सर तुम्ही फार छान माहिती सांगितली. माहिती जवळपास खरी आहे .मी सुद्धा SSKसमाजाची सदस्य आहे ....आत्ताच एक महिन्यापूर्वी भाट आमच्या येथे आले होते. तेव्हा आम्हाला असं कळालं की एसएसके समाज हा मूळचा कराची येथून साधारण 1200 वर्षांपूर्वी आलेला आहे .पूर्वी ते कराची, लाहोर वगैरे येथे राहत होते .पाकिस्तान येथे असलेली हिंगलाज माता देवी आमची आराध्य दैवत आहे .त्यानंतर परकीयांच्या आक्रमणामुळे वगैरे इतर कारणं काही असतील त्याच्यामध्ये त्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही ,पण तो समाज हळूहळू कराची वरून निघून राजस्थान, गुजरात ,महाराष्ट्र आणि नंतर दक्षिणेकडे गेला .हिंगलाज माता देवी आता पाकिस्तान मध्ये असल्यामुळे आम्ही लोकं ज्या ज्या राज्यांमध्ये स्थायिक झालो त्या त्या देवीला पार्वतीचे स्वरूप म्हणून आम्ही तिथल्याच देवीला कुलदेवी म्हणून मानून घेतलं. म्हणून महाराष्ट्रातले लोक तुळजाभवानी लाच आपल्या आराध्य दैवत मानतात. कर्नाटक मधली देवी यल्लमा ला आराध्य दैवत मानतात. सहस्रार्जुन भगवान ची जयंती आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतो. तुम्ही जे आडनाव दिले आहे ते जवळपास सर्वे खरे आहे. भाषेबद्दल सांगायचं झालं तर आमच्या भाषेला खत्री भाषा म्हणतात आणि ती प्रत्येक राज्याप्रमाणे बदलत गेली .पण ते पाकिस्तान (त्यावेळी ते अखंड भारत असला तरी तेथे इस्लामचा पगडा मोठा होता ) येथून आल्यामुळे भाषेवर हिंदी, उर्दू ,फारसी ,गुजराती मारवाडी सर्व भाषांचा प्रभाव आहे .मी स्वतः खात्री मध्येच बोलते .आताच अमरावती येथे 100 वर्षानंतर एक मोठा कार्यक्रम अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय समाजाचा कार्यक्रम झाला होता .तो कार्यक्रम 1916 मध्ये पार पडला होता. त्यानंतर आता 2016 मध्ये आम्ही तो कार्यक्रम येथे संपन्न केला आणि आणि सर्व राज्यातून आमचे खत्री बांधव येथे आले होते. आमच्या समाजाचा पेपर सुद्धा एक दर महिन्याला पब्लिश केला जातो .आमच्या समाजाची एक लिपी सुद्धा आहे जी आता कोणाला माहिती नाही. आम्ही सणवार वगैरे ज्या राज्यात स्थायिक झालो त्याप्रमाणे साजरे करतो सुद्धा. पण तुम्ही आमच्या समाजाबद्दल इतका छान एक व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
आपल्या मौल्यवान माहितीबद्दल आभारी आहे मॅम.🙏 सावजी समाजाच्या इतिहासाबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे. आपल्याकडे काही पुराव्यासहित माहिती असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.🙏
Thanks for making an episode….!!!! 🙏🙏🙏 माझं आडनाव (सांबर) ऐकून लोक मला दक्षिण भारतीय समजतात, पण आमचे पूर्वज तालुका येवला जिल्हा नाशिक येथेच स्थायिक होते आणि पैठणी साडीचा व्ययसाय हा आमचा पारंपरिक कुटिरउद्योग….!!! त्याच व्यवसायाने भरपूर शिक्षण दिले आणि स्वीडन 🇸🇪 मध्ये स्थायिक केले…!!! 🙏🙏🙏आई, बाबा, गाव व आमचा व्यवसाय सर्वांना मनापासून धन्यवाद!!!!!!!
