सुरक्षा रक्षक यांनी हाती घेतलेला हा लढा यशस्वी होणार युनिफॉर्म बदली होणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • सुरक्षा रक्षक यांनी हाती घेतलेला हा लढा यशस्वी होणार युनिफॉर्म बदली होणार 1981 नंतर प्रथमच हा युनिफॉर्म बदलीचा लढा सुरक्षा रक्षक यांनी आपल्या हात मध्ये घेतलेला आहे त्यामुळे सुरक्षा रक्षकांचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे सध्या सुरक्षा रक्षक यांनी एक मोहीम राबवलेली आहे प्रत्येक मतदारसंघांमधील आमदार साहेब यांना जाऊन भेटून त्यांना आपल्या मागणीचे पत्र देणे व त्यांना कामगार मंत्री महोदय यांना आमच्या मागणीची दखल घ्यावी याकरता निवेदन देणार याप्रमाणे मुरबाड बदलापूर मतदारसंघांमधील आमदार किसन कथोरे साहेब शहापूर मधील आमदार दरोडा साहेब कर्जत मतदारसंघांमध्ये आमदार थोरवे साहेब यांना तेथे स्थानिक सुरक्षा रक्षकांनी पत्रव्यवहार केला होता असाच पत्रव्यवहार सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक यांनी करावयाचा आहे याच करता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना निवेदन आहे
    #pravinvitekar #securityguard #suraksharakshak #uniform
    pravin.vitekar83@gmail.com
    97020 25048

ความคิดเห็น • 41

  • @dilipshengal128
    @dilipshengal128 14 วันที่ผ่านมา +4

    तसेच १)पी एफ हा पी एफ ऑफिसला जमा झाला पाहिजे
    २) वर्दी चेंज झाली पाहिजे.
    ३) वेळेत वेतन मिळाले पाहिजे
    ४) पेन्शन योजना लागू झाली पाहिजे
    ५) ESI सेवा पगार वाढ झाल्यानंतर बंद होते ती बंद नाही झाली पाहिजे.
    ६) पी एफ ची स्लीप ही सन २०१८ पासून मिळालेली नाही.
    ७) सरकारी आस्थापनांमध्ये जास्तीत जास्त पॉईंट मिळतील याची जबाबदारी बोर्डातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी घ्यावी व भ्रष्टाचार टाळावा तसेच सुरक्षारक्षक वेटिंग लिस्ट वर आहेत. त्यांना नोकरीची व कामाची हमी द्यावी.

  • @UmeshGondhali
    @UmeshGondhali 15 วันที่ผ่านมา +8

    विटेकर सर सुरक्षा रक्षकांना एकत्र करणे हे महत्त्वाचे आहे आता युनिफॉर्म चा विषय झाला यापुढे इतर विषयही सर्व सुरक्षा रक्षकांच्या एकत्रित पूर्ण होतील कारण सुरक्षा रक्षकांचा प्रतिसाद हा महत्त्वाचा आहे👍

  • @asharanijadhav9646
    @asharanijadhav9646 15 วันที่ผ่านมา +2

    आपले केलेला वक्तव्याचे व मिळालेले माहिती मुळे योग्य समाधान होत आहे आम्हाला दिशा सापडूळालागला आहे

  • @kiranpatilvlogs4320
    @kiranpatilvlogs4320 15 วันที่ผ่านมา +8

    आझाद मैदान ला ताई उपोषणाला बसताय त्यांना तुम्ही पाठिंबा द्या अजून तुमची संघटना बळकट होईल ते आपण वर्दी चेंज करण्यासाठी उपोषणाला बसताय

    • @javedshaikh1950
      @javedshaikh1950 14 วันที่ผ่านมา

      तुम्ही एकत्र या

  • @vineshpatil1677
    @vineshpatil1677 14 วันที่ผ่านมา

    जय हिंद सर 🎉🎉🎉🎉🎉जो पर्यन्त यूनीफ्रॉम खाकी कलर भेटत नाही आपन माग हटनार नाही हा विचार सुरक्षा रक्षक घेनार 1000% जय हिंद ऑल टीम वर्क

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 4 วันที่ผ่านมา

    या रे या सर्व एकत्र हि वेळ खूप पोषक आहे

  • @spk277
    @spk277 15 วันที่ผ่านมา +2

    सु र चे एक सकारात्मक पाऊल 🎉

  • @akashsalunkhe7918
    @akashsalunkhe7918 13 วันที่ผ่านมา +1

    Very good 👍

  • @arifshaikh5313
    @arifshaikh5313 12 วันที่ผ่านมา +1

    Good job

  • @nandurajranabhat6542
    @nandurajranabhat6542 14 วันที่ผ่านมา +1

    ❤ very good saheb ❤

  • @Datta_VibesOfficial
    @Datta_VibesOfficial 15 วันที่ผ่านมา +1

    रिक्षा चालक यांची महामंडळ स्थापन करण्यात आली sir.

  • @user-xs9yr4ib1t
    @user-xs9yr4ib1t 15 วันที่ผ่านมา +1

    पेन्शन योजना लागू करण्यात आली पाहिजे हा मुद्दा खुप महत्वाचे आहे

  • @kiranpatilvlogs4320
    @kiranpatilvlogs4320 15 วันที่ผ่านมา +3

    साहेब वर्दी कधी चेंज झाली तर आपण पण एमएसएफ पेक्षा भारी आहे हाताला भरपूर पॉइंट भेटतील काही करा वर्दी खाकी किंवा प्यारा मिलिटरी सारखी दिसणारी करा

  • @anilchavan9134
    @anilchavan9134 15 วันที่ผ่านมา +2

    V nice sir

  • @chandrakanthile5939
    @chandrakanthile5939 15 วันที่ผ่านมา +1

    Very good.. Sir

  • @shankarmoule2948
    @shankarmoule2948 14 วันที่ผ่านมา

    हो, सर वर्दी बदल होणे ही काळाची गरज आहे.

