चांगली माहिती आहे.👍पोळीसाठी मी नेहमीच लोखंडी तवा वापरते.एक सजेशन द्यायला मला आवडेल.पोळी भाजताना लोखंडी तव्याखाली मध्यभागी एक छोटा पत्रा गोलाकार कापून ठेवावा. ही खूप जुनी पद्धत आहे आणि आमच्या खेडेगावात वापर करतात. माझी आई नेहमी असं करत असे.
Hello Neha mam I am finding solution for iron tawa problem , I got it in ur comment. But how exactly u put small patra in centre of iron tawa pls share details or vedeo , I will be very much thankful for this Thanks for ur comment too
खूप छान व्हिडिओ बनवला आहे लोखंडी तवा वापरण्यासाठी उत्तमच. फक्त त्यावर चपाती भाजताना मध्यभागी थोडीशी भाजली गेली की घडी घालून काठ मध्यभागी आणून भाजून घ्यावे
हो ताई,ऍल्युमिनियम भांडी वापरायची कमी केल्यापासून माझे आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी झाले आहे. आणि खूप छान माहिती दिली आहे👍🙏.... आपले पुर्वजच योग्य सांगायचे, त्यांना हे सगळे लाभ माहिती होते.
Mazya kade an pan asach lokhandi tava ahe ani mala pan poli bhajatana same problem yeto. Sagale lokhandi tava madhe patalch asatat. Pan aarogyasathi changale asalyane mi tech vaparate poli n bhakari sathi. Thank you
मातीचा तवा, म्हणजे खापराचा तवा यावर भाजलेली चपाती-भाकरी या वर ही विडिओ बनवा. आणि हो स्टीलचा तवा किंवा प्लेटवर एकदा चपाती -भाकरी बनवुन पहा. चपाती ची चव खुप वेगळी लागते खरंतर ती चवदार लागते. पण ती महिन्यात एकदा दोनदा बदल म्हणून खावी. 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🌹🌹 खुप छान माहिती दिली. अशाच प्रकारे, घरगुती वापराची भांडी यावर ही प्रकाश टाका. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍🙏 ऐड करत आहे.....जर मध्यभागी भाकरी करपत असेल तर, किंवा तवा मध्ये जास्त गरम होत असेल तर, आणि भाकरी मध्ये जास्त करपत असेल तर तवा गरम झाला की खाली दुसरा तवा ठेवणे किंवा लोखंडी पत्रा ठेवणे. किंवा मग नवीन जाड बुडाचा तवा विकत घेणे. बिडाचा तवा, बदल ही माहिती मिळवुन दिली तर बरे होईल खूप एकलेले आहे. आणि हो बाहेर फिरायला गेला तर नदीकाठी काही विशिष्ट पद्धतीचे दगड असतात. शिरगोळ्या सारखे, त्यावर ही चपाती व भाकरी भाजता येते. चल ही वेगळी लागते. खास करून सहलीला गेल्या हा दगडाचा तवा वापरायचा असतो. पण हा दगड फार मुश्कील ने मिळतो. आपण खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद आपले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी तर तीन नंबरचा तवा वापरात तेरा वर्षांपासुन वापर करते मला तर दुसरा तवा जमत नाही मी जेव्हा चपात्या करते तेव्हा मी पहिला स्लो गॅस करते नंतर फास्ट त्यामुळे माझ्या चपाती करपत नाही पहाटेचे पाच वाजता अर्धा पाऊण तास तरी मला चपाती करायला लागतात एकही चपाती करपत नाही पण तवा थोडा लाल होतो या चपात्या रात्री पण आम्ही खाऊ शकतो कडक होत नाही चपाती कधी पण चपाती करायला असेल तर गैस कमी जास्त करायचा शुभ दुपार मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mazi shanka dur zali.nemki konta tawa changla he satat confusion hot te tumchyamule dur zal .Tq.mi indus valleycha lokhndi tawa waprte.khupch chan aahe.all in one aahe.
