तू आहे तर। Marathi Version Of Phir Aur Kya Chahiye Song।Vijay Khandare।Trupti Khandare।Tu Ahe Tar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठी व्हर्जन घेऊन आलो आहे तू आहे तर हे गीत एका हिंदी गाण्याचं मराठी व्हर्जन आहे, कोणत्या गाण्याचं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    आणि गाणं कस वाटलं हे पण नक्की संगा।
    नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्याल।
    #vijaykhandare #तूआहेतर #trendingsong
    ---------------------------------------------------
    PRESENT BY : VIJAY KHANDARE
    FEATURIN : TRUPTI KHANDARE,
    VIJAY KHANDARE
    SONG : TU AHE TAR
    LYRICS: VIJAY KHANDARE
    SINGER:VIJAY KHANDARE.
    CHORUS:VISHAL WANKHADE
    ALAAP:BHUSHAN JONDHALE
    MUSIC: SHRINIVAS MOHOD
    PRODUCED : TRUPTI KHANDARE
    DIRECTOR : VIJAY NARAYANRAO KHANDARE
    DOP & EDIT : KIRTINANDAN INGOLE
    MACKUP: RUSHIKESH RAUT
    STILLPHOTO: ROSHAN CHOUDHARY
    TECNICAL TEAM : ACHAL N.KHANDARE
    SPECIAL THANKS ब्राम्हणवाडा गोविंदपूर
    : BAROTKAR FAMILY
    : CHOUDHARY FAMILY
    : BAKHADE FAMILY
    MANAGEMENT: NARAYANRAO KHANDARE
    :मीना खंडारे
    ◆SPECIAL THANKS TO ALL
    BRAMHANWADA (GO.) VILLAGE PEOPLE 🙏ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) गावातील सगळ्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली तर त्यांचे खूप मोठे धन्यवाद आम्ही देतो 🙏💚
    हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा ठेवतो।
    -------------------------------------------------------
    -----------------------------------------------------
    -◆फॉलो करा🙏🙏
    ★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
    / vijay_khandare_777
    ★ युट्युब चॅनेल मेण:
    / @vijaynkhandare
    ★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
    / @vijaykhandarevlog
    ★फेसबुक :
    www.facebook.c...
    ★ट्वीटर:
    Vi...
    ----------------------------------------------------
    #vijaykhandarenewsong #tuahetar #marathilovesong # trendingsong #virelsong #marathitrendingsong #tuahetarmarathi #newmarathiversion #phiraurkyachahiye #marathiversion #मराठीवर्जन #विजयखंडारेव्हर्जन #newversion #marathiremake #remakesongs
    #truptikhandare #bayko #navrabaykocomedy #विदर्भाचीजोडी #विदर्भाचीभाषा #trending #विजयखंडारे #मराठीगावरण #नवराबायकोभांडण #arijitsingh #arijitsingmarathiversion

