मी स्वतःला भाग्यवान समजतो की वपुंचे चिरंजीव आमच्या शाळेचे माझी विद्यार्थी होते.❤. कॉलेज मध्ये असताना वपुंच पार्टनर, ऐक सखे, नवरा म्हणावा आपला, ठिकरी, कर्मचारी, तपत्पदी, संवादिनी, काही खरं काही खोटं, वपुर्झा, वन फॉर द रोड या पुस्तकांच्या माध्यमातून साथ लाभली
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे मनापासून शतशः आभारी आहोत... व पू काळे यांच्या सगळ्याच कथांचे असे व्हिडिओ रेकॉर्डिंग जरूर जरूर प्रसारित करावे. खूपच छान आणि अनपेक्षितपणे आनंद मिळाला त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
दूरदर्शन ,,,वर कॅमेरा मन हे नक्की अति हुशार बेन सारखं प्रेक्षक यांच्या कडे लक्ष वेधून आमच्या साठी जरा ,,,काही व.पू.सर यांचे भाव या महाशय मुळे पाह यला मिळाले नाही,,,असो हेही नसे थोडके,,,खूप छान कथा कथन प्रसंग उभा राहतो आपल्या समोर किती ताक त असते ,,,
व. पु. म्हणजे आयुष्य न आयुष्य, पिढी न पिढी पुरेल अशी विचारांची शिदोरी...पुल आणि वपु हे स्वतः एक साहित्य आहे...त्रिवार नमन, साहित्यकार आणि मराठी साहित्याला
माझे आवडते लेखक म्हणजे वापू काळे आणि सध्या मी बारावीला आहे आणि काय चमत्कार म्हणावं वापूनी लिहिलेलं पुस्तक ' मी माणूस शोधतो त्यतलाच एक पार्ट माझ्या मराठीच्या पुस्तका मंधे अल आहे _शोध
मंगेश या कार्यक्रमात निर्मिती साहाय्यक होता निर्माता मी होतो एनिवे तो आज नाहीये आणि तो माझा फार चांगला सहाययक होता माझ्या 'मु पो दूरदर्शन' या पुस्तकात मी एक प्रकरण त्याच्यावर लिहिलेलं आहे
वपु यांच्या काही कथा मालिकेत दूरदर्शनवर दाखवल्या होत्या, काही माहिती आहे का कोणाला, मालिकेचे नाव , कथा मीच तुमची वहिदा कलाकार,रसिका जोशी आणि विनय येडेकर. माहीत असेल तर ते पोस्ट करावे ही विनंती.
People who have listened and watched V. P. Kale ji live are very lucky...after watching his 2/3 kathakathan and after reading his famous book *Partner* I am getting addicted to V.P. ...hats off to his unique style of writing and Storytelling.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सह्याद्री Thanks need to watch Gold which you have like this Plz Plz upload more more which you have bcoz today's worse Daily Soaps are faltu old Soap were gold and Real entertainment
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
व. पु ना दुबईत भेटले. मलाही सत्य कथा लिहिण्या ची आवड असल्यामुळे मला ते खूप जवळचे वाटतात. ❤
आता व.पु.काळें सारखी माणसं होणं नाही आता ! खरंच अशी माणसं आता अस्तित्वातच नाही❤❤❤❤❤❤
व पु म्हणजे शब्दांचे जादूगार त्यांचे कथाकथन म्हणजे पर्वणीच..👌👌👌
खर आहे काळे ,पुल देशपाडे शंकर पाटीलवगैरे मंडळीचीकथाकथन ऐकले खूप भाग्यवान
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतिशय सुरेख कथाकथन, कधीही विसरणार नाही असे व.पू.
व पू काळे सर यांची पुस्तकातून ओळख झाली...आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला......
आमच्या पिढीने पु.ल.,व .पु.,मिरासदार,कुसुमाग्रज असे एकापेक्षा एक दिग्गज वाचले,ऐकले ..आम्ही खरंच खूप भाग्यशाली आहोत ......
आम्हाला ते TH-cam वरती मिळाले.