ME SAVJI SAMAJ TAK ADNAV AAHE ANI MUL CHA AFGANISTAN- PAKISTAN- RAJASTHAN ANI NANTARCHA MANDO GAD - MAHESHWAR - SINNAR - NANTAR THANE - ATA AHMADABAD LA ASTO 🙏
Sir, Iam savji from Hubali but now living in Ahmedabad I like this video very much You have done lots of research and hardwork for this video Thanks for providing such information in this video My surname is Pattan Miskin, surname is also in savaji people Just for your kind information
सावजी समाजात अनेक गोत्रे व अनेक कुलदैवते आहेत साहेब. त्यामुळे संपुर्ण कौटुंबिक पार्श्वभुमीची माहिती मिळेपर्यंत या बाबतीत निश्चित काही सांगता येणार नाही.
मुळात हा समाज व्यावसायिक आहे हे सगळे आले आणि विस्तारले हे मराठा राजवटीत नवीन शहर वसाहत करताना अनेक भागातून व्यापारी समाजाला प्रहचाहीत करण्यात आले. मुळात हा समाज उत्तर भारतातून आले आहेत .
महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏

चव्हाण आडनाव हे आमच्या पूर्वज पासून आहे ते मराठी वाटत असले तरी ते हुमनाबाद,हैद्राबाद कडून आलेले आहेत.सद्या पुण्यात ,सोलापूर मध्ये राहतात बाकी तुम्ही सांगितलेली आडनाव साठ वर्षा पासून ऐकत आहोत.प्रत्येक गावाकडे आडनाव ठराविक आहेत.
सर तुम्ही फार छान माहिती सांगितली. माहिती जवळपास खरी आहे .मी सुद्धा SSKसमाजाची सदस्य आहे ....आत्ताच एक महिन्यापूर्वी भाट आमच्या येथे आले होते. तेव्हा आम्हाला असं कळालं की एसएसके समाज हा मूळचा कराची येथून साधारण 1200 वर्षांपूर्वी आलेला आहे .पूर्वी ते कराची, लाहोर वगैरे येथे राहत होते .पाकिस्तान येथे असलेली हिंगलाज माता देवी आमची आराध्य दैवत आहे .त्यानंतर परकीयांच्या आक्रमणामुळे वगैरे इतर कारणं काही असतील त्याच्यामध्ये त्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही ,पण तो समाज हळूहळू कराची वरून निघून राजस्थान, गुजरात ,महाराष्ट्र आणि नंतर दक्षिणेकडे गेला .हिंगलाज माता देवी आता पाकिस्तान मध्ये असल्यामुळे आम्ही लोकं ज्या ज्या राज्यांमध्ये स्थायिक झालो त्या त्या देवीला पार्वतीचे स्वरूप म्हणून आम्ही तिथल्याच देवीला कुलदेवी म्हणून मानून घेतलं. म्हणून महाराष्ट्रातले लोक तुळजाभवानी लाच आपल्या आराध्य दैवत मानतात. कर्नाटक मधली देवी यल्लमा ला आराध्य दैवत मानतात. सहस्रार्जुन भगवान ची जयंती आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतो. तुम्ही जे आडनाव दिले आहे ते जवळपास सर्वे खरे आहे. भाषेबद्दल सांगायचं झालं तर आमच्या भाषेला खत्री भाषा म्हणतात आणि ती प्रत्येक राज्याप्रमाणे बदलत गेली .पण ते पाकिस्तान (त्यावेळी ते अखंड भारत असला तरी तेथे इस्लामचा पगडा मोठा होता ) येथून आल्यामुळे भाषेवर हिंदी, उर्दू ,फारसी ,गुजराती मारवाडी सर्व भाषांचा प्रभाव आहे .मी स्वतः खात्री मध्येच बोलते .आताच अमरावती येथे 100 वर्षानंतर एक मोठा कार्यक्रम अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय समाजाचा कार्यक्रम झाला होता .तो कार्यक्रम 1916 मध्ये पार पडला होता. त्यानंतर आता 2016 मध्ये आम्ही तो कार्यक्रम येथे संपन्न केला आणि आणि सर्व राज्यातून आमचे खत्री बांधव येथे आले होते. आमच्या समाजाचा पेपर सुद्धा एक दर महिन्याला पब्लिश केला जातो .आमच्या समाजाची एक लिपी सुद्धा आहे जी आता कोणाला माहिती नाही. आम्ही सणवार वगैरे ज्या राज्यात स्थायिक झालो त्याप्रमाणे साजरे करतो सुद्धा.