ความคิดเห็น • 1.5K

  • @VIJAYNKHANDARE
    @VIJAYNKHANDARE  ปีที่แล้ว +359

    सगळ्यांना विनंती आहे हे गाणं आपल्या नातेवाईकांना नक्की शेयर करा wtsp वर एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन मराठी व्हर्जन।तू आहे तर हे गीत एका हिंदी गाण्याचं मराठी व्हर्जन आहे, कोणत्या गाण्याचं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    आणि गाणं कस वाटलं हे पण नक्की संगा।
    नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्याल।
    #vijaykhandare #तू-आहे-तर #trendingsong
    ---------------------------------------------------
    PRESENT BY : VIJAY KHANDARE
    FEATURIN : TRUPTI KHANDARE,
    VIJAY KHANDARE
    SONG : TU AHE TAR
    LYRICS: VIJAY KHANDARE
    SINGER:VIJAY KHANDARE.
    CHORUS:VISHAL WANKHADE
    ALAAP:BHUSHAN JONDHALE
    MUSIC: SHRINIWAS MOHAD
    PRODUCED : TRUPTI KHANDARE
    DIRECTOR : VIJAY NARAYANRAO KHANDARE
    DOP & EDIT : KIRTINANDAN INGOLE
    MACKUP: RUSHIKESH RAUT
    STILLPHOTO: ROSHAN CHOUDHARY
    TECNICAL TEAM : ACHAL N.KHANDARE
    SPECIAL THANKS ब्राम्हणवाडा गोविंदपूर
    : BAROTKAR FAMILY
    : CHOUDHARY FAMILY
    : BAKHADE FAMILY
    MANAGEMENT: NARAYANRAO KHANDARE
    :मीना खंडारे
    ◆SPECIAL THANKS TO ALL
    BRAMHANWADA (GO.) VILLAGE PEOPLE 🙏ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) गावातील सगळ्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली तर त्यांचे खूप मोठे धन्यवाद आम्ही देतो 🙏💚
    हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा ठेवतो।
    -------------------------------------------------------
    -----------------------------------------------------
    -◆फॉलो करा🙏🙏
    ★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
    instagram.com/vijay_khandare_777/
    ★ युट्युब चॅनेल मेण:
    th-cam.com/channels/yU2cfY9QV25FxEsmZjJwew.html
    ★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
    th-cam.com/channels/tFogk2zTQsi_W3ke4xlXNg.html
    ★फेसबुक :
    facebook.com/profile.php?id=100009056013873
    ★ट्वीटर:
    twitter.com/VijaynKumarb?t=WOCNJ6ADtuX-75KulnJgkg&s=08
    ----------------------------------------------------
    #vijaykhandarenewsong #tuahetar #marathilovesong # trendingsong #virelsong #marathitrendingsong #tuahetarmarathi #newmarathiversion #phiraurkyachahiye #marathiversion #मराठीवर्जन #विजयखंडारेव्हर्जन #newversion #marathiremake #remakesongs
    #truptikhandare #bayko #navrabaykocomedy #विदर्भाचीजोडी #विदर्भाचीभाषा #trending #विजयखंडारे #मराठीगावरण #नवराबायकोभांडण

  • @roshandeoodkar8889
    @roshandeoodkar8889 ปีที่แล้ว +749

    खरा कलाकार एकदिवस गरिबीतून वर येतोच,ज्या लोकांचा रिल्सला काडिचापण अर्थ नसतो ते लोक लाखो कमवतात आणि विजय सारखे उत्तम कलाकार तिथेच कसे राहतात लोकानी विचार करायला पाहिजे आणि विजय सारख्या कलाकारांना वर आणले पाहिजे, महाराष्ट्राचा जनतेनी विजयचा विचार करायला पाहिजे.

    • @reshma5332
      @reshma5332 ปีที่แล้ว

      💔💔💔💔💔💔💓💓💓💓🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

    • @AnilGaikwad-vd9tw
      @AnilGaikwad-vd9tw ปีที่แล้ว +9

      Agdi khar bolalat tumi

    • @petloversam7894
      @petloversam7894 ปีที่แล้ว +6

      अप्रतिम भावा खूप च छान 💐💐👌👍

    • @pawanmusix
      @pawanmusix ปีที่แล้ว +3

      Dekhavyachi duniya sari😐..lokanna dekhava pahije talent chi kadar nahiye.

    • @FacktoQuick
      @FacktoQuick ปีที่แล้ว +1

      खूप छान वाटले

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife ปีที่แล้ว +24

    मराठी महाराष्ट्रात रोमेंटिक संगितात क्रांतीकारी बदल घडवुन आणा सर...खुप सुंदर✌️✌️👍👍👍👍👍👍👍👍

  • @KhandeshHub
    @KhandeshHub ปีที่แล้ว +130

    मराठी गाण ऐकतांना मन तृप्त होते, लय भारी ❤❤❤

  • @ashwinideshmukh5532
    @ashwinideshmukh5532 ปีที่แล้ว +10

    He gan तु हेतो मुझे बस और क्या चाहिये किसी कि ना मदद ना दुआ चाहिये... ह्या गाण्याचं व्हर्जन आहे आणी खरंच दादा डोळ्यात पाणी आल heart touching son...❤

  • @akashrashinkar2385
    @akashrashinkar2385 ปีที่แล้ว +13

    Ek ch number bhai ❤🎉 full support
    मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे....

