शेवटचं पान | SHEVATACH PAN | OFFICIAL SONG | VIJAY KHANDARE | VINAY WANKHADE | SRUSHTI GADGE | ROHIT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2022
  • VIJAY KHANDARE NEW SONG OUT NOW ( 100 MILLION VIEWS पाहिजे )
    गाण्याला पूर्ण सपोर्ट पाहिजे। खूप वाट लागली आहे याच्या मागे | काहीही करा, पण मला माझ्या गाण्याला 100 MILLION VIEWS पाहिजे | कृपया तुमची प्रतिक्रिया COMMENTS मध्ये कळवा |
    PRESENT BY : VINAY WANKHADE
    FEATURING : VIJAY KHANDARE,
    SRUSHTI GADGE
    SONG : SHEVATCH PAAN
    LYRICS: VINAY WANKHADE & NIKHIL LINGHATE
    SINGER: VINAY WANKHADE
    MUSIC:VINAY-KIRAN-SANCHIT
    MUSIC ARG-MIX & MASTERED BY : SHRINIVAS MOHAD
    FLUTE : ROHAN KHANDARE
    FOLEY ARTIST & SOUND DESIGN BY : PRATIK A. NARKHEDE
    DIALOGUE DUB BY PRATIK A. NARKHEDE ‪@pratiikmusic6319‬
    PRODUCED : VINAY WANKHADE
    DIRECTOR : ROHIT KALE & B.MAYURESH
    DOP : SOPAN SAGANE, PRASHANT TAYADE, SHADOW & PRABHAS JAMNIK
    EDIT : KIRTINANDAN INGOLE
    CHOREOGRAPHER : ABHIJIT JANGAM , ABHISHEK AMBHORE
    CO-ARTIST : MANISH PATANGRAY, RAM BHARTI
    CHILD ARTIST : NEEL - AACHAL
    STILL PHOTOGRAPHY : MUKUL GADPAYLE , SHREYASH SOLANKE
    MACKUP-ARTIST : SAMIKSHA GIRHE
    SPECIAL SUPPORT : SURESH BHATT LIBRARY ( ASHTGAON ),
    GRAMVIKAS HIGH SCHOOL ( AMBADA ),
    GHANSHAMBHU PANCHALE,
    SUNITA TAI PANCHALE,
    VIMALTAI KALE,
    SWAPNIL KHAWLE,
    RUSHIKESH DONGE,
    ANIRUDH TALAS,
    RUSHIKESH RADKE.
    -------------------------------------------------------------------------------------
    ◆फॉलो करा🙏🙏
    ★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
    / vijay_khandare_777
    ★ युट्युब चॅनेल मेण:
    / @vijaynkhandare
    ★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
    / @vijaykhandarevlog
    ★फेसबुक :
    profile.php?...
    ★ट्वीटर:
    VijaynKumarb?t=WO...
    /------------------------------------^---------------------
    ◆VINAY WANKHADE (SINGER)
    / vinaywankhade2
    ◆ROHIT KALE (DIRECTOR)
    rohitkale607?ig...
    ◆PRASHANT TAYADE(DOP)
    oculus_photogra...
    ◆SRUSHTI GADGE (ACTRESS)
    srushti_gadge_?...
    -------------------------
    #vijaykhandare #shevatachpansong #Vinaywankhade
  • บันเทิง

ความคิดเห็น • 4.1K

  • @VIJAYNKHANDARE
    @VIJAYNKHANDARE  ปีที่แล้ว +1702

    🙏🍃मी विजय खंडारे आणि हे माझं गाणं।या गाण्यासाठी आम्ही खुप मेहनत घेतली। आता हे गाणं फक्त तुमच्या भरवश्यावर आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही मला पूर्ण सपोर्ट कराल।🥰 गाणं कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा। आणि जितकी वेड तुम्हला बघुशा वाटलं तितकं पहा आणि आवडलं तर परिवारात शेयर करा। 100करोड व्युव पाहिजे म्हणजे पाहिजे🥰🙏🙏🍃 तुमचं प्रेम असच राहुद्या।

    • @pratiikmusic6319
      @pratiikmusic6319 ปีที่แล้ว +33

      नक्कीच विजय सर 😀

    • @prashanttayade9069
      @prashanttayade9069 ปีที่แล้ว +11

      Beautiful song sir, lovely work by the whole team. This song is result of hard work🥰. Waiting for more song✌️🥰.

