वाह स्मिता ताई, सोपी बटाट्याची भाजीच्या रेसीपी बद्दल धन्यवाद! माझ्या अर्धांगिनीच काही महिन्यांपूर्वीच कॅन्सर मुळे निधन झाल! ती अतिशय उत्तम स्वयंपाक करायची! आता मीच स्वयंपाक करतो आणि मला आवड सुध्दा आहे! तुमच्या रेसिपीज मी नेहमीच ट्राय करतो! पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
आज्जी, मनापासून धन्यवाद... तुमच्या प्रामाणे मी करंज्या केल्या या दिवाळीत... इतक्या छान झाल्या म्हणून सांगू.... सगळ्यांना खूप आवडल्या... अतिशय सुरेख... मी तर तुमच्याच सगळ्या रिसिपीस करते आता... थँक you
मिरचीचे तुकडे घालण्यापेक्षा , आले व मिरचीचा ठेचा / मिक्सर ला वाटून पेस्ट घालावी... मस्त 👌 लगेच ,व सगळीकडे मिसळते. तसेच बटाटे हाताने कुस्करून घ्यावेत....
I’ve been living in the US for 30+ years. Born and raised in Pune. I make this batata bhaji, puri, shevaya kheer or shrikhanda and varan bhat for diwali dusra and ganapati. My kids love it. I make it exactly the way you showed it as it’s the certified Brahmin way of doing it. The only slight change I make is, I break down the potatoes further to a pulp like consistency and add a lil more turmeric to give it a brighter yellow look.

मराठी माणसाची सर्वात आवडती बटाट्याची भाजी आणि सोबत गरम गरम पुरी, लहान पणी शाळेच्या सहलीला ठरलेला सर्वात आवडता पदार्थ.
या भाजीचा कंटाळा येत नाही हे खरं आहे . तुम्ही अगदी सहजपणे , सोप्या पद्धतीने दाखवली . छान.
इंदोरी बटाटे असतील तर भाजी फार टेस्टी लागते पुरी व बटाट्याची भाजी ,वरनभात तूप व बटाट्याची भाजी उत्तम 😋👌 बटाटे चांगले पिठुळ उकडतो मी
Atishay soppi pan chavishta recipe ❤❤
बटाटे उकडायची छान ट्रिक सांगितलीत
आज्जी, मनापासून धन्यवाद... तुमच्या प्रामाणे मी करंज्या केल्या या दिवाळीत... इतक्या छान झाल्या म्हणून सांगू.... सगळ्यांना खूप आवडल्या... अतिशय सुरेख... मी तर तुमच्याच सगळ्या रिसिपीस करते आता... थँक you
फार आवडती भाजी,या बरोबर पुरी मस्तच लागते.
Khup khup abhaar.. Mast.. Will definitely try this dish..
Khup chhan n sopi bhaji dakhvili. Nehmich chhan samjavun sangitle. Anek shubhashish.
मिरचीचे तुकडे घालण्यापेक्षा , आले व मिरचीचा ठेचा / मिक्सर ला वाटून पेस्ट घालावी... मस्त 👌 लगेच ,व सगळीकडे मिसळते. तसेच बटाटे हाताने कुस्करून घ्यावेत....
नक्की घालून बघेन 👍🏻
खुप छान रेसिपीज आई भाजी खुप छान बनवली.❤❤❤❤❤❤❤❤❤
Namo namah. Smitatai. aatishay sunder
padhhatine numhi hi ukadlelya batatyachi
bhaji Kashi Karalyachi he sangitlya baddal tumhala ani tumchya kutumbala
Parameshwar ache sadaiwa aashirwad
labhot. Udanda ani Sadbuddhiche
wardan aapalyala ani aaplya sarwa
kutumbala labhot hi Parmeshwar chatani
prarthana. 🙏🙏🙏👌👌👌❤🌹🌹🌹🌹🌹
🙏🏻🙏🏻
साधी सोपी छान भाजी 😋
Khup chhan Ani tasty bhaji aahey hi.❤🎉😊
Nice very nice👍👌
छान सोपी ❤❤
Even if this potato bhaji is easy, you have shown the traditional way to make it perfectly. Thank you for teaching this recipe.
खूपच सुंदर🎉🎉
Mast. स्वातीने यावेळेला तू सांगितल्या प्रमाणे नारळ घालून रवा लाडू केले .परफेक्ट झाले म्हणाली.👍
मी या तयार भाजीवर साजूक तूप घालते.नंतर १ /२ मिनीटभर वाफ देते
Specifically in old days wedding batata bhaji aluchi paatal bhaji masaley bhaat n Jilebi bhaji Kadhi or mattha new generation might not know
खूप छान दिसते भाजी. यात थोडे लिंबू रस टाकला तर चव अजून मस्त लागते .
