नाना खरच तुम्ही खूप खूप ग्रेट आहात... तुम्हाला दिर्घाऊष्य लाभो हीच प्रार्थना ❤❤ तुमचा या कार्यासाठी माझाही खारीचा वाटा......... मी कुठेतरी उपयोगी येवो हीच इच्या
मा.नाना पाटेकर नमस्कार. मी आणि आपण 1987 साली श्रीरामपुर येथे आर बी एन बी बोरावके महाविद्यालयात. आले होते.प्रतिकार ,प्रतिहार, ....चित्रपटातील डायलॉग,गाणे इतनी शक्ती हमे देना दाता....हे आज रिंग टोन झाले आहे.माझे वय 55 आहे.ते दिवस आणि आजही आपण जसे होते तसेच आहेत. शतायु होवो.ही ईच्छा.
👍नाना सर तुमचे खूप - खूप चांगले विचार आहेत की एक माणूस म्हणून व एक शेतकरी म्हणून कसे त्याचे जिवन जगणे आहे . व त्याप्रमाणे आपण आपल्या ऩाम Foundation चे काम करत आहात हे खूप अप्रतिम आहे साहेब.धन्यवाद सर , रमेश अ. शिंदे .रत्नागिरी खेड (असगणि) .
Very Very impressive speech of Nana Patekar. I am not attracted to the words he use here but his good nature to work for farmers development. With this work he has shown his good MIND SET and COMPASSIONATE HEART toward Indian People. Most of People have economically strong in India but they are not WISH to Sacrifice little money to the betterment of needy peoples life. But Nana Patekar and Makranda Anaspure and their team is doing such great work is really admirable. I Am so thankful to them so that some can take inspiration to do such good work to make better India for Next Generation... Thanks for Speech Downloading...
नाना sir, you are simply great, maza तुम्हाला साष्टांग 🙏🏿, मला वाटतं तुमचं हे मार्गदर्शन Maharashtra मध्ये प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये पोहचलं पाहिजे ते खूप गरजे च आहे जेणेकरून येणारी आपली पिढी माणूस म्हणून जगायला तयार होईल, पैसा मिळवणे हे एकच ध्येय नसून आपण समाजकार्य सुध्दा जागरूक पणे करावं तेही निःस्वार्थी होऊन हे शिकलं पाहिजे. यशस्वी होणे म्हणजे पैसा कमावणे नाही हे येणाऱ्या पिढी ला संमजल पाहिजे. तुम्ही एक जिवंत उदाहरण आहात आता चा पिढी ला आणि येणाऱ्या पिढी ला सुध्दा. So नाना sir please तुमचं मार्गदर्शन असच चालू rahudet. 🙏🏿
वा तुमच्या. यु. टुयबवरची. चर्चा. ऐकली. इतकी आवडली मला. डेस्कवर माझ्या भावना कळवु शकले नाही म्हणुन. मोबाइलवरून कळवते. खुपच सुंदर विचार आचार. मला आपले. सिनेमा चित्रपट गृहात जाउन बघण्याचे. आमंत्रण मिळाले. मी आवश्यक बघणार. आणि इतरांना. प्रोत्साहीत करणार. पाटेकर. मनापासुन तुम्हाला खुप. शुभेच्छा 🙏🏻
🌻👌👍👏👏मा.नानांना आणि मा.अनसपुरेंना, त्यांचे टिमना दीर्घायुष्याच्या सुखसमृध्दीच्या शतक कोटी कोटी प्रणाम व शुभेच्छा! नानांकडून" सेवा व कृती शिक्षण " आत्मपरीक्षणातून शिकावे तेवढे कमीच आहे. 🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏
माझ्या आयुष्यातील एक सुंदर व्यक्तीमत्व ... ज्यांना मी कधी सामोरा सामोर बघीतलं नाही पण बघीतल्या नंतर संपुर्ण जीवन जगल्याचा आनंद होईल असे...मा.नाना सर i am very big fan of uuuu...
नानाला माझा खरच मनापासून प्रणाम. ह्या माणसाच बोलणं जी विचार आहेत ना.वागणं पण तितक्याच ताकदीच देखण आहे. जे विचार आत्तापर्यंत ऐकलं नाही ते. नानांनी सांगितलं आहे. असा नट असावा.