    • @gudalwarfilms1234
      @gudalwarfilms1234 ปีที่แล้ว +16

      नक्की सपोर्ट करणार

    • @vikaskhandare9591
      @vikaskhandare9591 ปีที่แล้ว +11

      खूप छान गाणं आहे

    • @arunmathekar4082
      @arunmathekar4082 ปีที่แล้ว +10

      खुप खुप छान आणि मस्त गीत आहे...!😄❤️

  • @pravinahire2142
    @pravinahire2142 2 หลายเดือนก่อน +14

    मित्रा विजयराव तुझ्या वैचारिक पातळी फार उंच आहे....... भविष्यात खुप मोठ होताना पहायचय .......

  • @umangkd3407
    @umangkd3407 ปีที่แล้ว +4

    विजय तू उद्याचा भावी स्टार तुझ्यातल्या चमचमत्या ताऱ्यांना सूर्य देखील थांबवू शकणार... विदर्भाच्या मातीला एक उदयोन्मुख. कलाकार

  • @umeshghatale4786
    @umeshghatale4786 ปีที่แล้ว +28

    खूप खूप शुभेच्छा मित्रा! ग्रामीण भागात कुठलेही पूरक वातावरण नसतांना तू केलेलं धाडस कौतुकास्पद आहे. भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙂

  • @ashokjirimalii1616
    @ashokjirimalii1616 ปีที่แล้ว +45

    जय भिम ! भाऊ बाबा साहेबांसाठी पन एक गीत बनवा ' सर्वाना खुप आवडेल . अभिनंदन विजय !

  • @arunkadam383
    @arunkadam383 ปีที่แล้ว +52

    विजय मी तूझ्या वडिलांच्या वयाचा आहे....
    खरंच अप्रतिम गाणं.... शब्द नाहीत माझ्याकडे....
    मी पण असंच प्रेम करतो अगदी तुझ्या गाण्यासारखं..
    ❤️❤️पण माझ्या बायकोवर....... ❤️❤️
    तुला खूप खूप आशीर्वाद आणि स्नेह... 🙏🙏

  • @avinashpandagale3294
    @avinashpandagale3294 ปีที่แล้ว +7

    खूपच छान गाणं आहे..शेवचा सीन पाहून गाणं बघनाऱ्याला पण गहिवरून येत.....good luck your bride future. Vijay

  • @chetankhandare2116
    @chetankhandare2116 ปีที่แล้ว +4

    wahhhhhhhh waaahhh मित्रांनो,आपल्या ह्रा कलाकाराला शिखरावर पोहचवन्याच काम आपन प्रेक्षक लोक आहोत....चला आपल्या मित्राला साथ देऊ...

  • @prakashmaghade8732
    @prakashmaghade8732 ปีที่แล้ว +104

    सैराट ला भारी गाण झाल विजुभाऊ काळजात घर केल भाऊ तु तुझ्यात खुप मोठा कलाकार आहे भाऊ फक्त बघणारी नजर पाहीजे भावी वाटचालीसाठी कोटि कोटि सुभेच्छा भाऊ जय भिम जय महाराष्ट्र

  • @akashgaykwad9076
    @akashgaykwad9076 ปีที่แล้ว +52

    खुपचं छान विजय दादा....सुंदर रचना अप्रतिम सौंदर्यीकरण....आणि गाणं तर सर्वोत्तम...... आयुष्याचं शेवटचं पानं......पन‌ इथून विजय खंडारे नावाच्या पुस्तकाचं‌ पहिलं पान उघडलं आहे आणि हे पुस्तक खुप यशस्वी होणार ........ पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दादा.... खुप यशस्वी व्हा....

