ep 292 सर्वस्व गमावले सोडला नाही वसा नियती म्हणते हा डॉक्टर कसा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 112

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 5 หลายเดือนก่อน +16

    चांगला dr. आज काल नाहीत फक्त लुटणारे आहेत.

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 5 หลายเดือนก่อน +4

    मामा, आपले खुपच जुळत आहे, कुंडली, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, पंचाग ई. बाबतीत माझाही अभ्यास आहे. महत्वाचे तुम्ही आजिबात खोटे बोलत नाही. ज्ञानाबद्दल धन्यवाद!

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 5 หลายเดือนก่อน +9

    छान वातावरण आहे ,सगळी कडेच, पण पुण्यात तर खूपच छान

  • @ravishinde2045
    @ravishinde2045 5 หลายเดือนก่อน +20

    मामा तुम्ही प्रत्येक स्टोरीच्या सुरवातीला नमस्कार मंडळी राम राम मंडळी हे वाक्य प्रत्येक स्टोरीत आना खूप वजनदार आहे मी बीड जिल्ह्यातील.

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 4 หลายเดือนก่อน +1

    Today, मामा तुमच्या गोष्टी मधून खरोखरच आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं आणि तुमच्या गोष्टी ऐकताना असे वाटते की ऐकतच राहावे आता ज्या गोष्टी संबंधी मी आपल्याला बोलणार आहे ती म्हणजे डॉक्टरचा काही संबंध नसताना फक्त डॉक्टरवर शेख घेऊन त्या मुलाने ऋषिकेश चा खून केला आणि आपला व्यवसाय डॉक्टरनी चालू ठेवला जसं तुम्ही म्हणालात की खरोखरच त्या डॉक्टरांचे धन्यवाद द्यायला पाहिजे कारण त्यांनी जर ठरवलं असतं तर त्याला संपवायचं तर ते सुपारी देऊन त्यांनी त्या जो खून करणारा आहे त्याला संपवू शकले असते पण त्यांनी तसे काही केले नाही तर खरोखरच आपण आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टीमध्ये काही ना काही बोध घेण्यासारखं असतं मी आपलं चैनल सबस्क्राईब केलेले आहे आणि मला जसा वेळ मिळेल तशा मी आपल्या गोष्टी ऐकत आहे मुख्य कारण म्हणजे तुम्ही आमच्याकडची भाषा बोलता त्यामुळे आम्हाला भाषा आपुलकीची वाटते त्यामुळे तुमच्या गोष्टी ऐकतच राहाव्या असं वाटते आपलं चैनल असेच फुलत राहो आणि याच्या पेक्षा ही मी पुढे जाऊन सांगतो आपल्या चॅनलचे आणखी सबस्क्राईब वर वाढतील अशी मी ईश्वरा चरणी प्रार्थना करतो सर माझे नाव अनिरुद्ध रामभाऊ कासारे मुक्काम पोस्ट घाट नांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड सर मी डोळ्याने अंध आहे आपल्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत असतो पुन्हा एकदा आपले अगदी मनःपूर्वक धन्यवाद, 11:32 am, Delivered

  • @sandeepkate6476
    @sandeepkate6476 3 หลายเดือนก่อน +1

    पोलिसांना अजिबात सत्य सांगु नका, त्यांनी रापकावलं ना की मग सत्य सांगा 🤣🤣🤣 was epic 😂

  • @AnarsheSantosh
    @AnarsheSantosh 9 วันที่ผ่านมา

    खूप छान, सांगितले मामा

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 5 หลายเดือนก่อน +12

    चांगली स्टोरी सांगितली मामा❤ पण जाऊद्या गाडी नाही आली आज

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 5 หลายเดือนก่อน +2

    शेलार काका धन्यवाद.ही घटना त्या काळी समाजात, पुणे जिल्ह्यात खळबळ उडवणारी अत्यंत वेदनादायी घडली ज्यांची दोन्ही बाळं गेली त्या डॉ. माईनकर दाम्पत्याला सोसाव्या लागलेल्या मानसिक धक्क्याचे मोजमाप कशाने येणार नाही.त्यांना आणि त्यांच्या अविरत सेवेला प्रणाम.

