आंब्याची छाटणी खूप उपयुक्त |महत्त्वाचे अवजारे |mango pruning |farming |omkar agro |ratnagiri | kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 59

  • @Kasal269
    @Kasal269 ปีที่แล้ว +6

    आंबा छाटणी व अवजारांची इतकी सखोल माहिती प्रात्यक्षिकासहीत विक्रेता भाऊ देतायत याचे प्रथम कौतुक, मोठ्या आंबा झाडांची छाटणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक खूपच उत्कृष्ट, 1)मध्य फांदी कशी वा का छाटावी (आतील भागातील पालवीला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी )
    2)भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तर पाने व्यवस्थित अन्नग्रहण करू शकतात.
    3)दमट पणामुळे येणाऱ्या रोगकिडीना बऱ्यापैकी अटकावं होतो
    3)फांदी छाटल्यानंतर बुरशी नाशक व खोडकीड प्रतिबंधक म्हणून डांबर (ब्लॅक जपान ) लावणे.बोर्डो पेक्षा हे सोपे पडते.
    4)लहान सहान नको असलेल्या व इतर फांदयाचा सूर्यप्रकाश आडवणाऱ्या फ़ांद्याची विरळणी कशी करावी.
    5)मोठी फांदी कापताना पिचकणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रथम फांदी खालून थोडी कापणे.
    खरोखरचं युट्युब वरील सखोल माहितीने परिपूर्ण व्हिडीओ असावा.
    माळीसाहेब तुमचे व विक्रेता भाऊंचे हार्दिक अभिनंदन. 🙏🙏
    जुन्या आंबा बाग बागायतदार यांना खूप उपयोगी. 👍👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว +1

      Dhanyawad bhau 🥰🙏💪💪💪💪💪😘 asach Prem kayam theva 🥰

    • @omkaragroagencies7271
      @omkaragroagencies7271 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏

    • @Kasal269
      @Kasal269 ปีที่แล้ว

      ​@@omkaragroagencies7271 🙏

    • @SushantPowar-su5sd
      @SushantPowar-su5sd 6 หลายเดือนก่อน

      यू जी ओम​@@sunilmalivlog

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे सुनील
    एकदम मस्त विडियो झाला 👌👍

  • @DilipKarkhanis-d6v
    @DilipKarkhanis-d6v ปีที่แล้ว +3

    श्री सुनील माळी यांचा आंबा वृक्ष छाटणीचा Vlog उत्कृष्ट आहे. ओमकार ॲग्रोचे श्री वैद्य यांनी प्रात्यक्षिकांसह दिलेली माहीती अत्यंत उपयुक्त आहे. मला वाटते की, गरजू बागायतदारांनी त्यांचेशी संपर्क साधून या विषयातील त्यांच्या शंकांचे निरसन करून घ्यावे. ते नक्कीच योग्य मार्गदर्शन करतीलच.
    श्री सुनील माळी यांना शुभेच्छा व धन्यवाद.
    🙏

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती पूर्ण विडिओ 👌👌👌

  • @akshaypatankar5958
    @akshaypatankar5958 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भाऊ ❤️👍

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 ปีที่แล้ว +3

    छान मित्रा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dhanyawad bhau 🥰🙏

    • @vilassawant8286
      @vilassawant8286 ปีที่แล้ว +1

      तू प्रोफ सर Takur यांचे मार्गदर्शन घे

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      @@vilassawant8286 tyancha no dya Ani Kay shikavtat te

  • @deepakjadhav4593
    @deepakjadhav4593 ปีที่แล้ว

    छान माहीती . मुंबई मध्ये अशी कुठे अवजारे मिळू शकतील

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 ปีที่แล้ว +2

    1 number bhai mahiti detos

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती.
    गुहागर ला ह्यांचं युनिट कुठं आहे ?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dhanyawad bhau 🥰
      Jastit jast aaplya mandalina pathvha jene karun aamba madhun changla utpanna ghetil

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @koli5699
    @koli5699 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपुरक माहीती दिली, आणि प्रत्यक्षिकासहीत काम करून दाखवले

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 ปีที่แล้ว +1

    सर pls पोयनाड येथील ऍड्रेस .किंवा mb नंबर सेंड करा ना.

