फुलपाखराच्या घरी मटणाचा बेत।सबस्क्राईबर परिवार।भातशेती आली कापणीला। आई सोबत गप्पा❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 575

  • @mangeshpatil4771
    @mangeshpatil4771 3 ปีที่แล้ว +63

    असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात.
    तू त्यातलाच एक आहेस. खूफ छान व्हिडिओ🙂

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 ปีที่แล้ว +72

    कोकणातील सर्वात लोकप्रिय स्टार ब्लॉगर ⭐⭐⭐⭐⭐
    सर्वांचे आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच असतील.
    आजींना किती भारी वाटत असेल हे तिचा चेहराच सांगून जातोय. प्रत्येकाला आजीची भेट घडवून देतोयस, खरचं खुप मस्त वाटतंय.
    आजी शिवाय तुझा ब्लॉग पूर्ण होऊच शकत नाही.😍

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 3 ปีที่แล้ว +32

    अनिकेत तू कॅमेरा घेऊन आला का, आजी लगेच पदर सावरते( नीट करते) न दागिने वर काढते. मस्त आहे आजी😘❤️

    • @sanviwadekar5703
      @sanviwadekar5703 3 ปีที่แล้ว +2

      हो ना किती छान..👌.🥰

  • @prathamplaysszz8631
    @prathamplaysszz8631 3 ปีที่แล้ว +102

    अनिकेत दादा चिनू च्या पिलांना बघण्याची आम्हाला आतुरता आहे .

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +3

      पण लगेच दाखवू नको आईला विचारून मगच दाखव

    • @poojawalve2929
      @poojawalve2929 3 ปีที่แล้ว +1

      Khup chan👌👌

    • @shodhanatupe7681
      @shodhanatupe7681 3 ปีที่แล้ว +1

      @@mayabandal4196 on

    • @darshnarasam9487
      @darshnarasam9487 3 ปีที่แล้ว

  • @pratiknakte8172
    @pratiknakte8172 3 ปีที่แล้ว +3

    जर सगळ्यांनी असाच आपल्या आई आज्जी वर प्रेम केलान तर महाराष्ट्रात रुद्ध आश्रम राहणार नाही THANKS ANIKET

  • @kajalvaze2582
    @kajalvaze2582 3 ปีที่แล้ว +28

    आजी खुपच गोड आहे.🥰आणि आजीमुळे व्हिडिओ बघायला अजुन उत्साह वाढतो.😍

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 ปีที่แล้ว +4

    हसरी आजी छान आहे. अनिकेत तू सर्वांना हसवतो चांगले काम करतो टेन्शन निघून जाते. 🙏🏻

  • @KTRvlogs92
    @KTRvlogs92 3 ปีที่แล้ว +2

    अनिकेत माझी आजी तुझी big fan आहे आणि रोज रात्री झोपायच्या पहिले तुझे व्हिडिओज बघते
    आणि माझ्या आजीच आज हार्टच ऑपरेशन झाले आहे आणि तिला तुझे व्हिडिओ बगता नाही येत
    जर तु उद्याच्या व्हिडिओ मध्ये तिचं नाव घेतलं तर मी तिला जाऊन तुझा व्हिडिओ दाखवेन
    तिला खूप बर वाटेल
    आजीचं नाव आहे गोदावरी ठाकूर

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा अनिकेत खुप छान पूर्ण गावाचे शेती दाखवली आणि माझी प्रिय आजी खुप गोड दिसते आणि बोलते ही छान तुझा हसरा चेहरा बघून मी माझे सर्व दुःखं विसरून जाते बाळा माझ्या मिस्टरांना कॅन्सरचे दुखणे आहे त्याच्या या दुःखात मी तुझा हसरा चेहरा बघितल्याने व तुझे सर्व विडिओ बघितल्याने मनावरचे ओझे जरा काही का क्षण होईना कमी होते व मन थोडा वेळ तुझ्या छान छान विडिओ मध्ये रमते बाळा तुझ्या या विडिओ मुळे थोडे क्षण आनंदीत जातात तू आणि तुझे मित्रमंडळीं व गाव खुपच सुंदर सुरेख आणि गोड आहेत आणि गावातील जेवण अप्रतिम शेवट सुध्दा आईबरोबर छान मस्त केला खुप आवडला बाळा तुझा विडिओ

