DeepSeekचा भारतावर परिणाम होणार का? | What is DeepSeek And Will it Make a Difference in India
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- DeepSeekचा भारतावर परिणाम होणार का? | What is DeepSeek And Will it Make a Difference in India
Will DeepSeek make a difference in India? This groundbreaking technology promises to revolutionize various sectors by offering advanced data analytics and decision-making capabilities. Its potential impact on industries like healthcare, education, and business could be immense, transforming the way information is processed and utilized. Watch the video to learn more about how DeepSeek could shape the future of India.
#saamtvnews #deepseek #technology #futureofindia #innovation #dataanalytics #techimpact #indiafuture | | prd
काय प्रचंड ज्ञान आणि बुद्धीमत्ता आहे अच्युत गोडबोले सरांना.ते दीर्घ आयुष्य जगू देत,.मी पण त्यांची पुस्तके विकत घेऊन वाचतो.मी त्यांच्या पेक्षा एकच वर्षाने मोठा आहे.
गोडबोले सरांची सर्व पुस्तके सोप्या मराठी भाषेत आहे मीतर वाचतच आहे तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्हीपण सर्व वाचा एका वेगळ्या जगात जाऊन खुप माहिती मिळते
होय बरोबर बोला दादा
खूप माहिती मिळते जी सोशल मीडिया वर माहिती मिळू शकतं नाही
ती detail मध्ये माहिती मिळते आणि आपल्या मायबोली मराठी भाषेत 😊
😅😅😅u
अतिशय विद्वान माणूस 🙏🙏🙏 अप्रतिम ज्ञानवर्धव माहिती धन्यवाद 🙏
Rightly said 👍
सरांनी भारतीयांच्या क्षमतेबद्दल दाखवलेला प्रचंड आत्मविश्वास आणि त्यातून भविष्यातील भारताच्या प्रगतीबाबतचा आशावाद निश्चितच अभिमानास्पद आहे.
धन्यवाद सर, इंडस्ट्री ४.०, ए आय, संवाद, प्रवास, प्रकाश........ आणि तुमचे सर्व पुस्तके प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे यापुढेही असेच लिहित रहा सर
सामान्य माणसांना काहीतरी समजेल अशी आपली मुलाखत झाली सर,अभिनंदन
साम टीव्ही आणि गोडबोले सरांना धन्यवाद
"...AI helps only those who can imagine...."
But Mr Achyut is a gem in Marathi literature.
अचाट. बुद्धीमत्तेचे गोडबोले सर .यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत . सर्व विषयांवर त्यांचं प्रभुत्व आहे
SAAM, Thank you for bringing this interview. Mr.Godbole, great personality, great visionary, everybody has to read Godbole Sirs books. It is must read for every student, social thinkers/activists, politicians, and scientists as well.
Mr अच्युत गोडबोले अत्यंत विद्वान personality. खरं तर technology या क्षेत्रातील team मधे त्यांचा समावेश करून सरकारने त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग करून घ्यायला हवा. त्यांच्या लिखाणाचं बरच वाचन मी केलंय, त्यांचे vedio ऐकलेत म्हणून मला हे वाटतंय.
विज्ञान ही विनाश करणार हे सत्य आहे .
Godbole sir is my favorite. His book on Operating Systems Concepts was in my C-DAC curriculum in 2001. Happy to see him again after a long time 🎉 💐
अच्युत गोडबोले सर यांनी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
आपले राजकारणी देशाची प्रगती सोडून स्वतः च्या पुढील 7 पिढ्या कसं आरामात जगातील यासाठी लूट करतात, म्हणून आपण फार मागे आहोत.
साम आणि गोडबोलेजी, धन्यवाद !