पण तुम्ही आमच्या समाजाबद्दल इतका छान एक व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
आपल्या मौल्यवान माहितीबद्दल आभारी आहे मॅम.🙏 सावजी समाजाच्या इतिहासाबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे. आपल्याकडे काही पुराव्यासहित माहिती असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.🙏
अगदी बरोबर आहे
@@thankyouuniverse9116 thanks for sharing.. आत्ता पर्यन्त मी पुष्कळ जणांना विचारले , पण कोणी ठळक पने सांगितले नाही की आम्ही कुठून आलो.👌
@@thankyouuniverse9116 this information is really helpful for entire SSK community
Khub Sundar 👌🏻👌🏻 👍👍🙏
धन्यवाद साहेब.🙏
Thanks for making an episode….!!!! 🙏🙏🙏 माझं आडनाव (सांबर) ऐकून लोक मला दक्षिण भारतीय समजतात, पण आमचे पूर्वज तालुका येवला जिल्हा नाशिक येथेच स्थायिक होते आणि पैठणी साडीचा व्ययसाय हा आमचा पारंपरिक कुटिरउद्योग….!!! त्याच व्यवसायाने भरपूर शिक्षण दिले आणि स्वीडन 🇸🇪 मध्ये स्थायिक केले…!!! 🙏🙏🙏आई, बाबा, गाव व आमचा व्यवसाय सर्वांना मनापासून धन्यवाद!!!!!!!
Thanks For Sharing, Sir 👍
अद्भुत संकलन 👍
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
ME SAVJI SAMAJ TAK ADNAV AAHE ANI MUL CHA AFGANISTAN- PAKISTAN- RAJASTHAN ANI NANTARCHA MANDO GAD - MAHESHWAR - SINNAR - NANTAR THANE - ATA AHMADABAD LA ASTO 🙏
अतिशय चांगली माहिती दिल्या बद्दल आभार 🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
मी सावजी समाज च्या आहे आणि मुंबई येथे राहतो सावजी समजा च्य आडनाव च माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र
आपले स्वागत आहे साहेब. धन्यवाद आणि आभार.🙏
@@jayantkalburgi1966 sbc madhe yeta ki st madhe ?
Good vedios.......
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏
सुराजी आडनाव ही क्षत्रिय समाजात आहे
Sir, Iam savji from Hubali but now living in Ahmedabad
I like this video very much
You have done lots of research and hardwork for this video
Thanks for providing such information in this video
My surname is Pattan
Miskin, surname is also in savaji people
Just for your kind information
Thank you very much sir.🙏
Sir mobaile nu. please send mi
9970128964
हौजी
🆗 Mam.🙏
👌👌
Thanks Mam 🙏
Swakul sali Samaja pan weaver ahe. Description pan tyanchyashi milatr julate ahe
ठीक आहे साहेब.🙏
चांगली माहिती मिळाली
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
PATEGAR SAMAJ MANJE DANPATTA SHIKAVNARE ANI CHALAVNARE PATTEWALE PATTE DHARI 1 DANPATTA 2 PATTE 4 PATTE ANI ANEK PATTE DANPATTE CHALAVNARE
🌺🕉🌺🌈🚩🇮🇳🚩🙏🌹
👍
Savaji samajachi don adnave
मैत्राणी - मुळचे हुबळी
👌👌👏👏👌👌🙏🙏
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
👍👍🙏🙏🙏🙏
👍 🙏
Thirumalai Bhande Habib khanapure
My sir name Bhande im also savji Somavanshiay Sahasrarjun Kshatriya Samaj
Savji samajachi Kuldaivat konti aahe. ?
सावजी समाजात अनेक गोत्रे व अनेक कुलदैवते आहेत साहेब. त्यामुळे संपुर्ण कौटुंबिक पार्श्वभुमीची माहिती मिळेपर्यंत या बाबतीत निश्चित काही सांगता येणार नाही.
महाराष्ट्र मध्ये विदर्भात सुद्धा आहे
हो. आहे साहेब.🙏
महोदय महार समाजाच्या इतिहासावर विडिओ बनवावा 🙏🏻
कृपया खालील व्हिडिओ पहावा साहेब.
महार म्हणजे काय?
th-cam.com/video/vu6WhpXj1vc/w-d-xo.html
SSK Savji Samaj in Amravati is migrated from Mandavgadh . In Sangamner migrated from Junagadh Gujarat
मुळात हा समाज व्यावसायिक आहे हे सगळे आले आणि विस्तारले हे मराठा राजवटीत नवीन शहर वसाहत करताना अनेक भागातून व्यापारी समाजाला प्रहचाहीत करण्यात आले. मुळात हा समाज उत्तर भारतातून आले आहेत .