  • @tushalmelgiri6371
    @tushalmelgiri6371 3 ปีที่แล้ว

    खरिगांव चे subscribers hote ते....मी पण खारीगाव कळवा ठाणे चा.....तुझ्यात एक स्पार्क आहे....हसमुख चेहरा...नेहमी लोकांना आनंदी ठेण्यासाठी रोज मेहनत घेतोस 🙏🙏🙏 तू आत्ता प्रत्येकाच्या मना मनात आणि घरा घरात पोचला आहेस 🙏🙏🙏 तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझी हसरी आई तुझी वाट बघत असते .तुला बघीतले की सावरून बसते . फोटो काढणार हे तिला कळत गोड हसते हाच तिचा तुला आशीर्वाद . तुझ्या आजीची उणीव भरुन काढणे .यशस्वी हो.

  • @01harshad
    @01harshad 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुरुवातीपासून तुला फॉलो करतोय.. रात्री ९ ची वेळ म्हणजे अनिकेतच्या vlog ची हे ठरलेलं.. तुझी प्रगती पाहून खूप अभिमान वाटतो.. इंस्टा, यूट्यूब वर तुझे लाईव्ह मिस करतो.. भुतांच्या गोष्टी मिस करतो.. पण तुझं शेतीवर लक्ष असल्याने ह्या गोष्टी दुर्लक्षित झाल्या तरी काही वाटत नाही.. ह्या काळात पण तुझ्यासारखा तरुण यूट्यूबर् स्वस्त प्रसिद्धी पेक्षा कष्टाने पुढे जातोय ह्याचा अभिमान आहे... 👍👍

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 ปีที่แล้ว +25

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! 🐈🐈🐈👌👌👍🏻👍🏻

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 ปีที่แล้ว +1

    Bhatt Kadhyala Aala Khupp Bhari Vaty Kshta Chy Fal Melty As Vaty Amhech Shtee Kele Mala Khupp Anand Jalla👌👌👌👌😀😀😀😀

  • @ASLOVE1040
    @ASLOVE1040 3 ปีที่แล้ว

    तुजा videos न चुकवत बगतो दादा आणि हेच तुमचे कार्य बगून अस वाटत की आपण का नाही करू शकत आणि तुमचे हे कार्य आपल्या कोकण वासीयांना खूप खूप मोलाचे आहे त्यांना परत शेतीचा दिशेने आकर्षित करण्याचे ह्या तुमचा कार्याला सलाम तुमचा आपला माणूस .
    😊😊😊😊😊😊😊😊😊😊
    💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 ปีที่แล้ว

    खुप छान भावा गावचा निसर्ग तुम्ही सर्वे मित्र तुझे आई बाबा छान वाटत घरात हसरे वातावरण बघुन. चिनु च्या पिल्लाना दाखव लवकर बघायची आहेत.

  • @rushikeshlakhan1520
    @rushikeshlakhan1520 3 ปีที่แล้ว +1

    Bhava tuze video pahun gavchi and gavcha manshanchi real bhet zalyasarkhe vatate….sagale garacha aalya hai feel yeto really….god bless you…

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 3 ปีที่แล้ว

    लाडू आजी मस्त गोड आहे कोण भेटायला आलं तर चैन गुपचूप बाहेर काडते. भोळी आहे.