मी लोखंडी तवाच वापरते,तुम्ही सांगता तो प्रॉब्लेम मला पण येतो पण चव छान येते याच तव्यावर मी डोसा आणि उत्तपा करते आपण सांगितलंत ते खरं आहे सवय झाली की जमते
Khup chan mahiti digital tumhi. Lokhand tawa tapavatana temperature midium gas ver thevala ter survatila tel kiva tup lavayachihi garaj naste Fulke khup chan banana. Thanks for your knowledge .
yes in this video information about pans are given four pans it has aluminum iron and non stick pan it says iron pan is good to use. but as on my experience this pan heats only in center on gas top and all over on chul(stove) top.
ताई मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने चपाती केली.खूप मऊ झाली. चपाती मध्यभागी करपत असेल तर चपाती दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर चपातीप फोल्ड करून शेकली तर कडा देखील शेकल्या जातात
3 number cha iron tawa me pn daily basis vaparte.... Flame cha problem mla he yet hota... chotya burner flame cha use karun paha changlya hotat chapatya... It's working 👍🏻try
मॅडम लोखंडाचा तवा वापरताना गॅस वर आधी अगदी छोटा लोखंडाचा एक तवा ठेवा.त्या वर मोठा तवा ठेवा .म्हणजे मधल्या भागात तवा जास्त गरम होणार नाही आणि पोळीला डाग पडणार नाहीत
@@alpanaabhyankar8652 Thank you for new idea. If your Tawa has even thickness, you won't have the problem. You can wipe hot tawa before first poli/chapati instead of oil.
Very good and useful video. I have No, 3rd tava which you explained in this video. But after watching this video I will buy Iron Tava. Thank you very much for useful information
Nonstick tavya var steel che kaviltha vapru naye. Vaparlyas tavyavar lavkar scratches padtat ani coating nighun jate. Dosa kartana hi silicone cha palathne kiva kaviltha vaprava. Nonstick vapartana high gas flame vapru naye.
हार्ड आनोडाईझ्ड चा तवा मी दहा वर्षा पासून वापरते आहे.अजूनही व्यवस्थित आहे.नाॅनस्टीक चा वापर मी फक्त डोशासाठी वापरते.लोखंडी तव्यावर मी चपाती, भाकरी करते खूप छान होतात.अल्युमिनियम चा वापर मी करत नाही.
नमस्कार ताई मी सुद्धा भाकरी लोखंडी तव्यावर करते चपाती कधी कधी करते कारण लोखंडी तव्यावर चपाती पटकन भाजली जाते आणि डार्क होते, मग हल्ली मी हार्ड आनोडाईएड चा तवा वापरते पण त्यावर तेलाने साईड ला लवकर काळे होते ते नीट क्लीन कसे करावे तुम्ही दहा वर्षापासून वापरत आहात म्हणून विचारले
माझ्याकडे हे सर्व तवे आहेत...पण ॲनोडाइज्ड तवा मी १०वर्षे आणि माझ्या सासूबाई १५वर्षे वापरतात...कोटींग गेले नाही... त्याच्यावर भाकरी सुद्धा अगदी छान होतात
Lokhandi tava vapartana ekda tapla ki suruvatila mand aach thevun ek donda poli ultun ghyavi. Mg aach mothi karavi mhanje madhe karpat nahi. Kada nit bhajlya nahi gelya tar poli madhe dumdun bhajavi. Lokhandi tavach uttam!
चांगली माहिती आहे.👍पोळीसाठी मी नेहमीच लोखंडी तवा वापरते.एक सजेशन द्यायला मला आवडेल.पोळी भाजताना लोखंडी तव्याखाली मध्यभागी एक छोटा पत्रा गोलाकार कापून ठेवावा. ही खूप जुनी पद्धत आहे आणि आमच्या खेडेगावात वापर करतात. माझी आई नेहमी असं करत असे.
