युनिफॉर्म बाबत बैठकीत जोरदार तयारी इतर मंडळाच्या दुरवस्थे बाबत शासनाकडे तक्रार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • युनिफॉर्म बाबत बैठकीत जोरदार तयारी इतर मंडळाच्या दुरवस्थे बाबत शासनाकडे तक्रार कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षा रक्षकांची जी मागणी आहे युनिफॉर्म बदलीबाबत त्याबाबत आपला पाठिंबा असून लवकरच आपण जी बैठक आयोजित करणार आहेत कामगार मंत्री महोदय याची जोरदार तयारी चालू आहे असे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले तसेच पुणे जिल्ह्यामधील होत असलेली सुरक्षारक्षकांची वाताहात तसेच रायगड जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षकांच्या प्रतीक्षा यादी क्रमांक वरील रायगड जिल्ह्यामधील चाललेली मंडळाची दुरवस्था याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करून तक्रार दाखल केली आहे महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा याकरिता संघटना झटत आहे
    #pravinvitekar #securityguard #suraksharakshak
    pravin.vitekar83@gmail.com
    97020 25048

ความคิดเห็น • 39