Pravin Vitekar
Pravin Vitekar
  • 343
  • 1 260 710
सुरक्षा रक्षकांची दिवाळी आदिवासी पाड्यावर सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेचे उपक्रम
सुरक्षा रक्षकांची दिवाळी आदिवासी पाड्यावर सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेचे उपक्रम महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षा रक्षक या उपक्रमामध्ये सेवा करणार आहेत आपण त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सेवा करण्यास सांगितलेला आहे सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आपली संस्था सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाकरता या सुरक्षा रक्षक म्हणून घटक आपल्या समाजामध्ये सेवा करण्याकरता स्थापन केलेली आहे आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून हा आपण उपक्रम राबवत आहोत यासाठी भरभरून सुरक्षा रक्षक मदत कराल अशी अपेक्षा
#pravinvitekar #securityguard #suraksharakshak
pravin.vitekar83@gmail.com
97020 25048
มุมมอง: 3 291

วีดีโอ

सानपाडा मध्ये सुरक्षा रक्षकांचा जल्लोष 4 October 2024
มุมมอง 7K7 ชั่วโมงที่ผ่านมา
सानपाडा मध्ये सुरक्षारक्षकांचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्र मधील सुरक्षारक्षकांचा आनंद उत्सव आहे कारण त्यांना त्या खाकी गणवेश परिधान करण्यास मिळणार आहे म्हणून सुरक्षारक्षकाने दिलेल्या प्रतिक्रिया हो मिळालेला गणवेश कसा प्रकारे त्याचे आपण आदर करावा #pravinvitekar #securityguard #suraksharakshak #uniform pravin.vitekar83@gmail.com 97020 25048
सुरक्षा रक्षकांचा आनंद खाकी गणवेश किमान वेतन कधी लागू होणार याबाबत अधिक माहिती 3/10/24
มุมมอง 17K9 ชั่วโมงที่ผ่านมา
सुरक्षा रक्षकांचा आनंद खाकी गणवेश किमान वेतन कधी लागू होणार याबाबत अधिक माहिती 3/10/24 महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब त्यांनी सुरक्षारक्षकांना माहिती देते वेळी खाकी गणवेश हा लवकरच येत्या तीन महिन्याच्या आत मध्ये संपूर्ण सुरक्षा रक्षक वापरामध्ये येतील तसेच आर्टिकल बद्दल सुद्धा कोणीही शांतता घेऊ नये अध्यक्षांची चर्चा झालेली आहे तसेच किमान वेतन...
झाले बाबा खाकी वर्दी कामगार प्रतिनिधी तसेच सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया
มุมมอง 11K14 ชั่วโมงที่ผ่านมา
झाले बाबा खाकी वर्दी कामगार प्रतिनिधी तसेच सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातील सर्व सुरक्षारक्षकांचा दिवाळीचा प्रश्न म्हणजे गणवेश बदली आणि आता सध्या कामगार मंत्री महोदय यांनी खाकी युनिफॉर्म सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना मिळावा याकरता जो निर्णय घेतला आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक तसेच कामगार प्रतिनिधी या आभार मानत आहेत अश्विनीताई सोनवणे मॅडम प्रथमेश आल्हाड सं...
खुशखबर खुशखबर सुरक्षा रक्षक यांना मिळणार खाकी युनिफॉर्म
มุมมอง 27K16 ชั่วโมงที่ผ่านมา
खुशखबर खुशखबर सुरक्षा रक्षक यांना मिळणार खाकी युनिफॉर्म महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री महोदय सुरेश खाडे साहेब यांनी सुरक्षारक्षक यांना खाकी गणवेश देण्यात यावा तसेच किमान वेतन आयोग हे वेतन वाढीचा सुद्धा आनंदाची बातमी त्यांनी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकाने दिली आहे #securityguard #pravinvitekar #suraksharakshak #uniform pravin.vitekar83@gmail.com 97020 25048