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 ปีที่แล้ว +5

    प्रेम म्हणजे त्याग हेच खर प्रेम एकमेकांना त्रास देणे जीव घेणे हे राक्षशीपणाचे ,विजय तुझे गाण आज सर्वाना आदर्श आहे खुपच मार्मिक गान .समोरची व्यती सुखात पाहुन आपणही सुखी व्हावे हेच प्रेम

  • @jyotiingle9481
    @jyotiingle9481 ปีที่แล้ว +2

    Tumhi karanja la aale mla khup aanand zala tumcha awaj god ahe. Tumhi shreevalli song Chan gaylat video Chan ahe aani he song mla khup awdale. Thankx for making beautiful song. 👍😘

  • @mohinineware9969
    @mohinineware9969 ปีที่แล้ว +339

    खूप छान गान आहे. ज्याला आपले पहिलं प्रेम मिळालं नाही किंवा ते व्यक्त करू शकले नाही त्यांच्या साठी अप्रतिम आणि चोख बसणार गाणं आहे.पुढच्या वाटचलीसाठी खूपखूप शुभेच्छा अजून तुम्हाला खूप पुढे जायचं आहे भाऊ

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 ปีที่แล้ว +1

      ❤️

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 ปีที่แล้ว +1

      Right 👌🏻❣️👍

    • @ankit5235
      @ankit5235 ปีที่แล้ว +1

      Right

    • @sadichchhap2762
      @sadichchhap2762 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/GYCQxD5Ii2A/w-d-xo.html

    • @GaneshPatil-zo3se
      @GaneshPatil-zo3se ปีที่แล้ว +6

      गाणे खंरच ज्या लोकाना त्याचे पहिले प्रेम मिळाले नाही त्याना खंरच आठवन आल्याशिवाय राहाणार नाही

  • @pradipkasbe3696
    @pradipkasbe3696 ปีที่แล้ว +35

    खुप सुंदर आहे, तुमच्या या गीताला भरभरून प्रतिसाद मिळावा, हि बुद्ध चरणी प्रार्थना करतो 🙏

  • @nishantbarde1835
    @nishantbarde1835 ปีที่แล้ว +9

    विजय खंडारे भाऊ लय भारी गांण आहे काही जवळ नसतांना पण मनुष्य इच्छा आणि जिद्द असेल तर सर्व मिळवु शकतो तुम्ही हे युवा पिढीला सिध्द करून दाखवले 🙏🙏🙏

  • @roshanbhau1434
    @roshanbhau1434 ปีที่แล้ว +10

    खरंच अप्रतिम गान मला वेड लावल,, जुनी आठवण करून देतो,, ग्रेट विजय भाऊ भावी आयुष्यात खुप प्रगती करा अशी मराठी जनतेकडून अपेक्षा,,

  • @dyanialramteke696
    @dyanialramteke696 ปีที่แล้ว +83

    छान आहे गाणे😍 अभिनय हि नॅचरल केलाय 👍🏻 सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐
    अजून गाणे मिळतील ऐकायला अशी अपेक्षा 🙏

  • @hemantkedar9
    @hemantkedar9 ปีที่แล้ว +4

    आयुष्यातील मागच्या क्षणांची आठवण करुन दिली.
    खुप छान वास्तववादी गीत आहे.
    अभिनय आणि दृश्यही खुप छान आहेत.
    तुम्हां सर्वांचं मनापासून अभिनंदन

  • @JesussongswithRuhi
    @JesussongswithRuhi 15 วันที่ผ่านมา +2

    Hero mhanun tumhala sign kela pajije❤

  • @balasahebbarde2638
    @balasahebbarde2638 ปีที่แล้ว +8

    वेदना,संवेदनांचा अप्रतिम संगम,1990च्या दशकातील गाणी पाहिल्या सारख वाटलं उत्कृष्ट गाणं.👍👍👍💐💐💐

  • @sachinjadhav3961
    @sachinjadhav3961 ปีที่แล้ว +13

    शेवटच्या पानापासून गाण्यांपासून तुमच्या आयुष्याच्या पहिल्या पानाची सुरुवात मस्त झाली . अस मला वाटतेय..!!!...खूपच सुंदर गीत.....👍👌