  • @VD_Rahangdale
    @VD_Rahangdale ปีที่แล้ว +21

    ❤🎉 विजय राव शब्द नाही परत ह्या,
    तु आहे तर गाण्याला.
    अप्रतिम गाणे तर आहेच, परत त्याला संगीत आणि त्याला भावनिक नवराबायको chya दैनिक जीवनाचे समर्पण समर्पक चित्रीकरणाची जोड.
    परत दिल जिंकलास राज्या ❤.
    आता आपल्या हिरो ला भेटणे आहे, अमरावतीत.

  • @sanjayshelwatkar9358
    @sanjayshelwatkar9358 ปีที่แล้ว +29

    विजय! यार तुझा आवाज तर खूपच गोड आहे ! गाणे तर मला खूपच आवडले . तू आणखी गाणे तयार करून गा.... बेस्ट ऑफ लक

  • @nishachirkute6361
    @nishachirkute6361 ปีที่แล้ว +14

    खूप छान आहे मला खूप आवडलं गाणं देवाचा आशीर्वात नेहमी तुमच्या. सोबत राहो

  • @nandkumarkamble7163
    @nandkumarkamble7163 ปีที่แล้ว +37

    खूप सुंदर गाणे बनवले तू आणि तुमचे नाते किती सुंदर दिसते आहे गाण्यात. तुझा आवाज पण जरा हटके आणि मस्त आहे. खूप भारी 🔥🔥🔥👌👌👌😍😍😍💖💖👍👍

  • @suraj.jadhav_vlogs
    @suraj.jadhav_vlogs ปีที่แล้ว +41

    कोणतंही साँग हे आपल्या भाषेत ऐकण्यात जी मज्जा आहे ती वेगळीच ❤🎉

  • @nishikantjadhav3938
    @nishikantjadhav3938 ปีที่แล้ว +34

    खरचं ह्या गाण्याचे कॉन्सेप्ट भारी होते. जसे तृप्ती ताई ने तुम्हाला गाडी घ्यायला मदत केली तसचे माझ्या मिसेस ने 2 आठवडे पूर्वी मला गाडी ग्यायला मदत केली.. खरचं बायको ही कधीच बोलून नाही तर करून दाखवते. मी कायमच माझ्या बायको चा ऋणी असेल 🙏🙏

    • @army-ri5bf
      @army-ri5bf ปีที่แล้ว +1

      Ha तुमचा मोठे पणा

    • @anandpandagale8941
      @anandpandagale8941 ปีที่แล้ว +1

      खूप आपण नशीबवान आहात👍

  • @rakeshisankar6628
    @rakeshisankar6628 ปีที่แล้ว +42

    विजय भाऊ तुमी खरंच एक कलाकार म्हणून मस्त सॉंग देता त्या मध्ये काही तरी अर्थ निघतो नाही तर आज काल चे सॉंग काही नाही सलाम तुमाला 💐💐❤

  • @surajmhkevlogs
    @surajmhkevlogs ปีที่แล้ว +8

    ♥️विजयदा... हा वीडियो पाहता पाहता अश्रु केवहा आलेत काही कडेना ...
    खुप छान... अप्रतिम सादरीकरन..
    💐(नागपूर हूंनआपनास खुप खुपशुभेच्छा) 👍

  • @prafulbhelkar7929
    @prafulbhelkar7929 ปีที่แล้ว +4

    खूप अप्रतिम सॉंग आहे। हिंदी व्हर्जन तर छान आहेच,पण मराठी व्हर्जन ऐकून खूप छान वाटले। असेच प्रयत्न सुरू ठेवा। मराठी आणि विदर्भाचे नाव जगापुढे रोशन करा हीच ईश्वर चरणी प्रार्थना।🎉🎉🎉🎉

  • @dhananjaykoli2627
    @dhananjaykoli2627 ปีที่แล้ว +10

    खुप् छान व्हर्जन् केल दादा तुम्ही खूप छान आहे गाण ऐकून मस्त वाटलं हिंदी पेक्षा मराठी मध्ये भारी वाटतंय ऑल द बेस्ट ऑफ खास गाण्यासाठी अशीच तुमची नवीन गाणी आम्हाला ऐकायला मिळूदेत feel tha song lovely ❤ thank you this song 😊😊 god blessing you always 🤗🤗👌🏻👌🏻👌🏻

  • @sportvideos1849
    @sportvideos1849 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा आणि वहिनी 😌खूप छान यामधे एका गरीब व्यक्तीची परिस्थिती दाखवली आहे आणि त्याची बायको ही त्याच्या प्रत्येक अडचणी मधे त्याला त्रास किंवा सोडून न जाता त्याचा सोबत खंबीर पने उभी राहून त्याचा साथ निभवते 🥲हे बघून खूप छान वाटल जोडी असावी तर अशी.

