खूप सुंदर व्हिडिओ आहे... डॉ.मॅडम चे विचार खूप आवडले...मनाला पटले.. असं वाटलं की माझ्या मनातल्या भावना मॅडम शब्दात बोलत आहेत... खूप खूप छान ..प्रशंसनीय उपक्रम..🙏🌹
हा एपिसोड यु ट्यूबवर माझ्या बहीणी ने मला पाठवला होता, जो मी आज ऐकला.त्यामुळे प्रथम मी तिला धन्यवाद देतो. आणि नंतर तुम्हाला, खरंच खूप छान टीप्स दिल्यात डॉ ज्योत्स्ना मॅडमनी ज्या आजच्या काळात खूप गरजेच्या आहेत. खुप छान एपिसोड सुरू केलाय तुम्ही त्यामुळे स्मिता मॅडम तुमच्या ह्या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
Chhan session aani khup garje ch ....thanks Smita Tai n Dr.Jyotsna Pn ajun detail sangayla hav hot Jas ki ajun konkontya goshti man chanchal krayla karnibhut aahet.. Concentration kas wadhvaych yasathi thod explanation hav hot..
Best epiode ever thank you doctor for giving such wonderful insights. I have problem of slow learner disabiliyy. So due to this i have memory problem so i use this wonderful insights andbtips as mu help
खूपच छान सेशन घेतले आहे. ताई सर्वच पालकांचा जिव्हाळ्याचा विषय आपल्या पाल्याची एकाग्रता कशी वाढवावी ?यासंदर्भात खूपच छान माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना ताई आणि स्मिता ताई.
आहार काय आणि कसा असावा यावर लवकर व्हिडिओ शेअर करा.मुलांना लागलेली मोबाइल ची सवय कशी सोडायची. मुले हुशार आहे, अभ्यास करतात,उत्तर ही सगळी देतात पण परीक्षेला असे काय होते की मार्क अभ्यास केला त्या पेक्षा कमी येतात.
Mazi mulgi 4th STD paryant abhyasat excellent hoti. Pan ata 5,6,7 la ticha score khupach Khali ala ahe te ka ani kashmule hot asel please hya baddal kay sangu shakat tumhi?
माझ्या मुलीची पण अभ्यासात एकाग्रता नाही त्यामुळे तिला आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी आयक्यू टेस्ट करायला सांगितली आहे आता ती नववी मध्ये आहे अभ्यास करते पण तिच्या लक्षातच राहत नाही काय करावं काही समजत नाही
किती योग्य शब्दांत सांगतेस ज्योत्स्ना! अतिशय उपयुक्त आहे हे.. स्मिताताई, स्तुत्य मालिका सुरू केलीय तुम्ही. पुढचा भाग ऐकायला उत्सुक आहे.
धन्यवाद..
खूप छान session घेतले आहेत dr. Ma'am तुम्ही, thank u so much Smita aani pls..मुलांचे आहार आणि एकाग्रता ह्यावर एक session नक्की ठेव pls.
Ho nakki...ha video nakki share Kara group madhe
16:22 खुपच छान माहिती ❤
खूप सुंदर व्हिडिओ आहे... डॉ.मॅडम चे विचार खूप आवडले...मनाला पटले.. असं वाटलं की माझ्या मनातल्या भावना मॅडम शब्दात बोलत आहेत...
खूप खूप छान ..प्रशंसनीय उपक्रम..🙏🌹
हा एपिसोड यु ट्यूबवर माझ्या बहीणी ने मला पाठवला होता, जो मी आज ऐकला.त्यामुळे प्रथम मी तिला धन्यवाद देतो. आणि नंतर तुम्हाला, खरंच खूप छान टीप्स दिल्यात डॉ ज्योत्स्ना मॅडमनी ज्या आजच्या काळात खूप गरजेच्या आहेत. खुप छान एपिसोड सुरू केलाय तुम्ही त्यामुळे स्मिता मॅडम तुमच्या ह्या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
धन्यवाद ताई हा विषय घेऊन मार्गदर्शन केले.