नाना खुप खुप धन्यवाद आपण जे काही बहुमोल मार्गदर्शन केले आणि आपल्या अनुभवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे ❤🎉🎉🎉 आपल्या अनुभवाचा फायदा होईल नक्की
अप्रतिम अशी मराठी माणसांसाठी गर्वाची गोष्ट आहे. आणि माणसाच्या स्वरूपात देव भेटला म्हणतात ते म्हणजे नाना पाटेकर. मनमोकळ जगायचं कस ते शिकवणार आणि मनसोक्त विचार सांगणार एकमेव व्यक्तिमत्व आहेत नाना धन्यवाद 🙏🙏🙏👍
Very inspiring interactions. You have talked in simple and practical way as a student - one among them thus acceptable to them. I am sure many of them will do social service as desired while pursuing their career. Wishing you health, wealth, peace and prosperity.
I am a South Indian who always believed in Nana patekar and his thinking,his love for farming and love for nature. I think he has great capacity for doing good to society.
माननीय श्री नानापाटकर साहेब आपण जे काही आपला इच्छा भावना सह आइ बापा बद्ल बोल्ले हे अतुल्य आहें मी आपला मन पुरवर्क नमन करते। समाजाच्या हितकरण्या च्या भा प्रत्येक मानसा कणे रहावा ही गोष्ठ ज्याचा मनात असते ते दिसते।
ty sm TECHNOVANZA team fr this lecture... i hope so many ppl watch this video and learn from this, i want to say only one thing, just close ur eyes and think what we r missing... tysm one more time
1M Views finally! Words fail me as I immerse myself in the memories of this event's journey, from its conception, to execution. In my opinion, one of the best crowds ever assembled in VJTI.
आज राजकारणाला खरच गरज असेल तर नानां सारख्या उत्कृष्ठ आणि अप्रतिम नेत्याची... मनापासुन इतरांचा समस्यांचा विचार करणार्या एखाद्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची...
Heard him with such an inspiring speech. Really speaks volumes about his personality and approach to life. Such people are rare in the country. Really a down to earth personality.
@@suhatmeshram4483 bcevvevv nc n the vvvvt v eee e eeee ev v e r . Vv v c e eeee eb v b beecbv eb b is v Liverpool FC. Vff fvffv c v Liverpool v FC v Liverpool vv v v f B Vff gbct gbct CT vv vv fc Barcelona in my cv Vv vvvvvvvFC V V v. V b. . Vg nveff. vqdwvw vww cw cvsq xasvq wvvvwqvwwvwwwdwwx wvwvswcssxs ddadsvwwswdwwwvx xsdvwwcwwvsx xD dw c dassswdsv s s a wdsvssd xsc scasxv xs dsvdssddss vwswsdwwswsdwwvwwdsswxdsssxsd c ssss cdcsx ☺🇦🇽😍🏐😍Liverpool

11 ऑगस्ट. . जबरदस्त विचार मार्गदर्शन ऐकण्याचा योग आला .... नमस्कार ..... परत परत ऐकण्याचा ठराव केला आहे ....11/8/2021 धन्य झालो ..... ( कोहिनूर प्रेस - दादर ) मधील .... सुधाकर शेठ ... खूप खूप धन्यवाद ....
🙏 नाना माझे आदर्श आहे जे त्यांचे विचार आचार आणि सिस्त आणि माणसाने जीवन कस जकायच हे नाना कडून शिकावं खरच ऐक ईच्छा देवाला मी नेहमी म्हणते की लाईफ मधे नाना शी भेट झाली पाहिजे😊😊👍👌👌
Awesome... Nana... awesome as always...There is no sucide in Kokan because Kerala to Mumbai is rain blessed belt just like north east. Suicides happen in rain shadow area especially where people use chemical farming.