फनसे...
Plz add "VISHNU" as one of the ssk surnames
ॲड केले आहे साहेब.🙏
फ-फणसे (डॉ फणसे, राहणार येवला, जि. नाशिक)
👌
Rangrej
Satpute Chvadimani Rangapure Shaharwale Magajikondi Jalanapure Petakar Hosamni Khnapure Dalabanjan Daulatabad kamalapur kodmur Daani
धन्यवाद साहेब. आपण सांगितलेली आडनावे सावजी समाजाच्या यादीमध्ये नोंदवलेली आहेत.🙏
ट - टिकले
निळकंठ
HI AADNAWE AAMCHYAKADE PATVI SAMAJACHI AAHET
ठीक आहे साहेब. शक्य झाल्यास पटवी समाजतील व इतर समाजातील देखील आपणास माहित असलेली सर्व आडनावे इथे कळवावीत ही विनंती.
Pritam pramod sao
Tikriye , dumane,Barad,ladhawe bankapure, Omkar naked,beni
मी विजय दमोधरसा बढे रा.अमरावती ssk samaj
आडनाव चे लिस्ट मध्ये बढे हे नाव पण सामील करा. Thanks.
Ramling
मी नाशिकला राहतो. आणि साधारण पंधरा वर्षांपूर्वी श्री वाळवेकर ह्यांचे क्षात्रबोली ह्या नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. जे मुळातच अभ्यासपूर्ण आहे.
हे पुस्तक कुठे मिळेल साहेब. आपल्याला शक्य झाले तर कृपया एक कॉपी मला पाठवावी ही विनंती.🙏
Nilkanth
खाडे च्या ऐवजी खोडे असे नाव आहे
शहारवाले, काळगीकर, नामाजी ही आडनावे add करा, vdo मध्ये सावजी समाजाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
पाटील आडनाव आहे सावजी समाजात
Added Sir. Thanks.🙏
धनगर आडनावाची पण सिरीज pl
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार! 🙏
अडणाव - जमन
भिवंडी येथे आहे नाव एड करा ?
Added Sir.👍
सर सावजी समाजामध्ये शेजपूरे हे पण आडनाव आहे ते प्लिज add करणे .
ॲड केले आहे साहेब. धन्यवाद.🙏
निळकंठ गोत्र भारद्वाज. कृपया ह्याचा अभ्यास करून सांगणे 🙏🙏 राहणार जालना
ठीक आहे साहेब.🙏
सिंधुदुर्ग जिल्हा घाडी आडनाव यांचा इतिहास माहिती मिळेल काय
महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
नावाची लिस्ट अर्धवट आहे मी सावजी आहे माझे आडनाव चेवले आहे
Ha samajache migration
कुसुंदल हे आडनाव राहिले ते विचारात घ्यावे sir
Added Sir. 👍
Kosandal हे.आडनाव मराठे समाजामध्ये आहे का?
कृपया मराठीमध्ये टाईप करावे साहेब.🙏
Malaji, Hauji
St me aate h ya sbc me ?
???
@@KimantuLive saoji lok sbc madhe yete ki st madhe
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात साहेब. 🙏🏻
@@KimantuLive maharashtra nagpur madhe kontya category madhe yete
@@Bindassvlogging-r6t 2008 paryant Open category hoti, 2008 nantr OBC madhye samavesh zalela ahet
रामटेककर
Barad vBharade ase Don aadnave aahet
ठीक आहे साहेब.🙏
Vidarbhatil Amravati ,Akola , Nagpur , Chandrapur , Yavatmal yethe SSK Savji Samaj aahe
Tikle missing
Pl धनगरांची आडनावे पण सागा
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार! 🙏
चांदकर ...हे पण आडनाव आहे
सावजी समाजची अडनाव सावजी तेली समाज सोबत ७०% सारखी आहेत यात
ठीक आहे साहेब.
Chaukalshi samajachi mahiti sangal?
महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
" देसाई " आडनावाबद्दल सांगा.
