खूप अभ्यास पूर्वक माहिती दिली आहे. माझे पण असच झाले. मी प्रशिक्षण घेतले. औषोधोप तोंड पाठ केले 😝 पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा आला नंतर तुमचे व्हिडिओ पाहून, फोनवरून आणि आमच्या येथे कोंबडी पालन व्यवसाय करतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आता व्यवस्थिरीत्या चालू आहे.
ताई तुमच्या कडून माहिती मिळालेली खूपच आमच्या फायद्याची आहे.सविस्तर सांगता.. प्रश्न कुठला आहे.हेही सांगता.आणि त्याच उत्तर काय आहे तेही तुम्ही कसा सोडवायचा तेही तुम्ही सविस्त र सांगता.धन्यवाद ताई तुमचं आणि भक्ती ऍग्रो फार्म च ही
Hi mam mala gavran kombadi palan karayach tumhachya video khup inspiring ahet mi nehami baghate plz mala yogya prashikan ani margadarshan have ahe tumhi mala thodi madat karal ka
यशोगाथा बघण्यापेक्षा कूकुट पलनातील बारकावे शिकायला आवडतात....धन्यवाद मॅडम....स्वानुभवातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे.
धन्यवाद सर 🙏
दादा पण छान बोलतात कोंबडी विषयी छान माहिती देतात
🫡
खूप अभ्यास पूर्वक माहिती दिली आहे. माझे पण असच झाले. मी प्रशिक्षण घेतले. औषोधोप तोंड पाठ केले 😝 पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा आला नंतर तुमचे व्हिडिओ पाहून, फोनवरून आणि आमच्या येथे कोंबडी पालन व्यवसाय करतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आता व्यवस्थिरीत्या चालू आहे.
धन्यवाद 🙏
अगदी खरी आणि बरोबर बोलत आहे तुम्ही
🙏
खुप उपयुक्त माहिती आहे अशीच माहिती देत जा जेणेकरून सर्वांना उपयोगी पडेल.👌
धन्यवाद 🙏
ताई तुमच्या कडून माहिती मिळालेली खूपच आमच्या फायद्याची आहे.सविस्तर सांगता.. प्रश्न कुठला आहे.हेही सांगता.आणि त्याच उत्तर काय आहे तेही तुम्ही कसा सोडवायचा तेही तुम्ही सविस्त र सांगता.धन्यवाद ताई तुमचं आणि भक्ती ऍग्रो फार्म च ही
धन्यवाद दादा 🙏
Khup chan mahiti dili tai❤
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली मॕडम
धन्यवाद सर 🙏
अगदि बरोबर मंनाल बोललात तुम्ही ओ ताई तुम्ही
🙏
Khup chhan mahiti dili tai
धन्यवाद दादा🙏 प्रशिक्षण अवश्य घ्या. 15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वेळेत.
Kombdi palan band ka padte ya vishayavar tai ni khup changli mahiti dili.kuup chaan 👌
🙏 धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली आहे 👌👌👌
🙏
Good information 👌
Thank you 🙏
Khup chhan mahiti
🙏
ताई मी नवीनच कोंबडी पालन चालू करते तुमच्या माहिती नुसार मी पाच कोंबड्यां बसवल्या आहे पण मी लसीकरण केले नाही चालेल का
लसीकरण समजून घेऊन केले पाहिजे
मस्त आहे मला पण 15तरकेच प्रशिक्षण घेऊन मस्त सूर्वत कराची ते
तुमचे स्वागत आहे. 🙏
Khup chhan mahiti Delhi tai
🙏
Hi mam mala gavran kombadi palan karayach tumhachya video khup inspiring ahet mi nehami baghate plz mala yogya prashikan ani margadarshan have ahe tumhi mala thodi madat karal ka
नक्की🙏
छान माहीती
धन्यवाद 🙏
CRD साठी एखाद्या मेडिसिनचं नाव सांगाल का ताई
9175926555 वर WhatsApp message करा.
Tai 20 bay 10 madhi 400 Gavran Kobdya Tyachi Pile Rahtil
राहणार नाहीत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर फोन करा
@@BhaktiAgroFarm Kiti Gavran Kobdya Tyachi Pile Rahtil te saga
Tai कोंबड्या एकमेकांची पंख खात आहे काय करावे
बंदिस्त आहेत काय कोंबड्या?
@@BhaktiAgroFarm सकाळी १ तास आणि संध्याकाळी १ तास सोडते
Mastt Tai mahiti deta tumi
🙏
Mast advise Madam.
My name Fernandes
Thanks and welcome
Madam, online tasech 1 divsach offline prashikshan ghya ,amhi tayar aahot
ऑफलाईन प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करू
कोंबडी पिले वर पाय देवुन मारती काय करावे .........
कोंबडी पासून पिल्ले वेगळी करा.
ताई आम्ही पण कोंबडी बसवली होती तिने पिल्ले काढले पण 10-12 दिवसांनी देवी रोगाने सगळे पिल्ले मेले ताई उपाय काय करायला पाहिजे
9175926555 फोन whats app मॅसेज करा. आजच सकाळी याचे उत्तर दिले आहे ग्रुपमध्ये
मला प्रशिक्षण घ्यायचा आहे काय फिस आहे
दिलेल्या नंबर वर फोन करा
तुमचा पत्ता सांगा
Discription मध्ये दिलेला आहे
मि 75पिल्ले कोंबडी पासून मिळविले कोंबडी जवळ असतात पिल्ले पण आतापर्यंत 5 पिल्ले मेली कारण काय असावे
t.me/BhaktiAgroFarm/26
Antibiotic mukta kombadi nahi tar antibiotic ukta kombadi kha aasa sangnyara tya asharam bapu la salam
आसाराम बापू 😜😜😜
Off line training घेतली तर बरे होयिल
प्रयत्न करू
Tai no dya
9175926555 वर फोन करा.
एक कोमंबडी मांजर घेऊन गेले,
समजल नाही काय म्हणायचे आहे.
Watsapp war honar ahy ka
9175926555 वर फोन करा
तुमच्याकडे dp क्रॉस आहे का पीवेर गावरान
आम्ही फक्त आणि फक्त पिवर देशी कोंबडी पालन करतो.🙏