सुरू ऊस लागवड भाग - १ - श्री. सुरेश माने पाटील (ऊस शास्त्रज्ञ)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
    🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
    आजचा विषय - सुरू ऊस लागवड भाग - १ - ऊस जातीची निवड व जमिनीची पूर्व मशागत
    मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
    नमस्कार,
    मागील २ महिन्यांपासून ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील साहेब आपल्याला उसलागवड व व्यवस्थापना विषयी सतत मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये आपण २ मालिकांच्या माध्यमातून पूर्व हंगामी ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयी सविस्तर जाणून घेतले आहे.
    आता सुरू लागवडींचा हंगाम सुरू झाला आहे यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स व ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील येणाऱ्या मालिकेमधून आपल्याला ऊस लागवड व व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेतकरी बंधूनी या मालिकेचा जरूर लाभ घ्यावा.
    शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    9881584160
    #Agri #agriculture #organic #organicfarming #GreenHarvest #GreenHarvestSpecial #organicfertilizer

ความคิดเห็น • 15

  • @shreenivastodkar5992
    @shreenivastodkar5992 11 หลายเดือนก่อน

    Chhan sir

  • @samarthkaldate6747
    @samarthkaldate6747 ปีที่แล้ว

    Sir10001 sugarcane Sathi 2nd spraying konti karawi 70 divas age ahe

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 ปีที่แล้ว +1

    Sir very useful good video

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 ปีที่แล้ว

    मार्च महिन्यात ऊस लागवड केली तर ऊन्हामुळे सुरळीकुज होते त्यावर उपाय सांगावा.

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 2 ปีที่แล้ว

    छान माहिती देता सर तुम्हीं मी राधानगरी तालुक्यातील आहे व नेहमी तुमचे व्हिडीओ पहा ते तुम्हाला भेटायचं आहे माझे mr म्हणतायेत thanks

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 2 ปีที่แล้ว

    Sar. 419. La. Futava. Cangla. Asto. Ka. Please. Replay. Me.

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 ปีที่แล้ว

    सर एक एकरासाठी सस्वितर कराची माहिती द्या लावणी पासून शेवटी पर्यंत कोणती खत वापराची त्याची माहिती द्या pl

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @shaileshshinde4841
    @shaileshshinde4841 ปีที่แล้ว

    सर,तुम्ही कुंडल गावचे प्रविण जाधव यांचे उदाहरण दिले ते आमचे नातेवाईक आहेत.आम्ही त्याच्या मार्गदर्शनातुन ऊस शेती करतोय.चांगले उत्पन्न मिळते..

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर धन्यवाद

  • @vinayboss2455
    @vinayboss2455 2 ปีที่แล้ว

    265

  • @balasahebvagare3905
    @balasahebvagare3905 2 ปีที่แล้ว

    पाठ पाणी चालेल का
    आम्हाला पाणी भरपूर प्रमाणात आहे

  • @ganeshpardeshi4261
    @ganeshpardeshi4261 3 ปีที่แล้ว

    सुरु उसा मधे आंतर पिक कोण ते घने 🙏🙏