अप्रतिम सर 👍
मी स्वतःला भाग्यवान समजतो की वपुंचे चिरंजीव आमच्या शाळेचे माझी विद्यार्थी होते.❤. कॉलेज मध्ये असताना वपुंच पार्टनर, ऐक सखे, नवरा म्हणावा आपला, ठिकरी, कर्मचारी, तपत्पदी, संवादिनी, काही खरं काही खोटं, वपुर्झा, वन फॉर द रोड या पुस्तकांच्या माध्यमातून साथ लाभली
Ho kharach 🎉🎉
Phakt aikla ghetl kahi nahi tumhi tyatun
ज्या मराठी लोकांना वपु किंवा पुलं माहीत नाहीत ते खरंच कमनशिबी ....
ज्यांना वपु/पुलं व्यतिरिक्त कुणी माहीत नाही, ते चुतीये.
@@sanketx143 हे पण बरोबर आहे ☺️
@@siddharthgaikwad9371 अहो काही मराठी मुलांना चक्क सावरकर 🙏 माहिती नाहीयेत.. 😭
@@sanketx143 Yes
😂😂
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे मनापासून शतशः आभारी आहोत... व पू काळे यांच्या सगळ्याच कथांचे असे व्हिडिओ रेकॉर्डिंग जरूर जरूर प्रसारित करावे.
खूपच छान आणि अनपेक्षितपणे आनंद मिळाला त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
दूरदर्शन ,,,वर कॅमेरा मन हे नक्की अति हुशार बेन सारखं प्रेक्षक यांच्या कडे लक्ष वेधून आमच्या साठी जरा ,,,काही व.पू.सर यांचे भाव या महाशय मुळे पाह यला मिळाले नाही,,,असो हेही नसे थोडके,,,खूप छान कथा कथन प्रसंग उभा राहतो आपल्या समोर किती ताक त असते ,,,
सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार... हा वारसा आमच्या पर्यंत पोचवताय
व पू म्हणजे व पू च दुसरं कोणीही नाही,मनाला भावेल असे कथाकथन आज ऐकायला मिळाले,बावळटपणा चा कळस कथेमधून पहायला मिळाला व शिकायलाही मिळाले.
व.पु. म्हणजे आनंद पर्वणी 🎉
व.पु.काळे, द.मा. मिरासदार , शंकर पाटील , प्र .के आत्रे. ,इत्यादी महान असे साहित्यिक व त्यांच्या तोंडून कथाकथन ऐकण्याच भाग्य आमच्या पिढीला मिळाले.
व. पु. म्हणजे आयुष्य न आयुष्य, पिढी न पिढी पुरेल अशी विचारांची शिदोरी...पुल आणि वपु हे स्वतः एक साहित्य आहे...त्रिवार नमन, साहित्यकार आणि मराठी साहित्याला
Va lu na katha vapunchhach tondun aikne keval bhagya bhagya ahe . fortunate❤
व पु म्हणजे ❤️💓.....शब्दांचा जादूगार ! हॅपी bday वपु 💐🎂
👌
अगदी बरोबर
अप्रतिम प्रतिभावंत मनाला भिडून आणि पुन्हा एकदा नव्याने ....ऐकावे आणि परत पुन्हा पुन्हा....असे उत्कृष्ट लेखक व.पू .....
कथेचा शेवट अनपेक्षित धक्का तंत्राने करण्यात व. पुं.चा हात कुणी धरु शकत नाही,एवढे नक्की.
धन्यवाद सह्याद्री वपुंचे कथाकथन उपलब्ध करून दिल्याबद्दल !
6
मलातर.तात्यासाहेबाचा सहवास.लाभलेला.आहे
वपु सरांना ऐकणं म्हणजे सुवर्णंयोगच... धन्यवाद सह्याद्री....
सुंदर,मी नेहमीच ऐकत. असतो.