  • @manojgodse8264
    @manojgodse8264 5 หลายเดือนก่อน +1

    आगदी बरोबर आहे मामा

  • @anitazende2282
    @anitazende2282 5 หลายเดือนก่อน +4

    माझे गाव दिव्ये सासवड पासून पाच किलोमीटर वर आहे मला ही सगळी घटना माहित आहे ही घटना घडली तेव्हा पूर्ण पुरंदर तालुका दुःखामध्ये होता

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी माऊली.

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 5 หลายเดือนก่อน +1

    Mama sundar stori💯💯💯👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙋🙋🌺💐

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 4 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली आपले व्हिडिओ एकूण बघुन असं वाटतं एकदा आपलीच कथा मामा सांगतील काय बघतो काय साध्य होण्यासाठी काय

  • @SambhajiMane-sq2uq
    @SambhajiMane-sq2uq 5 หลายเดือนก่อน +1

    शे ला र मामा राम कृष्ण हरी ❤❤❤🎉🎉🎉

  • @Mirashelke267
    @Mirashelke267 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan stori sangta,kaka mi roj tumche video baghate,good 😊😊

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 5 หลายเดือนก่อน +2

    राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂❤

  • @vijayamane2667
    @vijayamane2667 5 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna Hari Mavuli ❤

  • @aaba191
    @aaba191 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र मामा श्री 😊

  • @girishsalunke7813
    @girishsalunke7813 5 หลายเดือนก่อน +2

    Ajun pan dr itake chan practice kartat
    Fact seva
    Pan asha manasala itake dukkha milale
    Doctor ch vait nasatat loka pan kiti vichitra asatat he tumhala nahit nahi

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 5 หลายเดือนก่อน +1

    Mama story chan hoti. Pan mala Doctorach khup vaeet vatay.

  • @GDKolpe1980
    @GDKolpe1980 5 หลายเดือนก่อน +1

    👌🙏

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 5 หลายเดือนก่อน +3

    आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤❤

  • @rameshsutar5813
    @rameshsutar5813 5 หลายเดือนก่อน +1

    स्टोरी ऐकून डोळ्यातून पाणी आल 😢

  • @additionalzone857
    @additionalzone857 5 หลายเดือนก่อน +2

    सर्व लुटमार सुरू आहे डॉक्टर देव आहेत हे आता रायल नाही सब कुश पैसा आहे डॉक्टर साठी आता

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 5 หลายเดือนก่อน +1

    Very good doktar

  • @SantoshBhosale-l2k
    @SantoshBhosale-l2k 5 หลายเดือนก่อน +1

    Ram Ram mama 🎉 Ram kirana hari Mauli 🎉

  • @paragrana4805
    @paragrana4805 5 หลายเดือนก่อน +3

    Ram Ram Mama,

  • @sarveshbarve5186
    @sarveshbarve5186 5 หลายเดือนก่อน +1

    Mama Great story

  • @sandeeppatil-ue8mv
    @sandeeppatil-ue8mv 5 หลายเดือนก่อน +2

    In some critical cases Dr has his limitations while treating pts. In viral illness if virulence is strong then pt may become critical and it's difficult for Dr to control the infection for example some dengue cases. But pts are unware of all these complications and become violent.

  • @drrajeshraut8378
    @drrajeshraut8378 5 หลายเดือนก่อน +3

    काल पर्वाच माझ्या मित्र dr ला उधारी चे पैसे मागितले मनहून रुग्ण नातेवायिकाणे मारहान केली , कोरोना काळ आठवा ,बायको जवळ थांबत नव्हती बाप मुला सोबत् ,रात्रि अपरत्रि पुरेशि झोप् न् घेता तेंव्हा dr जीवाची परवा न करता सेवा देत होते

  • @bhaskrkagade96
    @bhaskrkagade96 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी मामा

  • @LGBellurker
    @LGBellurker 5 หลายเดือนก่อน +1

    Ase dr. Mhanje swta dukhrupi vish pachun jagala shudharupi amrat pajvinare bhagwan shankarach ahet

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 5 หลายเดือนก่อน +2

    देवाचा रूपात डॉ

  • @revanvetal9487
    @revanvetal9487 2 วันที่ผ่านมา +1

    👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    राम राम माऊली

  • @ShantaramTilve
    @ShantaramTilve 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम साहेब 🌹🙏