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तूझा व्हीडीओ बघून खूप मस्त वाटते .नाही बघितले की दिवस चुकल्या चुकल्या सारख वाटते. तुमच्या गावात खूप खूप मस्त मजा असते . आजी कधी येणार खूप आठवण येते. ❤❤👍👍👍👍👍

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 ปีที่แล้ว +3

    नेहमी प्रमाणे छान विडिओ .तुला आणि गोष्ट कोकणातील परिवाराला खूप ❤❤❤❤👍❤👌👌असेच नवीन काम करत रहा.
    🙏🙏🙏🙏

  • @rohini7780
    @rohini7780 3 ปีที่แล้ว

    सगळे लोक तुला भेटायला येतात हे पाहून खुप छान वाटत.. अशीच तुझी खूप प्रगती होऊ दे आणि तुझा गोष्ट कोकणातली.. ला भरारी भेटू दे... हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏...एक गोष्ट सांगावीशी वाटते... थोडा कोरोना च काळ आहे खुप लोक बाहेरून येत आहेत तुला भेटायला so.. तुझी, तुझे आईबाबा , तुझा मित्र परिवार.. आणि खास करून हसरी आज्जी ची काळजी घे..god bless you all team..keep it up.. एक दिवस तुझा गाव पक्का पर्यटन मध्ये famous होईल

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +7

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा,सर्वानाच नमस्कार.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान 👍, शेती बघून बरे वाटले. तु खुप
    मेहनती आहेस. मस्त 👍👍👍.

  • @swatipawar1911
    @swatipawar1911 3 ปีที่แล้ว +1

    Jashi sakali sakali lagte chaha sobat khari
    Tashich aamhala awadte goshta koknatlichi story
    Khupach chan😍

  • @varshakadam812
    @varshakadam812 3 ปีที่แล้ว

    किती छान आहे तुमच्या आई मुलातील बॉण्डिंग 👍👍 अरे भावानु राख्या मिळाल्या का नाय तुला काय कळवलाच नायस तू... असो... बाकी vlog मस्तच 👌👌

  • @aaplokokan5619
    @aaplokokan5619 3 ปีที่แล้ว +7

    Video तर खूपच नेहमी प्रमाणे मस्त ❤👍 होता खूप मजा आली ❤ आजी च्या चेहऱ्यावर चा आनंद पाहून खूप बरं वाटलं ❤ असच सर्वांना चेहरा खुलव ❤ पुढील वाचचलीस खूप खूप शुभेच्छा ❤ माझा vlog guru ❤😍🤗 एकदा तरी भेटायचं स्वप्न आहे 🙏😍

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 ปีที่แล้ว

    अनिकेत.... आई, पप्पा खूप भारी दिसतात तू आईला किती प्रेम करतो बघून खुप छान वाटले 👌🏻👌🏻❤️😊 आईचा चेहरा नेहेमी हसतमुख अस्तो आणि
    आजीला किती लोक भेटायला येतायत खूप भारी आजी आहे.😊❤️👍🏼
    🌾🌾🌾🌾 भात कापणीची सुरवात होणार कामाची लगबग चालू होईल 👍🏼

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 ปีที่แล้ว

    मी पण आले होते नरडवे गावाला.. आठ दिवस राहिले..खुप खुप छान वाटले.. बाप्पाच्या आगमनाने कोकण चो चाकरमानी भारावून गेलो असा...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..🙏👌👍👍

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 3 ปีที่แล้ว

    निसर्ग सौंदर्य भरभरून वाहतय.....
    खूप सुंदर... अप्रतिम....
    मनीमाऊही मस्तच...

  • @rakeshghude5263
    @rakeshghude5263 3 ปีที่แล้ว +1

    My native is Murbad. I loved ur all the videos. I'm also desperately interested in farming. The way you are presenting yourself & your daily routines is really remarkable. Thanks for showing all small small village activities. Our current generation really needs to watch this as they are unaware of all this activities. After watching your videos atleast some of the people will definitely understand importance of farming & move to native for farming. You're very simple in nature. Hats off to all your work. Take care.