माझे आवडते लेखक म्हणजे वापू काळे आणि सध्या मी बारावीला आहे आणि काय चमत्कार म्हणावं वापूनी लिहिलेलं पुस्तक ' मी माणूस शोधतो त्यतलाच एक पार्ट माझ्या मराठीच्या पुस्तका मंधे अल आहे _शोध
अप्रतीम... मराठी कथा कथन तेही या दिग्गजांकाडून ऐकायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधी... सह्याद्री काढून अश्या अनेक कथा ऐकायला आवडतील....👌👌👌👍
थ
मंगेश या कार्यक्रमात निर्मिती साहाय्यक होता निर्माता मी होतो
एनिवे तो आज नाहीये आणि तो माझा फार चांगला सहाययक होता
माझ्या 'मु पो दूरदर्शन' या पुस्तकात मी एक प्रकरण त्याच्यावर लिहिलेलं आहे
Haa video kontya varshi cha ahe ?
वपु यांच्या काही कथा मालिकेत दूरदर्शनवर दाखवल्या होत्या, काही माहिती आहे का कोणाला, मालिकेचे नाव , कथा मीच तुमची वहिदा कलाकार,रसिका जोशी आणि विनय येडेकर.
माहीत असेल तर ते पोस्ट करावे ही विनंती.
The yr try to 🙅🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🙅🎁🙅🙅🙅🙅🎁🎁🙅🙅🙅🙅🙅🙅🙅🙅🎁🙅🙅🙅🙅🎁🎁🎁🎁🎁🎁🎁7
@MarathiWoodz उर्फ
Sonymarayhi
@@devajoak5238
याची देही याची डोळा
धन्य झालो. सह्याद्रीचे खूप खूप आधार 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर, पहील्यांदाच कथाकथन ऐकलं .नविन पिढी हे मिस करतं आहे.
सह्याद्री वाहिनीस खूप खूप धन्यवाद! असेच शास्त्रीय संगीताच्या दिग्गजांचे सुद्धा वीडियो टाकावेत.नम्र विनंती!!👌👌
Superb. सत्ता आणि शांती ह्यातील कुटुंबात समतोल कसा साधायचा त्याचे रहस्य सांगणारी कथा.
अप्रतिम वपु! मजा आली!
माणसाचा मनाचा शोध घेणारा म्हणजे व. पु.
संपूर्ण सह्याद्री टीम चे मनपूर्वक आभारी आहोत 🙏
I am really indebted for loading this. Thanks
The first time I watch VPK and also listened to the first time. Just unbelievable and immensely incredible to watch
सुंदर कथा कथन.
माझे काका सभागृहात आहेय
व पू काळे यांचा मी खूप चाहता आहे.
त्यांचा असा व्हिडिओ पाहण्यासाठी किती वर्ष वाट बघत होतो.
कारण आजपर्यंत त्यांचा आवाज फक्त ऐकत होतो..
खूप आभार 🙏🙏🙏
अप्रतिम आहे असं सादरीकरण परत होणे नाही ..
Aaj pahilyanda va pu cha video clear milala
V pu tumhi great ahat
Please upload more videos of kale
Thanks Doordarsh
Old is gold
@sandip pilankar th-cam.com/play/PLR0HR5FrOTWbxfdGcAYPrK2PuM0LzuV95.html ....go through this link you will find more videos of Va pu
@@Sujit_JadhavPatil
Thanks
👍👍🙏🙏
अप्रतिम... फारच छान उपक्रम...
दूरदर्शन सह्याद्री ला मनापासून खूप धन्यवाद.
अश्याच उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा...
कथा कथनाचा बादशहाँ
🖋लेखन त्यांचंच म्हणजे गहिवरुन च येतं 💯✅🍺👍क्या बात है 👌🙏💘
Kale Saheb, no words, very nice and effective presentation. Very practical and truth of the life. God bless you.
ग्रेट वपूर्झा
खुप छान . वाचलेले वपु समक्ष पाहिले , नेहमीच ग्रेट
People who have listened and watched V. P. Kale ji live are very lucky...after watching his 2/3 kathakathan and after reading his famous book *Partner* I am getting addicted to V.P. ...hats off to his unique style of writing and Storytelling.
Aa
मला व, पु ग्रुपला जॉईन व्हायचे आहे
खूप छान
ऐक त रहाव - असे कथाकथन
I watched Va Pu live during my college life in 1974, from then I am loving him. He was really great.