🎉🎉😮
छान.
खूप छान आहे हा व्हिडीओ. आजी तुमच्या उत्साहाला प्रणाम 🙏
Very dry and blend bhaji.
Mast 💯
chan mast aahe . 👌👌🙏
खुप छान
खूपच चवदार, तोंडाला पाणी सूट त. 👍👍👌👌
👌🏻👌🏻👌🏻❤❤
🙏🏻🙏🏻
खूप छान मस्त 👌👌
सुंदर....🎉🎉
आत्या रेसिपी मस्त ❤❤
Great
खूप छान बटाट्याची भाजी मस्त बनवली आहे😊 सपोर्टिंग
Bhaari!!! mala pan hi bhhaji khoop aawadate.. ekdam sopi, sutsutit paramparik.. Punyalahi same to same ashich kartat..
Aaji ekdam surekh bhaji ....mi pn sem tumhi keli tashich karte ...chan resipi
छान
छान 🎉
Khoopch mast kaku
Shrikhand puri batatyachi bhaji hyala dusara kuthalach paryaya nahi
Desiccated coconut chi pan dakhva na recipe ❤ u
🙏 आजी भाजी खूप खूप छान तोंडाला पाणी सुटले
❤
Khoop chaan
अगदी खरे आहे , आज्जी ! नैवेद्य म्हणजे बटाट्याची भाजी हवीच !!
Aajji mi kokanasth aamhi ukadlelya batatyala kadhich chirat naahi,haatanich batate todun takto tyachi chav aankhinach chagli lagte
Saadi mast ahe tuzi Aai ❤
Khupach bhari
खुप छान रेसिपी भाजी काकू नमस्कार ❤
Khoopch chaan
Kaku mast. Mi aaj hya padhitine keli mast zali होती. thank you 🙏
Thank you Kaku… masttt zaliii 🎉🎉🎉❤❤❤
तुमचं बोलणं प्रेमळ गोड वाटत
I’ve been living in the US for 30+ years. Born and raised in Pune. I make this batata bhaji, puri, shevaya kheer or shrikhanda and varan bhat for diwali dusra and ganapati. My kids love it. I make it exactly the way you showed it as it’s the certified Brahmin way of doing it. The only slight change I make is, I break down the potatoes further to a pulp like consistency and add a lil more turmeric to give it a brighter yellow look.
तिथेसुद्धा आपल्या संस्कृतीचे जतन करणे खूप छान वाटले🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
छान ❤
Dedicated coconut kasa karayacha
Amchya kade pan asheech batatyache bhaji me nehme karte. Baghun mala chan vartla. ❤
आजी भाजणीचे वडे आणि पावट्या ची उसळ दाखवा
मस्तच झाली बटाटा भाजी
मस्तच हं काकू
Chan
Mast
Smita tai bhatache vivid prakarachi series Kara
खुप छान बटाटा भाजी काकू
आई मस्त भाजी
मस्तच,नारळ च डेसिकेटेड किस कसा केलाय, सांगितले तर खूप छानच वाटेल ....
आलं चवीला आणि पचनासाठी उपयोगी पडतं
What is the Kadhai made of
Love you Aai tumhi khup chan ahat
Chchan
Wow, mala khup aawadte ashi batatyachi bhaji❤
👍🏻
Thank you
Hing ghaala.chaan laagte.
मी या भाजीत मिरच्या आणि आलं जाडसर वाटून घालते, बाकी सगळं असंच.
मी थोडे मेथी दाणे पण घालते फोडणीत
आम्ही थोडी साखर घालतो, तसेच सीजन मध्ये थोडे मटार पण
Desicated khobara ghari kasa kela te pan sanga … bhaji all time favourite ahe ❤
पूर्वी मी भाजीत साखर घालायचा पण हल्ली बटाटे गोडूस असल्यामुळे नाही घालत
झाकण ठेवून वाफ का नाही आणली ?
Potato came from western country
तुम्ही थाळी दाखवा
First comment...
🙏🏻🙏🏻👍🏻
खरं तर ब्राम्हणी पद्धतीच्या भाजीत आले कधीच घालत नाहीत.
Saaf chook. Amhi hadache bramhan- punyache. Certified Brahmins. It’s absolutely imperative to add ginger.
Ale ghalun chav chan yete he khare
@@shobha5624 आले, आणि मेथी दाणे
फोडणीत टाकल्यावर छान चव येते.. ब्राह्मण टाकत नाहीत असे काही नाही उगीच काय काहीही 😃
🙏🏼🇮🇳👣🚩
छानच
खूप छान
Khup chan
❤
खूप छान
खूप छान