सुरू हंगामातील ऊसाच्या लागणी साठी।रा.खतांचा डोस,4फवारण्या,5आळवणी शेड्युल ।नक्की मिळेल 70 टन उत्पादन।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • सुरू हंगामातील ऊसाच्या लागणी साठी।रा.खतांचा डोस,4फवारण्या,5आळवणी शेड्युल ।नक्की मिळेल 70 टन उत्पादन।‪@KrushiTirth‬
    #सुरू_ऊस _लागवड
    #Maruti_Jadhav

ความคิดเห็น • 29

  • @sharadpawar3273
    @sharadpawar3273 2 ปีที่แล้ว +4

    साहेब ,
    आपण दिलेली माहीती अतिशय चांगली सांगितली आहे
    🙏🙏

  • @suryakantmane5315
    @suryakantmane5315 2 ปีที่แล้ว +3

    साहेब, भरपूर इच्छा असूनसुद्ध VSI ची प्रोडक्ट मिळत नाहित अजिंक्यतारा कारखान्यावर गेल्यावर एक मिळालं तर चार मिळत नाहित हे मिळवण्यासाठी काय करावे??????( मी या चॅनलचा सदश्य आहे रेग्युलर पहात असतो.)

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว +1

      आम्ही पार्सल ने पाठवतो तुम्ही फक्त काय पाहिजे ते सांगा9850171561

  • @sagarlad9718
    @sagarlad9718 2 ปีที่แล้ว +3

    Saheb khup Chan mahiti sangitali
    Ek chart ekar sathi cha survati pasun milel ka
    Aani total oshad khardi kiti karavi jene karun pese vachtil ek litar ghenya evaji pach litar lagel varsh bhrasati
    Lagvad sudha varshabhara made kiti lagel urya varshaat kiti poti lagel total ek dam kharedi karta yeyil

  • @amol_gavit
    @amol_gavit 2 ปีที่แล้ว +3

    असा सुरू उसबद्दल पण नेहमी व्हिडिओ बनवत रहावे

  • @Bulletwala3624
    @Bulletwala3624 10 วันที่ผ่านมา

    आता पर्यंत पाहिलेला खूप छान video ❤

  • @sarikakoulkar1471
    @sarikakoulkar1471 ปีที่แล้ว +1

    जाधव साहेब मी ऊस माझा पाठपाणी आहे या पध्दतीने ऊसाला एकरी कीती खंत मात्रा द्यावी आणि पाटपाण्यातुन हुमणी कीडनाशक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आम्हाला माहीत द्यावी

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 2 ปีที่แล้ว +2

    8005 ची खोडव्याची माहिती सांगा

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर 🙏 धन्यवाद

  • @MakarandSanghai
    @MakarandSanghai ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला ही अळवनीचे पूर्ण ओषध बाजारात उपलब्ध आहेत का

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 7 หลายเดือนก่อน +1

    🙏👌

  • @sudeshvelankar2315
    @sudeshvelankar2315 8 หลายเดือนก่อน

    DAP आणि मॅग्नेशियम सल्फेट कॉबी एकत्र देता येते का

  • @prakashyeole5925
    @prakashyeole5925 2 ปีที่แล้ว +1

    Very nice information..!
    👌👌👌👌👌

  • @vivekpatil3731
    @vivekpatil3731 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत साहेब.

  • @amol_gavit
    @amol_gavit 2 ปีที่แล้ว

    Location.. Maharashtra
    Dist.. Nandurbar
    Tal.. Navapur
    Village.. Chouki
    तुमचा व्हिडिओ नेहमी पाहतो sir me

  • @sahadevmadane7519
    @sahadevmadane7519 ปีที่แล้ว

    आडसाली ऊस लागवड करताना हे शेडुल वाफरले तर चालेल का?

  • @satyawansankpal26
    @satyawansankpal26 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @Sshsgdgdh5689
    @Sshsgdgdh5689 ปีที่แล้ว

    साहेब रोप लागणीसाठी बेसल डोस आत्ता आपण कांडी लागणीसाठी सांगितला तोच द्यावा का?

  • @kissankranti2030
    @kissankranti2030 2 ปีที่แล้ว

    धनाजी लाड कुंडल 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @santoshsodde4450
    @santoshsodde4450 ปีที่แล้ว

    Nice

  • @vijayshinde2978
    @vijayshinde2978 2 ปีที่แล้ว

    वरील सर्व साहित्य कोठे मिळेल

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว

      सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळेल
      पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
      संपर्क 9850171561

  • @imtiyajpathan9105
    @imtiyajpathan9105 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @doiphodegopal1746
    @doiphodegopal1746 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर मिळेल का ?

  • @pavanmane7414
    @pavanmane7414 ปีที่แล้ว +1

    साहेब सुरू लागवडीसाठी ऊसाची कोणती जात लावावी

  • @shashikantpatil6843
    @shashikantpatil6843 2 ปีที่แล้ว

    ऐकून खर्च किती येईल