  • @dineshacharekar
    @dineshacharekar ปีที่แล้ว +2

    करवत दाखवली तिला धार कमी झाली तर काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว +1

      Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰

  • @adhikraobagal1266
    @adhikraobagal1266 5 หลายเดือนก่อน +2

    अगोदर कटिंग केलेल्या झाडाचे रिझल्ट दाखवा

  • @shashankchakranarayan9134
    @shashankchakranarayan9134 ปีที่แล้ว

    Superb

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 9 หลายเดือนก่อน

    कोणत्या महिन्यात छाटणी करावी.
    कृपया उत्तर दया

  • @ravindrathalkar6227
    @ravindrathalkar6227 17 วันที่ผ่านมา

    कठीण कोणत्रा महिनात करावे

  • @pratibhapurohit9556
    @pratibhapurohit9556 7 หลายเดือนก่อน

    मुंबईला ही अवजारे कुठे मिळतील माझे फार्म नेरळ कर्जत जवळ आहे ...सांगितले तर बरे होईल

  • @shashi23158
    @shashi23158 6 หลายเดือนก่อน

    रत्नागिरीत कुठे आहे

  • @shivajitervankar7199
    @shivajitervankar7199 5 หลายเดือนก่อน

    सुनील माळी यांचे व्हिडिओ माहिती देणारे आहेत.

  • @suryakantsansare5726
    @suryakantsansare5726 ปีที่แล้ว +1

    बदलापूर ( ठाणे. ). च्या. जवळपास. आहे. का. ?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dilela no var nakki call kara 🙏

  • @koli5699
    @koli5699 ปีที่แล้ว

    फांदी कापली की नंतरची प्रोसेस दाखवा

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 ปีที่แล้ว +1

    ⚡✌👌👍👆

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dhanyawad bhava 🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @shivajiparle3046
    @shivajiparle3046 ปีที่แล้ว +1

    Omkar agro चा पत्ता काय आहे सुनील

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰🙏🙏🙏🙏

  • @ravindrathalkar6227
    @ravindrathalkar6227 17 วันที่ผ่านมา

    अवजारे कुठे मिळतील

  • @shivajiparle3046
    @shivajiparle3046 ปีที่แล้ว +1

    हेवी छाठनी कोणत्या महिन्यात करावी

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰

  • @rohiniboraste2360
    @rohiniboraste2360 ปีที่แล้ว

    15फुटी पोलसॉ ची किंमत किती आहे नाशिक ला मीळेल का

  • @vinayaknalawade3261
    @vinayaknalawade3261 ปีที่แล้ว +1

    सांगलीमध्ये कोठे मिळेल

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dilela no var nakki call kara 🙏❤️sarv mahiti milel ❤️❤️❤️

  • @vijaybhosle9228
    @vijaybhosle9228 ปีที่แล้ว +2

    बदलापूरला छाटणी करणारे मिळतील का?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰

    • @buntybhau
      @buntybhau ปีที่แล้ว +1

      बदलापूर नक्की कुठेस आहे सिंधुदुर्ग की रत्नागिरी

    • @vijaybhosle9228
      @vijaybhosle9228 ปีที่แล้ว +1

      @@buntybhau अंबरनाथ जिल्हा बदलापूर जवळ

  • @koli5699
    @koli5699 ปีที่แล้ว +1

    मोठी मोठी फांद्या कट करताना सरकारी परमिशनची गरज नाही ना

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      Kasli permission ..chandan Ani sagvan la permission lagte te 7*12 var nondani asel tar

    • @koli5699
      @koli5699 ปีที่แล้ว +1

      @@sunilmalivlog 7/12वर सगळया झाडांची नोंदणी असेल तर सरकारी परमिशन लागते का

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  ปีที่แล้ว

      @@koli5699 fakt chandan Ani saag , khair la