  • @Ravan646
    @Ravan646 วันที่ผ่านมา

    विजय भाऊ तुझे हे करतोय एक सामान्य गोष्ट नाही. तुला भावी कार्यास अनेक शुभेच्छा

  • @suvarnamahalle9368
    @suvarnamahalle9368 ปีที่แล้ว +3

    न मिळालेल्या प्रेमाची आठवण होणार गान ......खूप सुंदर

  • @vidhyajinde9560
    @vidhyajinde9560 ปีที่แล้ว +18

    खुपचं सुंदर शेवटचं पान जय भिम नमो बुद्धाय 💙 लवकर चित्रपट येवू दे तूझा हीच शुभेच्छा माझी

    • @sanjaygorad9474
      @sanjaygorad9474 ปีที่แล้ว +1

      खूप छान प्रयत्न केला आहे

  • @hrushikeshgadge1515
    @hrushikeshgadge1515 ปีที่แล้ว +5

    शब्द रचना खूप मस्त आहे गीताची...आणि तुमि एकटिंग खूप मस्त केली विजय दादा 💐💐💐💐

  • @gitapatole642
    @gitapatole642 ปีที่แล้ว +3

    दादा तुमचे हे गाण खुप हिट व्हाव हिच गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना खुप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी

  • @shubhangibhivgade8588
    @shubhangibhivgade8588 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर विजय तुझ आणि तुझ्या टिमच खुप खुप अभिनंदन

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 ปีที่แล้ว +8

    लई लई भारी अर्थ भरीत रोमँटिक गाणं चाल सुद्धा सिनेमाला शोभेल असचं मी तर भाऊ अवाक झालो अभिनय भारी मस्त............... 👌

  • @santoshbhoge8607
    @santoshbhoge8607 ปีที่แล้ว +34

    #खुपचं छान गीत🎶शेवटचं पान ☘️विजय सर..अगदीं मनाला♥️ रूतलय बघुन ऐकून सुद्धा ...!! खूप खुप अभिनंदन 💐💐

  • @S.B.Gaikwad
    @S.B.Gaikwad ปีที่แล้ว +5

    Love you vijay भावा खुप सुंदर गाण्याची रचना आहे 😘
    गाण्याचं चित्रीकरण त्याहुण सुंदर आहे...
    मस्त....🎉😘😘😘

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +6

    विजय.. गाणे खूप छान झाले आहे..100M views मिळतील अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🙏

    • @maheshshirtode1844
      @maheshshirtode1844 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ,🙏🙏

  • @firojkhansutar7779
    @firojkhansutar7779 ปีที่แล้ว +8

    हे गाण ऐकून मला माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण आली.....अप्रतिम गाण आहे

  • @satyendragadpayale4693
    @satyendragadpayale4693 ปีที่แล้ว +51

    सुंदर लिरीक्स... सुंदर म्युझिक डायरेक्शन... सुंदर व्हिडिओग्राफी... प्रेमातील भावनांचा सुंदर मेळ... खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा... 💞💞

  • @prathmeshkamblepk2831
    @prathmeshkamblepk2831 ปีที่แล้ว +2

    😘तु खुश आहेस ना तुझ्या आयुष्यात 💫 ह्या एका वाक्यावर सगळे विसरून जातो फक्त जी मनात आहे तिला सोडून 🤞

  • @ashuentertenment3593
    @ashuentertenment3593 ปีที่แล้ว +2

    Thanks bhai
    किती वेळ पण गाणं ऐकलं तरी बोर नाही होत मला खूपच आवडलं love you so much bhai

  • @priyankawaghmarevlogs7173
    @priyankawaghmarevlogs7173 ปีที่แล้ว +4

    खुप छान 👌😘💥 अभिनंदन 💐💥

  • @nandkishoreshende7660
    @nandkishoreshende7660 ปีที่แล้ว +3

    खूप खूप मस्त विजय भाऊ .आज पर्यंतच मराठी विस्वतल गाणं पैकी सर्वात बेस्ट गाणं आहे भाऊ.तुझे खूप खूप अभिनंदन.