Hello Neha mam
I am finding solution for iron tawa problem , I got it in ur comment. But how exactly u put small patra in centre of iron tawa pls share details or vedeo , I will be very much thankful for this
Thanks for ur comment too
If you have even thickness to tawa you don't need anything.
While buying take care of it
खूप छान व्हिडिओ बनवला आहे लोखंडी तवा वापरण्यासाठी उत्तमच. फक्त त्यावर चपाती भाजताना मध्यभागी थोडीशी भाजली गेली की घडी घालून काठ मध्यभागी आणून भाजून घ्यावे
हो ताई,ऍल्युमिनियम भांडी वापरायची कमी केल्यापासून माझे आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी झाले आहे. आणि खूप छान माहिती दिली आहे👍🙏.... आपले पुर्वजच योग्य सांगायचे, त्यांना हे सगळे लाभ माहिती होते.
धन्यवाद ताई,
आपण तव्याबद्द्ल खूप उपयुक्त माहिती सांगितली.
खूप छान,आरोग्य टिकून राहण्याचा उत्तम मार्ग सांगितलात,🙏🏻🌹👌🏻👏🏻
Mazya kade an pan asach lokhandi tava ahe ani mala pan poli bhajatana same problem yeto. Sagale lokhandi tava madhe patalch asatat. Pan aarogyasathi changale asalyane mi tech vaparate poli n bhakari sathi.
Thank you
ताई, नमस्कार
तव्या बद्दल ऊपयुक्त व चांगली माहिती आपण या
व्हीडीओ तुन दिली आपले मनापासुन आभार खुप खुप धन्यवाद
मातीचा तवा, म्हणजे खापराचा तवा यावर भाजलेली चपाती-भाकरी या वर ही विडिओ बनवा.
आणि हो स्टीलचा तवा किंवा प्लेटवर एकदा चपाती -भाकरी बनवुन पहा. चपाती ची चव खुप वेगळी लागते खरंतर ती चवदार लागते. पण ती महिन्यात एकदा दोनदा बदल म्हणून खावी. 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🌹🌹 खुप छान माहिती दिली.
अशाच प्रकारे, घरगुती वापराची भांडी यावर ही प्रकाश टाका. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍🙏
ऐड करत आहे.....जर मध्यभागी भाकरी करपत असेल तर, किंवा तवा मध्ये जास्त गरम होत असेल तर, आणि भाकरी मध्ये जास्त करपत असेल तर तवा गरम झाला की खाली दुसरा तवा ठेवणे किंवा लोखंडी पत्रा ठेवणे. किंवा मग नवीन जाड बुडाचा तवा विकत घेणे.
बिडाचा तवा, बदल ही माहिती मिळवुन दिली तर बरे होईल खूप एकलेले आहे.
आणि हो बाहेर फिरायला गेला तर नदीकाठी काही विशिष्ट पद्धतीचे दगड असतात. शिरगोळ्या सारखे, त्यावर ही चपाती व भाकरी भाजता येते. चल ही वेगळी लागते. खास करून सहलीला गेल्या हा दगडाचा तवा वापरायचा असतो. पण हा दगड फार मुश्कील ने मिळतो.
आपण खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद आपले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏 धन्यवाद 🙏🌹👍👍
मी तर तीन नंबरचा तवा वापरात तेरा वर्षांपासुन वापर करते मला तर दुसरा तवा जमत नाही मी जेव्हा चपात्या करते तेव्हा मी पहिला स्लो गॅस करते नंतर फास्ट त्यामुळे माझ्या चपाती करपत नाही पहाटेचे पाच वाजता अर्धा पाऊण तास तरी मला चपाती करायला लागतात एकही चपाती करपत नाही पण तवा थोडा लाल होतो या चपात्या रात्री पण आम्ही खाऊ शकतो कडक होत नाही चपाती कधी पण चपाती करायला असेल तर गैस कमी जास्त करायचा शुभ दुपार मित्रांनो आणि
मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mazi shanka dur zali.nemki konta tawa changla he satat confusion hot te tumchyamule dur zal .Tq.mi indus valleycha lokhndi tawa waprte.khupch chan aahe.all in one aahe.