  • @navnathsarvade5789
    @navnathsarvade5789 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम गाणे....सुंदर जोडी...सुंदर भविष्य...दोघांना शुभेच्छा.....

  • @pallavigulhanegulhane6327
    @pallavigulhanegulhane6327 ปีที่แล้ว

    Khup chan gan bnvlt dada... Ani trupti pn khup chan disat ahe.. js shrivalli gan khup famous zal ts he sudhha zal pahije hi Devakade prathana krte ani te 100% hoilch khup khup shubhechha tumhala

  • @shoryahiwale7380
    @shoryahiwale7380 ปีที่แล้ว +6

    विजय भाऊ खुप मस्त आहे तुमचं गान आवाज पन मस्त दिला गाण्याला असेच गाणे काढत रहा आम्हाला खुप आवडतात तुमचे गाने आणि तुमची दोघां ची जोडी पन 😊 तुमच्या या गाण्या साठी congratulations 🎉🎉🎉

  • @BalwantKardure
    @BalwantKardure 4 หลายเดือนก่อน

    Khupach Chan vatal he gaan.shreevali Ani he donhi akach number 😊

  • @movementwithsamyak5913
    @movementwithsamyak5913 ปีที่แล้ว +4

    खूप खूप मस्तच गाणं आहे.खूप छान वाटलं पाहून आणि ऐकून

  • @rajeshkumarvairagade5389
    @rajeshkumarvairagade5389 ปีที่แล้ว +1

    तृप्तीताई व विजयभाऊ ;-> तुम्ही दोघांनी ही महाराष्ट्रात “वऱ्हाडी तथा विदर्भी” जनतेची शान-मान ऊंचावली आहे ,आणि त्याच प्रमाणे हिंदुस्तानात “मराठी” जनतेची शान-मान ऊंचावली आहे .आपल्या देशात अनेक भाषाआहे ,म्हणुन “मनोरंजन” क्षेत्रात आपल्या कामाचा “ठसा” उमटवन्या साठी आपणास हार्दिक ❤️अभिनंदन🙏🏼🙏🏼🙏🏼🌈🌈🌈🌈💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺आपकी हर राह पर,मिलेंगे फिर कभी👌👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @hanmantgavhane4457
    @hanmantgavhane4457 ปีที่แล้ว +7

    खरच खुप छान वाटलं गाणं आयकुन...❤❤❤❤

  • @rekhapatil9577
    @rekhapatil9577 ปีที่แล้ว +5

    खूप छान गान मनल जयभीम विजय

  • @pradip9768
    @pradip9768 ปีที่แล้ว +9

    दादा तुम्ही लिहिलं गाणं सुंदर आहे मात्र तुम्ही त्या गाण्यांमध्ये नात्यातलं प्रेम आणि आणि गावातील लोकांचे जीवन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत ना ते अप्रतिम नेहमी असत तुमचं हे गेलेलं घर तुम्ही परत मिळवले ते देखील फार सुंदर आहे भविष्यात तुम्ही मोठे दिग्दर्शक होणार ही गोष्ट आजच लिहून ठेवा .

    • @pradip9768
      @pradip9768 ปีที่แล้ว

      अशीच प्रगती होऊ दे तुमची

  • @Thegreatmaratha
    @Thegreatmaratha ปีที่แล้ว +4

    आम्हाला मराठीतील तुझ्यातला गायक, नायक, आणि दिग्दर्शक बघायला भेटतोय हे नक्कीच कौतुकास्पद आहे.... आणि तुझी आणि तृप्ती वहिनीची अक्टिंग अँड expression मस्त आहेत... तुला अणि तुझ्या टीमला अशीच नेहमी यशस्वी वाटचाल मिळो हीच इच्छा 🎉🎉😊🥰

