गार्गीताई नोटीफाय असे आले की की केंव्हा तो लेख ऐकायला मिळेल असे वाटते. खूपच छान. हिरवे ढग....वैडुर्य घुमट.. किती सुंदर उपमा आहेत. इतकी सखोल महिती..त्या विषयाचे चिंतन...वृक्षांविषयीची तळमळ सगळेच मनाला भिडणारं. ते ही साध्या..सोप्या भाषेत एक विनंंती आहे. पक्षी जाय दिगंतरा...मधील हिमावंती तुमच्या आवाजात ऐकाण्याची फार ईच्छा आहे.
निसर्गऋषी आदरणीय मारुती चितमपल्ली सर म्हणजे, देवत्व प्राप्त झालेले व्यक्तिमत्व आहे.
त्यांना शि.सा. दंडवत. 🙏
ताई, अतिशय सुंदर लेख!सरांची सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. तुमचं वाचन तर अतिशय श्रवनीय.
सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे, फारच छान
Thank you 🙏🙏
गार्गीताई
नोटीफाय असे आले की
की केंव्हा तो लेख ऐकायला मिळेल
असे वाटते.
खूपच छान.
हिरवे ढग....वैडुर्य घुमट..
किती सुंदर उपमा आहेत.
इतकी सखोल महिती..त्या विषयाचे
चिंतन...वृक्षांविषयीची तळमळ
सगळेच मनाला भिडणारं.
ते ही साध्या..सोप्या भाषेत
एक विनंंती आहे.
पक्षी जाय दिगंतरा...मधील हिमावंती
तुमच्या आवाजात ऐकाण्याची फार ईच्छा आहे.
हो नक्कीच मॅम !
मी करेन काम त्यावर. तुमच्यासाठी तरी नक्कीच. ❤️
Sundar. 🎉
❤❤❤❤
ताई खूप छान माहिती
बरेच दिवस मेसेज करता आला नाही
परंतु तु दिलेली सर्वं माहिती आम्ही घरात ग्रुपनी ऐकतो
तुला मनापासून धन्यवाद
खूप उपयुक्त आणि छान माहिती मिळाली...आणि तोंडाला पाणीही सुटलं...😉
Madam u are extremely good reading has getting charm for listeners.
सुदंर लेख सुदंर वाचन माहिती उपयुक्त
खुप खुप छान 👌👌👌👌👌
व्वा फारच सुंदर 👌👌👍👍
❤❤🎉🎉🎉
खूप छान पन औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर .
हो तर... खरंच छत्रपती संभाजी नगरच ! 🙏