Bajrang Sonawane, Nilesh Lanke, यांच्यासह ४८ खासदारांना पगारासह लक्झरी सुविधा | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #BajrangSonawane #NileshLanke #MPSalary #MPAllowances #MaharashtraTimes
कुणी शेतकरी पुत्र म्हणत तर कुणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणत देशाची संसद गाठली आणि दिल्लीत खासदारांचा शपथविधीही पार पडला.. खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आता त्यांना मिळणारा पगार आणि सोयीसुविधा पाहिल्या तर प्रत्येकालाच खासदार व्हायला आवडेल. कारण, आधीच कोट्यधीश असलेल्या या खासदारांना मोफत विमान प्रवासापासून ते सरकारी बंगल्यात मिळणाऱ्या विज बिलाचंही टेन्शन नसतं.. महाराष्ट्रातून ४८ आणि देशातून निवडून गेलेल्या ५४३ खासदारांना नेमक्या कोणत्या सोयीसुविधा मिळतात, खासदारांचा पगार किती असतो त्याचीच माहिती या व्हिडीओत जाणून घेऊ..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
आमदार, खासदार यांची पेन्शन योजना बंद करणेसाठी कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे.या सूचनेवर विचार व्हावा ही विनंती.
खासदार म्हणजे गरीब व्यक्ती त्यांना भरपुर पगार दिला पाहिजे सगळ्या सुख सोयी दिल्या पाहिजेत
पुढारी खुप श्रीमंत आहेत. त्याना फुकट सुविधा नको
सगळे मोफत, यांची पेन्शन योजना बंद केली पाहिजे
शेतकरी पुत्र
बीड जिल्हा चे खासदार आहेत
गर्व आहे आम्हला
😊❤🎉
निलेश लंकेना कोनी कोनी मतदान केले होते ठोका लाईक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
48 खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये निलेश लंकेना एकट्याला ह्या सुविधा नाहीत
सत्ताधारी असो अथवा विरोधक त्यांच्या पगारवाढीच्या वेळी लगेच बिल पास करतात.
आमदार आणि खासदार यांची पेन्शन बंद केली पाहिजे..आणि पोलिसांना पेन्शन लागू केली पाहिजे.
लाजा वाटायला पाहिजे सगळे मोफत
मतदान करुन जबाबदारी संपत नाही
जे चुकीचं आहे त्यास विरोध करणे
जे योग्य आहे त्याच समर्थन करणं
अश्या प्रकारे मुल्यमापन करणे मतदाराची जबाबदारी आहे
खासदारांना पगार देण्याऐवजी गरज नाही त्यांना सहा ऐवजी 25,000 रुपये शेतकऱ्याला पगाराची गरज आहे खासदारांना पगाराची गरज नाहीये शेतकऱ्यांना 6000 रुपये आणि खासदारांना व आमदारांना इतकं का देत आहे सरकार शेतकऱ्यांना द्या ना जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
खासदारांना दिला जाणारा पगार बंद करायला पाहिजे 😮😮
चार पट पगार आणि भत्ता वाढवा म्हणजे भारतीय गरीबी दुर होईल
गरीब आहेत जगु द्या खासदारांना उगीच चर्चा नको
सर्व सुविधा जनकल्याणासाठी वापर व्हावा..!
जनता देश की धन दौलत ये भिखारी खुरच खुरच कर चट कर रहे हैं
प्रत्येकालाच वाटेल खासदार व्हावंसं ही लाईन मला जास्त आवडली 😂
Maharashtra Times
बाकीच्या खासदारांना नाही मिळणार का काहीच.. एकाच पक्षाच्या खासदारांना का दाखवता
💯
लंकेश खासदार तुम्ही मला शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोला
निलेश लंके साहेब हे सर्वात गरीब खासदार आहेत
😂😂ok
आता होतील की श्रीमंत 😂
म्हणून घरातले सगळे वेगवेगळ्या गाड्या घेऊन हिंडतात 🍌🍌
भूमिहीन पेन्सन चालू करा,
सर्व खासदारांना हात जोडून विनंती आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात नाही मांडला कर्जात जनतेने तुम्हाला खुर्चीवर बसवले ना ती जनता तुम्हाला जमिनीवर पाडीन खूप आशेने तुमच्यावर विश्वास टाकलाय सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी आणि मराठा बांधवांनी सुद्धा
Je खासदार ला देते ते शेतकरी ला देया अन आणि शेतकरी ला 6000देता ते खासदार laa deya 😂😂😂
This equality.
