ep 39 पालकांनो वेळ आली आहे अल्पवयीन मुलीवर थोडा जास्त लक्ष देण्याची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2023
  • पालकांना वेळ आली आहे मुलींच्यावर थोडं जास्त लक्ष देण्याची कलम 302 vlogs

ความคิดเห็น • 71

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 3 หลายเดือนก่อน +3

    अल्पवयीन वय फक्त 12 वर्षापर्यंत असते.12 वर्षाच्या पुढे कोणीही आई-वडील सुरक्षितपणे मुलीला सांभाळू शकत नाही.असा निसर्गाचा नियम आहे.

  • @Hindistoriees
    @Hindistoriees 8 หลายเดือนก่อน +5

    खरं तर समाज हिजाडा असतो... वाईट लोकांचा साथ देतो.

  • @srandive5914
    @srandive5914 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार साहेब 🙏 जय महाराष्ट्र... महाराष्ट्र मध्ये प्रथमच तुम्ही केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरला, आणि अजून हे तुमचं प्रबोधन पूर्णत्वास जाणार यामध्ये शंका नाही 🙏 आपण समाजासाठी valuable आहात 🙏

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 3 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌🙏🙏🙏🙏Mama🙏🙏Mama Ek nambar Stori🙋🙋🙋👏👏👍👍👍🚩🚩🚩💯💯💯💯

  • @vikaskapse4114
    @vikaskapse4114 8 หลายเดือนก่อน +5

    इंदुरिकर महाराज ह्याचं वाक्य आठवलं -
    मोबाईल, असूद्या प्रसंगाला, असूद्या प्रसंगाला.... आला प्रसंग.....

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 8 หลายเดือนก่อน +4

    बलात्कार हे खूप वाईट गोष्ट आहे , पण मुलींनी पण सावध राहील पाहिजे.
    एकदा बलात्कार झाल्यावर ती परत त्या पोरा सोबत का जाते? त्याच्यावर विश्वास का ठेवते?
    2 दिवस मुलगी घरी नाही तर आई वडील चौकशी का नाही करत होते

  • @user-sb6hp4dj3o
    @user-sb6hp4dj3o 8 หลายเดือนก่อน +3

    जय हरी जय गुरूदेव दत्त🙏 काका आजचा एपिसोड सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे ही सत्य परिस्थिती आहे पालकांनी मुलां मुलींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे समाज खुप घान आहे सावध राहण्याची गरज आहे

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 3 หลายเดือนก่อน +2

    मुलीची कितीही बाजू घेऊन बोला पण मुलगी पहिल्या लफड्यात सामील होतीच... कोणतीच मुलगी इतकी भोळी नसते.

  • @ramnathtalpe
    @ramnathtalpe 14 วันที่ผ่านมา +1

    जी काही शिकक्षा असेल ती भर चौकात झाली पाहिजे

  • @sachindhamdhere7952
    @sachindhamdhere7952 8 หลายเดือนก่อน +2

    आई बापाचं च लक्ष नाही सध्या पोरांकड.... सगळं लक्ष बाहेर...मग ते काय आदर्श घेणार 😢

  • @prathameshkusgaonkar9323
    @prathameshkusgaonkar9323 8 หลายเดือนก่อน +1

    दादा राम कृष्ण हरी.....
    तुम्ही खुप छान काम करत आहात जेव्हापासुन तुमच्या व्हिडीओ बघत आहे बरं वाटत चांगली जनजागृती करत आहे काका तुम्ही 👍👌

  • @ramdaspagare1215
    @ramdaspagare1215 8 หลายเดือนก่อน

    शुभ सकाळ काका .आजच्या भागा पासून भरपूर शिकण्यासारखे आहे.