  • @MangalMali-yo1wi
    @MangalMali-yo1wi 26 วันที่ผ่านมา +1

    गाणं एक नंबर आहे, गायक पण एक नंबर ओरिजनल आहे,👍👍👍👍👍

  • @antaraprakash6415
    @antaraprakash6415 ปีที่แล้ว +2

    He song saglyat best aahe dada🧿❤️

  • @user-px6yh1kk2o
    @user-px6yh1kk2o ปีที่แล้ว +25

    खुप छान आहे भाऊ आवडल आपलयाले गान..
    आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो 🙏🙏
    महाराजांचा आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी राहो 🧡🚩
    🚩🚩●|| जय शिवराय जय शंभूराजे ||●🚩🚩

  • @ankushshinde32
    @ankushshinde32 ปีที่แล้ว +10

    पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 💐💐💐

  • @nagnathkasabe7254
    @nagnathkasabe7254 ปีที่แล้ว +1

    विनय...विजय..खुप सुंदर...लयभारी कडक......झकास...👍👍👌👌खरंच भाऊ शब्दच घावत नाही...आता मातर.. खरंच राहवत नाही..👌👍

  • @amolkkinhikar8559
    @amolkkinhikar8559 ปีที่แล้ว

    एक नंबर विजय भावा काही सांगता सांगता वेळ कधी निघून गेली कळलीच नाही मनातल सगळ सांगणं तसच राहील

  • @ankushshinde32
    @ankushshinde32 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम शेवटचं पान या गीत खुंपच सुंदरआपले टीमला अभिनंदन ,💐💐💐

  • @ravikakade8745
    @ravikakade8745 ปีที่แล้ว +19

    खूप छान आहे गाणे आणि लाख शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला जय भीम नमो बुध्दय

  • @mayurbelankar6838
    @mayurbelankar6838 ปีที่แล้ว +1

    Khup ch chan vijay sir mla aavdl 🥳❣️

  • @Charmi_Digital_Hub
    @Charmi_Digital_Hub ปีที่แล้ว

    सर्वकाही एकच नंबर.... पण विनयचा आवाज खूप आवडला.👌👌👌👌

  • @Msbhumesh
    @Msbhumesh ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर गाणं झालं, विजयभाऊ मुळेच गाणं बघायला खूप छान वाटतं, खूप शुभेच्छा पूर्ण टीम ला.

  • @vishalingale5481
    @vishalingale5481 ปีที่แล้ว +5

    💪💪विदर्भाची आण बाण शान असणारे विजय भाऊ खंडारे खरच भाऊ खुप👌 सुंदर अप्रतिम तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला अधिक यश मिळत राहो हीच अपेक्षा आणी प्रार्थना 👌👌🙏

  • @madanpalve3689
    @madanpalve3689 หลายเดือนก่อน

    अगदी नागराज मंजुळे यांच्या चित्रपटासारख मज्जा आली बघायला. 👍 3:53

  • @sunilmarathe5941
    @sunilmarathe5941 ปีที่แล้ว

    खूप छान गाणं आहे खूप अप्रतिम आणि दर्जेदार बनवलय खूप स्पार्क आहे तुमच्यात तुम्ही एके दिवशी आभाळात चांदण्या सारखे नक्की चमकाल god bless you sir

  • @raviwankhade123
    @raviwankhade123 ปีที่แล้ว +5

    अंगावर शहारे आले खूपच छान स्टोरी अणि त्यावर सजवलेल गाण...शेवटच पानं
    पूर्ण टीमला माझ्याकडून व माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा...

  • @agcmarathi
    @agcmarathi ปีที่แล้ว +6

    " जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है, दर्द सबके एक से है, मगर हौसले सबके अलग-अलग, कोई हताश होकर बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है ''👍👍

  • @rupaliwaware6451
    @rupaliwaware6451 ปีที่แล้ว +2

    खुप छान गाणं आह👌👌👌, आणि जे शेवटी म्हटलं ना ते शब्द तो आवाज अगदी मनाला छेदून जातो🥰

  • @swaruponline9822
    @swaruponline9822 ปีที่แล้ว

    हिरोईन खूपच छान आहे दादा ... आणि तुला तर सांगावच नाही लागत acting साठी खूप खप अभिनंदन दादा ।।।।

  • @vasantakolkar9940
    @vasantakolkar9940 ปีที่แล้ว +5

    गीत, संगीत आणि सादरीकरण सर्वच अप्रतिम....
    खूप खूप शुभेच्छा.....