आपल्या चॅनेलवरील खालील व्हिडिओ पहावा ही विनंती साहेब.🙏
th-cam.com/video/zsnnWQaDmis/w-d-xo.html
Savaji samaja history video karava.. मी सावजी समाजातून आहे, पण आम्ही कुठून आलो हे माहीत नाही😂 कोणी म्हणते पाकिस्तान, कोणी म्हणे अफगाणिस्तान
Please call at 9970128964
तुम्ही बरड च्या ऐवजी बारड आहे आडनाव ते आडनाव बरोबर करावे 🙏
टिकले या आडनावाचा आपल्या यादी मध्ये समावेश करावा.
ठीक आहे साहेब.🙏
साबळे आडनाव चि माहीति सांगा सर
महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
जालना येथे एक आडनाव आहे "कल्याण "
🆗 Sir. 🙏
Ture, trimal tavrej tanpure, tikriya
Thanks sir.🙏
नमस्कार ,
सावजी समाजात आपण जे भडांगे नाव सांगितले ते चुकीचे आहे. ते नाव भांडगे (Bhandge) असे आहे. ते करेक्ट करावे.
ठीक आहे साहेब.🙏
Nilakandh Kankarej ashi aahet
रावतोळे
आभार साहेब 🙏
सावजी समाज गुजराथ ,राजस्थान,मध्यप्रदेश, तसेच उत्तर भारतात ही आहे.
हो. आहे साहेब.🙏
क ने सुरु होणारे अनखी एक आडनाव आहे. आणि ते म्हणजे- काळडोके _पुणे
सावजी समाजाचे आहे का साहेब?
काळडोके आडनाव आमच्या सावजी समाजात नाही
Shiavan
Gangji
OK Sir.👍
गोहेल पण आहे
OK Sir.🙏
झाड शालगर टाक भांडगे कंकरेज फुलपगार चावडीमुनी अशी सुद्धा आडनावे आहेत.
धन्यवाद साहेब.🙏
गाथाडी नाही ❌
गठडी आहे नाव दुरुस्त करणे
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पण बरेच सावजी रहिवासी आहेत!
OK Sir. 🙏
झाड
हो. आहे साहेब.🙏
, हबीब, मेंगजी
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार! 🙏
कंकरेज
आमच्या इथे किनारपट्टी भागात मालवण,तारकर्ली इथे आरमारी मराठा समाजात सावजी या आडनावाची बरीच कुटुंब आहेत.हाही समाज स्वताला क्षत्रिय समजतो.
Chevle, chavande, chingi,
Thanks Sir. 🙏
कर्तन या ऐवजी कडतन असे वाचावे. कडतन हे आडनाव मुख्यत्वेकरून मराठवाडय़ात मानवत आणि वसमत तसेच तेलंगण मध्ये आरमूर निजामाबाद येथे मोठ्याप्रमाणात आढळते.
आपल्या मौल्यवान माहितीबद्दल आभारी आहे साहेब.🙏
रिप्लाय मधे सावजी चा प्रयोग करा तर बर वाटेल
ठीक आहे साहेब.
कबाडी , कबडी नाही
Bhatt sangtat te kahi khara nasta
Hubali la SSK che old mandir aahet tayt lipe marathi aahe
आपण आवर्जून दिलेल्या माहितीबद्दल आभार साहेब.🙏
सोनवणे नाही सोनवाने आहे
RAO RATHOD SAWAJI SAMAJ VIDHARBH YA BADDAL MAHITI
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
Solanki Lalpotu kolhapure aahet
धन्यवाद साहेब.🙏
न ne Nakod ahe
ठीक आहे साहेब.🙏
Khode khodve jhukti
चव्हाण आडनाव हे आमच्या पूर्वज पासून आहे ते मराठी वाटत असले तरी ते हुमनाबाद,हैद्राबाद कडून आलेले आहेत.सद्या पुण्यात ,सोलापूर मध्ये राहतात बाकी तुम्ही सांगितलेली आडनाव साठ वर्षा पासून ऐकत आहोत.प्रत्येक गावाकडे आडनाव ठराविक आहेत.
आभारी आहे साहेब.🙏
सावजी आडनाव मध्ये धोंगडी हे पण आडनाव आहे
ठीक आहे साहेब.🙏
धोंडाळे हे सुध्दा सावजी आडनाव आहे
घोलप
Add Solanke
Added Sir.🙏
कंक्रेज नाव नाही यात
ठीक आहे साहेब. Add करुयात. धन्यवाद.🙏