Great information from a great personality! Thanks Godbole Sir 🙏
भारत खूप मागे आहे ... चीन खूप मोठा प्रमाणत पुढे गेला आहे त्याच कारण असं की नवीन नवीन technology Ai म्हणजे काय हे अजून भारतीय लोकांना माहीत नाही .आपल्या लोकांनी काय फक्त लाईन वर काम करायची आणि चीन ने ते मशीन बनवली आहे. चीन स्वतः आपल्या मुलांना शाळेत हेच शिकवलं जातं ... सो आपल्याला अजून बरच पुढं जव लागेल आपले लोकं कट्यावर बसून कुचलण्या करण्यात गेले ... धन्यवाद
China madhlya politicians la ekmekashi bhandat basav lagat nahi Karan election hot nahi. Aaplya kade virodhi paksh changlya goshti la khup virodh kartat fakt ruling party credit bhetu naye mhanun Ani mag ruling party la pan changlya goshti karu nahi vatat Ani mag Kay fakt nota mojnar Ani zal hech 5 varsh
💯
याचा दुसरा अर्थ भारतीय आयटी इंजिनियर लायकीचे नाही हुशार नाही त्यांची औकात नाही
(ज्यांची आहे ते परदेशी गेले)
इथे जे आहेत ते कूठलेही नवीन शोध लावू शकत नाहीत
ते आयटी कंपनीत पगारी नोकर असतात 😂😂😂😂
आपल्या कडे जातीयवाद,प्रांतवाद,उचनिचवाद,
या गोष्टी नाहीत, तिकडे हे आहे म्हणून ते आपल्या पैक्षा प्रगत आहेत आपन सुध्दा मागे नसतो
🥱🥱🥱
हे ai पुराणात आधीच लिहून ठेवलंय, हे सगळे शोध भारतात आधीच लागले आहेत, जे आत्ता पर्यंत शोध लागले आहेत, आणि जे नवीन शोध लागणार आहेत, ते आधीच भारताने लावले आहेत, बाकीच्या देशांनी भारताला अक्कल शिकवू नये.
प्रत्येक क्षेत्रात AI उपयोग होणार आहे, म्हणून शासनाने इतर विषयां बरोबर हा विषय ताबडतोब सुरू करणे , गरजेचे आहे, एक मात्र सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की AI हे साधन आहे, ते माणसाला पर्याय नाही, मात्र रुटीन नोकर्या येत्या काळात कमी कमी होणार आहेत
हो अगदी, पण आपल्याकडे बुद्धिमत्ता असून देखील त्यावर योग्य पाऊल उचलले जात नाही
Human la easily replacement aahe AI
@mkadam9769 replace r u serious
Great knowledgable man godbole sir
Highly informative! Down to earth! Great!
Simple explanation 😊
Achut godbola sir is very intelegent person in this feld.
Good job SAM tv interview असेच शांतपणे घ्यावे !
R and D should be encouraged by enlightened and futuristic citizens responsible for our country,s progress.
Very good explanation. Thanks MR Godbole. People of India are indebted. Pl spread your knowledge on large scale.
Achut Godbole Sir.. Brilliant personality.. From our Solapur.. Sir hutatma mandir madhe .. Deep-Seep.. Var Speech dya sir.. 🙏🙏
अप्रतिम अभ्यास पूर्ण विवेचन संबंधित नवीन तंत्रज्ञान विशयी
धन्यवाद सर जी
अतिशय अप्रतिम माहिती !
Very good questions asked by Mr. Akshay Badwe. Keep it up Badweji.👍
V good infomative analysis Godbole sir thank u.
Correct we too asked questions about China and Deepseek replied I will take other question
India's motk is Deep Dip. महाकुंभ.
याचा दुसरा अर्थ भारतीय आयटी इंजिनियर लायकीचे नाही हुशार नाही त्यांची औकात नाही
(ज्यांची आहे ते परदेशी गेले)
इथे जे आहेत ते कूठलेही नवीन शोध लावू शकत नाहीत
ते आयटी कंपनीत पगारी नोकर असतात 😂😂😂😂
भारतात ह्यांच्याच बापांचीच कालेज ह्यांचीच मूले घरी बसून पेपर लिहिणार आणि पास होणार हेच आय टी इंजिनियर होणार. देशाचे वाटोळे होणार
विद्यमान सरकार मंदिरे बांधत आहेत पण ज्ञानमंदिरे बांधलीतरच भारताचा विकास होणार आहे
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
Very much intelligent narration...only great... common man also able to understand the fact by simple way whatever u have narrated... thanks Godbole sir n thanks channel for such a informative video..
