कुकुट पालन व्यवसाय कोणी करावा | गावरान कोंबडी पालन | देशी कोंबडी पालन | BhaktiAgroFarm

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 48

  • @walkolisanjay
    @walkolisanjay 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुमच्या प्रामाणिक प्रयत्न आणि अनुभवाचे बोल नवीन व्यावसायिकाला खूप उपयोगी पडतील. 👏👏
    तुम्ही असेच मार्गदर्शन करावे, खूप खूप खूप शुभेच्छा.💐💐

  • @ChanduBodke-qq2if
    @ChanduBodke-qq2if 4 วันที่ผ่านมา +1

    ताई खूप सुंदर माहिती देत असतात आपण 👌👌👌🙏🙏👌👌

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @vaibhavborkar5048
    @vaibhavborkar5048 ปีที่แล้ว +3

    Khup khup khup chhan Tai💯👌💞

  • @jaideopatre8157
    @jaideopatre8157 ปีที่แล้ว +1

    Tai khup chhan mahiti dili

  • @premaswar6814
    @premaswar6814 ปีที่แล้ว +1

    मस्त मस्त

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 2 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान मोलाची माहीती दिली . अनुभवातुन माहीती खुप ऊपयोगी पडेल

  • @vijaybhalerao975
    @vijaybhalerao975 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर खूब छान वीडियो आहे

  • @yuvrajmisal1703
    @yuvrajmisal1703 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว +2

    खरच छान ताई धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  ปีที่แล้ว

      🙏 जय महाराष्ट्र जय भारत. जय जवान जय किसान

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत.

  • @sachindidwagh616
    @sachindidwagh616 2 ปีที่แล้ว +1

    कमीत कमी वेळेत अचूक माहिती

  • @dagdubharkad4069
    @dagdubharkad4069 2 ปีที่แล้ว

    ताई महत्त्वपूर्ण माहिती दिली .मनःपूर्वक धन्यवाद

  • @krunalrathod2167
    @krunalrathod2167 2 ปีที่แล้ว +1

    Tumi chhan. Mahiti dili dhanyavaad

  • @rajarammohite9842
    @rajarammohite9842 11 หลายเดือนก่อน +1

    Ashich anubhavi mahiti det ja /Raha ok

  • @tandleshashikant86
    @tandleshashikant86 11 หลายเดือนก่อน

    तुमच्या समोर राज ठाकरेंचं भाषण शुन्य.!
    माहिती खुप छान दिलात.

  • @vikashdhotri9062
    @vikashdhotri9062 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @user-nu1rt4ug8b
    @user-nu1rt4ug8b 2 ปีที่แล้ว

    खूप चांगलं मार्गदर्शन ताई , तुमचा आत्मविश्वास पाहून खूप महिला ना धीर आणि आत्मविशांस येईल , खूप छान मार्गदर्शन.

    • @user-nu1rt4ug8b
      @user-nu1rt4ug8b 2 ปีที่แล้ว

      @@BhaktiAgroFarm महिला ना तोडा धीर दिला पाहिजे, महिला नफा तोटा मध्ये तोटा चा जास्त विचार करतात व नंतर तेंचा आत्मविश्वास कमी होतो, पण तुमच्या सारख्या अजून काही आपल्या बहिणी असतील त्यांनी ही आपला अनुभव सांगावा जेणे करून धिराने पुढे येतील.

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 ปีที่แล้ว +1

    Tai aajpryent ashi mahit konich nahi dili khup khup dhanywad

  • @yogeshrankhambe1313
    @yogeshrankhambe1313 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचा फार्म कुटे आहे मला बगायचा आहे मला फार्म चालू करायचा मला यातील आजीबात माहिती नाही प्रशिक्षण देता का

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 ปีที่แล้ว +2

    खूपच चागली माहिती सांगता, बारकाईनं माहिती देता, मी पण पाळल्या पण मूगुस, घारी, कुत्रे ह्यांनी खूपच नुकसान केले, ह्यांवर माहिती चा व्हिडिओ प्लीज करा

  • @santoshthorat5537
    @santoshthorat5537 ปีที่แล้ว +3

    कराडमध्ये तुमचं गाव कोणता आहे मॅडम

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 ปีที่แล้ว +1

    मांजर मुंगूस घार पक्षी यापासून संरक्षणार्थ एक vdo टाका मॅडम!💐आपली माहिती पुर्ण लक्षात येते ,आम्ही शेतात शेड बांधलाय 20×50f किती कोंबड्या घ्याव्या प्लिज सांगा मॅम💐

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  ปีที่แล้ว

      व्हिडिओ नक्की बनवू. एका कोंबडीला 1 sq. ft जागा मुक्त संचार मध्ये कुकुटपालन असेल तर

  • @ravibhai2672
    @ravibhai2672 2 ปีที่แล้ว

    Tai,tumch monthly feed kharcha kiti?ani income kiti ??he sangu sakta ka karan majha farm loss madhe aahe, rate kami aahe aamchyakade 300/kg

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 2 ปีที่แล้ว

    Nehami asech sahakarya karat raha

  • @prashantlanke5142
    @prashantlanke5142 2 ปีที่แล้ว +1

    अनुभवा सारखा दुसरा गुरू नाही

  • @surajdavari875
    @surajdavari875 ปีที่แล้ว +1

    Khuduk kombadi andi ghalat ahe, यांचे karan kay

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  ปีที่แล้ว +1

      अंडी घालत आहे म्हणजे ती खुडूक नाही

  • @sheetalgupta6618
    @sheetalgupta6618 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या शेड चा पूर्ण विडिओ टाका एकदा

  • @nivrutimalavkar4704
    @nivrutimalavkar4704 2 ปีที่แล้ว

    तुमचा खाद्य नियोजन चा vidieo बनवुन टाका ताई

  • @dierajsalunke
    @dierajsalunke 2 ปีที่แล้ว +1

    प्लीज ताई उपाय सांगा

  • @ketanmalgave7887
    @ketanmalgave7887 ปีที่แล้ว +1

    me krych manto ahe tumch margdershan melel ka phone number sand karal

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  ปีที่แล้ว

      Discription मध्ये आहे