सुरक्षा रक्षक मंडळाने कपडा व इतर साहित्य मागवण्यासाठी काढले टेंडर आता नवीन युनिफॉर्म चे काय?
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
सुरक्षा रक्षक मंडळाने कपडा व इतर साहित्य मागवण्यासाठी काढले टेंडर आता नवीन युनिफॉर्म चे काय? सुरक्षा रक्षक कुठे सानपाडा मुंबई यांनी एक नवीन टेंडर जाहीर केलेले आहे सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्म साठी लागणारे जे साहित्य आणि कपडे आहेत तसेच शूज रेट कोट स्वेटर गन बूट इतर साहित्य मागण्याकरिता हे नवीन टेंडर काढले आहे त्यामुळे सुरक्षा रक्षक गोंधळामध्ये आहेत की आमचा अजून नवीन युनिफॉर्म आम्हाला मिळणार आहे...
सुरक्षा रक्षक मंडळांमधील ॲप्समध्ये आधार कार्ड या पद्धतीने अपडेट करावे
มุมมอง 4.7Kวันที่ผ่านมา
सुरक्षा रक्षक मंडळांमधील ॲप्समध्ये आधार कार्ड या पद्धतीने अपडेट करावे सुरक्षारक्षक मंडळाने विकसित केलेल्या ॲप्समध्ये सध्या सुरक्षा रक्षकाचे आधार कार्ड अपडेट करण्याचे नवीन लिंक आलेले आहे त्यामध्ये या लिंक द्वारे आपण आपले आधार कार्ड नंबर व आधार कार्ड हे अपडेट करावयाचे आहे #pravinvitekar #suraksharakshak #securityguard pravin.vitekar83@gmail.com 97020 25048
गोड बातमी आहे परंतु दोन दिवसाची प्रतीक्षा
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
गोड बातमी आहे परंतु दोन दिवसाची प्रतीक्षा महाराष्ट्र सुरक्षारक्षक न्याय संघटना संस्थापक सरचिटणीस प्रथमेश लाड साहेब असेच अश्विनी मॅडम तसेच संजय दादा पाटील तसेच इतर सुरक्षा रक्षक त्यांनी सर्व आपल्या प्रतिक्रिया या माध्यमातून दिलेल्या आहेत आज मंत्रालय मध्ये खूपच गर्दी होती त्यामुळे दोन दिवसांमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न आहे युनिफॉर्म चा तो त्या दोनच दिवसांमध्ये आपल्याला समजेल #pravinvi...
मंत्रालय मधून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांसाठी गोड बातमी आनंदाची बातमी आहे का
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
मंत्रालय मधून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांसाठी गोड बातमी आनंदाची बातमी आहे का सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्म च्या बाबतीमध्ये माहिती घेण्याकरिता मी स्वतः तिथे उपस्थित होतो तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक न्याय हक्क संघटना अध्यक्षा सोनवणे मॅडम तसेच संजय पाटील तसेच विजय शेलवले तसेच प्रकाश हरड तसेच दत्तात्रय पाटील हे सर्वजण आज मंत्रालयामध्ये कामगार सचिव मॅडम वनिता सिंगल मॅडम यांना भेटण्याकरत...
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेना
มุมมอง 2K14 วันที่ผ่านมา
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेना
बैठक लावून निर्णय घ्यावाच लागेल हा इशारा नाही सुरक्षा रक्षकांचा आदेश आहे
มุมมอง 4.6K21 วันที่ผ่านมา
बैठक लावून निर्णय घ्यावाच लागेल हा इशारा नाही सुरक्षा रक्षकांचा आदेश आहे
उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कामगार विभागाला थेट आदेश
มุมมอง 14K28 วันที่ผ่านมา
उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कामगार विभागाला थेट आदेश
सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म,किट कधी मिळणार तसेच पगार वाढ संपूर्ण माहिती पहा
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म,किट कधी मिळणार तसेच पगार वाढ संपूर्ण माहिती पहा
कामगार आयुक्त कार्यालय गेट मीटिंग मध्ये काय झाले
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
