इचलकरंजीत पण तुफानी मिसळ जबरदस्त आहे. दिपनंदा ऑप्टिकल जवळ. मस्त, खमंग, चरचरीत, खूप आवडली.विशेष म्हणजे फरसाण नाही शेव, पापडी, चिवडा जबरदस्त मिसळचा कट, 1 नंबर👌
यार मी 9 वर्ष कोल्हापूर मध्ये होतो, आणि एकदाच खाल्ली फडतरे मिसळ.. पण मनापासून मला खरच नाही आवडली. त्या पेक्षा राजारामपुरी मध्ये माझ्या कामाच्या ठिकाणी एक गाडीवरची मिसळ होती ती आठवड्यातून 3, 4 वेळा तरी व्हायची 😍😉😀👌
तुम्ही एवढ्या मिसळ आज दाखवल्या की कोल्हापूर ला गेल्यावर कुठली मिसळ खाऊ आणि कुठली नको असं म्हणायची वेळ आलीय.सुकीर्त खुपच छान आणि मस्त मस्त पदार्थ आपण दाखवता आणि हे सगळे पदार्थ पाहून एवढं पाणी सुटत तोंडाला की बस रे बस. महाराष्ट्रात खुप काही छान छान आणि मस्त लजतदार खाण्यासारखं आहे. ते सुद्धा आपण आम्हाला नक्की दाखवावं.
Please go to Ichalkaranji near kolhapur Spots: 1.Old bombay kaju shake 2.datta bhel 3.bombay wada pav near sundar bag. 4. Akshay Kurma Puri 5. Malai Ice Gola 6.Madhura Misal 7.hanuman dosa 8.shubham khanaval near sundar bag 9.hirapanna Lassi
Welcome to Kolhapur once again सुकिर्त.. आम्ही पण ठोंबरे मिसळ प्रेमी.. Mostly सगळे famous मिसळ स्पॉट कव्हर झाले तुझे with मुक्ता and केदार...👍👍 Keep exploring, Keep Entertaining us.. Khavanu, Pivanu, Majja Ni Life!
आमच्याकडे अजून अशा काचेच्या प्लेट आहेत. मी पेठेत राहिली आहे. माझ्या लहानपणी जुन्या कपड्यांवर अशा प्लेट आणि मोठी डिनर प्लेट मिळायच्या. मलासुद्धा हाच ब्रेड स्लाइस आवडतो. आमच्या घराजवळच्या बेकरीत मिळायचा. स्लाइस करून आई आणायची.
नंबर एक व्यायाम करताना सुद्धा तुमची मिसळ व्हिडिओ पाहतोय मला तुमच्या व्हिडिओ motivate करतात की आपण वजन कमी करू आणि यांच्या काही निवडक food place वर भेट देऊ नंबर 2 आम्ही googal map लावून फडतरे मिसळ ला गेलो पण आम्हाला आवडली नाही अजीबात झणझणीत नाही
As a kolhapurkar, i can say you guys tried misal from the best places, though you could have tried P. Phadtare instead of Phadtare. great video sukirt and kedar.
भावा नेक्स्ट टाईम तू साळोखे मार्केट यार्ड येथील आणि राजारामपुरी मधील गावरान आणि वाडा मिसळ ट्राय कर त्याही वेगळ्या चवीच्या आहेत... मागे पण तुला बोलो होतो आणि आताही बोलतो मी देतो ट्रीट आमचा पाहुणचार तरी बघ का घरी करू पाहुणचार कोल्हापूर पद्धतीत... ❤❤❤❤❤ तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला माझ्याकडुन आमंत्रण...❤❤ असाच मस्त रहा आणि छान व्हिडीओ बनव...
