कुठून आलेत राव हे लोकं आणि ही गाणी,,,, अशी अचानक कुठून तरी कानावर पडली आणी जशी कानावर पडली तशीच काळजाला भिडली ते एक आणखी 'नादखुळा म्युजीक' असले गाणे बनवले की दुसरं काही बघावंच वाटत नाही कुठुन सुचते एवढी कल्पकता बॉलीवुडचे गाणे फिके वाटायला लागणे गाणं ऐकलं की गाणं नुसतं ऐकत नाही माणूस तर 5 मिनीटासाठी ते आयुष्य जगतो गाण्याची एक एक टोन कळजात समुद्र्च्या लाटेप्रमाणे प्रेमाचच्या लाटा उसळवते God bless u all team...
लई कडक गाणं हे भावा ...हे काय ते शब्दांकन.... काय ति शब्दजुळनी... काय तो मराठमोळा ढोल चा ठेका.... काय ती साउंड सिस्टीम ... वाह वाह.....वाह.. आपल्याला खुप आवडलं दादा....
Khup khup khup khup ...... छान असे Song , lyrics , music ..... अप्रतिम संध्या आणि प्रनिकेत ...... Osmanabad la kadachit yithun pudhe tumchya mule jra jastch ओळखतील...... खूप खूप सारे प्रेम ....Love from #Osmanabad♥️ कळंब
Unexpected story खुपचं छान झालाय गाणं अप्रतिम संगीत, lyrics आणि तितकच सुंदर आणि हळूवार मनाला भिडणारं गाणं आहे.आदित्य आणि प्रांजली च्या acting ने अजूनच गाणं छान वाटल. गाण्याची संकल्पना खूप च गोड आहे. प्रेम कधी ना कधी प्रत्येकालाच होत असता माग तो वेडा का असेना.. 🤗True love never ends it lasts forever💓
पुन्हा एकदा अप्रतिम संदेश...आदित्य तुझी कलाकृती प्रत्येक वेगळ्या रोल मध्ये भारी असते..आणि सर्वात भारी तुझा शेवटचा तुझ्या आवाजातला डायलॉग...एक नंबर झालंय गाणं...
Congratulations to all team for new song Ani adi dada khup khup heart taching song ahe mala khup khup khup aawadl gaan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Aditya's eye winking and smiling is soooo cute....and his smile at 6:25...ohhh mini heart attack🥰 and music combinatios....made it really beautiful song ever...lots of love...❤️
Woowowow....Marathi film industry is the best 😍😍😍 This song makes me smile...each words takes me in fantacy land....thankyu for this song. ... What a beautiful actors , natural acting and expressions. 🥰🥰🥰🥰😍
Adhi u r acting is super....and last some lines are amazing...no words before them ...no one can imagin that ....and the mentally unstable acting is very osm ..... In this song u can prove that the women power is great .....amazing team .....and the actress was also best she see good thoughts good behavior childlessness In actor which is Adhi ......good job ....congratulations Adhi👍❤❤
Watch Our New Song - नादखुळा माझा 🫶🏻
th-cam.com/video/g0l49r2jk2s/w-d-xo.html
Please Support This Song 🫶🏻
❤❤❤❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤
😊
औ@@PranavPawar-mx9nq
ंंंंौ ंं
@@PranavPawar-mx9nq❤❤❤❤❤
गाणं खूप छान आहे, 😍 सर्वांनी खूप प्रेम द्या या गाण्याला ♥️♥️
Fack ac ahe ahe original hindavi ch nahi
Jawadi❤️❤️❤️
जरा नीट कमेंट करत जा
Ho nkki
❤️
Khup bhari zala song ❤, Congratulations team💐🔥
Hii dada
fake i'd
Hii
Hii
गोड गानं.
जय महाराष्ट्र Public ♥️ , कसा वाटला आमचा प्रयत्न ? नक्की Comment करुण सांगा .