कामगार आयुक्त कार्यालय गेट मीटिंग मध्ये काय झाले
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन गेट मीटिंग कामगार आयुक्त कार्यालय बीकेसी
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन गेट मीटिंग कामगार आयुक्त कार्यालय बीकेसी
मुख्यमंत्र्यांना पत्र गृह डिपार्टमेंट आता तरी कारवाई करणार का
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
मुख्यमंत्र्यांना पत्र गृह डिपार्टमेंट आता तरी कारवाई करणार का
अमरावतीच्या प्रकरणांमधून आपल्याला काय शिकायला मिळाले
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
अमरावतीच्या प्रकरणांमधून आपल्याला काय शिकायला मिळाले
सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म युनिफॉर्म बदली करा मनसेची शासनाला चेतावणी
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म युनिफॉर्म बदली करा मनसेची शासनाला चेतावणी
23/08/2024 रोजीचे बैठकीचे इतिवृत्त बैठकीमध्ये काय झाले
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
23/08/2024 रोजीचे बैठकीचे इतिवृत्त बैठकीमध्ये काय झाले
कामगार मंत्री महोदय यांना भेटल्यानंतर युनिफॉर्म बाबत नवीन अपडेट
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
कामगार मंत्री महोदय यांना भेटल्यानंतर युनिफॉर्म बाबत नवीन अपडेट
गृह डिपार्टमेंटच्या पत्रावरती जाहीर निषेध निषेध
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
गृह डिपार्टमेंटच्या पत्रावरती जाहीर निषेध निषेध
युनिफॉर्म बदली होणार गृह डिपार्टमेंटने नाकारले तरीसुद्धा
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
युनिफॉर्म बदली होणार गृह डिपार्टमेंटने नाकारले तरीसुद्धा
सुरक्षा रक्षक हो दक्षता रहा सतर्क रहा
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
सुरक्षा रक्षक हो दक्षता रहा सतर्क रहा
युनिफॉर्म बाबत आमदार किसान कथोरे साहेब यांनी दिला ठाम विश्वास सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
युनिफॉर्म बाबत आमदार किसान कथोरे साहेब यांनी दिला ठाम विश्वास सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया
गृह विभागाचे लवकरच परमिशन मिळणार सुरक्षा रक्षक को सज्ज रहा
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
गृह विभागाचे लवकरच परमिशन मिळणार सुरक्षा रक्षक को सज्ज रहा
सुरक्षा रक्षकांचा रक्तदान शिबिरामध्ये उदंड असा प्रतिसाद पाहणारे होतील दंग
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
सुरक्षा रक्षकांचा रक्तदान शिबिरामध्ये उदंड असा प्रतिसाद पाहणारे होतील दंग
भव्य रक्तदान शिबिर सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
भव्य रक्तदान शिबिर सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना
सुरक्षा रक्षक हो बना लखपती करोडपती
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
सुरक्षा रक्षक हो बना लखपती करोडपती
चुकलेल्या फॉर्मला दुरुस्ती करा आता एडिट चा ऑप्शन आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळाच्या ऐप्स मध्येच
มุมมอง 3.4K2 หลายเดือนก่อน
चुकलेल्या फॉर्मला दुरुस्ती करा आता एडिट चा ऑप्शन आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळाच्या ऐप्स मध्येच
फॉर्म नंबर 16 मिळाला आयटी फाईल रिटर्न का करावी आणि कशी करावी याचे जबरदस्त फायदे
มุมมอง 3.7K2 หลายเดือนก่อน
फॉर्म नंबर 16 मिळाला आयटी फाईल रिटर्न का करावी आणि कशी करावी याचे जबरदस्त फायदे