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 ปีที่แล้ว

    Hehehe, Aai machar khup chan mart hoti😜😀😀. Kiti god Maay Lekrache prem😍.
    Shetavarchi mahinat khup lavkar yash denar ahai sarvana❤️👌🏻👌🏻👍🏻👍🏻.
    Dusri Aaji pan khup Damal kart aahai GK channel var😀🤟🏻.

  • @ranjanakudav8857
    @ranjanakudav8857 3 ปีที่แล้ว +1

    Nice Paddy field.

  • @mrunalinibhonsle9693
    @mrunalinibhonsle9693 2 ปีที่แล้ว

    Tujhi hi aaji kiti goud haste ,kiti entertain karte ,majja yete ,tujhe vidio baghitle ki mun aanadi hote.Dev tumhala tumchya sarva kamana mad he yash devo.Am hi pan Indorlach asto jamlyas Shubham cha phone no. deshil ka? Mhanje next time tyachya barober kahi bhet pathavta yeil .

  • @chhayagawade672
    @chhayagawade672 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच व्हिडीओ अनिकेत अरे बाबा कोकणातली मजाच वेगळी लय भारी

  • @latagaikwad3299
    @latagaikwad3299 3 ปีที่แล้ว

    मी तुझा channel पहिल्यांदा च पाहिला.मला खूप खूप आवडला.

  • @vishalkoli8336
    @vishalkoli8336 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे भारी व्हिडियो मस्तच

  • @vijayjadhavjks3519
    @vijayjadhavjks3519 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान शेती आहे . खुप बरं वाटलं पाहून . मला खूप वाटत शेती करावी.आमची पण आहे शेती.लवकरच मी पण शेती करिन.👌👌👌👌🙏❤️🐈

  • @ashwininandgaonkar4360
    @ashwininandgaonkar4360 3 ปีที่แล้ว

    बेटा,तुझे ब्लॉग्स खूप छान असतात,तू जे वर्णन करतो तेव्हा असं वाटतं की तुझ्या सोबत कोकण वारी करतेय.हे सर्व पाहून मनात विचार आपलं घर कोकणात असायला हवं😊.आजी,आई,बाबा,प्रत्या हे सर्व खूप छान आहेत.आजी आणि आई दोघी माझ्या आवडत्या आहेत.त्यांचं बोलणं आपुलकीचे असते.बाकी तुम्ही सर्व काळजी घ्या,सुरक्षित रहा हीच बाप्पा जवळ प्रार्थना.मुंबईत कधी भेटण्याचा योग आला तर नक्की भेटू

  • @rahulgosavi6253
    @rahulgosavi6253 3 ปีที่แล้ว +14

    Hi aniket…
    how you been?
    Me and My family watched all your youtube video they were so amazing We really like it, Quiting the job and following the passion and it turn into profession that feel so proud.
    Thank you to entertaining us and showing the beautiful kokan to us.
    wishing you and your friends all the best in life❤️.
    And the main say Hi to aaji☺️.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    फक्त इतकेच म्हणेल पंख असते तर ऊडून आले असते आमचा साठी तू एक कोकणचा बादशहा आहे जो कोकणची सस्कृती जपान्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहि

  • @nileshmhatre2923
    @nileshmhatre2923 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ मित्रा 👌👌👌👌

  • @MayurKamble-td8xb
    @MayurKamble-td8xb 3 ปีที่แล้ว

    Dada , celebrity manas tar khup aahet, pan Tu ek asa celebrity aahes, jho khup aaplasa vattos, ekdam jiva bhavacha, Tu mansatli manuski kamvtos, apsukach man jinkun ghetos, tu tujhya video madhun je maansala hav te NANDANVAN dhaakhavtos, mothyancha aadar aani samvayanshi maitri dhakhavtos, tx dada mi mumbait rahun tujhya mule (kokan) gav jagat aahe tx😌dada