  • @kishorbhowate8715
    @kishorbhowate8715 ปีที่แล้ว +3

    Oho... 😲🤩😍
    दादा एकच नंबर, अप्रतिम आहे गाणं, खुपच सुंदर, भिडल मनाला लगेच

  • @manishagavit8079
    @manishagavit8079 ปีที่แล้ว +1

    Khub chhan sogas ahe manala lagun jat ektach ❤

  • @user-jn8jn2wq8z
    @user-jn8jn2wq8z 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤

  • @swapnilwagh2017
    @swapnilwagh2017 ปีที่แล้ว +3

    खुप छान विजय भाऊ...
    कितेक जणांच्या आठवणी ताज्या करणारं गाणं आहे.
    Keep it up ..

  • @sanjaybhoyar9682
    @sanjaybhoyar9682 ปีที่แล้ว +12

    व्वा वाह व्वा विजय दादा,बढीया लोकेशन,मस्त कोरीयाग्राफी, अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sachindawane6909
    @sachindawane6909 ปีที่แล้ว

    Ek no Bhava
    हो तीच माझ्या आयुष्याच शेवटच पान

  • @santoshdakhore3986
    @santoshdakhore3986 ปีที่แล้ว +1

    विजय भाऊ तुम्ही खुप मोठे कलाकार आहात आणी खुप मोठे होनार हीच शुभेच्छा देतो लय भारी

  • @sagarnathe999
    @sagarnathe999 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर, प्रत्येक प्रेमवीराची दुखती नस गाण्यामध्ये उत्कृष्टपणे मांडली. 🤞🤞🤞🤞🎉

  • @nageshgangawane2583
    @nageshgangawane2583 ปีที่แล้ว +5

    मले माहित होतं हे शेवटचं पान धिंगाना घालणार आहे 25 m. लोक गान पाहतील.... आठ दिवसांत 🙏🌾🔥😢 लगे रहो अल्लु अर्जुन

  • @hiteshkaduofficial
    @hiteshkaduofficial ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गीत संगीत आणि गायकी....मला खूप आवडलं हे गीत....काही आठवणी जाग्या झाल्या ..
    संपूर्ण टीम ला संगीतमय शुभेच्छा.... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shubhangirathod481
    @shubhangirathod481 ปีที่แล้ว

    शुभमं भवतु
    👌👌👍

  • @user-vp8qp3lq3y
    @user-vp8qp3lq3y ปีที่แล้ว +5

    छान गाणं आहे .ऐकायला फारच छान वाटते. मन प्रसन्न झाले..

  • @shubhangikhandekar6662
    @shubhangikhandekar6662 ปีที่แล้ว +8

    Mazhe gaon, mazhi shala, khup khup chan song,🥰 and ofcourse good location.भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐

  • @gopalchaudhari1467
    @gopalchaudhari1467 ปีที่แล้ว +1

    खूपच छान दादा,अस्सल टॅलेंट

  • @ganeshkadam4439
    @ganeshkadam4439 ปีที่แล้ว +1

    खुप छान आपल्या मनातल्या भावना अप्रतिम सुंदर व्यक्त केल्या आहेत .
    गाणं खूप सुंदर आहे
    मनाला भिडणारं

  • @GONDILANGUAGE
    @GONDILANGUAGE ปีที่แล้ว +4

    खुप छान गान आहेत 👌👌💐
    पुढील गाण्यासाठी मि वाट बघेल 👌👌

  • @rameshkale378
    @rameshkale378 ปีที่แล้ว +27

    आदरनिय श्री.विजयभाऊ खूप छान गीत.सत्य घटनेवर आधारीत .... शब्दरचना खूप छान.खूप छान गायन, फोटोग्राफी, दोघांचाही अभिनय अतिउत्कृष्ठ. छान नियोजन. मला हे गीत खूप आवडले.खूप वेळ ऐकले . असेच छान गीते आम्हास ऐकायला मिळावे.यशस्वी भव!तुमचा सर्व सहकाऱ्यांनी जोव ओतून काम केले.सर्वांनाच यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा.👍👍👍