ความคิดเห็น

  • @WamanPatil-p5y
    @WamanPatil-p5y 34 นาทีที่ผ่านมา

    Good morning vitekar Saheb

  • @vijaytapre6406
    @vijaytapre6406 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरक्षा रक्षक पोरांचे payment वाढवा सर.35000/40000 पाहिजे सर. पोरांना परवडत नाही सर

  • @surendraborkar1640
    @surendraborkar1640 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमरावतीचा पगारवाढ केव्हा होणार

  • @surendraborkar1640
    @surendraborkar1640 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेंन्द्र बोरकर अमरावती

  • @RameshGupta-gg8km
    @RameshGupta-gg8km 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraksha rakshakanchi ek pat pedi chalu Kara sir Ani teya patpedi madhun suraksha rakshakala 1% Kiva 2,3,4% ni lone bhetla pahije

  • @nileshnemade2167
    @nileshnemade2167 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Halo

  • @darshansonawane7131
    @darshansonawane7131 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरक्षारक्षकांना बॅलेट कॅप मिळावी

  • @nandurajranabhat6542
    @nandurajranabhat6542 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार साहेब

  • @devidasjadhav4510
    @devidasjadhav4510 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाशिक जिल्हा फाईल ट्रान्सपोर्ट होईल का

  • @devidasjadhav4510
    @devidasjadhav4510 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवाज येत आहे

  • @avinashbadade-vy7ne
    @avinashbadade-vy7ne 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब सुरक्षा रक्षकांच्या ड्रेस वरचा लोगो अक्टिव प्रकरचा बनवा.आणि हा लोगो छाती वरती नको.हातावर छान दिसतो.

  • @rakeshpatil5795
    @rakeshpatil5795 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वर्दी कडी पासून घालायची साहेब

  • @kiranpawar5399
    @kiranpawar5399 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amaravati surksha mandala vething kadi supnar sir Amaravaticha mudaa uchala

  • @yuvrajhulgundepatil
    @yuvrajhulgundepatil 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब गार्ड बोर्ड चा लोगो चेंज करा, नवीन लोगो ची मागणी करा, तो खाकी ड्रेस वरती ॲक्टिव वाटेल..🙏

  • @kavidassase2980
    @kavidassase2980 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान संकल्पना आहे...👌👍

  • @SantoshKharade-cq8vd
    @SantoshKharade-cq8vd 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good morning

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती दीली साहेब

  • @DilipMore-r1h
    @DilipMore-r1h 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir nakki ch ful nahi tar ful achi pakli denar ok good project ahe

  • @mrindianyt0101
    @mrindianyt0101 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb tumhala gmail kela aahe lobo & c cap ekda check kra please

  • @GaneshPatil-c8w
    @GaneshPatil-c8w 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    किमान वेतन विषयी सांगा साहेब

    • @KrishnaPatil-ut3mb
      @KrishnaPatil-ut3mb 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      विटेकर साहेब पीएफ वरती थोडं लेक्चर द्या

  • @remajiusendi1994
    @remajiusendi1994 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan saheb

  • @rahulgadhari8802
    @rahulgadhari8802 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good Work 👍

  • @mrindianyt0101
    @mrindianyt0101 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb tumhala lobo Instagram la send kela aahe vardicha to zala tr khup chan hoil sarvanchi icha aahr

  • @moryamusic8315
    @moryamusic8315 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी सहमत आहे

  • @abhithakare5115
    @abhithakare5115 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    𝐒𝐢𝐫 𝐀𝐦𝐫𝐚𝐯𝐚𝐭𝐢 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢𝐜𝐡𝐞 𝐩𝐧 𝐤𝐚𝐡𝐢 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐝𝐲𝐚 𝐬𝐢𝐫

  • @sanilchavan2887
    @sanilchavan2887 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir nakkich madat karu

  • @SantoshPatil-xc9ce
    @SantoshPatil-xc9ce 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @anilchavan9134
    @anilchavan9134 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    V very nice sir ❤❤

  • @rajendrapawar10931
    @rajendrapawar10931 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब वर्दी वरती गेले तर खुप छान होईल 👏👏🙏🙏🙏💐💐

  • @rajendrapawar10931
    @rajendrapawar10931 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great job Sir 👏👏👏

  • @pravinraut1975
    @pravinraut1975 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व ठीक आहे pf चा विषय पहिला मार्गी लावा तो बांद्रा ऑफिस ला जमा होऊद्या