ठोंबरे मिसळ किंवा कोणतीही मिसळ असूदे काय हरकत नाही पन प्लेट खुप लहान नका देऊ आडवा हात रांगडा मारता येणार नाही सांडायची भीती असल्यामुळे 😂😂❤❤❤ बाकी मिसळ छान आहे
मी फडतरे ची मिसल खालेली आहे मुळात मला कोल्हापूर खुपच आवडते तेथील लोक गुला सारखे गोड आहेत त्याला कारण आहे त्यांना महालक्शमी चा आशीर्वाद आहे व शाहु महाराज यांचा पाठीवर आपलेपणाची थाप आहे त्यांना कधीच काही कमी पडणार नाही खुपच मायाळू लोक आहेत
yes❤ me khup video mde observe kela ahe background music irritating aste. pn Sukirt tumhi chan Background music use keli ahe. video mde mn ramun thevte
Chorge misal near mahalaxmi mandir is the best.. also please try idli gruha for south indian food. I stay on mahadwar road so can tell you the best places to eat near mandir
🆚️ SukirtG, तुम्ही केसांना मागे रबरबैंड लावून शेंडी बांधता आणि डोक्यावर पट्टा लावून जे दिसता त्यापेक्षाही कैक पटीने '""झक्कास""" तेंव्हा दिसता जेंव्हा "तुम्ही केस मोकळे सोडता."🙋♂️ Rubberband lavun shendi bandhyachi aani hairbelt lavnyachi idea hi bahutek vahininchi distey. प्लीज reply.......
are kay leka Sukirtg tumcha video baghun misal khanya sathi kolhapur la gelo sagalya misal sangitalelya misal try kelya pn tikhat nahi rao misal. ha pn sev chivda chan hota. thod ajun tikhat karayla sanga ki.
इचलकरंजीत पण तुफानी मिसळ जबरदस्त आहे. दिपनंदा ऑप्टिकल जवळ. मस्त, खमंग, चरचरीत, खूप आवडली.विशेष म्हणजे फरसाण नाही शेव, पापडी, चिवडा जबरदस्त मिसळचा कट, 1 नंबर👌
Ja mg ye khaun
सुकिर्त तू खरच सच्चा रिव्ह्यू देतोस.
फडतरे मिसळ खाल्ली आणि विश्वास बसला!Thank You Bhava👍😊
Ek numberch... Zanzanit aani chamchamit video jhalay bhava.. Zakas.. Welcome to kolhapur.. 🥳🌟👌👍💐🙏💯🎆🌠
ठोंबरेच्या गाभाऱ्यात .......मस्त 👌👌
यार मी 9 वर्ष कोल्हापूर मध्ये होतो, आणि एकदाच खाल्ली फडतरे मिसळ.. पण मनापासून मला खरच नाही आवडली. त्या पेक्षा राजारामपुरी मध्ये माझ्या कामाच्या ठिकाणी एक गाडीवरची मिसळ होती ती आठवड्यातून 3, 4 वेळा तरी व्हायची 😍😉😀👌
तुम्ही एवढ्या मिसळ आज दाखवल्या की कोल्हापूर ला गेल्यावर कुठली मिसळ खाऊ आणि कुठली नको असं म्हणायची वेळ आलीय.सुकीर्त खुपच छान आणि मस्त मस्त पदार्थ आपण दाखवता आणि हे सगळे पदार्थ पाहून एवढं पाणी सुटत तोंडाला की बस रे बस. महाराष्ट्रात खुप काही छान छान आणि मस्त लजतदार खाण्यासारखं आहे. ते सुद्धा आपण आम्हाला नक्की दाखवावं.
जी जवळ असेल टी खायची
Ayushyat Kay ekdach janar ahe ka 😅
Lakshmi ani thombre is must 👍🏻- a kolhapurkar
@@prathamesh_0109 Datta cafe chi Misal try kara, ek no ahe, Dasra chouk, opposite Titan Showroom Kolhapur
Thombre try kr pahila
Please go to Ichalkaranji near kolhapur
Spots:
1.Old bombay kaju shake
2.datta bhel
3.bombay wada pav near sundar bag.
4. Akshay Kurma Puri
5. Malai Ice Gola
6.Madhura Misal
7.hanuman dosa
8.shubham khanaval near sundar bag
9.hirapanna Lassi
आणि धनंजय पवार dp ✌🏻🏆🤣🔥
Ichalkaranji khau gali la bhet dya
अवंती वडा, शाहू चौक
कढी कचोरी, कापड मार्केट
महाराष्ट्र पाणी पुरी, जनता बँक चौक
मातृभूमी स्वीट, मेन रोड
मरुद्यान ढाबा, पार्वती इस्टेट
आणि 10. दिपनंदा ऑप्टिकल जवळची तुफानी मिसळ🤤👌
Nka jau konich...