चांगली माहिती
खूप छान माहिती सर 👍🏻
Khup Chhan Vishleshan
खूप छान माहिती. धन्यवाद.
Thank you
Very insightful episode
II JAI SHREE RAM II 🙏
pharach sunder!!
khup chan !!
Excellent
Very nice
Genius speech ❤
Great Achut Godbole Sir!
अशी कल्पना भारतीयांना आधी का करता येत नाहीत..याच कारण भारतीयांना दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय झाली आहे
First v don't know v r indian,aur Bharathi,
Secondly engineer r gadhe,nahi khachar,nahi nahi ankhin kaya shabd aaheka😂😂😂,mahnun ter modiji bole bhagiya chaa business Kara haa aahe bolaycha karn,itka news ka kaam karaa
याचा दुसरा अर्थ भारतीय आयटी इंजिनियर लायकीचे नाही हुशार नाही त्यांची औकात नाही
(ज्यांची आहे ते परदेशी गेले)
इथे जे आहेत ते कूठलेही नवीन शोध लावू शकत नाहीत
ते आयटी कंपनीत पगारी नोकर असतात 😂😂😂😂
भारतात astrology, जंगली Rummy app ,हिंदु मुस्लिम, महाकुंभ 30 हजार कोटी खर्च करून भरला आहे
हे शोध आधीच आमच्या वेद, पुराणात शास्त्रात लागलेले आहेत हे आता सगतायेत 😂
Je so called intellectual samajtat tyani Achyut Godbole che books vachave.I request you to write book on bharatiy education and Farmers economy. Thanks sir
Very good analysis and info....
Chhan !!! Got good information
खूप छान विश्लेषण...
Kup chhan sir
आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला शेवटी फक्त पाकिस्तानशी कॉमंपेटिशन करायचं आहे... 👍
Great
Awesone information 👏
Kitek divas zale tumcha video pahun.thanks a lot achut sir.
तंत्र ज्ञानामुळे अख्खं जगं ढवळून निघणार आहे.
माणूस त्याचे , उरलेल्या भावना पण गमावणार !
आपण सध्या महाकुंभ मध्ये आहोत की, किती मोठा हा धार्मिक उत्सव आहे, आपल्या कडे हेच आहे की.😅😅😅 कशाला हवे आपल्याला technology 😊😊😊😊😊😊😊😊 आपल्या कडे देव आहेत, भूत आहेत, मंत्र आहेत, जाती आहेत, 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
याचा दुसरा अर्थ भारतीय आयटी इंजिनियर लायकीचे नाही
ते कूठलेही नवीन शोध लावू शकत नाहीत
ते आयटी कंपनीत पगारी नोकर असतात 😂😂😂😂
विशेष म्हणजे विज्ञानवादी धम्म आहे, भंते आहेत 😂😂
😅😅
सर खूप छान माहिती दिलीत...माझा एक प्रश्न आहे .जर सर्व AI input म्हणून data (जस तुम्ही न्यूयॉर्क टाइम्स च उदाहरण दिलत)वापरते आणि जर सर्वांनी आपला डेटा लॉक केला, सेक्युर्ड केला ...तर AI ला पुरेसा data input नसेल तर तो information कशी देणार? तर या पुढे aaplication स्वस्त आणि deta महाग होणार का?
म्हाजे data ला आता अधिक महत्त्व प्राप्त होतं आहे का? फ्युचर काय आहे AI च deta शिवाय? .धन्यवाद !