  • @nageshgangawane2583
    @nageshgangawane2583 ปีที่แล้ว +6

    खुप छान झाल गान.... अभिनंदन विजु दा... मुलींनो जगा असं कि आई बापाला सुद्धा वाटले पाहिजे कि आपण वाघीणीला जन्म दिला आहे.कोणी छेड काढली कि मान खाली घालून नाही मिरवायचं, तर वाघिण बनून त्या बांडगुलाची कायमचीच जिरवायच.” माझ्या सर्व हिंदुंच्या भगिनींना विनंती आत्तातरी जिजामातेचे आणि शिवछत्रपती महाराजांचा विचार डोक्यात घ्या आणि एक वाघिणी सारखं राहा 🧡🧡 जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 3 หลายเดือนก่อน

    🎉अतिशय सुंदर आवाज आहे असाच प्रयत्न करत रहा😊❤

  • @ashwinibhonde6420
    @ashwinibhonde6420 ปีที่แล้ว +15

    खुप छान आहे गाणं अभिनंदन 💐💐

  • @SharadAher-zt5hz
    @SharadAher-zt5hz 5 หลายเดือนก่อน +1

    आपली मराठी लय भारी मराठी गायक सगळ्यात सुंदर त्याचा आवाज

  • @devanandtayade1020
    @devanandtayade1020 ปีที่แล้ว +9

    खुप छान आवाज विजय भाऊ एक दिवस तुमचा असा येईल तुम्ही नककी सुपरस्टार होणार❤❤❤

  • @rameshwarkhandare5289
    @rameshwarkhandare5289 ปีที่แล้ว +1

    अस्सल मराठमोळ् गाणं... अप्रतिम अभिनय भाई

  • @gajubhau54
    @gajubhau54 ปีที่แล้ว +4

    अर्थपूर्ण स्टोरी वाटली या गण्यामधून .शासनाचा अवॉर्ड पण मिळू शकते...शुभेच्छा...

  • @ganeshsonawane5213
    @ganeshsonawane5213 ปีที่แล้ว +2

    विजय खरच एक नंबर गातो तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ektaraut
    @ektaraut ปีที่แล้ว +6

    खूप छान गाण आहे ...आणि तुझा आवाज.
    तुमची दोघांची जोडी पण खूप छान आहे ... स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची जोडी अशीच राहो...

  • @sunilsonawane5061
    @sunilsonawane5061 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आवाज विजय भाऊ. लक्ष्मी नारायण चा जोडा आहे तुमचा...असाच नवीन नवीन छान काम करत राहा...एक दिवशी बॉलिवूड Hollywood मधून नक्कीच ऑफर येणार तुम्हाला...नाहीतर तुमच्या वर बायोपिक होणार❤ love from पाथर्डी, अहमदनगर MH १६

  • @sureshMH37
    @sureshMH37 ปีที่แล้ว +3

    उत्तम सादरीकरण 👍🏻👍🏻👍🏻 सुमधुर आवाज 👌🏻👌🏻👌🏻

  • @vaibhav.olambe6493
    @vaibhav.olambe6493 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बनवलं... पुष्पा चे मराठी वर्जन पण मस्त बनवले होते

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 ปีที่แล้ว +4

    तुझं गाणं पहाताना हिंदी गाणं आठवतोय पण आठवतच नाही विजय.... तुमचं गाणंच कानावर पडते आहे..... सुंदर गाणं.... अभिनंदन.....
    तुमची सुंदर जोडी नेहमी अशीच सुंदर असू देत....
    बस आम्हाला काही नाही पाहीजेत..... 🙏🥰

  • @sanjaypatil3080
    @sanjaypatil3080 ปีที่แล้ว

    Mi khup wait karat asato vijay cha songs chi mst vijay best of luck.