खुप खुप प्रेम ♥️
खूप छान आदी भाई ❤️
You are the
One of the best
लई गुणाचा आहे सोनू
खूप सुंदर आहे गाणं
लाखात एक आहे सोंग ❤
🅂🄾 🄱🅄🅃🄸🄵🅄🄻 ❤❤
Singer साठी कोण कोण like देईल ❤ मराठी song is amazing yar ❤
आदित्य तू खूपच निरागस दिसतोय🥰🥰🥰song is very lovely तुमच्या प्रत्येक गाण्यातून एक सुंदर मेसेज असतो
चला पाहूया कोण कोण पाहत आहे ❤😊2024❤😊
🎉🎉🎉🎉
Mc
❤❤❤❤❤
Yes
Ek mi pn ahe❤❤
Kadak Jabardast Nadkhula😊😍😘
Thanks🥰❤️
कुठून आलेत राव हे लोकं आणि ही गाणी,,,,
अशी अचानक कुठून तरी कानावर पडली आणी जशी कानावर पडली तशीच काळजाला भिडली
ते एक आणखी 'नादखुळा म्युजीक' असले गाणे बनवले की दुसरं काही बघावंच वाटत नाही
कुठुन सुचते एवढी कल्पकता
बॉलीवुडचे गाणे फिके वाटायला लागणे
गाणं ऐकलं की गाणं नुसतं ऐकत नाही माणूस तर 5 मिनीटासाठी ते आयुष्य जगतो
गाण्याची एक एक टोन कळजात समुद्र्च्या लाटेप्रमाणे प्रेमाचच्या लाटा उसळवते
God bless u all team...
Thanks 🥰🙏
लई कडक गाणं हे भावा ...हे
काय ते शब्दांकन....
काय ति शब्दजुळनी...
काय तो मराठमोळा ढोल चा ठेका....
काय ती साउंड सिस्टीम ...
वाह वाह.....वाह..
आपल्याला खुप आवडलं दादा....
Thank You
Hi
Khup khup khup khup ...... छान असे Song , lyrics , music ..... अप्रतिम संध्या आणि प्रनिकेत ......
Osmanabad la kadachit yithun pudhe tumchya mule jra jastch ओळखतील......
खूप खूप सारे प्रेम ....Love from #Osmanabad♥️ कळंब
Thanks 😍
एकच नंबर.......👌👌👌👌👌
खरच🥰
Khydg,❤️❤️🥰
Khup bhari rao 😍😍😍mast aadi
🤗🤗🤗खर सांगू तर.. गाणाऱ्याचा आवाज लाखात एक आहे. ...म्हणून गाणे खूप भारी झालंय....😊😊🙏🙏🙏🙏🤗🤗🤗
Really
100%
Gsfn
तूमच
।आवाजहाहे
एक च नंबर मेरे एल के लक्ष्मीकांत-प्यारेलाल
तुझ्या आवाजात जादू आहे जादू मित्रा...
खरंच तुझा आज खूप अभिमान वाटतो आम्हाला..
supeeeeeeerrr......
💕लय गुणाची हाय...🤩✌️🤩
❤️
@@SandhyaPraniketMusical
The Best. Sunder chaal aani Shabd pan khupach chhan.
खूप छान असेच मराठी गाणी काढत जा.... महाराष्ट्राची आण, बाण, शान आहे.. फुल सपोर्ट आहे आपला व परिवाराचा 🙏🏻🙏🏻
Unexpected story खुपचं छान झालाय गाणं अप्रतिम संगीत, lyrics आणि तितकच सुंदर आणि हळूवार मनाला भिडणारं गाणं आहे.आदित्य आणि प्रांजली च्या acting ने अजूनच गाणं छान वाटल. गाण्याची संकल्पना खूप च गोड आहे. प्रेम कधी ना कधी प्रत्येकालाच होत असता माग तो वेडा का असेना.. 🤗True love never ends it lasts forever💓
Thankk u so much...
@@pranjalikanzarkar2419 kdkkkkk
th-cam.com/video/D_L0PFMVzWk/w-d-xo.html
Khpch chaan song ahe
@@pranjalikanzarkar2419 ᴍᴀꜱᴛ
एकदम भारी 🔥🔥🙏 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤❤
अरे यार हे गाणं खूप च सुंदर आणि निरागस आहे ऐकायला आणि पाहायला खूप छान वाटत... 4:29 नंतर आदी च्या line आणि acting पाहून emotional वाटत... 🖤😍🖤
काही गाणी डायरेक्ट काळजात घर करतात त्यातल हे एक
पाहून unstopebal ❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤
खूप छान मराठी भाषेला एक प्रकारची ओळख या गाण्यातून आवड निर्माण झाली भाऊ खूप छान 🥰🥰🥰🥰🥰😍😍😘😘🤩🤩🤩😘🥰😍🥰😍🥰😍🥰😍😍🥰 अश्या गाण्याला स्फोट करा राव plese bhavano
पुन्हा एकदा अप्रतिम संदेश...आदित्य तुझी कलाकृती प्रत्येक वेगळ्या रोल मध्ये भारी असते..आणि सर्वात भारी तुझा शेवटचा तुझ्या आवाजातला डायलॉग...एक नंबर झालंय गाणं...