Very nice message in India and world
Congratulations sir
चीन आय टी मध्ये भरारी घेत आहे,भारत सुध्दा कुंभमेळ्यात शाही स्नान मध्ये रेकार्ड करीत आहे.
मग आह्मी कुठं मागे आहोत.
,😂😂😂
याचा दुसरा अर्थ भारतीय आयटी इंजिनियर लायकीचे नाही हुशार नाही त्यांची औकात नाही
(ज्यांची आहे ते परदेशी गेले)
इथे जे आहेत ते कूठलेही नवीन शोध लावू शकत नाहीत
ते आयटी कंपनीत पगारी नोकर असतात 😂😂😂😂
इंजिनियर देश बदलू शकत नाही. राजकारणी देश बदलू शकतात. भारतात लोकशाही आहे. लोकशाही चांगली आहे पण ती त्या देशातील लोकांइतकीच चांगली आहे. सामान्य भारतीयांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची पर्वा नाही. त्यामुळे राजकारण्यांनाही त्याची पर्वा नाही.
कुंभमेळ्याला लक्ष्य करू नये. 70 वर्षे काँग्रेसने बनावट धर्मनिरपेक्षतेखाली हिंदू धर्माची जाणीवपूर्वक उपेक्षा केली. आता भाजप हिंदू धर्मासाठी चांगले काम करत आहे. धर्म आणि विज्ञान एकत्र असले पाहिजे. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतु आपल्या धर्माकडे दुर्लक्ष करू नये.
This is correct view sir. Chiana is a Buddhist country. Therefore Buddhism as a religion and Science should come together. Thereafter We Indians can challenge the world.....@@parmoksha
Good interview
छान विवेचन.
Deepseak data kutun fetch karto?
Thanks
AI राहू देत आपल्याकडे IC टेक्नॉलॉजी नाही...😂😂😂
अहो भारतात फक्त वेद,वेदांग शिकवा मग पहा कुठली अमेरिका आणि कुठा चीन. विश्वगुरु की जय हो!
धन्यवाद सर आपण खुप छान माहिती दिली तरुण मुलांना अभ्यासु वृत्ती निर्माण होण्यासाठी सरकार ने सहभागी होणं अवस्याक आहे ❤❤
श्री विजय भटकर सरांनी जसा "परम" संगणकाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, तशीच ही "डीपसीक" कल्पना वाटते आणि आपण भारतीय सुद्धा हे निर्माण करु शकतो.
Yes
Sakshat Adhunik Rushi ...Godbole Sir
चीन कडे दीपसीक आहे भारत कडे लाल आँखें आहे ...जे पूर्ण वर्ल्ड कडे नाही
AI ची तुलना ए आई बरोबर करणारे आपले विद्वान असल्यावर आपल्या भारताचे नक्कीच प्रगती होईल यात मला मात्र शंका उरत नाही😂
याचा दुसरा अर्थ भारतीय आयटी इंजिनियर लायकीचे नाही हुशार नाही त्यांची औकात नाही
(ज्यांची आहे ते परदेशी गेले)
इथे जे आहेत ते कूठलेही नवीन शोध लावू शकत नाहीत
ते आयटी कंपनीत पगारी नोकर असतात 😂😂😂😂
Thank you sir
Saheb yat ashchrya kae aapan A.I madhe apan 3000 warsh purvi sarva kahi babat lai aage aahe.
सर, खूप उपयुक्त माहिती. आभार...
भारताने सावध होईलच पाहिजे पण नालायक राजकारणी corruption पाई देशाची वाट लावतात त्यात गल्लीपासून delhi पर्यंतचे आले 😂😂😂😂
Politician corrupt ,pan ikadu higher education gheyu pardeshat jatta te kocha corruption,aple Maharashtra in engineer, doctor j americala gele tnach wer pan kahi bola,ithechi property sale Karu jaat hai te corruption nahi ka
किती वेळा syllabus चे आधुनिकीकरण झाले आहे महाराष्ट्र बोर्डाचे? ७५ वर्ष झालीत
खुप छान माहिती दिलीत....आज चा भारत... अन् उद्याचा भारत....AI बाबत आपण काय करू शकतो.... खरचं आपण आत्मनिर्भर होईल का?