Aplya aplya area madhe changle food bhetate...
So, ithe konich naka jau... ❤
Kolhapur chi misal khupch tasty aste. Mazi tar khup khup favorite aahe. Very nice video ❤❤❤
Khupch chan zalay video.. Best 😀👍
आता खरंच पुणे-कोल्हापूर वंदे भारत पकडावी लागणार दादा... aajcha video टांगा पलटी घोडे फरारच !!!
😊👍
Ichalkaranji la ya @@SukirtG
कोल्हापूर म्हणजे लई भारी❤❤
आपले blogs लई भारी
Khup sundar
🎉🎉
खुपच भारी एपिसोड झाला. नक्की जाऊन ट्राय करणार 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️
👍🏼👍🏼
Welcome to Kolhapur once again सुकिर्त..
आम्ही पण ठोंबरे मिसळ प्रेमी..
Mostly सगळे famous मिसळ स्पॉट कव्हर झाले तुझे with मुक्ता and केदार...👍👍
Keep exploring, Keep Entertaining us..
Khavanu, Pivanu, Majja Ni Life!
Thanks Sukirt magchya weli tumhi kolhapur miss kela hota , bhari zalay ha ep ek numberrrrr🎉
Laxmi misal ....all time FAV...
पुन्हा एकदा आपलं आमच्या कोल्हापुरमध्ये स्वागत आहे..💐❤
आमच्याकडे अजून अशा काचेच्या प्लेट आहेत. मी पेठेत राहिली आहे. माझ्या लहानपणी जुन्या कपड्यांवर अशा प्लेट आणि मोठी डिनर प्लेट मिळायच्या. मलासुद्धा हाच ब्रेड स्लाइस आवडतो. आमच्या घराजवळच्या बेकरीत मिळायचा. स्लाइस करून आई आणायची.
Kedar khup sundar bhasha n jagech knowledge ahe
To the point avadal
Vishay cut 🔥 Kedar Joshi paray nahi...The hungry Kolhapurkar ❤
🙏🙏🙏
Waiting for the next video. Always love kolhapur
सुकिर्त तुम्हीं आहार, चोरगे, विजय, मिसळ स्टेशन ची.मिसळ पण ट्राय करायला हवी होती
Mast, lavakrch challoy ata kolhapur la.. nakki bhet deu ata thombare misal ❤
Shiv Misal Rahili Sukirt Dada …aani ek feri maryla lagtiya🥵🧨. Baki video mst🔥
Mast video ❤🎉
भगत मिसळ ला तोड़ नाही 😋😋
Enjoyful episode !!!
दादा खर तर मिसळ खायची तर फडतरे मिसळ विषय हार्ड मिसळ ❤❤ माझी आता पर्यंत ची सगळ्यात फेवरेट मिसळ❤तोड नाही भावा ❤
कोल्हापूरी मिसळ जगात भारी.... 👌
खटक्यावर बोट... जाग्यावर पल्टी...😊
इथला रस्सा.... मिसळचा,तांबडापांढरा.... 25कि.मी. चा आतच अप्रतिम चव आहे...
हा ..विषय हार्ड आहे.....भावा.
एडिटरला hatts off❤❤❤
एकदम मस्त.😊🙏
ठोंबरे मिसळ ❤
नंबर एक व्यायाम करताना सुद्धा तुमची मिसळ व्हिडिओ पाहतोय मला तुमच्या व्हिडिओ motivate करतात की आपण वजन कमी करू आणि यांच्या काही निवडक food place वर भेट देऊ
नंबर 2 आम्ही googal map लावून फडतरे मिसळ ला गेलो पण आम्हाला आवडली नाही अजीबात झणझणीत नाही
Sukirt g - g mane genius 😮
Thombre Misal is love ❤
ठोंबरे मामांचा नाद नाही ....❤❤❤
Intro chi music bharich astat tumcha hype ithunch suru hote ❤
विषय हार्ड आहे, जय हो कोल्हापूर
Navratrichya tumhala, urmila aani athang la khup khup shubhechrchha in advance
Mst re sukirt video 📸
कोल्हापूर मध्ये बावडा मिसळ पण try करा सर मस्त आहे
ठोंबरे मिसळ नाद खुळा ❤
Laxmi misal 👍👍👍👍👍
As a kolhapurkar, i can say you guys tried misal from the best places, though you could have tried P. Phadtare instead of Phadtare. great video sukirt and kedar.
