पुण्यातील झक्कास मिसळी best misal in Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 61

  • @ranjitkhandagale4040
    @ranjitkhandagale4040 หลายเดือนก่อน

    मंगला टॉकीज च्या दारातली आप्पा ची मिसळ, हाथगाडीवरची ❤

  • @renukapatwardhan7615
    @renukapatwardhan7615 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ छान आहे👌👌

  • @yeshwantkulkarni138
    @yeshwantkulkarni138 2 หลายเดือนก่อน +4

    कोल्हापूरची मिसळ तिखटच असते हा गैरसमज आहे.ती एक घन्नाट आणी खुमासदार चव आहे.

  • @aaamp21
    @aaamp21 2 หลายเดือนก่อน +3

    तीच तीच ठिकाणं आणि फेक प्रमोशन करणाऱ्या व्हिडिओ चा भाऊ गर्दीत तुमचा हा हटके व्हिडिओ एकदम वरच्या दर्जाचा.

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

    • @ramchandrabhagat394
      @ramchandrabhagat394 2 หลายเดือนก่อน +1

      हे मात्र खरं आहे.
      मी तुमच्या मताशी सहमत आहे.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

    कात्रज किंवा दगडूशेठ मधील बेस्ट मिसळ सांगावी.
    पुढील महिन्यात पुण्यात जाणार आहे 🙏

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 2 หลายเดือนก่อน +5

    कोल्हापूर मिसळ म्हणजे खाली मुळव्याध आणि पोटात अल्सर फक्त तिखटजाळ असते, मिसळ म्हणजे चार चवी जिभेवर आल्या पाहिजेत, तिखट,आंबट, गोड, चविष्ट अशी मिसळ असावी.

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน +1

      कोल्हापुरी मिसळ तिखट असतेच, असं नाही. काही मिसळी छान आहेत तिथल्या.

    • @Mr555555XxX
      @Mr555555XxX 2 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर ला जाऊन खाऊन बघा जिभेचे चोचले पुरतील

    • @rushikesh4790
      @rushikesh4790 2 หลายเดือนก่อน

      Tumhala sambhar mhanayacha aahe ka? Ani chavishta Ashi konti chav aste?
      Kolhapur madhe tumhi misal khalleli disat nahi.

    • @shamchillal5398
      @shamchillal5398 2 หลายเดือนก่อน

      कोल्हापुरी मिसळ महाराष्ट्रात न 1

    • @omkarmarathe909
      @omkarmarathe909 2 หลายเดือนก่อน +1

      पुण्यातल्या माणसांना नुसती मिरची पाहिल्यावर पण मुळव्याध होत असेल, कोल्हापुरी मिसळ खाणे आणि पचवणे हे खऱ्या मर्दांचे काम आहे... पुणेरी पीचक्या पावट्याचे नवे..

  • @deeps7184
    @deeps7184 2 หลายเดือนก่อน +4

    पुणे नाशिक रोड वरील मोशी गावात दोस्ती मिसळ try करणे

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน +1

      नक्की.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +1

      मस्त आहे दोस्ती ची मिसळ ❤

  • @vishnujadhav6308
    @vishnujadhav6308 หลายเดือนก่อน

    Try Katakirrr misal pune

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  หลายเดือนก่อน

      yes. i hv tried. but in this video, i have mentioned some different misal joints, beyond the regular ones.

  • @jaihind421
    @jaihind421 2 หลายเดือนก่อน +4

    नेहमी बघितलेल्या बेडेकर , श्री उपाहार , रामनाथ यांच्या पेक्षा वेगळी ठिकाणे दाखवून दिल्या बद्दल धन्यवाद .

  • @doctors_kitchen0905
    @doctors_kitchen0905 2 หลายเดือนก่อน +1

    DP road la म्हात्रे पुलाजवळ पुणे मिसळ ट्राय करा भाऊ .एक नंबर घरी बनवलेले मसाले आणि फरसाण आणि चव एक नंबर 👍

  • @ruchivichare8949
    @ruchivichare8949 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @sandipbamgude1554
    @sandipbamgude1554 2 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ छान आहे आवडला

  • @amol9267
    @amol9267 2 หลายเดือนก่อน +1

    Bedekar top 5 madhe nahi...he kahi barobar nahi ...try kara 🎉🎉🎉🎉🎉

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน

      प्रत्येकाची आवड निरनिराळी असते. मी नेहमीच्या प्रसिद्ध मिसळींपेक्षा वेगळ्या निवडल्या आहेत.

  • @omkarmarathe909
    @omkarmarathe909 2 หลายเดือนก่อน +2

    पुण्यातल्या माणसांना नुसती मिरची पाहिल्यावर पण मुळव्याध होत असेल, कोल्हापुरी मिसळ खाणे आणि पचवणे हे खऱ्या मर्दांचे काम आहे... पुणेरी पीचक्या पावट्याचे नाही.. पण नक्कीच या भाऊंची acting पुण्यातल्या मिसळी पेक्षा लई भारी..