म्हणून तर झगडतात पण जनतेचे काम शून्य काय उपयोग त्याचा
निलेश लंके आता मजा आहे
देशातिल गरीबजनता महागाईने होरपळतय ,या खासदार आमदार,यांना कशाला बंगला पगार पाहीजे या मुळेच देशाची राज्याची आर्थीक व्यवस्था कोलमडतेय भारत सरकारला विनंती आहे हे सर्व कमीकरा गरीब जनतेकडे लक्षद्या
फक्त बजरंग बाप्पा लावा ताकत ❤❤❤
धन्य ती पंढरी....
सामान्य लोकांना लावडा पण भेटत नाही
सतरंज्या उचाण्यापेक्षा, स्वतःचा व्यवसाय करा काही पण करा
या नेत्यांच्या नादी लागू नका
मग सर्वसामान्य लोकांना 1 लाख 2 हजार रुपये उत्पन्न असल की पांढरे रेशन कार्ड
वाढत्या महागाईच्या काळात उत्पन्नाचे निकष वाढवण्याऐवजी
कमी करत आहे
सर्वसामान्य लोकांना ह्या प्रकारचे जाचक निकष लावणाऱ्या सरकारला खरे तर लाज वाटायला पाहिजे
आपल्या देशातील खासदार आमदार गरीब आहेत त्यांना अजून पगारवाढ व पेन्शन वाढ करावी . देश अजून कर्जबाजारी झाला तरी चालेल .
आमदार खासदार मंत्री सर्वांची पेन्शन योजना तसेच मोफत विमानप्रवास व इतर सवलती बंद व्हायलाच पाहिजे! सामान्य नौकरीपेशा लोकांच्या दिलेल्य करा वर मज्जा मारतात! जयहिंद जयमहाराष्ट्र!
आम्ही तुम्हीच बनवतो खासदार
ज्यांनी वोटिंग केलं त्यांना काय
जय हिंद मॅडम जी गुड ❤😮
आपल्या देशात लोकशाहीची नवीन व्याख्या आहे नेत्यांनी नेत्यांच्या सोयीसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही
ही सुविधा असून सुधा गोर गरीब लोकांना लुटतात, वेगवेगळ्या योजना मधून सुधा पैसे लुटतात, रोड चे काम असो किंवा टेंडर मार्फत केलेले कामात सुधा पैसा लुटतात हे राजकारणी लोक.
फक्त तीनच खासदार आहेत का 😂😢
देश लुटून श्रीमंत होणारे लोक प्रतिनिधी देश कर्ज बाजारी का झाला त्यांचे उत्तम उदाहरण शेतकरी शेतकऱ्यांची मुलं असे ते म्हणतात काय
जे आमदार खासदार झालेत त्यांनी आपली आमदारकीची पेन्शन सोडावी
खासदार निवडून आले भरपूर फायदे घेतात मतदार राजा फक्त एक मतदान करून आपल्या प्रश्नाची आपली काम होतील म्हणून निवडून देतो पण सर्व पुढारी सारखेच असतात काही काम करत नाही पाच वर्षे फक्त आपलाच भरून घेतात नंतर पाच वर्षांनी परत येतात मग मतदारांना पैसे वाटून मत घेऊन एक पाच वर्ष कमवायला मोकळे असे सगळे पुढारी असतात काय उपयोग आशा पुढाऱ्यांचा
काय गरज आहे एवढ्या सुविधेची यांना
का याच्या आधी भेटत नव्हत का thumbnail कोणाचा फोटो टेवतात त्यांनाच भेटतो
खासदारांना पगार व पेन्शन द्यायला नको फक्त भत्तेच द्यायला हवे आहेत. आवश्यकच नोकर असणे गरजेचे आहे.