Kadal made bhadak🔥✌
खुप छान. अभिनय आणि संगीत सुध्धा उत्तम आहे.. 👌👌👌
एक मराठी चित्रपट बघितल्या सारखा वाटत आहे . अप्रतिम भूमिका आदित्य आणि गाण्याचे बोल खूप छान आणि संगीत ने मन जिंकलं भावा ❤️❤️❤️❤️
#adityasatpute
Ho na kharc gan chan ahe
या पेक्षा अजून काय भारी असणार 😘😘😘😘
❤😍😍
Shabd kami pdtayat bolnyasathi yevad chan song ahe l Love this song 💖💖❤️❤️🥳🥳
कोण कोण Instagramची reels पाहून गाणं ऐकायला आले🤣🙌....एक लाईक करून द्या कंमेंट ला
भावा अप्रतिम आवाज आणि संगीत गाण्याचे शब्द आणि व्हिडिओ तर एकच no अभिनंदन संध्या आणि प्रनिकेत अशीच वाटचाल करत रहा हीच शुभेच्छा 💐💐गाणे अप्रतिम 👌👌
Thanks bhau🦋
Thanks😇❤️
फार सुंदर गाणं झालं....आदित्य खूपच सुंदर अभिनय....मस्तच... 💐💐
💘💘 Ajun ek Story song 🙏💘💘
Khar prem ahe na telach ha song tuch hunar 💥💥💖🎶
Touch honar😂😂
Kas deu prem❤
Chan song Aahe Aditya Bro Diii Congratulations All Team 😍💞💯💜
खुपच छान आहे गाणी😘🤩🤩जेवढे एकतोय तरी परत परत एकावस वाटटय 🤩🤩😍
Gan khupch bhari aahe aadi tuza roll khupch excellent 🥰🥰🤩🤩🤩🤩🤩
Song खूप भारी झालं 😍♥️♥️
ज्यांना गान आवडलं त्यांनी ❤ हा ईमोजी पाठवा ❤❤❤❤
❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
Khupch bhari aahe song 🤗😘😘🎶
Makdya song
Khup khup chan ahe gan..... 👌 mala tr khupach avadal..... ✨💞👍⚡
The more I'm listening, the more I'm loving it 😍
Hi
Thank You❤️
Movie Name please
No words ......all things singing lyrics acting actor direction all are perfect song is the best ✨
Thank You❤️
Avaaj 💯🙏🏻🙏🏻 ❤❤❤❤❤khup bhari ahe 🎵song❤❤
एकदम मस्त आहे गाणं.gf नसून असल्यासारखी feeling आली 😂🤣
Same😂
👍
😂😂😂😂😂😂😂😂😅
Quality 😊q😊
Khup chan song aahe aadity dada🤗😊👌Mala khup aavadal gan 💖💖
😍😙😘😚Khup bhari song ahe 😻💓💜❤ani video pn Khup mast ahe 😍😚😘😙
👍👍👍खूप छान फिलिंग येतेय
Congratulations to all team for new song Ani adi dada khup khup heart taching song ahe mala khup khup khup aawadl gaan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Aditya's eye winking and smiling is soooo cute....and his smile at 6:25...ohhh mini heart attack🥰 and music combinatios....made it really beautiful song ever...lots of love...❤️
Thank You❤️
Khup chan 😘❤
Khup bhari zal ahe he song 🎧💕✨
Woowowow....Marathi film industry is the best 😍😍😍
This song makes me smile...each words takes me in fantacy land....thankyu for this song.
...
What a beautiful actors , natural acting and expressions. 🥰🥰🥰🥰😍
Thank You❤️
लय गुणाची हाय ❤️🔥
Hi
Waiting
th-cam.com/video/3RXfstQI94E/w-d-xo.html
👌👌👌👌😀😀😀👍👍👍👍1nbr
इन्स्टाग्राम वर ते कडव ऐकलं अन लगेच गाण शोधल
,😍बाप् खासदार भाऊ आमदार हिचा माझं काय शेतावर् राहणं ❤️
Congratulations Aditya Dada ✨💕😘☺☺💖☺☺💖
First time mujhe koi marathi song achcha laga,bahut achcha song hai👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤
Kaddaakkkk..