Next time!😊
भावा नेक्स्ट टाईम तू साळोखे मार्केट यार्ड येथील आणि राजारामपुरी मधील गावरान आणि वाडा मिसळ ट्राय कर त्याही वेगळ्या चवीच्या आहेत... मागे पण तुला बोलो होतो आणि आताही बोलतो मी देतो ट्रीट आमचा पाहुणचार तरी बघ का घरी करू पाहुणचार कोल्हापूर पद्धतीत...
❤❤❤❤❤ तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला माझ्याकडुन आमंत्रण...❤❤
असाच मस्त रहा आणि छान व्हिडीओ बनव...
🙏🏻🙏🏻🙏🏻 nakki yeu, wada misal khalli ahe ani tyacha video pan kela ahe, plz bagha
kolhapur to ichalkaranji distance 51 min (27.7 km)
My Favourite TH-camr Sukirt Gumaste.......❤❤❤
ठोंबरे मिसळ किंवा कोणतीही मिसळ असूदे काय हरकत नाही पन प्लेट खुप लहान नका देऊ आडवा हात रांगडा मारता येणार नाही सांडायची भीती असल्यामुळे 😂😂❤❤❤
बाकी मिसळ छान आहे
❤❤❤ भावा भारीच👌👍🙏🙏🙏❤️❤️❤️💐
मी फडतरे ची मिसल खालेली आहे मुळात मला कोल्हापूर खुपच आवडते तेथील लोक गुला सारखे गोड आहेत
त्याला कारण आहे त्यांना महालक्शमी चा आशीर्वाद आहे व शाहु महाराज यांचा पाठीवर आपलेपणाची थाप आहे त्यांना कधीच काही कमी पडणार नाही खुपच मायाळू लोक आहेत
ठोंबरे मिसळ.. 👌🏻👌🏻👌🏻
yes❤ me khup video mde observe kela ahe background music irritating aste. pn Sukirt tumhi chan Background music use keli ahe. video mde mn ramun thevte
Proud of u Kedar ❤, bhava gallitali Aahar Hotel Misal visarlaas.... @sukirtg Kedarchi aai famous caterer aahe, (Padmaja Caterer) tumhi tyanche Puranpoli, ukadiche modak nkki try kara..
Thank you so much ☺️
छान
Eagerly waiting ❤
बरोबर आहे फडतरे मिसळ एकदम बंडल आहे
Nice to see your new vlog after monsoon with a variety
Request to cover similar vlog on different types of shenga chutney in Solapur
Chorge misal near mahalaxmi mandir is the best.. also please try idli gruha for south indian food. I stay on mahadwar road so can tell you the best places to eat near mandir
Bhari misal aahe ti lai janana mahit nhi tashi 😊😊
One of the worst misal... Ani owner ch attitude... Koni pan jau naka
Datt misal dasara chowk ...ek no ahe ...tanga palati misal ahe
Now having top rated thombre misal
Two favourites❤️❤️❤️❤️
😊👍
Mukta U R also best
@@SukirtG ठराविक कमेंटलाच रिस्पॉन्स का ? आम्ही पण कमेंट्स केले आहेत निदान लाईक तरी करा सुकिर्त जी
As usual best video
फडतरे मिसळ वर पुणेरी पाटी दिसली ' 9 ते 2' ( 2 नंतर झोपेची वेळ )
❤❤
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील साडवलीतील जय हनुमान हॉटेलची मिसळ खाऊन बघ दादा येक नंबर आहे, संपूर्ण तालुक्यात फेमस मिसळ पाव आहे 😍
कळंबा मिसळ❤
चोरगे मिसळ❤❤
बावडा मिसळ लय भारी
Thanks Sukirtg for Exploring kolhapuri misal. Pls be noted Kolhapuri misal is not Tikhat. But it's unique kolhapuri Spicy taste.