जेवढया सुविधा पगार खासदारांना मिळतो तेवढी कामे करतात का पण हे आता जनतेने तपासले पाहिजे..!!.. व काही आगाऊ च्या मिळणाऱ्या सुविधा ह्या बंद केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून जनतेचा पैसा वाचेल 👍🏻👍🏻
मतदारांना साधे रस्ते नाहीत खूप खड्डे पडले आहे तरी महानगरपालिका बुजवत नाही पाणी पुरवठा कमी दाबाने होतो बसेस जास्त नाही ऊभे राहून प्रवास करावा लागतो आहे वाईट वाटते पण करावे तरी काय आपले दात आणि आपले होट आहे
खासदारांना एवढ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात पण शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्या कडे पैसे नाहीत. यांच्या पेन्शन बंद केल्या पाहिजेत आणि मानधन कमी केले पाहिजे.
अजून पगार वाढ करा आठव वेतन लागू करा यांना गरीब लोक आहेत हे नाहीतर टिकावं खोर घेऊन यांना रोजगार हमी वर जावा लागेल
जनता उपाशी राजकारणी तूपाशी
मोदी शेट ...ह्यांच्या पगारावर पण gst लावा.....👍
शेतकऱ्यांना वर्षाला 6000आणि या गरीब खासदारांना महिन्याला लाख रुपये हा कुठला न्याय खासदारांना पगाराची आवश्यकता नाही त्यांचा पगार आणि सुविधा बंद केल्या पाहिजेत
आपल्या गोरगरीब जनतेच्या पैशाची ऊधळण दुसरे काय .
गोरगरीबनां वेतन द्या
पगार अजून वाढवा
मला तर अस वाटत की जनतेच्या टॅक्स चा दुरुपयोग होत आहे
खा्सदाराचे. व, आमदार चेतन, कमी, करा, व, शेतकरी, माला ला भाव, दे या
मला काही अडचण नाही पुढच्या वेळेस मिच खासदारकीला उभा राहणार आहे मतदार पेक्षा खासदार बरा 😂😂😂
यांना कशाला पाहिजे एवढा पगार
जे खासदार जनतेसाठी काम करतात त्यांना निम्म्या पगार गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा
देशातील बरेच खासदार कोट्यादिस आहेत. तर काही खासदार खूप गरिब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांना दिलेला पगार, भत्ते, आणि इतर सुविधा या बरोबर आहेत. पण जे खासदार श्रीमंत कोट्यादिस आहेत. त्यांनी हे पगार, भत्ते घेऊ नये. इतर सुविधा मात्र घ्यावेत.
अशा सुविधे मुळेच एक दिवस देश भिकेला लागेल
भास्कर भगरे यांना कोणी मतदान केलं होतं ठोका लाईक
विध्यमान खासदार यांना पगार दयावा पण माजी खासदारणा पेन्शन द्यायची काय गरज नाही
मोठ मोठे घरंदाज खासदार होतात शिवाय त्याची मुले आमदार
तसेच तेच सतेचा वापर करून शिक्षण संस्था स्थापन करून घरातील राहिलेली पिलावळ तेथे नोकरीला लावतात हे सत्य आहे.......
Lok fakt jativat vote kartat .kamavar nahi
पुढील काळात हे असेच चालू राहिले तर देस्यावर हे हे नांदी बैल पोसण्याची वेळ यील
Payment and other facilities should be reduced and instead of that increase the payment and other facilities to all Indian army soldiers.
आमदार खासदार द्या पण खाजगी कामगारांना कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा आणि पेन्शन २० हजार महीना द्या हे अत्यंत गरजेच आहे जनतेला पण पोट आहे तुमच्या च्यायनलच्या माध्यमातुन आमची कमेंट केंन्द सरकारला दाखवा विनंती आहे
मला खासदार व्हायचं आहे
खासदार शासकिय रुग्णालयात कशाला जाईल सगळेच खासदार कोटयाधीश आहेत यांना पेंशनची काय गरज दहा पिढयाला पुरेल इतकी संपत्ती भष्टाचाराच्या माध्यमातुन मिळवतात वा रे वा लोकशाही जनता उपाशी खासदार तुपाशी.