नाना तूमचे शब्द प्रेरणादायी आहे शेती मध्ये बदल करावे लागणार ते म्हणजे chemistry,botany,microbiology पध्दतीने, किती जण तयार आहेत ,हिवरे बाजार नि पाटोदा ग्रामपंचायत आपले गाव सक्षम करत असतील तर इतर ग्रामपंचायत का करत नाहीत हा प्रश्न कोणाला तरी विचारावा असे वाटत आहे
नाना एकदा आयुष्यात तुमची भेट घ्यावीशी वाटते आणि तुमच्या पायाशी नतमस्तक व्हावे असे वाटते तुमच्या सारख्या महान विचार साधी राहणी तुन प्रत्येक मानसाला विचार करायला लावणारे विचार मांडनारे नाना तुम्हाला येथून साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
नाना खूपच छान , मी पण रिटायरमेंट नंतर एका शासकीय शाळेत पहिली / दूसरीला नि:शुल्क शिकवते आहे , अजून जुन्या चिंध्याचे खेळ बनवते आहे . कल्पना बेडेकर (प्र.अ.) जबलपुर, म.प्र.
I remember during 1992-93 riots in Mumbai, this legend was roaming on Mumbai streets and pleading rioters not to kill each other. No rioter dared to touch this legend. Even Shivsena Supremo was angry at him as Nana was trying to restore peace in the city. Thoughts Nana expressed in the movie "Krantiveer" were on his own so this legend is not only reel hero but a real life hero. We are lucky to have such legend in this cruel world.
मानवतावादी, हृदयाशी संवाद, रंजल्या गाजल्यां विषयी जिव्हाळा, हरणाऱ्यांना प्रेरणा, समाजाशी बांधीलकी, प्रखर बुद्धिमत्ता असलेले प्रभावी व्यक्तीमत्व असलेले नाना खूप छान वाटले. धन्यवाद!
Nana tu ek aahes, aani tuch maharaj sahebache vichar mandtos, I am on the horizon, I'll be honoured to be your words someday, exactly your words, I am 35, but I live 25, Ido everything that the world dose, iam just living is what I understand and doesn't be bargained 🙏❤️
The problem with Indian farming is that farmer sends children to school and then their single goal becomes to move out of farming and go to the cities and never come back . Those who are leftbehind are people who are not so well educated, don't have much resource, don't have electricity, don't have internet and thus don't have the latest knowledge. The fact that India tops most agricultural produce is pure miracle of nature.
जगाच्या कल्यांना संताच्या विभूती.....,संत नसला तरी,अंगी संताचे कार्य आहे, केवढ मोठ कार्य आपण करत, आहात काजव्यान सुर्याच वर्णन काय कराव, मा.नाना साहेब ,खुप खुप धन्यवाद
नाना खरच तुम्ही खूप खूप ग्रेट आहात...
तुम्हाला दिर्घाऊष्य लाभो हीच प्रार्थना ❤❤
तुमचा या कार्यासाठी माझाही खारीचा वाटा.........
मी कुठेतरी उपयोगी येवो हीच इच्या
मा.नाना पाटेकर नमस्कार.
मी आणि आपण 1987 साली श्रीरामपुर येथे आर बी एन बी बोरावके महाविद्यालयात. आले होते.प्रतिकार ,प्रतिहार, ....चित्रपटातील डायलॉग,गाणे इतनी शक्ती हमे देना दाता....हे आज रिंग टोन झाले आहे.माझे वय 55 आहे.ते दिवस आणि आजही आपण जसे होते तसेच आहेत.
शतायु होवो.ही ईच्छा.
👍नाना सर तुमचे खूप - खूप चांगले विचार आहेत की एक माणूस म्हणून व एक शेतकरी म्हणून कसे त्याचे जिवन जगणे आहे . व त्याप्रमाणे आपण आपल्या ऩाम Foundation चे काम करत आहात हे खूप अप्रतिम आहे साहेब.धन्यवाद सर , रमेश अ. शिंदे .रत्नागिरी खेड (असगणि) .
Very Very impressive speech of Nana Patekar. I am not attracted to the words he use here but his good nature to work for farmers development. With this work he has shown his good MIND SET and COMPASSIONATE HEART toward Indian People. Most of People have economically strong in India but they are not WISH to Sacrifice little money to the betterment of needy peoples life. But Nana Patekar and Makranda Anaspure and their team is doing such great work is really admirable. I Am so thankful to them so that some can take inspiration to do such good work to make better India for Next Generation... Thanks for Speech Downloading...