  • @kokananimi4057
    @kokananimi4057 3 ปีที่แล้ว +4

    Hii dada
    10th chya online abhyasa sathi maka mobile bhetlo ani tasach addiction zala ta goshta koknatli chya videos cha tuka baghun baghun mi pan vlogging start kela 1k pan aatach purna kele.......tuka baghucha 1 karan mhanje mazo bhau jo aaj hya jagat nai......pn tu matra same tyacha sarkhoch vaattai maka kayam......
    Thanks dada
    Koknatlya yuva bhau bahininsath tu inspiration asai 🥰

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +5

    आजी हसते लय भारी. 😅😅👌🏻👌🏻

  • @bhushangarud5405
    @bhushangarud5405 3 ปีที่แล้ว +10

    1M subscribers coming soon ....❤❤👍👍

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 3 ปีที่แล้ว

    Keep chan video mast

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 ปีที่แล้ว +7

    अभि हम आताय.(आजी) कधी येणार.🙏👍❤️.

  • @ranjanakudav8857
    @ranjanakudav8857 3 ปีที่แล้ว +4

    Tell Patya to take care of his eye. Missing Aaji.

  • @manishpedhavi
    @manishpedhavi 3 ปีที่แล้ว

    जसा सुर्य रोज न चुकता उगवतो
    तसाच तुझा रोज एक ब्लॉग youtube वर एवो,
    तुझ्या वीडियो ने आमच्या सर्वांचा चेहर्या वर रोज एक स्माइल एवो,
    तुझ्या लाइफ मधे तुला खूप यश मिलो
    आणि तुझ्या यशामुले आमच्या मनाला आनंद मिलो... Good luck aniket bhava

  • @karishmashikalgar1417
    @karishmashikalgar1417 3 ปีที่แล้ว

    🙏दादा sorry आठदिवस झाले तुमचे विडियो पाहता नाही आले, कारन थोडी-सी तबेत थीक नव्हती 🤒🤕🤧आता वो के आहे, आज हसमुख आजी ला पहायला मिळाले खुप छान वाटले धन्यवाद दादा 😊🙏

  • @dattaramsawant2961
    @dattaramsawant2961 3 ปีที่แล้ว

    कोरोनाच्या कितिही लाटा आल्या तरी.....खर ओक्सिजन तूझे वीडियो पाहूनच मिळते.....अनिकेत......❤

  • @rajubaini3388
    @rajubaini3388 3 ปีที่แล้ว +2

    धुद मे चावळ दालनेसे कीर बानथी है!
    अनिकेत जैसे यौटूबर मिलनेसे थकदीर बनथी है!!
    🙏🙏🙏

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 3 ปีที่แล้ว +1

    Video pahaychya adhich like kelay👌👌❤️🤗🤩

  • @swapnil1423
    @swapnil1423 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भावा, तुझ्या व्हिडिओमुळे दिवसभराचे टेंशन ताण कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो. थोडावेळ तरी आयुष्यात टेन्शन आहे याचा विसर पडतो.

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 ปีที่แล้ว +3

    Aniket you always make me laugh with that cute aaji. her smile is so good.

  • @Prarthana1507
    @Prarthana1507 3 ปีที่แล้ว +7

    Aajich maher bghun khup chan vatl.... n evdya mhtarpanat bahin bhawandach prem pahun tr dole bharun aale.. u r lucky bro... 👍🙏

  • @hrishikeshparab2049
    @hrishikeshparab2049 3 ปีที่แล้ว

    Om Shree swami samarth 🌹 khup jhakkaa video ,tujhyamule gavi alloy as feel hot khup br vattt tujhya video mule tujha natural Bolan khup bhavt asach anandi Raha 👍

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत खूप दिवस recipe ची विडिओ नाही केली. काकीच्या हाताची एखादी nonveg च्या रेसीपी चा विडिओ बनव.