  • @rohitchavan9162
    @rohitchavan9162 5 หลายเดือนก่อน +1

    Ok report mama

  • @KailasChandol-lr2ut
    @KailasChandol-lr2ut 5 หลายเดือนก่อน +1

    चागल्या, काम, करन्यास,देव,कसोटी,पाहतो, डॉ कट्टर,कुटुबियास,सुखी,टेवो

  • @Pramodkadam-h3z
    @Pramodkadam-h3z 4 หลายเดือนก่อน +1

    राम राम पाटील

  • @mahesh.spatilmadhumachhind8453
    @mahesh.spatilmadhumachhind8453 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम आबा राम कृष्ण हरी

  • @Santosh-c1m
    @Santosh-c1m 5 หลายเดือนก่อน +3

    Mama ambulance wale patient kadun paise ghetat 😢😢😢😮😮

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 5 หลายเดือนก่อน +1

    जयश्री कृष्ण मामा

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade 5 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna Hari mama

  • @KailasSatote-lg4ym
    @KailasSatote-lg4ym 5 หลายเดือนก่อน +1

    गुड मॉर्निंग मामा ❤❤❤

  • @PavanShete-qq4rr
    @PavanShete-qq4rr 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी मामा 🙏

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 5 หลายเดือนก่อน +1

    Mama. Ram. Krishna. Hari

  • @SanjayShelke-lv8sj
    @SanjayShelke-lv8sj 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार काका ❤❤❤

  • @Gsk3587
    @Gsk3587 5 หลายเดือนก่อน +2

    राम राम मामा, सुप्रभात

  • @additionalzone857
    @additionalzone857 5 หลายเดือนก่อน +1

    मामा आता गोरगरिबांचा कुणीच वाली नाही

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 5 หลายเดือนก่อน +1

    Namaskar Mama 🎉

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 5 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @hanumantdham5726
    @hanumantdham5726 5 หลายเดือนก่อน +3

    मामा मी तिथलाच आहे सिंगापूर गावचा आमच्यापासून पाच किलोमीटरर गाव आहे

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 5 หลายเดือนก่อน +1

    जय, श्रीराम

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 5 หลายเดือนก่อน +1

    Karekt mama thanks

  • @RameshGadhave-w5d
    @RameshGadhave-w5d 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ मामा राम कुषन हरि

  • @AmolMhapure
    @AmolMhapure 5 หลายเดือนก่อน +2

    मामा तंत्र मंत्र करणीबधा खरे असते का यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @Krishnapawar-km7br
    @Krishnapawar-km7br 5 หลายเดือนก่อน +1

    Ramram mama.

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 5 หลายเดือนก่อน +1

    Ram Ram mama shree

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम मामा. 🙏🏻🙏🏻

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 5 หลายเดือนก่อน +1

    Good morning 🌞🌞 mama 🌄🌄

  • @reemaraikar4739
    @reemaraikar4739 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sagarugalmogle1133
    @sagarugalmogle1133 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार मामासाहेब

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @maheshphadke8673
    @maheshphadke8673 5 หลายเดือนก่อน +3

    राम राम मामा ... माझी जन्म तारीख 8/8/88आहे आता पाच दिवसांनी माझा वाढ दिवस आहे. तर सांगायचं अस की 8 हा आकडा लय बेकार आहे राव नुसती आटा आटी आहे माझ्या जीवनात😢😢😢😢😢 आणि जन्म तारीख मध्ये सगळेच 8आहेत

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +2

      आता अटी कमी होण्यासाठी पंचमुखी मारुती किंवा शनि महाराजांची भक्ती करा

    • @maheshphadke8673
      @maheshphadke8673 5 หลายเดือนก่อน

      ​@@rameshshelar1253शनिवार धरतो मामा

  • @laxmanmali479
    @laxmanmali479 5 หลายเดือนก่อน +3

    Good morning

  • @AshokJadhav-bc4gh
    @AshokJadhav-bc4gh 5 หลายเดือนก่อน +2

    राम राम

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्या सासवड पुरंदर आहे बरं

  • @vtk534kidscartoon
    @vtk534kidscartoon 5 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी मामा (खान्देशकर) कधीतरी आमची कमेंट बी लाईक करा आम्हाला पण समजेल कि आमच्याकडे तुमच लक्ष आहे