अभिनंदन साहेब. खुप छान मेसेज आहे खरोखरच सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक अस व्यक्तिमहत्वाचे दर्शन घडले..
नाना sir, you are simply great, maza तुम्हाला साष्टांग 🙏🏿, मला वाटतं तुमचं हे मार्गदर्शन Maharashtra मध्ये प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये पोहचलं पाहिजे ते खूप गरजे च आहे जेणेकरून येणारी आपली पिढी माणूस म्हणून जगायला तयार होईल, पैसा मिळवणे हे एकच ध्येय नसून आपण समाजकार्य सुध्दा जागरूक पणे करावं तेही निःस्वार्थी होऊन हे शिकलं पाहिजे. यशस्वी होणे म्हणजे पैसा कमावणे नाही हे येणाऱ्या पिढी ला संमजल पाहिजे. तुम्ही एक जिवंत उदाहरण आहात आता चा पिढी ला आणि येणाऱ्या पिढी ला सुध्दा. So नाना sir please तुमचं मार्गदर्शन असच चालू rahudet. 🙏🏿
वा तुमच्या. यु. टुयबवरची. चर्चा. ऐकली. इतकी आवडली मला. डेस्कवर माझ्या भावना कळवु शकले नाही म्हणुन. मोबाइलवरून कळवते. खुपच सुंदर विचार आचार. मला आपले. सिनेमा चित्रपट गृहात जाउन बघण्याचे. आमंत्रण मिळाले. मी आवश्यक बघणार. आणि इतरांना. प्रोत्साहीत करणार. पाटेकर. मनापासुन तुम्हाला खुप. शुभेच्छा 🙏🏻
मा .नानाजी पाटेकर तुमच्या बोलण्याला (वाणीला)श:तशा प्रणाम आणि तुम्हाला धन्यवाद ♥️👃
🌻👌👍👏👏मा.नानांना आणि मा.अनसपुरेंना, त्यांचे टिमना दीर्घायुष्याच्या सुखसमृध्दीच्या शतक कोटी कोटी प्रणाम व शुभेच्छा!
नानांकडून" सेवा व कृती शिक्षण " आत्मपरीक्षणातून शिकावे तेवढे कमीच आहे.
🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏
) loo
😊
हहहहहहहहहह😊@@tukaramsawant7799
Good man good manners of Nana patekar
अप्रतिम, जिवनाचा शिल्पकार,
आदर्श जीवन आहे, नानासाहेब 🙏🙏🙏❤️🤩
माझ्या आयुष्यातील एक सुंदर व्यक्तीमत्व ...
ज्यांना मी कधी सामोरा सामोर बघीतलं नाही
पण बघीतल्या नंतर संपुर्ण जीवन जगल्याचा
आनंद होईल असे...मा.नाना सर i am very big fan of uuuu...
0
0⁰p
Pp
P
P
Class talk by Nana Patekar ji
He speaks well , from his heart
Great Artist , Actor and superb Orator !
Salute to him.
👌👌असले कलाकार पुन्हा होणे नाही 🔥🙏 जय महाराष्ट्र ⛳
मा. नानाजी तुम्ही व तुमची वाणी कृतीतून खूप काही दाखवून दिलात. तुमच्या कर्तुत्वाला लाख लाख शुभेच्छा आणि सलाम.
1:33:30 babasaheb the biggest name in the history of India...
❤Jay Maharashtra ❤
सामन्यातील असामान्य माणूस नाना , ग्रेट व्यक्तिमत्त्व
समाज सुधारणा घडवून आणण्यासाठी तुमची जी तळमळ आहे तिला सलाम.
Choudhari
Usha
@@ramdasbanpure1053 P
L
खुप छान माणूस आहे
ह्या माणसाला कुठेच तोड नाही
Hat's of you nana patekar sir
TTytttt
@@cHaOtIcShWaRmAMARVEL by
@@cHaOtIcShWaRmAMARVEL xa
नानाला माझा खरच मनापासून प्रणाम. ह्या माणसाच बोलणं जी विचार आहेत ना.वागणं पण तितक्याच ताकदीच देखण आहे. जे विचार आत्तापर्यंत ऐकलं नाही ते. नानांनी सांगितलं आहे. असा नट असावा.