  • @rajendraarde9611
    @rajendraarde9611 3 ปีที่แล้ว +1

    Mazya mulila tuza autograph pahije ti tuzi khup mothi fan ahe

  • @shyams9944
    @shyams9944 2 ปีที่แล้ว

    Awesome video

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว

    नमस्ते अनिकेत छान व्हिडिओभात कापणीला सुरुवात होणार आम्हाला दाखव छान वाटते भात मोठे झाले त आई छान दिसते

  • @rajeshnikam5303
    @rajeshnikam5303 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विडिओ

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खूप छान ब्लॉग👌👌
    नेहमी प्रमाणे मस्तचं, हसऱ्या आजीला... मी जाव..
    भारी.... हसणार शेतीतलं हिरवं पिवळं पीक भारी
    वाटलं....मस्तचं 👍

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 ปีที่แล้ว

    मटण खूप भारी झाला आणि फुलपाखरू कसा आहे मी विचारत होतो म्हणून सांग , आई पप्पां बरे आहेत! तुझ्या सर्व टिमला सांगितलं म्हणून सांग😅🤣😀👌🤩

  • @shubhangichougule57
    @shubhangichougule57 3 ปีที่แล้ว +3

    Khupch Chan DeAR Aniket... 👌🙌😇😍❤❤

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 ปีที่แล้ว +2

    रान खूपच सुंदर सोनेरी दिसत आहे🥰😘

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 ปีที่แล้ว

    घराचे कलर काम खुप खुप छान केले आहे...👌👌👍

  • @veronicaandrade7219
    @veronicaandrade7219 3 ปีที่แล้ว

    Chan vlog aaji mast maja aali pahun

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 ปีที่แล้ว

    हसरी. आजी ला तू फेमस केली छान वाटलं मोट्यांन. बदल. आदर. पाहून👍👍

  • @prodevidas
    @prodevidas 3 ปีที่แล้ว

    मस्त्त व्हिडीओ.. भावा गाव मस्त्त आहे तुझे

  • @allinonegamer.__7731
    @allinonegamer.__7731 3 ปีที่แล้ว +2

    Bhava sounds problem hota Jara par kup chan video hota ❤️❤️

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 3 ปีที่แล้ว

    मस्त... Chaan

  • @suryakantwadkar2838
    @suryakantwadkar2838 3 ปีที่แล้ว +1

    अगदी वाखण्य जोगा
    मज्जा आली 🌹🌹🌹
    आज अगदी टाईमीगला

  • @leenanaik2590
    @leenanaik2590 3 ปีที่แล้ว

    Sahadrichya kushit nisarga ramya harkulkhurd ase hey gaav Aniket Rasam ne nava rupala aanle tyache naav gosth konkanatil channel mule sampurna konkancha wadla bhav aajila namaskar ti awesome aahe . Aai aani tuze bonding khup chhan ahe. Abhiman watato tuza khup khup aashirwad number one video 👍💖

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 ปีที่แล้ว

    अनिकेत दादा चिनुच्या पिल्लांना बघण्याची आम्हाला आतुरता आहे.🙏🙏

  • @user-lq5lb4ms8r
    @user-lq5lb4ms8r 3 ปีที่แล้ว +2

    Aajicha dilog aaplyak gavat tha khaycha n gap rahvycha 👍👍👍

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 3 ปีที่แล้ว +2

    Mast❤️

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 ปีที่แล้ว

    आईची आणि तुझी मस्ती आम्ही पाहिली👌👌 भात कापणीचे video ना विसरता टाकत जा,जे नवीन पीक लावले आहे त्याचे पण video बनव plz🙏🙏

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌विडिओ मध्ये मध्ये आवाज येत नाही विडिओ👌👌

  • @kunshpatil1345
    @kunshpatil1345 3 ปีที่แล้ว +1

    Kalchya video madhe aajila pahun chan vatale thank you Aniket.