धन्यवाद मॅडम खूप खूप सुंदर माहिती दिली जी मी कधीच आणि कधीच ऐकले नव्हती मी तुमची ऋणी आहे मॅडम
खूप सुंदर मॅम... किती सध्या सुंदर आणि सरळ शब्दात तुम्ही समजावताय खरंच खूप छान सेशन 👌👌
Chhan session aani khup garje ch ....thanks Smita Tai n Dr.Jyotsna
Pn ajun detail sangayla hav hot
Jas ki ajun konkontya goshti man chanchal krayla karnibhut aahet.. Concentration kas wadhvaych yasathi thod explanation hav hot..
खूपच छान चर्चा अगदी माझ्या मनातली😊
Khup chaan sessions suru kelet Smita Tai...Thank u
Hi ma'am khup chhan session hote pan aamhala jar kahi questions astel tar Kay karave please sanga
ग्रेट स्मिता &ज्योस्त्ना मॅडम अजून आहाराच ऐकायला आवडेल 👌👍tq
Ho ..nakki
खरंच खूपच छान माहिती दिली आहे. 👍👍
तन्मनः भुञ्जीत ।
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Aju asech mulansathiche khup chanse Videos pahayla avdtil he series ashich chalu theva khup chan chan mahiti miltey
Nakki
Smita thank you for this episode.. eagerly waiting for next episode about diet for kids
Best epiode ever thank you doctor for giving such wonderful insights. I have problem of slow learner disabiliyy. So due to this i have memory problem so i use this wonderful insights andbtips as mu help
Due to that I have grasping and concentration issues
खूप छान सांगितले आहेत ताई तुम्ही खूप मदत झाली आहार कसा ध्यायचा ते पण सांगा
खूपच छान माहिती दिली ताई अगदी उपयुक्त खूप खूप धन्यवाद 🙏
Thank you 😊
Thank you
खुप छान सागितल ताई😊😊
अनन्यसाधारन माहीती Thank you...🤗
Khup chan mahiti sangitali tq ahar vishai mahiti sanga
Khup chan explain kel tumhi❤
नमस्कार ताई
खूप छान माहिती दिली स्मिता mam..tq
Khup jast required hota ha video thank you so much ❤
Thank you 😊
खूपच छान सेशन घेतले आहे. ताई सर्वच पालकांचा जिव्हाळ्याचा विषय आपल्या पाल्याची एकाग्रता कशी वाढवावी ?यासंदर्भात खूपच छान माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना ताई आणि स्मिता ताई.
Hi madam khupch chan mahiti dili tumhi ,join family made mulana kase shikvun mote karach
RPL kara
Khup chan vishan chan mahiti milali
Thank you ❤
Khup chan👌🏻👌🏻..mam suvarnprashan mulana dyave ka yabaddalpn mahiti sangavi
खुप छान अगदि सोप्या भाषेत समजवले आहे
Session घेतल्याबद्दल धन्यवाद असे उपक्रम घे जावा मॅडम😊😊
Nakki
@smitashewale2112 😊
Khup mast mla khup aavdle❤❤
Khup chan sangital 😊aata maz mulga 8 years ani 5 years cha aahe. Ter aata tumi sangitlel concept work karel ka plz sanga
विडियोत चर्चा केलेल्या संकल्पना सगळ्या वयोगटासाठी उपयोगी आहेत.
खूपच छान...thank u so much..
खुप छान आहे मॅम अजून माहिती सांगा
शुभ दिपावली शुभेच्छा🎉
धन्यवाद जी
😅😊🎉😮😂❤
Very informative video Smita Tai 🥰
खुप छान मॅडम❤
आहार काय आणि कसा असावा यावर लवकर व्हिडिओ शेअर करा.मुलांना लागलेली मोबाइल ची सवय कशी सोडायची. मुले हुशार आहे, अभ्यास करतात,उत्तर ही सगळी देतात पण परीक्षेला असे काय होते की मार्क अभ्यास केला त्या पेक्षा कमी येतात.
छान विषय घेतला आहे 🙏🏼🙏
Khup chan margdarshan aahe
आहाराचा एपिसोड लवकरात लवकर करा
ह्यात उपाय जास्त discuss झाले नाहीत, वाट बघतोय
स्मिता ताई खूपच छान 👍👌👌 खरंच आज याची गरज आहे. 👍
मलाही असंच वाटतं म्हणूनच हा विषय बोलायचं ठरवलं होतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
आपला संपर्क होऊ शकतो का ?