Bbyehghgg vote
ल
@@vinayapte328⁸
@@vinayapte32यमं तर तो एक मोठा वर्ग 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मला भावलेल एक अविस्मरणीय वेक्तिंमत्व नानाश्री 👌👍
नाना एक "महर्षिच" आहे.त्याचे बोलणे,वागणे प्रेरणादायी असतं
नाना सा हेब आपन एक सिनेमा माधुरी बरोबर एक मराठी सिनेमा काढावा अप्रतिम चालेल जवान आणि वयस्कर सुध्दा आवर्जून बघतील
नाना खुप खुप धन्यवाद आपण जे काही बहुमोल मार्गदर्शन केले आणि आपल्या अनुभवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे ❤🎉🎉🎉 आपल्या अनुभवाचा फायदा होईल नक्की
छान
अप्रतिम अशी मराठी माणसांसाठी गर्वाची गोष्ट आहे. आणि माणसाच्या स्वरूपात देव भेटला म्हणतात ते म्हणजे नाना पाटेकर. मनमोकळ जगायचं कस ते शिकवणार आणि मनसोक्त विचार सांगणार एकमेव व्यक्तिमत्व आहेत नाना धन्यवाद 🙏🙏🙏👍
Very inspiring interactions. You have talked in simple and practical way as a student - one among them thus acceptable to them. I am sure many of them will do social service as desired while pursuing their career.
Wishing you health, wealth, peace and prosperity.
एकच नंबर .
शेतकर्यांची खुपच मदत केली नाना नी खुप संसार मोडलेले उभे केले.
आभारी आहे .
😊👍👍👍
🙏🙏ग्रेड🙏🙏
I am a South Indian who always believed in Nana patekar and his thinking,his love for farming and love for nature. I think he has great capacity for doing good to society.
योग्य आहे नानासाहेब ना भुतो न भविष्य ती नानासाहेबासारखी माणसं कधीही विचारानी पेटलेली मिळतील हि आशा मिळेल ❓❓❓आषाढ करु शकतो 🍘🍘🍘
ैपत|डडटचच
. ि809
माननीय श्री नानापाटकर साहेब आपण जे काही आपला इच्छा भावना सह आइ बापा बद्ल बोल्ले हे अतुल्य आहें मी आपला मन पुरवर्क नमन करते। समाजाच्या हितकरण्या च्या भा प्रत्येक मानसा कणे रहावा ही गोष्ठ ज्याचा मनात असते ते दिसते।
Aaple adarsha ani prernasthan Babasaheb Ambedkar..💙💙
Proud to have you at VJTI sir💯🙏🏻🙏🏻Go Techno 🔥🔥
Great 👍
Nana Patekar ❤️
तुमचा सारखं राजकारणी महाराष्ट्रात असण्याची गरज.
ty sm TECHNOVANZA team fr this lecture... i hope so many ppl watch this video and learn from this, i want to say only one thing, just close ur eyes and think what we r missing...
tysm one more time
Thank u to take me with u
L "
Speaking from the heart.
A great personality.
The response from the audience says it all.
Thanks for saving.
He always talk from heart
CA@@rahulkarjatkatkar2999
@@vidyaranjawe6597 thanks
उच्च कोटीच अप्रतिम व्यक्ती मत्व असे नानाजी पाटेकर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो 🙏🙏🙏🙏🙏
जीवन भाष्य म्हणजे काय तर नाना पाटेकरांचा हे प्रकटीकरण सर्वांनी आवर्जून ऐकावे स्वतःला पाहण्यासाठी...👌👌🙏
👌👌🙏
Nice nana 🙂
Barri vatli
Pppppppp
👍👌
खरंच नाना तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि प्रेरणादायी आहे गरज आहे अशा विचारांची तरुण पिढीला
completely awesome lecture by Padma Shri Nana Patekar
GoTechno
mirzabeg comady sspeech
काय
मराठमोळ्या हिरकणीची सुरेख रांगोळी रेखाटली आहे...