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक कमेंट वाचतो आणि लाईक करतो

  • @yashkalokhe8326
    @yashkalokhe8326 5 หลายเดือนก่อน +1

    जाऊदे गाडी 😂😂

  • @shirsatashok2617
    @shirsatashok2617 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम मामा

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt 5 หลายเดือนก่อน +1

    Shree gurudev datt

  • @gajananmankar3080
    @gajananmankar3080 5 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂🎉😂

  • @ramchandravankhande8643
    @ramchandravankhande8643 5 หลายเดือนก่อน +1

    Good morning mama

  • @rajendradandge
    @rajendradandge 5 หลายเดือนก่อน +1

    Ram ram mama

  • @anitanikam2512
    @anitanikam2512 5 หลายเดือนก่อน +1

    🙏❤

  • @RamkrushnJadhav-p5t
    @RamkrushnJadhav-p5t 5 หลายเดือนก่อน +1

    Mama.malaaushdachi.badha.zali.hoti.dr.nuste.kapayla,baslele.astat.

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दादा.

  • @Pratik123-e1j
    @Pratik123-e1j 5 หลายเดือนก่อน +3

    मामा तुमचा नंबर द्या .. विषय गंभीर आहे मार्गदर्शन हवा आहे ..❤

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  5 หลายเดือนก่อน +2

      ८७८८५७४३०२

    • @Pratik123-e1j
      @Pratik123-e1j 4 หลายเดือนก่อน

      @@rameshshelar1253 switch off lagtay

    • @Pratik123-e1j
      @Pratik123-e1j 4 หลายเดือนก่อน

      कृपया सहकार्य करा मामा .. चालू नंबर द्या

  • @gamingwithadi9352
    @gamingwithadi9352 5 หลายเดือนก่อน +1

    चुकीचं काम झालं मामा

  • @prashantshete9581
    @prashantshete9581 5 หลายเดือนก่อน +1

    Good morning sir

  • @siddhusalgar6002
    @siddhusalgar6002 5 หลายเดือนก่อน +1

    Good morning 🌅 Mama

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 5 หลายเดือนก่อน +2

    आता ज्ञानेश्वर ते दोन जीव भरून देनार काय.

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 5 หลายเดือนก่อน +1

    जिल्हा लातूर तालुका रेना

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 5 หลายเดือนก่อน +3

    रामराम मामा समाजात भक्तीच वातावरण भरभरून आहे पण त्याचा वापर पैसे मिळविण्यासाठी निच कामाकरिता होतआहे😢😂😂😅

  • @ShubhangiMane-ft5nk
    @ShubhangiMane-ft5nk 5 หลายเดือนก่อน +5

    कराड येथे परवा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलीचा खूण झाला स्टोरी बनवा मामा

    • @VaishnaviWat
      @VaishnaviWat 5 หลายเดือนก่อน +2

      राम राम मामा. हि स्टोरी सांगून मामा तुम्ही पार मन हेलावून टाकलंय. शत शत प्रणाम त्या डॉक्टर साहेबांना.

    • @SambhajiMane-sq2uq
      @SambhajiMane-sq2uq 5 หลายเดือนก่อน +2

      लवकर स्टोरी बनवा शे ला र मा मा मा😢😢😢😢😢😢

    • @SambhajiMane-sq2uq
      @SambhajiMane-sq2uq 5 หลายเดือนก่อน +1

      लवकर स्टोरी बनवा शे ला र मा मा 😅😅😅😅

  • @sanjaykarve5089
    @sanjaykarve5089 3 วันที่ผ่านมา

    ओ मामा डबल आठ माझा लकी नंबर आहे

  • @pruthvirajbhosale488
    @pruthvirajbhosale488 5 หลายเดือนก่อน +3

    मामा तुम्हाला भेटायचं आहे तुमचा नंबर द्या

  • @GaneshDesmukh-pf3py
    @GaneshDesmukh-pf3py 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @rajaramshitole9680
    @rajaramshitole9680 5 หลายเดือนก่อน +1

    राम राम मामा