Interview सुरू व्हायच्या आधी त्यांना चाराण्याची विक्स ची गोळी दिली असती तर बरं झालं असतं 🙏
Deep seek he attach lonch zale ka eka divasat
Je sarv lok you tube aani t v var bolat ahet
Kay hi padhat aahe mast
Mhanje market var changla asar padnar
सॅटेलाईट सायबर कंट्रोल आणि सर्विलन्स व जामिगं रूम स्पेस सेंटर मध्ये सुरू करणे गरजेचे आहे !
खूप छान माहिती. प्रत्येकाने ऐकावे अशी मुलाखत. अच्युत सर आपणास खूप खूप धन्यवाद
What about Data privacy. Will China not use our data for the wrong purposes?
भविष्यात भारत सुध्धा AI मध्ये जगात नंबर असेल
Bharatane china pasun kasa dhada gyava ani pudhe kay karayala pahije he sir sangat astanna interviwer ne madhech thambaval😮.. kay zal ani kay chaluy hyapeksha aplya tech industry ne kay karayala pahije he imp ahe❤
firmware मुळात भारतीय भाषां मध्ये तयार केला गेला पाहिजे, याबद्दल काय मत आहे.
MADE IN CHINA 🇨🇳
🇨🇳 ते कुठून कुठे पोहोचले आणि आम्ही अजून (भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे) यामधेच गुंतून आहोत.
बरोबर आमच्या पिढ्या आरक्षणा साठी भांडण्यात संपणार. देश प्रगती गेली चुलीत.
Kay nich vichar zalet lokanche
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे!! हे काय अंधश्रध्दा नाहीये ...त्याचा अर्थ तू काम करत रहा अडचण आली तर मी पाठीशी आहे !असा आहे ते तुम्हाला केव्हा समजणार?
Moral support pn khup important asto
याला नीच विचार नाही विवेकबुद्धी म्हणतात.# डॉ. नरेंद्र दाभोलकर @@shreyashn1809
अमेरिकेत दोन दिवसांपूर्वी एका प्रवासी विमानाची हेलिकॉप्टर शी धडक झाली आणि 60-65 लोक मेले
ह्याच्यात पण चीनचा ( चिनी टेक्नॉलॉजी) चा हात आहे का? किती शक्यता आहे?
शेतीसाठी डीप सीक चा वापर कशाप्रकारे करता येईल ते सांगावे.
Sir mike la stand lawa kinva colour mike dya.tumcha haat dukun jat asel.
China the great
आपल्याकडे रिसर्च होत नाही.पूर्वी ते व्हायचे आता सरकारी मदत देत नाही.ती मदत कुंभ किंवा मंदिरे बांधायला जाते.
आपल्या इथे नको असलं काहि... आपण आपले मंदिरावर खर्च करून इकॉनॉमी वाढवलेलीच बरी... 👍
Ata bichare it iit zalelya mulani Kaya shet nagrt basaych ka
सगळा डेटा भारतातच रहावा असे मॉडेल बनवा. नाहीतर सायबर अटॅक, डेटा विकला जाणे ये होणार नवीन AI च्या मॉडेल साठी.
माणसाचे आयुष्य कमी झाले होते या नोकऱ्या मुळे आणि त्यात AGI, Climate Change, World Wars यांची भर पडणारच. वा किती माणसं मरतील आणि एकमेकांना मारताना मागेपुढे विचार करणार नाही. हेच शांत मार्गाने सोडवायला हवे.
Sirana goverment advisor mhnun ka ghetle jat nahi
China 07:17 copycat 😂😂
Ya mule bharat GST sarkhya complex tax ch calculation farach Kami welat karu shakel- caramel popcorn, salty popcorn...nahitar atta he faar avaghad kaam ahe
Informative video
गोडबोले ,इथे ही......