मी लोखंडी तवाच वापरते,तुम्ही सांगता तो प्रॉब्लेम मला पण येतो पण चव छान येते याच तव्यावर मी डोसा आणि उत्तपा करते आपण सांगितलंत ते खरं आहे सवय झाली की जमते
अगदी अप्रतिम माहिती आहे.... धन्यवाद
Ho mazi hi chapati karpte madhech karan lokhamdi Tavares aslyamule but I am happy ki te sharirasathi changal aast😊
While buying take care of even thickness 3mm is OK. Wipe hot tawa before first chapati/poli. (Use cotton clothes)
Khup chan mahiti digital tumhi. Lokhand tawa tapavatana temperature midium gas ver thevala ter survatila tel kiva tup lavayachihi garaj naste Fulke khup chan banana. Thanks for your knowledge .
छान माहिती दिल्या बद्दल तुमचे आभार
I think I will have to learn Marathi because this video is full of useful information
yes in this video information about pans are given four pans it has aluminum iron and non stick pan it says iron pan is good to use. but as on my experience this pan heats only in center on gas top and all over on chul(stove) top.
Marathi people generally take care of health. Happy you think to learn Marathi
खुप छान विडीयो बनवुन माहिती दिली तुम्ही धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹👍
It's very important information.
Thank u so much ❤
छान उपयुक्त माहिती सर्वांना सांगितली. 👍
ताई मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने चपाती केली.खूप मऊ झाली.
चपाती मध्यभागी करपत असेल तर चपाती दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर चपातीप फोल्ड करून शेकली तर कडा देखील शेकल्या जातात
Jabardast mahiti milali thunk so much 👌👌👌
Khup Chan mahiti ahe Dhanyawad
Khup Chan mahiti dili me capati aani bhakari sudha lokhandacya tavyavarc karate khup chan hotat
Khup important information tai khup chaan mazhya chapati chya tavyat shekat nhi anoisode tava aahe tumhi first tava dakhvala to plz suggestion
Matchicha Tavyabaddal tasech
Cast-iron Tavyavaddal sangave please.
तुमचा आवाज खूप गोड आहे मॅडम, माहिती ही खूप सविस्तर .
लई गोड
मधा वणी
अतिशय उपयुक्त माहिती..👍🏻
व्हिडिओत चपातीकरिता कुठल्या गव्हाचे कणिक वापरले आहॆ..?
Kalyan sona, MP siaur best for chapati
Beedacha/Cast Iron tawa Lokhandi tawyasarkhach vapraycha ka
Khup ch Chan information dilit mam 🙏 thank you
Excellent information. I finish the chapati on the flame so it gets roasted till the end
खूप छान माहिती दिली तुम्ही.
ताई, एक विचारायचे होते.. पुरणपोळ्यांसाठी कोणता तवा योग्य? लोखंडी तव्यावर होतील का चांगल्या?
Hard-anodized vapara 😊
@@TruptisKitchenKatta poorvi ase tave hote ka? Lokhandi poorna sapat tawa puranpolicha tawahanun prasiddha ase. Halli tyala handle basavun milate.
Polisathi without handle vaoarava. Jad milato
Bhakari sathi handle cha gyava Karan shekanyasathi uchalava lagato. Phulakya sathi handle pan chotya size cha vaparava. Punyat 200/- rs la phulaka tawa milato
Chan mahiti dilit 👍
Madam iron tapa khup jast useful asto ka bhaji pn banvata yete ka tyacha vr
Khupach sunder information!