क्लिक करून व्हिडिओ पाहा एकदा😍
th-cam.com/video/3OvsBWX8Fyw/w-d-xo.html
,,,, I, 🇦🇷🇦🇲
खुपच छान वाटले आपणास ऐकून मि ही गाच प्रयत्न करत असतो नेहमीच माझ्या पासुन कोणी तरी सुखी व्हावे.......
खूप ऊर्जादायी संवाद.नाना साधा पण थोर माणूस. नानांचे मार्गदर्शन अतिशय जीवनोपयोगी.
आदरणीय नाना vjti पेक्ष्या जिजाऊ विद्यालय नाव कसं वाटत
नाना तुझ्या मनाचा मोठेपणा मनाला भावला!!! 👌👌👌
💐👏
धन्यवाद नाना आम्ही खरंच तुमचे विचार अतिशय प्रेरणादायी होते मी खरंच ते माझ्या अमलात आणेल... खुप खुप धन्यवाद
1M Views finally! Words fail me as I immerse myself in the memories of this event's journey, from its conception, to execution. In my opinion, one of the best crowds ever assembled in VJTI.
Great effort Arijit
राम नवमी विशेष चिंतन चंद्रशेखर महाराज ,
Great actor...marathi manus...sadha saral swabhimani...spashtvakta...👍👍🙏🙏
Excellent
@@rahulkaldhone2899 @
नाना... तुम्ही सगळ्यांचे आहात. We love u a lot
खुपच छान.
Next Indian President Nana Sir
Splendid narration of Nana's experiences and very valuable advice is very relevant. God bless him.
🙏नाना खरच मनापासून नमस्कार. तुम्ही खरोखरच चांगले विच्यार मांडता आणि ते खूप च आताच्या पिढीला समजुन घेण्यासारखे असतात 🙏
Nana Proud of Janjira Murud
Great Human Being.
★नानांच्या विचारांचे वेगळे मुद्दे काढून, त्याचे चिंतन करून ,शक्य होईल तेव्हढ़ी अंमलबजावणी केली पाहिजे
nana you are my most adored personality. NONE can stand to your simplicity, an unmatched performer and a great knowledge donar.
Nana Patekar ak. bhardust awaj mantra mugdh hovun jave asa
@@shailajashastri5292 qqqq1qqqqqqq1qqqqq1q1qqqqQqqqqq1
@@shailajashastri5292 q
Pls subscribe my channle...
नाना खूप प्रेमळ हृदय आहात ,पण तुमच्या मनातली खंत स्पश्ट कबूल केलं की,माधुरीवर खूप खूप प्रेम करत होते हे प्रेक्षकांना कळले,
Awesome speech...great communication skills...being a vjti student feeling proud to see such great events...gotechno...
Sonali Dhokte uu
Sonali Dhokte nice
Sonali Dhokte nice
Aa
Daily mass
साधी राहणी उच्च वीचारसरणी! अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व!! नाना तुम्हाला सलाम!!!
Just fantastic. A great person who can mesmerise a crowd for good intention.
I love all his films for his natural acting and for his intentions.
NHL
Nana is Great .How we Practically think in life we seen Nana's Speech.
Keep it up 🙏🙏🙏🙏
खुप छान धनेवाद🙏🙏🙏
Grt and emotional human being.
Issue of Population Explosion was also brought to the notice.
आज राजकारणाला खरच गरज असेल तर नानां सारख्या उत्कृष्ठ आणि अप्रतिम नेत्याची... मनापासुन इतरांचा समस्यांचा विचार करणार्या एखाद्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची...
ग्रेट मानुस.......मी म्हनुन नह्वे तर मानुस म्हणून जगन हेच खर.... कारन जिवनात दोन गोष्टी सत्य 1)जन्म 2)म्रत्यु
मी म्हनुन नव्हे तर मानुस म्हणून जगन हेच खर.... कारण जीवनात दोन गोष्टी सत्य 1) जन्म 2) मृत्यू
L,,
खूप घेण्यासारखे आहे या माणसा कडून. .आज भारत ,(जग नाही) किती स्वार्थी आणि बेईमान लोकांनी भरलेला आहे. अशी आशेचा किरण असलेली माणसे दुर्मिळ.