  • @dikshawanjari5346
    @dikshawanjari5346 ปีที่แล้ว +16

    खूपच मस्त गाणं👌, आणि ताई खूपच सुंदर दिसत आहे, दोघांची जोडी खूप मस्त आहे, तूम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा💐जय भीम🙏

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว

    खरे तर तुम्ही एकमेकांना पूरक आहे त्यामुळे गाणे असो नाहीतर ब्लॉग तुम्हाला एकत्र बघून खूप छान वाटते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    खूप छान वाटले गाणे ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 ปีที่แล้ว +6

    खुप छान गाणं आहे अभिनंदन.. तुम्हा सर्व टीम चे..🎉🎉🎉

  • @namdevpawar6919
    @namdevpawar6919 4 หลายเดือนก่อน

    श्रीवल्ली नंतर पुन्हा एक नविन मराठी तू आहेस तर,
    खूप खूप धन्यवाद विजय दादा

  • @anilpawar1185
    @anilpawar1185 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर सादरीकरण आजच्या युगात असे प्रेमाने राहणारे फारच दुर्मिळ होत चालले आहेत या सादरीकरणातुन नविन पिढीने आदर्श घ्यावा.मित्रा तुझे व तुझ्या पत्नीचे खुपखुप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !❤

  • @ASkadam29
    @ASkadam29 ปีที่แล้ว

    Mast, मी आधिच पंन गान अजून एकतो ।।।। हे पं खूप छान गायल आहे ।।।

  • @santoshwahule6075
    @santoshwahule6075 ปีที่แล้ว +11

    खूप छान गाणे बनलाय, विजय आणि वहिनी खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @sahilpandhare2575
    @sahilpandhare2575 ปีที่แล้ว

    सगळ्यात सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे हा आणी तुमच्या दोघांची जोडी पण बेसटंन बेस्ट ‌❤️❤️❤️❤️😎😎😎😎😎

  • @shraddhayadav7147
    @shraddhayadav7147 ปีที่แล้ว +4

    खूप खूप गोड गायन अप्रतिम सादरीकरण खूप खूप छान नातं असच हवा तृप्ती विजय दादा मेहनत रंग लायेगी जसे गाण्यात आहेत तसेच रिऍलिटी मध्ये पण साधे आहेत दोघे खूप छान खूप मोठे व्हा ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर आवाजात जादूच आहे.....song एकताना माझ्या चेहऱ्यावर हसू होत आणी excitement होती की अजून पुढे कस असेल song..मस्त

  • @hansrajukepress
    @hansrajukepress ปีที่แล้ว +8

    खुप खुप छान या पुढील नवीन गाण लवकरात लवकर लावा अभिनंदन विजय/तुप्र्तीताई खरोखरच छान

  • @amitagha3877
    @amitagha3877 ปีที่แล้ว +1

    Chan.. Keep it up

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 ปีที่แล้ว +25

    खुपच छान , मन भरून आले. अभिनंदन तुम्हा दोघांना , अशीच नवनवीन गाणी परत परत ऐकायला मिळावी. 💐💐

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 ปีที่แล้ว

    Khup apratim song ah bhawa pudcha watchali sathi khup khup shubecha

  • @hasinakirange1242
    @hasinakirange1242 ปีที่แล้ว +4

    Such Beautiful Song .👌👍

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 5 หลายเดือนก่อน

    खुपचं छान व्हिडिओ आहे..आणि हे हिंदी गाणे मराठीतून ऐकताना खुपचं छान वाटत ...खुपचं मस्त दोघे ही खूप छान आहात आपल्या जोडी ल कोणाचीही नजर ना लागो 🥰👌

  • @krushnajadhav5777
    @krushnajadhav5777 ปีที่แล้ว +3

    खूप छान ❤️❤️ आणि खूप सुंदर गाणं आहे 👍❤️❤️

  • @vaishalikhursade4276
    @vaishalikhursade4276 ปีที่แล้ว

    Khupch Chan Vijay dada &vahini ashech song video karat Raha chàn zhal🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌

  • @gauravtaywade7158
    @gauravtaywade7158 ปีที่แล้ว +8

    सुंदर आवाज आणि सादरीकरण ....💐💐💐
    All the best

  • @dailyvlogswithsneha
    @dailyvlogswithsneha 4 หลายเดือนก่อน

    Wahhh खूप छान

  • @deepaklahoti6881
    @deepaklahoti6881 ปีที่แล้ว +3

    उत्तम सादरीकरण...सुमधुर आवाज... सुंदर जोडी... खुप खुप शुभेच्छा

  • @shwetukavlogsmarathi
    @shwetukavlogsmarathi ปีที่แล้ว +2

    मराठी विर्जन बघताना हिंदी गाण्यांचा विसर पडतो.... खूप छान

  • @ramkumar-ju6bc
    @ramkumar-ju6bc ปีที่แล้ว +15

    विजय भाऊ खूपच छान जोडी आहे तूझी आणि वहिनीची गान खुप छान आणि आवाज मनाला लागणारा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या टीम ला 💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anjalikshirsagar4388
    @anjalikshirsagar4388 ปีที่แล้ว