म्हणजे फोन नंबर किंवा पत्ता ?
At 25.. best one
Khupch chhan 👍👍
Hii mam maza mulga dead varshae cha ahikhup chanchal ahii to yeka jagivar basat nay tr mi kai kela payjen
Mala pn kahi tips pahije aahet mazya mulasathi tyache iter goshtusathi jast laksh astte abhyasasathi nhi
अप्रतिम भाष्य
सुंदर,👍👍🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि लर्निंग सेंटर कुठे आहे
Discription madhe mahiti ahe
Nice information mam!! learning center kuthe aahe?
Chhan smita madam . Dr jyotsna hyanchya kadun mulancha aahar kasa asava ya babat aikayala awdel pls lavkar ha episode karava
Ho...karnar ahot...hi sagali Malika bagha
Aaj paryant mi kadhich evdha sundar interview pahila kinva aikla navhta, kiti yogya shbdat tyani saglya prashnachi uttar dili....khup chan...
खुपच छान 👌
खूप खूप thank you 😊
Khup chan video ahe 🎉😊
Khup ch chan madam
Mam please sangnar ka jyoshna mam che clinic kuthe aahe
Jya padhhatine ty boltayt...❤
Hats of u❤
ताई मला सांगा मुलांनी ट्युशन आणि स्कूल नंतर किती वेळ अभ्यास केला पाहिजे घरी
मला वाटतं फक्त मुल नाही तर आपण ही त्या सोबत बसलं पाहिजे .तर अगदी अर्धा तास जरी अभ्यास केला तरी चालेल ...करून बघा खूप उपयोग होईल .
Khup chan
Best video ma'am ❤
Tq so much for this information mam tq tq tq
👌👌👌👌👌
Thank You 🙏
Smita tu khup cha mast disat ahe❤
Nice session
खूप छान ताई
Smita ani jyotsana madam mulanche timetable ani ahat kasa asawa he sagawe
खूप छान 🎉
Khup chan mahiti
mam can u talk @ Autism child for diet And for good digestion.and where is ur learning centre.
I m Aaru's mother 😊खूप छान session आणि खूप helpful ❤Thanku Smita taai😍
Thank you so much 🙏
Khup chhan subject ❤
✌️✌️खूप छान
Thank you so much maam
Madam
Baithakkk mhnje nemk kay......kru de
Thank so.much.ma,am🙏
Mazi mulgi 4th STD paryant abhyasat excellent hoti. Pan ata 5,6,7 la ticha score khupach Khali ala ahe te ka ani kashmule hot asel please hya baddal kay sangu shakat tumhi?
खुप छान
छान
Bording school आहे का कुठे ahe
Ase kote yoga 🧘♂️ ahet ki je mulana fooks kartat..plzz shar
अश्या विडियो ची खुप गरज आहे धन्यवाद ताई❤❤
Good Subject
Thank you 🙏
Khup chan 🎉
Thank you
Mazha mulga 9age to khup chanchl ahe mam kay kru
Khup change
Nice video
Thanks
Madam please mala tya school chi mahiti address pathva
माझ्या मुलीची पण अभ्यासात एकाग्रता नाही त्यामुळे तिला आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी आयक्यू टेस्ट करायला सांगितली आहे आता ती नववी मध्ये आहे अभ्यास करते पण तिच्या लक्षातच राहत नाही काय करावं काही समजत नाही
स्मरणशक्तीवर पुढचा एपिसोड येणार आहे, तो जरूर बघा
Yogasana
Baithak
Sadhana
Aahar
Best
Bording are kay ahe
Hi मॅम मला तीन वर्षाचा मुलगा आहे पण तो प्रि मॅच्युअर आहे पण तो झोपून खेळतो त्यावर काही उपाय करता येईल.
Mam तुम्ही मुलाचा Aahar विषयी सांगितले तर तो कसा ओlkhava
मॅडम तुमचे स्कूल कुठे आहे प्लीज मला सांगा
खूप छान thanks मुलांबद्दल एवढ्या टिप्स दिल्या बद्दल
Ma'am tumchi shala konti Ani kuthy
साधारणता किती वर्षांपासून मुलांना योगा शिकवावे