  • @rajeshmahore9204
    @rajeshmahore9204 ปีที่แล้ว +1

    Sabse hatke sabse alag vijay bavu tumche gane khup awadtat mla all everything support

  • @gautamkhairnar918
    @gautamkhairnar918 10 หลายเดือนก่อน

    खूप आत्मविश्वास आहे,मित्रा तुझ्यात खूप खूप पुढं जा.

  • @yogeshrwankhade6485
    @yogeshrwankhade6485 ปีที่แล้ว +5

    सींगर चा आवाज फुल् मराठी इंडस्ट्रीज चा वाटतो भाऊ. खुप छान वानखडे भाऊ best of luck for all team 👍👍👍

  • @vijayburange9574
    @vijayburange9574 ปีที่แล้ว +5

    खुप छ्यान् गाण आहे. आणी गाण्याची रचना मनाला भावेल अस. विजय भाऊ तुमच्या पूर्ण टीमला पुडेल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. 👍

  • @mangeshkarokar1041
    @mangeshkarokar1041 ปีที่แล้ว +1

    Ya Song chi khup diwasa pasun wait karat hoto..!
    Pahilya diwashi 10-20 veda song pahile..!
    Kharch he song aikta aikta
    Eka vegdyach Vishvat harwun jato...!
    22 August la akkha song download karun what's app var 30-30 sec che clips takun share kele...!
    Best of luck Vijay Bhau & Entire team who made such a beautiful song Congratulations everyone who directly or indirectly connected with this Song's & Vijay_khandare family...
    आपल्या विदर्भातील कलाकारांच्या कलागुणांना पाहुन गर्व होतो।
    कुठतरी आत लपून बसलेला कलाकार जिवंत होतो।

  • @gauravkalmegh6187
    @gauravkalmegh6187 ปีที่แล้ว +1

    अति उत्तम विजय भाऊ ,आपण या गाण्याने मनाला भुरळ लावलं . ❤️

  • @dhirajbaxi452
    @dhirajbaxi452 ปีที่แล้ว +13

    खूप सुंदर विजय भाऊ, भविष्यातला एक खूप मोठा सुपर स्टार अभिनेता आहेस. माझे वाक्य आठवण ठेव, नागराज मंजुळे सर नक्कीच घेतिल त्यांच्या चित्रपटात.

  • @bhushanjondhalevlog5555
    @bhushanjondhalevlog5555 ปีที่แล้ว +20

    अभिनंदन सर पुळच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️🙌🙌🙌🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹

    • @nandkumarborage3155
      @nandkumarborage3155 ปีที่แล้ว +1

      पुढच्या

    • @Manojkasalekasard6339
      @Manojkasalekasard6339 ปีที่แล้ว +1

      खुप सुंदर आपण एक दिवशी मोठे होणार आणि खूप मेहनत करता.... 👌👌👌👌💐💐💐

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 ปีที่แล้ว +3

    खूप छान..👌👍 दादा तुझ गाणं पाहून मला माझ्या पण प्रेमाची आज आठवण झाली.. 😔 माझ्या पण आयुष्यात अस झालं.... शेवट प्रेम ते प्रेम अस्त.❤️😊

  • @chhayusangole305
    @chhayusangole305 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मनाला हेल्वनारा गाना आहे.. अप्रतिम..👌👌👌👌💕

  • @RanjitDhumale
    @RanjitDhumale ปีที่แล้ว +3

    तूच माझ्या आयुष्याच ...शेवटचं पान ☺️
    love from shegaon❤

  • @prakashhagwane7412
    @prakashhagwane7412 ปีที่แล้ว +16

    खूप सुंदर💐गाणं आहे विजय भाऊ 💐💐 आणि गाण्याची स्टोरी पण खूप छान💐आहे."शेवटचं पान,,अगदी मनाला भिडणारी,तुमचं हे गाणं मला खूप आवडल.असेच समोर जातं राहा 👌👍💐💐💐