  • @anilshinde-fp4ll
    @anilshinde-fp4ll วันที่ผ่านมา

    Namaskar sir

  • @AkashRathod-v5k
    @AkashRathod-v5k วันที่ผ่านมา

    Amravati vetting list ch bagha sir

  • @AkashRathod-v5k
    @AkashRathod-v5k วันที่ผ่านมา

    Good morning sir

  • @ganeshkolisvlog5548
    @ganeshkolisvlog5548 วันที่ผ่านมา

    Sir private security guard che DA purn महाराष्ट्रात वाढले आहे का? जळगाव धुळे नंदुरबार यात आहे का? Plz रिप्लाय सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaygaikwad7649
    @sanjaygaikwad7649 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉 ❤❤❤ 🥉 छान 🥉

  • @SunilBhosale-qq7qf
    @SunilBhosale-qq7qf วันที่ผ่านมา

    Good morning

  • @dattaterani5709
    @dattaterani5709 วันที่ผ่านมา

    Good morning sir

  • @rakeshbadgujar1559
    @rakeshbadgujar1559 วันที่ผ่านมา

    Sir बोर्डा मध्ये खूप वाईट गोस्ट hot आहे बोर्डाचे काही सुररक्षा रक्षक काम होईल ह्या मुळे आमच्या सर्व साधारण मुलांना कडून पैसे घेऊन घेतात 😢ते बंद करा अगोदर खूप आशा लागून जातात हो sir🥹😭

  • @ajayubale7419
    @ajayubale7419 วันที่ผ่านมา

    महामंडळ व्हावं विटेकर साहेब

  • @ajayubale7419
    @ajayubale7419 วันที่ผ่านมา

    धन्यवाद प्रवीण विटेकर साहेब मा.लक्ष्मण भोसले साहेब व कामगार मंत्री खाडे साहेब तसेच मेंत्री वर्ग साहेब आपणास खूप खूप धन्यवाद 😊

  • @PrakashWarghade-ws9lv
    @PrakashWarghade-ws9lv วันที่ผ่านมา

    Best Kamgiri Saheb

  • @DrBabasahebAmbedkarSarvajanikV
    @DrBabasahebAmbedkarSarvajanikV วันที่ผ่านมา

    नवीन भरती करायला पाहिजे आणि सरकार ती कधी करणार

  • @sunilbabar2316
    @sunilbabar2316 2 วันที่ผ่านมา

    आता रिटायर्ड वय साठ वर्षे केली तर बरं होईल

  • @manojbenke724
    @manojbenke724 2 วันที่ผ่านมา

    Saheb good kam kelet tumhi

  • @mansichavan8411
    @mansichavan8411 2 วันที่ผ่านมา

    वर्दी खाखी तर टोपी पण खाखीच पाहिजे.

  • @uttamwagh7389
    @uttamwagh7389 2 วันที่ผ่านมา

    नमस्कार

  • @ravindrapawar3966
    @ravindrapawar3966 2 วันที่ผ่านมา

    विटेकर साहेब तुमचं आणि आपले इतर सर्व सहकार्यांचं मनापासून आभार 🙏🏽 माझं एक विषय आहे आपली वर्दी खाकी झाली ही खूप आनंदाची बाब आहे,पण त्याचं बरोबर पोलिस सारखा शूज पण मिळालं असत तर आपली वर्दी अजुन खुलून दिसेल.

  • @sharadpatil9687
    @sharadpatil9687 2 วันที่ผ่านมา

    साहेब मंडळाने ॲप वर 2023-2024 ची PF स्लिप का टाकलेली नाही याच्यावर सुध्दा एक विडोओ बनवा.बाकी तुमची इतर माहिती व विडोओ अप्रतिम आहेत.

    • @pravinvitekar9404
      @pravinvitekar9404 2 วันที่ผ่านมา

      हो हो नक्कीच

  • @ShreyaChavan-t5n
    @ShreyaChavan-t5n 2 วันที่ผ่านมา

    Jai hind