Kids please have some respect and call Nana Patekar SIR..
Sir aap itna achha bolte ho itni achhi soch ke malik ho muze aaj malum pada. Salam
Heard him with such an inspiring speech. Really speaks volumes about his personality and approach to life. Such people are rare in the country. Really a down to earth personality.
Pp
Pp
Pp
@@suhatmeshram4483 bcevvevv nc n the vvvvt v eee e eeee ev v e r . Vv v c e eeee eb v b beecbv eb b is v Liverpool FC. Vff fvffv c v Liverpool v FC v Liverpool vv v v f
B
Vff gbct gbct CT vv vv
fc Barcelona
in my cv
Vv vvvvvvvFC
V V v. V
b. . Vg nveff. vqdwvw vww cw cvsq xasvq wvvvwqvwwvwwwdwwx wvwvswcssxs ddadsvwwswdwwwvx xsdvwwcwwvsx xD dw c dassswdsv s s a wdsvssd xsc scasxv xs dsvdssddss vwswsdwwswsdwwvwwdsswxdsssxsd c ssss cdcsx ☺🇦🇽😍🏐😍Liverpool

The best of the best practical speech of नानासाहेब जी.
.NANASAYEB GOD BLESSED YOU FOREVER...
I feel bad to pass from VJTI early....Feel like I should have year drop..🙏
Bruh ❤️❤️
नाना आपण खरोखरच अप्रतिम कलाकार आहात आपले विचार काल आज आणि उद्या प्रेरणा देणारे ठरतील धन्यवाद
This is a inspirational lecture. I like it.... Nice.....Great Thoughts
11 ऑगस्ट. . जबरदस्त विचार मार्गदर्शन ऐकण्याचा योग आला .... नमस्कार ..... परत परत ऐकण्याचा ठराव केला आहे ....11/8/2021 धन्य झालो ..... ( कोहिनूर प्रेस - दादर ) मधील .... सुधाकर शेठ ... खूप खूप धन्यवाद ....
🙏 नाना माझे आदर्श आहे जे त्यांचे विचार आचार आणि सिस्त आणि माणसाने जीवन कस जकायच हे नाना कडून शिकावं खरच ऐक ईच्छा देवाला मी नेहमी म्हणते की लाईफ मधे नाना शी भेट झाली पाहिजे😊😊👍👌👌
Salute you Nana sir,you are my inspiration
दिलदार व्यक्तीमत्व,व उदात्त विचारसरणी. उत्तम मार्गदर्शन
Nana is very talented .He is gift to India.
Straight forward simplicity......... Marathi manus...... No maaj re ..... Khup bhari
अप्रतिम नाना सारखे कलावंत आपल्याला मिळाले ही मोठी बाब आहे सुंदर अन एकदा तरी भेटायल हवं नानांना
हे सगळे विचार आज चा पिढी पर्यंत पोचले तर तर फार फायदा 🙏🙏
Awesome... Nana... awesome as always...There is no sucide in Kokan because Kerala to Mumbai is rain blessed belt just like north east. Suicides happen in rain shadow area especially where people use chemical farming.
i was about to say that, but i read your comment, i am from kokan too.....
नाना तूमचे शब्द प्रेरणादायी आहे
शेती मध्ये बदल करावे लागणार ते म्हणजे chemistry,botany,microbiology पध्दतीने, किती जण तयार आहेत ,हिवरे बाजार नि पाटोदा ग्रामपंचायत आपले गाव सक्षम करत असतील तर इतर ग्रामपंचायत का करत नाहीत हा प्रश्न कोणाला तरी विचारावा असे वाटत आहे
नाना एकदा आयुष्यात तुमची भेट घ्यावीशी वाटते आणि तुमच्या पायाशी नतमस्तक व्हावे असे वाटते तुमच्या सारख्या महान विचार साधी राहणी तुन प्रत्येक मानसाला विचार करायला लावणारे विचार मांडनारे नाना तुम्हाला येथून साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर प्रकारे जीवनाचे तत्त्वज्ञान कथित केले आहे.