Kiti real feelings aahet song madhe...❤
Khup chan ahe song ani doghanchi acting pn bhari ahe👌👌💖
Thankkkk u❤
खूच खूप छान असे गाणे झालेय भावा...... 🔥❤️😘
Thanks❤️
अहाहा कुराड मारतानाचा scene सगळ्यात भारी वाटला 👌👌👌👌👌👌
Thanks bhau🦋
Mst zala ahe song 👌👌👌👌
❤️🥰❤️😔 जिवाला लागणारं गाणं आहे ही गाणं ऐकलं की आठवणी येतात😔😔
खूपच सुंदर गाणी येतात यार आज काल आमच्या love year madhi अशी गाणी नव्हतीच
आता अप्रीतम गाणी येतात जबरदस्त song
लय म्हणजी लय ग्वाड गाणं हाय😊😊😊😊☺☺☺☺☺🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😘😘😘😘😘😘😘
Ek number song ahe ☺😘😘😘💖
Dil saaf kar diya yaar❤❤❤
आवाज एकच नंबर!!🥰🥰
खूप छान वाटल हे गाणं ऐकून ❤️❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर आहे गाणं 😍🤩❤️ मि रोज ऐकते खूप आवडलं गान 👍🏻👍🏻 म्हणजे कल पासून हा😁😇😇
Dada ❤️❤️❤️tu za awaj khup khatrnak aahe ❤️❤️
❤ मी ऐकत पण असतो आणि सारखा म्हणत पण असतो
खूप खूप छान आवाज मराठी सिने क्षेत्राला एक नवीन गायक मिळाला आहे...
❤️
@@SandhyaPraniketMusical Nice Song 👌👌😍😍❤️❤️
The end is so dammmm perfect🥺😩
This is one of the best song!❤️❤️
Best song 🎵 ❤️ ♥️
किती वेळा ही ऐकलं की ऐकावंच वाटतंय❤❤❤
Wow khup bhari 😍👍🤩
Adi Khup chhan song aahe ...😍😍👌
Mast super sunder chan apratim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤☝️
जुन्या आठवणी जाग्या झाल्या राव
Khup chhan song ahe literally goosebumps aale angavar purn ani last part was amazing ❤️🥺 radu aal mala
Adhi u r acting is super....and last some lines are amazing...no words before them ...no one can imagin that ....and the mentally unstable acting is very osm .....
In this song u can prove that the women power is great .....amazing team .....and the actress was also best she see good thoughts good behavior childlessness In actor which is Adhi ......good job ....congratulations Adhi👍❤❤
Ly ly ly Bhari aahe ❤️
Khup chan ahe he song 👌👌😘😜♥️❤️❣️
खुपच छान झालय गाण काळजाला भिडणार गाण आहे आणी तुझी ऐक्टिंग लय भारी ❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान आहे 👍🖤 गाणं खूप फेमस आहे 👍 congrats हे गाणं खूप फेमस झालेला आदित्य काँग्रॅच्युलेशन 🔥🔥🔥👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️🥰❣️❣️😍😍😍😍😍🧨🧨💫💫🔥❤️❤️❤️❤️❤️❤️
Iconic song ❤️
Best voice, music 🎶 Lerycs 👍
Best Actress 👍👍👍👍👍
Best Direction 👌👌👌👌👌
खरच खुप सुंदर आहे गाणं
nice song
Dr@@rupalikhollam3904
गाणं खूप छान आहे, स्टोरी amazing 😍♥️
Super
bas aas hek baiku bahije 👌
Aadi one of the best performance 💜💜💜💜 Loved it 😊👍
जय महाराष्ट्र 🚩 खुप छान आहे गाणं 🥰👌
🤗आमचा तुम्हाला नेहमी मनापासून पाठिंबा आहे...❤️ अशीच छान छान गाणी बनवत रहा... 🤗❤️
Thank You❤️
खतरनाक song 👌 acting दोघांनी पण छान 👌face एक्स्प्रेशन सुपर 🥰 singer also music भारीच 👌👌👌
Thanks bhau🦋
खूप खूप प्रेम द्या या गाण्याला देखील... 🥰🙏
खूपच छान music, गाणेचे बोल, थिम surperb 😍😍😍😍😍
Aditya dada नी dance Ani acting khup bhari keli ahe 😘😘😀😀🙏💜❤️❤️😊🙏😊🙏
So excited 🎉🥰❤️🥳
Me pn👸🏻♥️
डायरेक्ट काळजालाच भिडणार गाण...सर्वांनी भरूपूर प्रेम द्या व share करा..मराठीचा सार्थ अभिमान...