Sukirt bhau inchalkarnjila ya yekada rav❤
Bhava tujha je perfect background music aahe jevha cinematic shoot hota tya food ch tyacha khrach vishay hard
Mast misal bgunach tondala pani sutale 😋
सर्वे सीगन मध्ये नाशिक एक नं 1
Thombre misal ek average misal ahe 2 divas adhi visit keli mi…ya peksha pune chi patil misal try kara pimple Gurav madhe…ekdum top misal ahe ti
Very nice - any recommendations where I can get Kolhapuri style Misal in Pune?
Aha kolhapur naadkhula ekdm zanazanit na rao❤❤❤
Uddyam nager che Laxmi missal try ka nahe keli?
1 no zanzanit rao
Shiv Misal
Kalamba Misal
Thombare Misal
Thats it.
टांगा पलटी घोडे फरार 😅अस सुकिर्त चा विषय आहे …. डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकतो सुकीर्त वर,, इतके छान पदार्थ दाखवता त्यामुळे धन्यवाद 🙏🏻
कळंब मिसळ पण खावा एक नंबर
🆚️
SukirtG, तुम्ही केसांना मागे रबरबैंड लावून शेंडी बांधता आणि डोक्यावर पट्टा लावून जे दिसता त्यापेक्षाही कैक पटीने '""झक्कास""" तेंव्हा दिसता जेंव्हा "तुम्ही केस मोकळे सोडता."🙋♂️
Rubberband lavun shendi bandhyachi aani hairbelt lavnyachi idea hi bahutek vahininchi distey.
प्लीज reply.......
😀 thanks, nai vahini nai mich bandhato ukada asla ki bara vatat style mhanun nai
@@SukirtG
हो का..😄👍
Thank you so much for your "timely reply,"
💐💐🙏
Please cover ichalkaranji food tour as well
👍👍👍
कोल्हापूर ची पांडू मिसळ..महालक्ष्मी मंदिर समोर.. एक नंबर असते....
Yesss pandu misal pn apli laii avdti ahe...12 Rs la misal hoti..tevhapasun khatoy..gadyavr
Shinde mama che pen मिसळ छान आहे.. भवानी मंडप जवळ
Sukirtg looks all Misal are best. तांबडा आणि पांढरा best chicken thalli kolhapuri pan cover kara na
Kiti kiti firshil damat kasa nahis. Nice vlog
ठोंबरे❤
misal kay vlog hota❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bada Misal try kara Sukirtg sir
कोल्हापूरकर चवीच तिखट खातात ❤
Bawada misal 1 no.
Tyacha video kela ahe plz check
Aambabai mandirabaheril mevad chat, mirajkar tikati sugandha dudhcoldrink, chh.shivaji putala davangiri dosa, bhavani mandap thalipeeth etc. etc.
काय झाला की पुण्यावर येतात कोल्हापूर avrage आहे किती जळता रे कोल्हापूर ची मिसळ दिसायला लाल पण मिळमिळ असते पण नाशिक व पुणे सासवड ची एक नंबर असते ❤
Nahi bhau kolhapur 1 no ahe manya karavach lagel,
Saswad, Nashik punyat yet nahi
are kay leka Sukirtg tumcha video baghun misal khanya sathi kolhapur la gelo sagalya misal sangitalelya misal try kelya pn tikhat nahi rao misal. ha pn sev chivda chan hota. thod ajun tikhat karayla sanga ki.
Thombre misal❤
Misal khaun gadi kuthe lavli he chukle... mhanjech vishay kharach hard ae... 🎉... khup awadto... ha series... ❤❤
सुकीर्त वर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो
सुकीर्त सर महालक्ष्मी मंदिराजवळ खत्री स्वीटसची गुलकंद बर्फी खाऊन बघा ती पण तुम्हाला आवडेल.
ठोंबरे मिसळ ❤❤❤❤