व्हीबीओ चांगले झालाय, पण ते वैद्य उपाहारगृह पुण्यात नेमकं आहे कुठे? ते सांगितलेलंच नाही व्हीडीओत! की शनिवारवाडा म्हटलं की रिक्षावाला निमूटपणे नेऊन सोडतो, तसं आहे की काय हे ठिकाण?
Fm the video it appears that that regular cleaning is also missing. Atleast the owner can colour the furniture once in a century.that shows total disrespect towards loyal customer and overall arrogance and disbelief in life is good.
Have you visited the place? The place is clean. As for the furniture, most loyal customers like me like and prefer the old rustic look. Leave that decision to the owners cause they are the better judge. If it isn't up to your standards, you can focus on fancy places which are plenty in Pune.
पुणे आणि वैद्य मिसळ याचं नातंच खुप वेगळे आहे. सर्वांच्या आवडीची मिसळ आहे
नंबर १ मिसल इन पुणे ओनली वैद्य मिसल👍
लाजवाब मिसळ
"जुनं ते सोनं " हि म्हण खोटी ठरविणारी मिसळ
Hehehehe
the potato in this misal is a plus, along with sev, onions, and the main water (masala) goes with this🎉
अहो पण त्या ताईंनी मिसळ खाऊन पहिली पण कशी होती काहीच सांगितले नाही.
असली कसली अर्थवट माहिती देता.
the best!... been there few weeks ago.. i will be going again when i visit pune again :)
Yha misale la thari nahi colour nahi sajwathe nahi,khayhe thari ughach yhedyathe khadayche khame karthyhe.
Legand of misal ! ; 😌 ! ; 🐒 ! ! .
रविवार पेठ फडके हौदा जवळ
Jordar .
रविवार पेठ,फड़के हौद चौक
पण आहे कोठे हे
0:46😅
બેડેકર
બેસ્ટ છે
Ghari batata bhaji kha hys misal peksha
कुठे आहे पुण्यात?
पुणे ते कोठे आहे ही मिसळ
फडके हौद
फडके वाडा
वैद्य मिसळ हॉटेलचे वेळा काय आहे?
डिटेल पत्ता टाका
Sonya maruti chuk
Moti chauk
Please vaiddya address 🙏
😋😋😋😋😋😋
८० साली साहित्य परिषद च्या चौकात एक छोटेखानी हॉटेल होते , एकदम चटकदार लालभडक मिस्सळ मिळायची ती चालू आहे का व कुठे आहे.
रामनाथ मिसळ, अजून आहे.
@@dattakumarinamdar3860 धन्यवाद दादा 🙏
खुप आठवणी आहेत. या हॉटेल मध्ये जात होतो मित्रांसोबत. सध्या तिथेच आहे का
@Sheetal pimpale धन्यवाद 🙏
आहे तेथेच आहे फक्त निविन झाले आहे खन्ना ची मिसळ
@@vijaykulkarni7240 thanks 👍😃
ताई अमरावती ची आहे..एका झटक्यात माहित पडल😂😂😂
Address send kara
व्हीबीओ चांगले झालाय, पण ते वैद्य उपाहारगृह पुण्यात नेमकं आहे कुठे? ते सांगितलेलंच नाही व्हीडीओत! की शनिवारवाडा म्हटलं की रिक्षावाला निमूटपणे नेऊन सोडतो, तसं आहे की काय हे ठिकाण?
Google map vr aahe ... mi pn search karu gelo aahe ... best 👍
Phadke haoud sangaicha ! Chowkatach ahe opposite to icici bank
लोकमत मध्ये नीट मराठी बोलणारे नाहीत बहुतेक.
please send address 🙏🙏
ते अल्युमिनियम पातीले बदला बुवा..
निदान ते पातेले अधून मधून धुवा तरी..
जर्मन चे पातेले वापरू नका
Fm the video it appears that that regular cleaning is also missing. Atleast the owner can colour the furniture once in a century.that shows total disrespect towards loyal customer and overall arrogance and disbelief in life is good.
Have you visited the place? The place is clean. As for the furniture, most loyal customers like me like and prefer the old rustic look. Leave that decision to the owners cause they are the better judge. If it isn't up to your standards, you can focus on fancy places which are plenty in Pune.
अगदी भंगार मिसळ! "पुणे तिथे ,कशाचे ही ,तुणतुणे"!
Most Third Class Misal
Pohyanchi misal kay murkhpana ha. Far purvi ashi naselach.
Bakwaas taste hai. Misal jaisa lagta hi nahi
खालीये मिसळ एकदम बकवास आहे
हे पोरी, बकबक बंद कर.आधी पत्ता सांगत.