Kharech khup chhan mahiti dili tumhi 👍
Hii
3 number cha iron tawa me pn daily basis vaparte.... Flame cha problem mla he yet hota... chotya burner flame cha use karun paha changlya hotat chapatya... It's working 👍🏻try
मॅडम लोखंडाचा तवा वापरताना गॅस वर आधी अगदी छोटा लोखंडाचा एक तवा ठेवा.त्या वर मोठा तवा ठेवा .म्हणजे मधल्या भागात तवा जास्त गरम होणार नाही आणि पोळीला डाग पडणार नाहीत
@@alpanaabhyankar8652 Thank you for new idea.
If your Tawa has even thickness, you won't have the problem.
You can wipe hot tawa before first poli/chapati instead of oil.
माझ्याकडे बिडाचा तवा आहे
खूप वर्षापासून वापरते आहे चपाती खूपच सुंदर भाजली जाते व चवीलाही खूप छान लागते
खुप छान माहिती धन्यवाद मॅडम👌🙏
Chaan mahiti dili .....very clear .... best . Keep it up
Khupchan Chan mahiti 👌👌🙏🙏🙏
Khup khup informative vedio.
khup chan!!! agdi barobar!!
Tai khup Chan mahiti dili..thnx
Very good and useful video. I have No, 3rd tava which you explained in this video. But after watching this video I will buy Iron Tava. Thank you very much for useful information
Third one was iron tawa only
Mi gelya 6 mahinyapasun ha tava vaparte ahe, baki bhandi mhanjech aluminium kadhun takle
Tai me bidcha tawa waperte tyach mahatwa sanga
सुन्दर अति सुन्दर उदाहरण सह,,,, 👍👍❤️❤️👌👌
Bhakari sathi caste iron concave tawa perfect
Khup chaan mahiti dili dhanyawad
got information about chapatti thanks a lot🙂
Lokhandachya tawa dose banu shakato ka
Khup chan mahite milale
Tai bhidcha tava asto tyche pn mahite havi hote
Upayogi,mahiti,thankyou
Chapati sodun bakiche sagale padarth banavanyasathi amhi sagale aluminum chya bhandachach vapar karato..mug aluminum yevad ghatak ahe mhanata ..tumhi kuthalya bhandyancha vapar karata comment kara
ताई, cast iron चा पोळ्यांचा तवा वापरा..माध्यम आचेवर छान होतात पोळ्या
Mess chi chapati kaish karve ta saga khup quantity made chapati asate
खूप छान आणि उपयुक्त माहिती
Very useful video..Thanks
Chan mahiti dile tai tumhi. 👌👌🙏
खूप छान माहिती दिली आहे
Cast Iron तव्याची महिती असतीतर चांगल झाल असत. 👌👊😍
Cast iron tawa is also good and healthy.
Can you tell me where I can get good iron tava, the one which you are using? Any Amazon link , please?
Nonstick tavya var steel che kaviltha vapru naye. Vaparlyas tavyavar lavkar scratches padtat ani coating nighun jate. Dosa kartana hi silicone cha palathne kiva kaviltha vaprava. Nonstick vapartana high gas flame vapru naye.
Mi lokhandi tavach waprte chapati aani bhakrila,lokhandi tavyavar chapati bhajtana suvas gharbhar darvalto,chapatichi chav hi chaan lagte.,mala saanga fish fry sathi konta tava vaprava
Anodised tawyala oil lavav Lagat suruwatila. Mi 7-8 varsh zali Tawa daily use kartiye pan tyach coating nighalel nahiye.
Coating निघत नाही, 5 वर्ष झाली मी वापरत आहे, तेलाचे थर साठले तिसरी घासून निघतो आणि coating निघत नाही
खुप छान ताई
लोखंडाच्या तव्यावर चपाती भाजताना काठ भाजण्यासाठी चपाती मधून दुमडून भाजावी दोन्हीकडचे काट उलट पलट केल्यास चांगले भाजतात
Khoop Chan knowledge dila tumhi
हार्ड आनोडाईझ्ड चा तवा मी दहा वर्षा पासून वापरते आहे.अजूनही व्यवस्थित आहे.नाॅनस्टीक चा वापर मी फक्त डोशासाठी वापरते.लोखंडी तव्यावर मी चपाती, भाकरी करते खूप छान होतात.अल्युमिनियम चा वापर मी करत नाही.