आमदार खाजदाराची पेन्शन बंद करायला पाहिजे भ्रष्टाचार करतात सगळे खासदार आणि कोट्यवधी होतात शेतकऱ्यांकडे को कोणताच आमदार खाजदार लक्ष देत नाही
Sheti karu nko mg Tu pn khasdar hu
ह्यांना च ह्या सुविधा मिळत आहेत काय आजवर सर्वांना मिळत गेल्यात त्याच मिळतील सामान्य माणूस ह्या पदावर गेला म्हणून हे सांगणं चालू आहे हा प्रकार😅
बरोबर गरिबी कमी झाली पाहिजे
खासदार मंडळी ही समाजसेवक म्हणतात तर मग यांना एवढा मोठ्या पगाराची गरज काय आहे फक्त जनतेच्या पैशाची लुट आहे आणि पेन्शन ही देण्यात येते जे कामगार देशासाठी काम करतात त्यांची पेन्शन बंद करण्यात आली आहे ह्या कोट्यधीश खासदार मंडळीला पेन्शन देऊन देशाची लूटमार करतात
Please stop pension schemes of all MPs and MLAs with immediate effect. If the central government feels NPS is way more effective than the old pension scheme...then why don't they implement NPS on themselves.... 😡
ऐकदा लोक प्रतिनिधि झालत का बस आयुष च कलेन झाल समजा
हे सर्व आहे ते सर्व सामान्य जनता व त्यांच्या. मतावर आहे हे सर्व पक्षातील राजकारणी व पदाधी करी यांनी जाणीव ठेवावी व पक्षांतर करताना सर्व सामान्य जनतेचा मनाचा विचार करा नाही तर इथे सर्व काही मिळेल आणि वर, पैसा पैसा करतच चीवडव लागेल पैसा सर्वस्व नाही आता तरी थांबा
आम्ही 26₹ने दुध विकतो
कल्ल्यान काळे साहेबांना कोणी मतदान केलं ठोका लाईक
No salary and facilities should be given to any mp
आपण हेडिंग काय लिहिले तेवढे फक्त बदला
खासदार _ प्रथमच निवडून गेल्यावर फ्लॅट मिळतो.
राज्यात कॅबिनेट मंत्रीपद भोगलेल्या खासदारास किमान दोन एकरचा बंगला मिळतो.
😳😳😳😳
किरकोळ आहे निवडणुकीत कोट्यवधी रूपये खर्च होतो उमेदवारांचा हे वास्तव आहे.हे मानधन निवडणूक खर्चाचे पुढे झीरो आहे
आता 5 वर्ष ऐश करायची
Perquisite tax pahije
जनता उपाशी सरकार तुपाशी
हे तर काहीच नाही बाकीचे दुप्पट मिळते
पगार नको
काय महाराष्ट्र टाईम😅😅
आम्हाला काय वाटले तर त्याचा काही उपयोग आहे का
भारतात नावाला लोकशाही आहे, फक्त पैसेवाले आणि घरणेशाही वाले लोकच परत परत निवडून येतात...
Kalyan kale
Gram panchayat members, panchayat samati members, vidhansabha members, parlament members, are not lyble for pension.and also z.p.members. ok 🙏🙏🙏
हीच मजा मुंडे, महाजन, पवार, दानवे, गडकरी, देशमुख घेत होते तेव्हा हे पत्रकार झोपले होते का ?
गरीब व सामान्य लोक जेव्हा जातात तेव्हा हे पत्रकार जागे होतात, अभिमान ठेवा एक गरीब माणूस जेव्हा Delhi la जातो
शेतकऱ्यांना वर्षाला फक्त सहा हजार रुपये
अँकर आणि तिला अप्रोव्हल देणारा येडपाट दिसत आहात. काय सुरुवात आहे व्हिडिओची.
लाडकी बहिण जे नियम तेच आमदार खासदार यांना लागु करा
Jantetun nivdun yenar tyala jantela kai madam he sanga
😊y
Aamdaar khasadar pension band Kara😅😂😊
Kam Kara hee apeksha
यानेच देश भिकेला लागला बेरोजगारी वाढली