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน

      okk

    • @amit_achrekar411
      @amit_achrekar411 2 หลายเดือนก่อน +1

      marda la khalun mod alle ki kay hotey tehi sangave

    • @abhijitkulkarni778
      @abhijitkulkarni778 2 หลายเดือนก่อน +2

      मी आत्ता पर्यंत बरेचदा ही मिसळ खाल्ली आहे. आणि हो कोल्हापूरातील देखील फडतरेंची मिसळ खाल्ली आहे. पुण्यातील असून ही मी नेहमी तररीवाली झणझणीत मिसळ नेहमीच खातो.

    • @abhijitkulkarni778
      @abhijitkulkarni778 หลายเดือนก่อน

      @@amit_achrekar411 काही पण तिखट खाऊन झाले की किंवा संध्याकाळी झोपताना ताक किंवा लिंबू सरबत घेतले की काही पण होत नाही आणि खालून मोडचा तर प्रश्न नाही.

  • @BrijeshSalvi-or5ej
    @BrijeshSalvi-or5ej 3 หลายเดือนก่อน

    मस्त रे

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  3 หลายเดือนก่อน

      पुण्यात आलास, की जाऊ खायला.

  • @rashmibuva5268
    @rashmibuva5268 3 หลายเดือนก่อน

    😊👌👌👌👍

  • @asmitachopra843
    @asmitachopra843 3 หลายเดือนก่อน

    ❤😇

  • @abhijitkulkarni778
    @abhijitkulkarni778 2 หลายเดือนก่อน +1

    पुण्यातील टिळक रोड वरील कोल्हापूरी रामनाथ मिसळ एकदा खाऊन पहा.

    • @sanjayvadane5743
      @sanjayvadane5743 2 หลายเดือนก่อน

      Not tasty

    • @abhijitkulkarni778
      @abhijitkulkarni778 2 หลายเดือนก่อน +1

      @@sanjayvadane5743 Test is differ by person to person. Some one like spicy misal, some one like oily misal (tarre wali) misal, some one like both. Basic is it depends upon how much person need it's test upon his personal test preference.

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน

      very correct. पसंद अपनी अपनी.

  • @sachinghatol450
    @sachinghatol450 2 หลายเดือนก่อน

    Pimple gurav madhil mauli misal khaun bahha

  • @anantmhetar426
    @anantmhetar426 29 วันที่ผ่านมา +1

    Pune madhe kothehi kolhapuri misal sarkhi misal milat nahi, ithe farsana misal milte😂😂😂

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  20 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/hKKDqPXLNfU/w-d-xo.html

  • @renukapatwardhan7615
    @renukapatwardhan7615 3 หลายเดือนก่อน +1

    अजून काही ठिकाणं सुचवते
    रामनाथ मिसळ, टिळक रोड
    चंद्रविलास मिसळ, कुमठेकर रोड
    श्री मिसळ, फडतरे चौक
    अमित मिसळ, हिराबाग चौक टिळक रोड (उपासाची मिसळ पण असते इथे)
    नेवाळे मिसळ, चिंचवड गाव

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  3 หลายเดือนก่อน

      पिंपरी-चिंचवडमधील मिसळींचा वेगळा व्हिडिओ करणार आहे. रामनाथ, चंद्रविलास, श्री, या माहीत आहेत. अमित मिसळ नाही खाल्लेली.

    • @rknadu
      @rknadu 2 หลายเดือนก่อน

      Amit misal kachra 🤣🤣🤣

    • @Mr555555XxX
      @Mr555555XxX 2 หลายเดือนก่อน +1

      नेवाळे मिसळ खाणार असाल तर १ लिटर पाणी जवळ ठेवा

  • @Nitin-yb8yi
    @Nitin-yb8yi 2 หลายเดือนก่อน +1

    चिखली गाव तात्या लोखंडे यांची मिसळ

  • @sandipbamgude1554
    @sandipbamgude1554 2 หลายเดือนก่อน

    केम हॉस्पिटल समोरील खाऊ गल्लीतील आप्पा मिसळ

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน

      yes. will try it for sure

    • @mayurchavan9237
      @mayurchavan9237 2 หลายเดือนก่อน +2

      Appa nahi aaba misal ahe to
      Best misal ahe

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 2 หลายเดือนก่อน +1

    मिसळ = Best from Waste😉

  • @varrr1730
    @varrr1730 2 หลายเดือนก่อน +1

    Misal fkt kolhapur❤ punyat nahi changlya ani pav tr nahich misal barobar petipavch 👍

  • @sureshbasa4866
    @sureshbasa4866 2 หลายเดือนก่อน +2

    टिम्बर मार्केट मधील महेश भुवन येथील मिसळ ही चांगले आहे.

    • @Maazi-bhatkanti
      @Maazi-bhatkanti  2 หลายเดือนก่อน

      yes. त्याचा समावेश केला आहे या व्हिडिओमध्ये.

  • @cd71
    @cd71 2 หลายเดือนก่อน +1

    पुण्यात जे काही प्रसिद्ध आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये
    ते फक्त पेठेतल्या गुळचंट लोकांना आवडते
    पुण्यातली मिसाळ म्हणजे शिळी मटकी उसळ उकळी घेवून शेव टाकलेली भाजी बाकी दुसर काही नाही