  • @vedaRaut
    @vedaRaut ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर स्टोरी तयार करण्यात आली.
    व गाण्याला आवाज संगीत खुप छान सादर केले. मि सतत बघितल्यानंतर ही बोर होत नाहीत. पुन्हा पुन्हा बघावस वाटत
    सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन

  • @kalyanigaikwad9575
    @kalyanigaikwad9575 ปีที่แล้ว

    Shrawaniy geet n sangeet.chal apratim.shabda uttam.very good beta.khup motha hoshil.khup khup ashirwad.

  • @atulsadanshiv8352
    @atulsadanshiv8352 ปีที่แล้ว +14

    खुप छान आहे विजय दादा तुमचं शेवटचं पान..... संपूर्ण टीम चे अभिनंदन....पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @subhashmohod1963
    @subhashmohod1963 ปีที่แล้ว +3

    लईच प्रगती केली विजय भाऊ!छान असीच प्रगती करा,नविन,नविन कल्पना राबवा,तुम्हाला शुभेच्छा!

  • @pratikshamanwar4922
    @pratikshamanwar4922 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गीत आहे. खूप वेळा बगतो मी....Nice

  • @G.m.Hanavate
    @G.m.Hanavate 6 วันที่ผ่านมา

    लय भारी❤❤

  • @punama4590
    @punama4590 ปีที่แล้ว +5

    खूप म्हणजे खूपच सुंदर गाणं आहे❤️❤️❤️❤️🥰, 👍👍👍🙏🙏🥰🥰😘

  • @d_screation4479
    @d_screation4479 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर रचना👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    दिल छू लिया लास्ट लाईन ने 😟💔
    पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐💐💐💐💐💐

  • @vikasripote4254
    @vikasripote4254 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा विजय भाऊ💐💐💐

  • @durgarokade9537
    @durgarokade9537 10 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, खुप सुंदर 🎉

  • @anandghantewad8634
    @anandghantewad8634 ปีที่แล้ว +7

    आतिशय सुंदर आहे गाणे आहे विजय भाऊ... पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा सर्व टीम सदस्यांना 👌👌👌👌💐💐💐

  • @ritanarwade1410
    @ritanarwade1410 ปีที่แล้ว +7

    एक नंबर👌👌👍👍 दादा तुमचे गाणे खुप छान आहे तुमचे खुप खुप अभिनदंन💐💐💐 अशेच नविन नविन गाणे करा👍👍 अशीच प्रगति करा आणि तुमच्या सोबत नविन कलकार जोडा व त्याना सुद्धा संधि मीळेल 🙏🙏तुमाला अशेच यश मीळो

    • @vithalshelke29
      @vithalshelke29 ปีที่แล้ว

      विजय खंदारे भावा तूझ्या टीम ला खूप खूप व तुला खूप खूप शुभेच्छा

  • @shriramkudke678
    @shriramkudke678 ปีที่แล้ว

    विदर्भात, सैराटसारखा चित्रपट तयार होणार, खुप छान

  • @9921739311
    @9921739311 ปีที่แล้ว

    अप्रतिम गान आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ambadaganpatiutsav2232
    @ambadaganpatiutsav2232 ปีที่แล้ว +8

    अरे वा!
    खूप छान गाणं आवाज, संगीत , चित्रीकरचे ठिकाण सगड अप्रतिम....👏 आणि सोबत विजय खंडारे सर आमच्या अंबाडा गावा मध्ये, आमच्या शाळे मध्ये... व्वा खूप खूप मजा होती त्या दरम्यान...खूप भारी acting विजय दादा..👏👏♥️ परत लवकर या आमच्या अंबाडा गावाला ...
    विनय सर तुमचा आवाज खूप छान♥️😊
    विनय सर, किरण सर आणि संचित सर.... तुम्ही खूप छान गाणं बनवलं..नेहमी प्रमाणे.... असेच गाणे बनवत रहा आणि ऐकवत रहा👍 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीम ला....
    Song deserve million view...👍👍👍
    All the best...👍♥️