  • @vikasgaikwad5805
    @vikasgaikwad5805 11 วันที่ผ่านมา

    बारामती साठी कधी जागा निघणार आहेत मला जॉब kraychay

  • @user-ek5cf8ku4h
    @user-ek5cf8ku4h 15 วันที่ผ่านมา +1

    हीच संधी आहे आता पुढे विधानसभा आहे सरकार ला धारेवर धर ल्यास त्यांना निर्णय ग्यावस लागेल संघटी त व्हा

  • @sujitbhagwat3447
    @sujitbhagwat3447 12 วันที่ผ่านมา

    Sir आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोर्ड security gaurd ची नेमणूक शासन करणार आहे का.
    किंवा कोणत्या जिल्यामध्ये आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशी security आहे का.

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 15 วันที่ผ่านมา +3

    आपणास एक विनंती आहे की सुरक्षा रक्षक महिला किंवा पुरुष PCC करण्यास पोलीस स्टेशन ला गेले आसता त्याच्या कडून सर्व कागदपत्रे टिक असून सुद्धा पोलीस प्रशासन स्टाफ 100/200/500/1000/-रुपये सक्तीने मागितले जातात ह्या वर उपाय योजना किंवा आवाज उठवला पाहिजे...

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 15 วันที่ผ่านมา

      हा ह्यावर बोर्ड ने सहकार्य करावे

    • @user-bhau2428
      @user-bhau2428 14 วันที่ผ่านมา

      पैसे देताना मोबाईल मधुन व्हिडिओ करावा नंतर पुढील कारवाई करता येईल

  • @santoshjadhav-dk9vi
    @santoshjadhav-dk9vi 14 วันที่ผ่านมา +1

    Khaki किंवा paramilitary असेल तर चांगले होईल नाहीतर आहे हाच बरा आहे ना मग

  • @jayeshkalaskar1654
    @jayeshkalaskar1654 15 วันที่ผ่านมา

    सर्वात महत्वाचे म्हणजे आपले पगार वाढ झाल्यामुळे ESIC सेवा बंद होत आहे, हया आंदलोन मघे तर मि जीवाची बाजी पन लावेल
    (ESIC मुद्दा हाती घेऊ आपन लवकरच) 👍👍👍

  • @bhagwatdarade6234
    @bhagwatdarade6234 14 วันที่ผ่านมา

    सर मंडळ एकत्री करण झाले पाहीजे त्या साठी पण आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे

  • @sakharamkadam244
    @sakharamkadam244 14 วันที่ผ่านมา +1

    Good आम्ही तुमच्यासोबत आहोत

    • @sakharamkadam244
      @sakharamkadam244 14 วันที่ผ่านมา +1

      ही लढाई आपण नक्की जिंकू 😊

  • @rahulgadhari8802
    @rahulgadhari8802 14 วันที่ผ่านมา

    एकत्रीकरणाचा पण विषय लावून धरला पाहिजे

  • @sunilpawar2821
    @sunilpawar2821 15 วันที่ผ่านมา +2

    जितके विरोधी पक्ष आहेत त्याच्या शी पत्र दिले तर च काही तरी हालचाल होईल
    जस की पनवेल चे जयंत पाटील शेकाप चे आमदार
    बचू कडू , राजू पाटील मनसे
    असे

    • @pravinvitekar9404
      @pravinvitekar9404  15 วันที่ผ่านมา +1

      तेथील स्थानिक सुरक्षारक्षक यांनी पुढे येऊन हा उपक्रम राबवायचा आहे

  • @Parthsoniyoutuber
    @Parthsoniyoutuber 15 วันที่ผ่านมา

    आता वर्दी बदल झाली नाही आहे दिशा भुल नक्को करा तुम्ही🙏🙏

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 15 วันที่ผ่านมา

    ठाणे येथे कोविड भक्ता दिला नाही आहे बाकी आस्थापना येथे दिला आहे

  • @rohitpawar8549
    @rohitpawar8549 14 วันที่ผ่านมา

    Sir number bharti August madhe kadhi honr tyachi notification kadhi ynr

  • @SUYOGBHADANKAR
    @SUYOGBHADANKAR 15 วันที่ผ่านมา

    Waiting walyancha pan kahi tari houdya raigad chi list tashichahe .raigadch nahi anek jilhe astil ashe kadhi lagnar amhi.।।।।।। Tya sathi pan sarvanni ladha kadhi lagnar amhi रुजू न होता रिटायर्ड डेट जवळ आलो

  • @nitinpatil8690
    @nitinpatil8690 15 วันที่ผ่านมา

    Aapla PF kadhi jama hoil .

  • @namdevbhoye5924
    @namdevbhoye5924 14 วันที่ผ่านมา

    साहेब आपला पिफ कधी जमा करणार

  • @user-ek5cf8ku4h
    @user-ek5cf8ku4h 14 วันที่ผ่านมา

    कमेंट वाले नुसते बोलून चालणार नाही आझाद मैदानावर २७ पासून उपोषण आहे आवाष्य भेट द्या

  • @rinkeshpatil956
    @rinkeshpatil956 15 วันที่ผ่านมา

    सर आता वर्दी गायची का खाखी वर्दी

  • @shrirambukam9042
    @shrirambukam9042 15 วันที่ผ่านมา

    sir mala number dya

  • @nileshjadhav5683
    @nileshjadhav5683 15 วันที่ผ่านมา +1

    Very good👍