  • @ajayfunde
    @ajayfunde 8 หลายเดือนก่อน

    वीडियो पाहले संदेश खूप महत्वाकांक्षी आहे 💯

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 8 หลายเดือนก่อน +2

    समाजात हेच चालु आहे मुली घाबरुन गप बसतात

  • @SanjayShelke-lv8sj
    @SanjayShelke-lv8sj 21 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार काका ❤❤❤

  • @hemantjagtap5716
    @hemantjagtap5716 8 หลายเดือนก่อน +5

    इंस्टाग्राम लय बेकार
    तरुण पिढीवर मोठा आघात केला आहे

  • @yogisatav1433
    @yogisatav1433 8 หลายเดือนก่อน

    Nmaskar ..

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 8 หลายเดือนก่อน

    जय श्री राम जय महाराष्ट्र

  • @sanjayghawat5433
    @sanjayghawat5433 8 หลายเดือนก่อน +1

    सर🎉💐💕

  • @vilasgore8855
    @vilasgore8855 8 หลายเดือนก่อน

    शुभ सकाळ शेलार मामा

  • @MahadevLokhande-ql6bb
    @MahadevLokhande-ql6bb 8 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही एक काम करतात अशी अपेक्षा तुम्ही पैलवान की वर व्हिडिओ बनवत जव

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ काका ❤️❤️❤️

  • @nidighedighe8644
    @nidighedighe8644 8 หลายเดือนก่อน +2

    तात्या नमस्कार 🎉❤❤

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 8 หลายเดือนก่อน

    शुभ सकाळ

  • @piyaawade792
    @piyaawade792 7 หลายเดือนก่อน +2

    Bhau khup chan kam kar tay amhala pn bhiti watte amchi lahan mulgi ahe maza navra fauji ahe pn aai mhanun amhi kiti laksh deych ya kalyugat

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 8 หลายเดือนก่อน +2

    लव्ह जिहाद हा प्रकार आहे हा भाऊ सत्य स्थिती आपण सांगितली धन्यवाद भाऊ 🙏

    • @santoshshinde8166
      @santoshshinde8166 3 หลายเดือนก่อน

      त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे आपल्यात नाही त्यांच्या मुली बुरख्याच्या बाहेर आहेत का ...?आपल्या मुली कपडे घालतात .का सर्व विचार करा तुलना करा्.

  • @sonalisalve3530
    @sonalisalve3530 8 หลายเดือนก่อน +1

    Nice story

  • @user-fu1mf2ig8d
    @user-fu1mf2ig8d 8 หลายเดือนก่อน +1

    ओटीटी वाला हागुनच घेतला असेल 😂😂😂😂😂😂

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दादा.

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 3 หลายเดือนก่อน +1

    Namaskar Mama❤

  • @sachindhamdhere7952
    @sachindhamdhere7952 8 หลายเดือนก่อน +1

    मुलांना आपलं कोण आणि परखा कोण ओळखायला शिकवलं पाहिजे ...

  • @balirammadavkalekale4219
    @balirammadavkalekale4219 8 หลายเดือนก่อน

    Goodmorning

  • @shata8817
    @shata8817 8 หลายเดือนก่อน +2

    Mule vayat alya vr baryach goshti aai bapala sangat nahit paraspar karbhar kartat tyana aai baapa peksha baherche faltu mitr maitrin javalche vat tat mg ase nko te ghadte tya muline,aaila sangayla pahije hote pudhcha bhayanak prasang ghadla nasta 😔aani ata kona vr hi vishvas thevu vatat nahi aslya ghatna aaikun.jagne avghad jhalay saral margi mansache 😢

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 8 หลายเดือนก่อน +1

    राम राम पाटील

  • @bhujangambhore819
    @bhujangambhore819 8 หลายเดือนก่อน

    राम राम काका

  • @SangitaMadane-pi1pi
    @SangitaMadane-pi1pi 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार भाऊ छान सांगितली स्टोरी शाळेत लैगिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजे धन्यवाद

  • @akshaymore2738
    @akshaymore2738 8 หลายเดือนก่อน +2

    11:11

  • @balasahebmohite4804
    @balasahebmohite4804 8 หลายเดือนก่อน +1

    Subh sakal kaka🙏

  • @sb-ux6sd
    @sb-ux6sd 8 หลายเดือนก่อน +3

    कळव्या शेजारचा परिसर मुंब्रा म्हणजे मुसलमान आरोपी साहिल च आडनाव सांगा ना म्हणजे लोकांना कळेल कोणाला जवळ नाही करायचं ...