  • @sangeetakalange9562
    @sangeetakalange9562 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अनिकेत

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान विडिओ बनवला

  • @rajeshpawar9782
    @rajeshpawar9782 2 ปีที่แล้ว

    मी कणकवली भरणी घोडघे भावा... मस्त वाटला vlog बघून

  • @NH66KOKANRIDERS
    @NH66KOKANRIDERS 2 ปีที่แล้ว

    Aare bhava amcha hite vengurla,vajrat la gavredya ni sagli vat laun takli purna bhata chi vat lavli ani kaju chi kalma modun takli ani 3 jana na marun pn takla ek st conductor bike varun jat hota telha marun takla tya road la amhi jat nai dupar cha ani ratri cha 🙏

  • @gharogharismitalife5530
    @gharogharismitalife5530 3 ปีที่แล้ว

    Cinuchi pilley khup sunder aahet...amhi aalo hoto tevha amchya mandar ney khup majja keli...

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 3 ปีที่แล้ว +2

    kaka kaki aniket dada aji sarvana bappa blessed all all dreams come true keep growing all vlog mast awesome om ganeshayanamaha har har mahadev Jai mata di jai Kartik bhagwan ki Hariom

  • @kundansapte4772
    @kundansapte4772 3 ปีที่แล้ว

    Ek nbr vedio asta tuje dadus❤

  • @dineshvengurlekar3244
    @dineshvengurlekar3244 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझे विडियो बघितले कि गावच्या आठवणी येतात . खुप छान

  • @sakshigawade4885
    @sakshigawade4885 3 ปีที่แล้ว

    Khupch mast👌

  • @nandkishornaik3437
    @nandkishornaik3437 3 ปีที่แล้ว

    फार मजा येते...
    व्हिडिओ खुप छान

  • @sudarshankamble5711
    @sudarshankamble5711 3 ปีที่แล้ว

    "Avdhi Sarvi Mansa Phirayla Yetat Bhat Kapuk Nay"...😂😂😂
    Khup hasu Aala Aniket Dada...khara Ahe.

  • @sse2186
    @sse2186 3 ปีที่แล้ว +1

    Your respect to elders is praiseworthy

  • @siddheshkavhale8913
    @siddheshkavhale8913 3 ปีที่แล้ว +4

    0:42 आम्ही दोघा भावांच नाव पण सर्वेश ,सिद्धेश आहे

  • @prithvirajshirke3026
    @prithvirajshirke3026 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान..
    तुमच गाव कोनते ( कोकण मध्ये)
    यायचं आहे गाव बघायचं आहे 🙏

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌😍 व्हिडिओ मस्त 👍

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 3 ปีที่แล้ว

    तुझ्या विडिओ चे आतुरतेने वाट बगतो मी आणि saglay subscriber मस्त फ्रेश वाटते ती नागमोडी वॉलना आणि हिरवे गार डोंगर तयांतून ते रस्ते अस वाटते गावा कडे यावा आणि ते टेन्शन फ्री आयुष्य जगव.

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ अनिकेत👍👍👍शेती छान बहरली आहे.बघूनच खुप छान वाटले.खुप लोकांचे प्रेरणा स्थान अनिकेत ,वहिनी छान दिसतात नमस्कार सांग माझा☺️☺️☺️👌
    👌👌 तुझी काकी ( पुणे)💐💐

  • @arvindgavit1575
    @arvindgavit1575 3 ปีที่แล้ว +5

    माझी आजी उत्तम छान वाटत

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 ปีที่แล้ว +1

    Aniket Dada konkan is mini Switzerland ❤️❤️💐💐👌👌👌

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 ปีที่แล้ว

    कणकवली ला जाणार रस्ता छान आजूबाजूला छान निसर्ग सौंदर्य व्वा!👌👌

    • @jayeshrane2998
      @jayeshrane2998 3 ปีที่แล้ว

      निसर्ग छान पण रस्ता बेकार phonda to kkw