बहिरेपणा - भाग -२ उतारवयातील बहिरेपणा - कारणे व उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2023
  • डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
    कान नाक घसा तज्ञ
    डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
    बी- १०२ अंबिका प्लाझा
    ९० फीट रोड
    जनकल्याण बँकेच्या बाजूला
    मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
    वेळ सकाळी १० ते १
    संध्या ६ ते ९
    फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
    अर्चना ८८७९०७२२९०

ความคิดเห็น • 44

  • @neelamrajagopalan4793

    डॉक्टर, तुम्ही किती छान समजावून सांगता, मनात शंकाच राहात नाही

  • @suhaslimaye5711

    बहिरेपणाची टक्केवारी नेमकेपणाने कशी मोजतात?

  • @sheelap7158

    फार सुंदर एखाद्या शिक्षका प्रमाणे आपण समजून सांगितले आहे अत्यंत उपयुक्त माहिती शेवटची शंका अगदी बरोबर आहे

  • @yoginigore5603
    @yoginigore5603 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला हायपर ॲसिडिटी आहे. त्याने माझा घसा खूप दुखतो. या वरचा तुमचा व्हिडिओ पाहिला. खूप छान माहिती मिळाली. ॲसिडिटी मुळे जसा घसा दुखतो तसा कान पण दुखतो का? किंवा त्याने कानाच्या नसांवर पण परिणाम होऊ शकतो का? व त्याने कमी ऐकायला येते का? Please या विषयी सांगाल का?

  • @vijaynimbalkar9272
    @vijaynimbalkar9272 14 วันที่ผ่านมา

    सुंदर आणि खुप ऊपयुक्त माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @p.k.masare2068
    @p.k.masare2068 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, तुम्ही खूपच सुंदर रीतीने समजावून सांगितले. Tinnitus वर आणि त्याने येणाऱ्या बहिरेपणावर काही उपाय आहे का?

  • @anaghadixit9326

    मला डाव्या कानाने नीट ऐकु येत नाही.मशिन लावलेच पाहिजे का ? मशिन नाही लावले तर काही शारीरिक अपाय होईल का ?

  • @Happiness394

    Sir, वयाच्या ४०शी मध्ये असा वयोमानानुसार चा बहिरेपणा येतो का ?

  • @arunaher7756

    खुप छान सर...... 😂😂😂

  • @gangadhrjawale5505

    सर माझ्या पत्नीला बहेरापणा आला करणं तिचे डायलिसिस चालु आहे तिच्या दोन्ही कीडण्या गेल्यात ऐकु येत नाही काय करावे ते सांगा

  • @rasikagaikar8165

    सर तुम्ही किती समजावुन सांगता खूप छान 😊

  • @yadavpravin4684

    Already sent my view

  • @mrs.smitaraut5733

    खूप छान माहिती व संदेश दिलात डॉ..आभार व धन्यवाद..🙏🙏

  • @tilakgauri9444

    Dr याला व्यायाम काय आहे माहिती खूपच छान देतात

  • @mugdhapar

    Very informative 👏

  • @rushijagadale3348

    👌🏻👌🏻👌🏻

  • @vijayjadhav6232

    छान माहिती दिलीत 🙏🏽

  • @AslamKhan-ue1mf

    khoopach chhan iam going day by day short of hearing ...67+ years and last two years only...ehat to do..

  • @suvarnanawale9144

    Sir maja 6 year cha mulga ahe tyala kami aikayla yetey tr ky karave please sanga sir

  • @nileshdatar7502

    खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही, कृपया पत्ता व फोन नंबर कळवाल का 🙏