    • @sandeeppatil-ue8mv
      @sandeeppatil-ue8mv 7 หลายเดือนก่อน +1

      हिंदू नाव सांगून पण ट्रॅप करतात.

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 7 หลายเดือนก่อน +1

      @@sandeeppatil-ue8mv ट्रॅप काय जातच हरामी आहे त्यांची ..

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 8 หลายเดือนก่อน +3

    मोबाईल आणी त्यातील कोणत्याच ऍपला पासवर्ड न ठेवण्याच्या अटीवर मोबाईल द्यावा.

    • @santoshshinde8166
      @santoshshinde8166 3 หลายเดือนก่อน

      फार मोठा काही फरक पडणार नाही. थोडाफार पडेल.

  • @lahukharat7667
    @lahukharat7667 8 หลายเดือนก่อน +1

    बाल सुधार गृहातुन नंतर त्याची रवानगी जेल मद्ये होते का वय18 पुर्ण झाल्यावर

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 8 หลายเดือนก่อน +3

    O T T ऑल time टाइट 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣याची तर नसबंदी करायला पाहिजे

  • @vaibhavdhawale5852
    @vaibhavdhawale5852 7 หลายเดือนก่อน +1

    Tumhi kiti pn sanga mulin na tya kay sundhar nahi

  • @sandeepshinde4551
    @sandeepshinde4551 8 หลายเดือนก่อน

    11:28

  • @DREAMERS..
    @DREAMERS.. 8 หลายเดือนก่อน +1

    Karma

  • @appamasal6627
    @appamasal6627 8 หลายเดือนก่อน

    Ram Ram Mama 🎉🙏🙏💐

  • @natureenvironment8725
    @natureenvironment8725 7 หลายเดือนก่อน +1

    Mulana lahan vayat mobile Dene band kara

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 7 หลายเดือนก่อน +1

    येवढ्या घटना कोठून शोधून काढता

  • @k.g.fhome6424
    @k.g.fhome6424 8 หลายเดือนก่อน +2

    करील तो भरील

  • @asifshaikh__007
    @asifshaikh__007 8 หลายเดือนก่อน +1

    MH police pudhe konachi chalat nahi ....

  • @arjunshelke2386
    @arjunshelke2386 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार काका शिरूर मधले कोणते गाव आपले खूप छान मार्गदर्शन

  • @AkshayOfficial5304
    @AkshayOfficial5304 8 หลายเดือนก่อน +1

    बलतकर करणाऱ्या जीवच मारा

  • @rajgaikwad8967
    @rajgaikwad8967 7 หลายเดือนก่อน +1

    Tumi evde advertise takta ki advertise made video bagitlya sarkha vatato

  • @148riha
    @148riha 8 หลายเดือนก่อน

    Saheb युगे युगे कलयुगे नावाचा एक चॅनेल आहे त्याने तुमचे सर्व व्हिडिओ तिथे viral केले आहे .बघा एकदा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +3

      महेश दादा तोमाझाच चॅनल आहे मी त्यावर यूट्यूब ची माहिती सांगतो नवीन youtube वरला मदत करतो जय महाराष्ट्र

    • @148riha
      @148riha 8 หลายเดือนก่อน +2

      @@rameshshelar1253 अस का ठीक आहे

  • @akshaymore2738
    @akshaymore2738 8 หลายเดือนก่อน +1

    Kayda ala pahije kharach

  • @saitejuganesh
    @saitejuganesh 7 หลายเดือนก่อน +1

    शॉट हाणायचाय ...😅😅😅😅😅

  • @Marathi_techc
    @Marathi_techc 8 หลายเดือนก่อน +1

    12:12