माणसातील माणुसकीचे दर्शन... नाना तुमचा आम्हाला अभिमान वाटतो... 🙏🙏
नाना च्या प्रत्यक वाक्यामध्ये प्रेम आहे
त्यांची बोलण्याची भाषा खुप गोड आहे
माणुस मोठा झाल्यावर,
रहाणीमान साध ठेवण अवघड आहे ,,
ग्रेट नाना ......
खूपच छान आहे. मला अभिमान आहे की नाना आमच्या कोकणातले आहेत.
Great personality great speech ever Nothing is new nothing is old it just a matter of think of view. Village life best life
Iii
नाना खूपच छान , मी पण रिटायरमेंट नंतर एका शासकीय शाळेत पहिली / दूसरीला नि:शुल्क शिकवते आहे , अजून जुन्या चिंध्याचे खेळ बनवते आहे .
कल्पना बेडेकर (प्र.अ.)
जबलपुर, म.प्र.
I remember during 1992-93 riots in Mumbai, this legend was roaming on Mumbai streets and pleading rioters not to kill each other. No rioter dared to touch this legend. Even Shivsena Supremo was angry at him as Nana was trying to restore peace in the city. Thoughts Nana expressed in the movie "Krantiveer" were on his own so this legend is not only reel hero but a real life hero. We are lucky to have such legend in this cruel world.
Ooooo
Ooo
O
Ooo Ipo
O
उच्च कोटीची अप्रतिम व्यक्ती मत्व असे नाना पाटेकर साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
He is the Heritage of India.....salute
मस्त, छान । ओघवती सहजपणे निखालस भाष्य, great thoughts.....
नाना पाटेकर यांच्या मधील मला आवडलेला विशेष गुण म्हणजे त्याचे माणूसपण
मानवतावादी, हृदयाशी संवाद, रंजल्या गाजल्यां विषयी जिव्हाळा, हरणाऱ्यांना प्रेरणा, समाजाशी बांधीलकी, प्रखर बुद्धिमत्ता असलेले प्रभावी व्यक्तीमत्व असलेले नाना खूप छान वाटले. धन्यवाद!
1:33:30 is the time when Nana reveal his admired person
Thank you brother
एकदम छान
🙏🙏 प्लीज नानाजी इस बात पर अब तो और आपको गंभीरता से अभियान शूरू करना होगा.🙏🙏🙏 ❤️❤️😘😘
आपले माध्यम आपण शोधावे.
हे योग्य आहे.
त्या मुळे मनुष्य सक्षम होतो
Most inspirational and motivational speech by Nana👌👏🙏
Nana tu ek aahes, aani tuch maharaj sahebache vichar mandtos, I am on the horizon, I'll be honoured to be your words someday, exactly your words, I am 35, but I live 25, Ido everything that the world dose, iam just living is what I understand and doesn't be bargained 🙏❤️
The problem with Indian farming is that farmer sends children to school and then their single goal becomes to move out of farming and go to the cities and never come back . Those who are leftbehind are people who are not so well educated, don't have much resource, don't have electricity, don't have internet and thus don't have the latest knowledge. The fact that India tops most agricultural produce is pure miracle of nature.
उत्तम कलाकार , उत्तम व्यक्ती, Nana the Great
Great
खूपच सुंदर आणि हृदयी स्पर्श विचार
एक समाजशील,सुस्वभावी,ज्ञानी व्यक्ती
जगाच्या कल्यांना संताच्या विभूती.....,संत नसला तरी,अंगी संताचे कार्य आहे, केवढ मोठ कार्य आपण करत, आहात काजव्यान सुर्याच वर्णन काय कराव, मा.नाना साहेब ,खुप खुप धन्यवाद
Nana,the GREAT! An Artist with a mission and vision!! " A man with courage makes a majority" Thus said President John F.Kennedy.
आदरणीय नानांना लाख लाख शुभेच्छा पाणी आडवत पुर्ण महाराष्ट्र राज्य पाणीदार केला .
नानासाहेब लाख लाख शुभेच्छा