    Khup chan gan ahe ekda eikl ki eikavsch vatte khup chan dada♥️😍😍

  • @sanjaygawai6085
    @sanjaygawai6085 ปีที่แล้ว +12

    Congratulations Dear Vijay khandare for this wonderful composition 🎉💐💐

  • @bhartishahara7978
    @bhartishahara7978 ปีที่แล้ว

    Tu hai to muze kay chahiye. Mast bhava👌🏻

  • @mamatasrecipemarathi2671
    @mamatasrecipemarathi2671 ปีที่แล้ว +36

    खूप छान आवाज आहे विजय दादा ३ वेडा गाणं पाहिलं तरी मन नाही भरल ❤ नजर न लागो तुमच्या जोडी ला❤

  • @sagarparmar8502
    @sagarparmar8502 ปีที่แล้ว

    Tu he to muje feer or kya chahiye..👌👌

  • @khushiscrafts4831
    @khushiscrafts4831 ปีที่แล้ว +8

    What a masterpiece ❤

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 ปีที่แล้ว +2

    तू हैं तो मुझे क्या चाहिये हया गाण्याचं मराठी भाषेत गायलास खुप छान वाटल खुप सुंदर असेच पुढे जा आमची सोबत नेहमीच तुमच्या बरोबर असेल all the best

  • @gautamwankhede2861
    @gautamwankhede2861 ปีที่แล้ว +15

    जय भीम भाऊ अप्रतिम मनाला भुरळ लावणार गीतं ❤

  • @sonalikorde3826
    @sonalikorde3826 11 หลายเดือนก่อน

    Khup khupach chhan dada tula khup yash mide👌👌💐💐💐💐💐

  • @manjushacharate5313
    @manjushacharate5313 ปีที่แล้ว +32

    Beautiful song....very nice to listen.... Jai Maharashtra..jai bhim

  • @umeshdiwate9109
    @umeshdiwate9109 ปีที่แล้ว

    Trupti ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवीला आहे आणि विजय तू पण प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव प्रेम या व्हिडिओ मधे दाखविले आहे...
    खूप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून नवीन पिढीने..
    कष्ट आणि मेहनत केली तर यशाला कोणी स्पर्श करू शकते हे दिसते तुमच्या व्हिडिओ मधे ...
    Great जोडी

  • @shrikantkantilal3254
    @shrikantkantilal3254 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम खुप मोठं नाव कमवाल सर्व टिमसाठी खुप खुप शुभेच्छा एवं अभिनंदन!🌷❤🎵

  • @nitinkumbhar7038
    @nitinkumbhar7038 ปีที่แล้ว

    विजय भाऊ मस्तच👌 , मानल तुम्हाला super

  • @razikmohammad4471
    @razikmohammad4471 ปีที่แล้ว +2

    तेरा साथ है तो मुझे क्या कमी है,,,, अंधेरों से भी मिल रही रोशनी है,,,,,तेरा साथ है तो,,,,,,,,,

    • @razikmohammad4471
      @razikmohammad4471 ปีที่แล้ว

      फिल्म ,,प्यासा सावन ,,, song,तेरा साथ है मुझे क्या कमी है

  • @amolparalkar2920
    @amolparalkar2920 ปีที่แล้ว

    Khup chaan bhau tumchya jodi kadhi nazar na lago❤❤❤❤❤❤

  • @djcuteadhira5893
    @djcuteadhira5893 ปีที่แล้ว +3

    खूप छान 😘 शेअर करा nice voice 💕

  • @kiranmorey1773
    @kiranmorey1773 ปีที่แล้ว

    Kharach khup chan song banavlay aahe khandare bhau....

