Bhaskar Jadhav | Dhananjay Munde यांच्याविरोधात भास्कर जाधव आक्रमक, ऑपरेशन टायगरवरूनही हल्लाबोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #BhaskarJadhav #DhananjayMunde #OperationTiger #ShivSenaUBT
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जातेय. अशातच भास्कर जाधवांनी मुंडेंच्या राजीनाम्यावरून महायुतीवर टीका केली आहे. मुंडेंना क्लीनचीट द्यायचं आधीच ठरल्यामुळे राजीनामा घेतला जात नसल्याचं जाधव म्हणाले. 'ऑपरेशन टायगर'बाबत भाष्य करताना जाधवांनी महायुतीला टोला लगावलाय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
जाधव साहेब खरोखरच तुम्ही शिवसेनेचे टायगर शोभून दिसता
अंजली दमानिया ताईला साथ द्यावी साहेब माझी ताई एकटी लढतेय 😚😚😚😚आम्ही सामान्य जनता काय करणार शेवटी आम्ही रस्त्यावर उतरु शकतो
❤❤
आपण उतरायचं, उचलून धरायचं प्रकरण. खाली पडू द्यायचं नाही. नाहीतर आपलं काही खरं नाही. ताईंना एकटं पडू द्यायचं नाही...
माझा तर शंभर टक्के विश्वास उडाला निवडनुक आयोगावरुन
Agni barobar aahe Saheb
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
Jadhav saheb 👍
सरकार मुंढे chi पाठराखण करतेय
सर हे जनतेच ऐकत नाही कारण हे सरकार हुकूमशाही झालंय. यांच्या पक्षाचा कोणताही उमेदवार असो, त्याला हे क्लिनचीट देणार.
जाधव साहेब निवडणूक आयोग नाही चूना आयोग आहे
अशाच नेताची आता महाराष्ट्राला गरज आहे.... जय भवानी जय शिवाजी महाराज जय भिम...
मग जनता रस्त्यावर उतरली जाईल हे नक्की
Agadi barobar
संतोष देशमुख ला न्याय जर मीळाला नाही तर हे महाराष्ट्रातील सर्व साधारण जनतेचा सरकार वरील विश्वास रहाणार नाही, आणि तो नाहिच, काही करा आणि क्लिनचीट मीळवा,हे सगळं कळतं पण काही हि करु शकत नाही,हि मोठी शोकांतिका आहे,
होय साहेब कस ही करून मुंडेना वाचवण्यासाठी सगळे सरकार तत्पर आहेत. देवेद्र सरांनी देखील त्यांचसाठी पावलं उचलली आहेत. दमानिया ताईंना देखील खोटं पाडतील वा कोणत्यातरी प्रश्नात अडकवतील
आता लोकांनी आणि मीडिया ने ठरवावे. गुप्प बसायचे का नाही
Bhaskar saheb - Tumhi ji mahiti dili tya baddal khup khup dhanyawad
Tiger jinda hai ❤❤
👍👍
Barobar bole ahe
Bhaskar jadhav right aahe ☝️👍☝️👍☝️👍☝️☝️👍👍☝️👍☝️👍👍☝️☝️👍☝️👍
🤣🤣🤣 ताई दिवसा तरी बघत आहे 🔴🔴🔴
👍👍👍👍👍👍👍
विरोधीपक्ष झोपलाय
जनता आयघाली आहे
मनसुख हिरेनला कोणी मारले !
बर् झाल विरोधी आमदरना जाग अली 😅😅😅😅
एकदम बरोबर बोलले भास्कर अण्णा तुम्ही
तुम्हि उध्दव साहेबांसोबत आहात की नाही ते आधी सांगा साहेब😂....तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतय का
भाजप पार्टी विथ डिफ्रांस नाही पार्टी विथ डिटर्जंट आहे
महायुती मध्ये ताळमेळ राहिला नाही अजित पवार यांच्या पार्टी विरोधात दोन पार्ट्या अजित दादा काही मेल राहिला नाही
शेम शेम
अरे डोक्यावर पडलेल्या भास्करा क्लीन चिट द्यायला नामदार धनंजय मुंडे यांच्या वर खुनाचा आरोप नाही बाळा
CM itself is accountable and responsible in this corruption
सत्ताधारी सोडा ते तसे करणारच .त्यावर विरोधी पक्षांनी काय दिवे लावले .एखादं दुसरा आमदार वगळता .कोणत्या नेत्याने पक्षाने धरने, मोर्चे,सत्याग्रह वगैरे केले .
नुसत्या पत्रकार परीशदा घेवून सोशेल मिडीयाला व्यक्त होऊन नाही चालत .
Khara tiger bhaskar jadhav saheb
Cm la hatva
Tigar ginda rahega& rahega 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 the 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
टायगर सुजय विखे पाटील ठरला त्यांनी सहा जणांचा कार्यक्रम केला घरीच बसवले ते खरे टायगर ठरलें ते सभेत म्हणायचे टायगर अभी जिदा है ते खरंच ठरलं
What an jock sir jee
जाधव साहेब तुम्ही जे सांगता ते काही खर नाही दमानिया चे आरोप खोटे आहेत त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे ते पहा
दुर्दैवाने तुमच्या घरातील कुणाला त्याने मारू नये जमिनीच्या तुकड्या साठी.
Are he serve copy karun pass zalele ahe
जाधव साहेब सीबीआय पोलीस चौकशी न्यायालयीन चौकशी चालू आहे तुम्ही तर धीर धरा तुमचा कशावरच विश्वास नाही का सत्तेत होते तेव्हा लफडे केले तेव्हा नाही कळलं
He sarkar corrupted ahe
All ministers involved in coruption
Gaddhar
Gaddhar
Gaddhar
Gaddhar
Hya sakarla jast maj ala ahe hya sarkar madhye manusaki rahili nahi tya hukum shahi sarkarcha nished
Fadtus ha ajitya chya virodhat bailgadi bharun purave dile hote Kay zale.
मोदी वशिग मशिन
Bhaskar jadav navin kay sangata
Mahashakti je bolnar tech saglya sanstha karnar.
Dhanya ajitya ani fadtus he geleli case ,rajyala ha ghatak ahe .pan virodhak sudha doshi ahe te boltach nahi.
Bhau te corruption madhe involve ahe
जाधव साहेब आपला इतिहास आठवा
तुम्ही वर्तमान काळावर बोला 😂
म्हणजे अंधारे ताई ला पण क्लीन चिट 😂😂
दुर्दैवाने तुमच्या घरातील कुणाला त्याने मारू नये जमिनीच्या तुकड्या साठी.
धनंजय वाल्मिक ला सरकार वाचवणारा
सब ऐकि हमाममे सभी नंगे.बस करा.
Choar
शिंदे गटात जा आता तुमी
Thu sarkara var😮
ज्याचे त्यांचे हात बरबटलेले त्यामुळेच एक मेकाची झाका झाकी चालु आहे
दादा चां पाडा करून ठेवलंय धन्या ने
अरे चूप भडव्या काही बकतो दादा दादाच आहेत
आमदार साहेब तुम्ही टायगर वगैरे काहीच नाही आता तुमचा उभा टाकला शेळीचं शेपूट झाला आहे फालतू च्या फुशारक्या मारू नका संजय रावता सारख्या तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील जनता ओळखते बस करा हे नाटक