डोसे बीडाच्या तव्यावर उत्तम होतात
Nonstick avoid केलेलेच बरे
Aluminoum chya aiwji kuthli bhandi vaprta tumhi
Hard anodized tawa saf kasa thevaycha te sanga
नमस्कार ताई
मी सुद्धा भाकरी लोखंडी तव्यावर करते चपाती कधी कधी करते कारण लोखंडी तव्यावर चपाती पटकन भाजली जाते आणि डार्क होते, मग हल्ली मी हार्ड आनोडाईएड चा तवा वापरते पण त्यावर तेलाने साईड ला लवकर काळे होते ते नीट क्लीन कसे करावे तुम्ही दहा वर्षापासून वापरत आहात म्हणून विचारले
@@salonishirdhankar9359 तवा चांगला गरम करून तारेने घासावा...
तेलाचे डाग निघून जातात
खूप छान आहे विडिओ मॅडम
माझ्याकडे हे सर्व तवे आहेत...पण ॲनोडाइज्ड तवा मी १०वर्षे आणि माझ्या सासूबाई १५वर्षे वापरतात...कोटींग गेले नाही...
त्याच्यावर भाकरी सुद्धा अगदी छान होतात
Nice Information Thank you 1👍😀👌🙏🌹
Granite tawa. Ya vishayi sanga na.
Nice details Tai😊
Majhya kade Hard anodised tawa ahe pn tya tawa var chapati chiktey..tr ky karave
Wipe hot tawa with cotton clothes before first chapati, poli
Futura Hard anodised best 14 years pasun use karte
Mi 20 varshe vaparte.
तवा मध्ये जरा खोलगट असेल तर पोळी लगेच काळी पडते, माझा तवा पण जरा खोल आहे मध्ये त्यामुळे सारखी फिरवावी लागते
Cast iron tawa instead of iron tawa.. uniform heating without burning of poli...
Khup chan mahiti dili
Mast mahiti
Mazya chapatya pan lokhandacya tavyat madye jast shijtat aani kada kaccya rahtat karan tava madye jast garam hoto
Lokhandi tava vapartana ekda tapla ki suruvatila mand aach thevun ek donda poli ultun ghyavi. Mg aach mothi karavi mhanje madhe karpat nahi. Kada nit bhajlya nahi gelya tar poli madhe dumdun bhajavi. Lokhandi tavach uttam!
Khupach sunder video.
सर्वात बेस्ट 👍🤝💯✌️
Khup chan n useful mahiti dilit tumhi...!!!
Lokhandi tawa the BEST !
लोखंडी तव्यावर मधे जास्त भाजली जाते असे म्हणताय ना ताई
पण पोळी भाजताना फोल्ड करायची
म्हणजे करपत नाही
Iron tawa is pre-season????
Yes
खूप छान माहिती 👌ताई
Great Tai❤
Try ply cha tawa pan tuhmi demo la add karayalapahije hota mi try lly cha v lokhandi tawa vaparte
Ok
खूप छान माहिती आहे
Bhidachya twayavr chapati bhakree Kashi hote v te aarogyas chanle ahe ka te pn sanga
Chhan mahiti.oghavati bolanyachi paddhat aani avajhi chhan aahe tumacha .video avadala.👌
मला लोखड चा तवा वापरायला आवडतं
Cast iron tawa hya bddal mahiti dya..
Very useful information👌
Khup chaan .hyala mhantat informative vedio
Mazyasobat asach hot tai lokhandi tawyawar poli madhe dakate