  • @becomemarathiyoutuber9970
    @becomemarathiyoutuber9970 ปีที่แล้ว +6

    लय भारी गाणे आहे ❤वास्तविकता दाखवली❤ Best off luck Vijay bhau.

  • @MeghnaKamble-hf1xg
    @MeghnaKamble-hf1xg ปีที่แล้ว +1

    Khup sundar kiti vela pahile pan man nahi bharat 1 number vijay

  • @ashwinimokalkar9124
    @ashwinimokalkar9124 ปีที่แล้ว +5

    खूप छान गान आहे❤

  • @onkarawatade7070
    @onkarawatade7070 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभिनय आणि गाणे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pralhadm5183
    @pralhadm5183 ปีที่แล้ว +4

    लय भारी आहे गान मला आवडले आहे❤❤🎉🎉

  • @atishsidamsidam2120
    @atishsidamsidam2120 ปีที่แล้ว

    Kharas bhau tu ekdum jhakkas ahe's Vijay bhau khub mota kalakar ahe's ❤

  • @manishversatilesinger5064
    @manishversatilesinger5064 ปีที่แล้ว +12

    ..Beautiful execution with Awesome feelings......खुप छान... Amazingly Wonderful rendition

  • @kavitatiple
    @kavitatiple ปีที่แล้ว +1

    Tu he to muze or kya chahiye......❤

  • @Shital83
    @Shital83 ปีที่แล้ว +3

    खूपच छान सादरीकरण आहे. तुमच्या दोघांचा bond एकदम भारी आहे.दादा तुमच्या आवाजाला एक वेगळीच किनार आहे . तुम्ही दोघेही अशीच अधिक प्रगती कराल. So, best of luck 🤞🤞

  • @rajeshkumarvairagade5389
    @rajeshkumarvairagade5389 ปีที่แล้ว +1

    वा-वा विजय भाऊ “अप्रतिम” असं हे गाणं “❤️“ स्पर्शी आहे. तुमचं आणि ह्या गाण्याचा “जिवंतपणा” भविष्यकाळात सुद्धा अस्तित्वात राहणार आहे ,महोदय. “अतिशय अप्रतिम”.(=अ.अ.)🙏🏼🙏🏼🙏🏼🚘🚘🚘💐💐💐🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

  • @kewaltemble3595
    @kewaltemble3595 ปีที่แล้ว +3

    विजू दादा खरच खूप सुंदर आणि अप्रतिम असे एक गाणं तयार तू केल आहे.. तुझ्या या नवीन गाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...❤😊

  • @mangeshkhode8092
    @mangeshkhode8092 ปีที่แล้ว

    Bahot badiya vijay bhau khub chan

  • @fundooosh411
    @fundooosh411 ปีที่แล้ว +3

    नमस्कार विजय गाणं अप्रतिम होतं. छान वाटलं तुझं गाणं बघून. मला गाण्यापेक्षा त्यामधली स्टोरी खूप आवडली.तू असंच नेहमी काहीतरी नवीन करत जा. त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. फ्रान्स वरून
    Fudooosh तर्फे जय लहूजी.
    #fundooosh

    • @VIJAYNKHANDARE
      @VIJAYNKHANDARE  ปีที่แล้ว

      ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🤩

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 ปีที่แล้ว +1

    खुप मोठा हो..🌹❤..👌..👍

  • @explore_with_nivi
    @explore_with_nivi ปีที่แล้ว +5

    Very nice. I forgot its a hindi original song. It feels like it is made for you. Lovely couple. Great Voice. Keep going 🎉

  • @sandhyabhangare3504
    @sandhyabhangare3504 ปีที่แล้ว

    Tu he to mujhe kya chahiye,original peksha sundar

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 ปีที่แล้ว +3

    Made for each other, Vijay and Trupti..God bless you and your family, abhinandan🎉

  • @maharashtrianvlogs
    @maharashtrianvlogs ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आहे दादा. एका साध्या भोळ्या मराठी माणसाचं टॅलेंट पाहून भारावून गेलोमी👌👌👌🤗🤗

  • @ccimchetanchaudhari
    @ccimchetanchaudhari ปีที่แล้ว +39

    Congratulations bro for this masterpiece .. great content🤩please everyone from Vidarbh share this video song with your friends and family ...talent needs to b appreciated