या एपिसोडसाठी धन्यवाद . कृपया बाकीचे एपिसोडही टाका
अप्रतिम...खुप खुप धन्यवाद..🙏🙏
Thx ,v.p. na aikaych nashib ,tumchya vahini mule milale .Thx so much
व. पु. काळे यांचे कथाकथन खुपच छान
व्वा,धन्यवाद सह्याद्री,मेजवानी.
Thanks
दूरदर्शन चे खूप खूप आभारी आहोत.
सह्याद्रीच्या या उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद,अप्रतिम कार्य🤗😍
Waa vapu the great
🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर
सह्याद्रि धन्यवाद 🙏🏻
महान वारसा छान जपला आहे अन् पाहिजे, धन्यवाद ❤
गरीब बिचारे पुरुष हे अप्रतिम आहे
Very good khup Chan. Aahe कथा आवडली ....
Really great, I liked. God bless you.
जुने ते सोने. खुप दिवसांनी कान तृप्त झाले.
अविस्मरणीय वपु..🙏
फारच सुंदर कथा.
फारच छान, मन एकदम प्रफुल्लित झाले🙏
दूरदर्शन सहाद्रीचे मनःपूर्वक आभार
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khup chhan katha... Sahyandri good...
पंतवैद्य- अप्रतिम कथा 😇🙏
Aaj tumchi 4 pustake vachun jhali.. Mast vatle
Great
Job💝💘💕
Evergreen 💯👍✅📈🍺😇👌👌👌👌👌बहुजन हिताय बहुजन सुखाय
🙏👏💕💘💝👌👌👌👌👌
व. पु यांच्या कथा कथनाच्या अनेक कॅसेट्स ची पारायण केली आहेत मी, झिंटू सगळ्यात भारी
कृपया यातील शिर्षक व्हि पि काळे ऐवजी व पु काळे करा
सह्याद्री वाहिनी..आभार आभार ..
व पु 🙏 आभारी
सह्याद्री Thanks need to watch Gold which you have like this Plz Plz upload more more which you have bcoz today's worse Daily Soaps are faltu old Soap were gold and Real entertainment
Khupach sundar..
Pustake vachlit khup..
Aaj live Aikle first time..
आपल्या सर्व.ऐकलेल्या.कथा.छान.आहेत
उत्तोत्तम उपक्रम 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
धन्यवाद सह्याद्री!🙏🌹
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
We respect vasant kale Sir! You are my idol person🙇♀also my favorite writer!
तुमचे खूप आभार या व्हिडीओ साठी
आपल्याला रिक्वेस्ट आहे की कुठल्या वर्षी हे शूटिंग झालं त्याच साल सुद्धा टाकावं !
छान... अप्रतिम! 🙏
Very good & Excellent "Katha - kathan."
Thanks to the which is provided by Jio 4G 4G , also thanks grateful uploaded TH-cam...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
व. पु....खरेच ग्रेट...👍

कर्मचारी या पुस्तकातली स्टोरी आहे
व पु काळे खरच लाजवाब आहेत. तो काळ सुवर्ण होता.😅
फारच सुंदर
Anek Abhar! 👍🤟🏻
सुंदर विनोदी कथा.
Vp kale sir tumchch Ek vaky ahe te Mi bolto, tumhi amhala nust jinklach nahi tr tumhi amchya manavr rajy kelay.
V pu yanche apratim kathakathan dhanyawad.
Superb.Love listening Vapuji.
खुप छान
धन्यवाद
मुळातच जो काडी पहिलवान आहे त्याने “मी अहिंसा स्विकारली आहे” हे म्हणण्यात काही अर्थ नसतो.👍
धन्यवाद सह्याद्री वाहिनी...🙏
व्हि पी काळे ऐवजी
वपु . / VaPu. लिहावं
👍🙏🏻
Aplya hushar असण्याची लाज वाटायला लागलीय मला. आता.. आपण बावळट का नाही असे वाटतय इतके faide सांगितले पंतांनी बावळट असण्यात😂😂😂🤣🤣🤣
Hach tumcha bawlatpna ki tumhi swatala hushar samjtat
@@patil6330
👍💯😄😂😂😜✌🏻
The Great V Pu....!!!💐
Khup khup aabhar
Always.... Great vp
Sundar presentation and wonderful observations..VAPU is a gem
वा!
👍अप्रतिम......