नांगरणी साठी पॉवर विडर घेताय?मग हा व्हिडिओ नक्की बघा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2023
  • ओंकार ॲग्रोटेकच्या विविध शाखांचे संपर्क क्रमांक:-
    रत्नागिरी - सुभाष रोड, जोशी पाळंद कॉर्नर - 7768991606.
    चिपळूण - शॉप नं 9, तहा हाईट्स, प्रांत ऑफिस शेजारी, मुंबई गोवा हायवे. 8800689192
    संगमेश्वर - शॉप नं 2, संगमेश्वर बसस्थानक, मारुती मंदिर शेजारी, 9405292980.
    गुहागर - शॉप नं - 67, ASM मार्केट, पोलीस चौकीच्या मागे, शृंगारतळी, 7385154587.
    लांजा - कुक्कुटपालन, कुंभारवाडी, मुंबई - गोवा हायवे. 8793665363.
    पोयनाड - वैशाली बिल्डिंग, आदर्श बँकेच्या मागे, अलिबाग पेन रोड. 9004969248
    कोलाड - वरसगांव, भीरा फाटा, भवानी मंदिर समोर, 9423381580.
    ओंकार ॲग्रोटेकची वेबसाईट:-
    www.omkaragroind.com
    #konkan #shetkari

ความคิดเห็น • 51

  • @santoshchaudhari4463

    दादा व्हिडिओ काढताना मशीन बद्दल सगळं सांगता मग किमंत सांगायला काय फरक पडतोय. हजार दोन हजार ईकडे तिकडे. पण किमंत सांगत जा. तुम्ही तरी लोकांना फसवु नका. शेतकरी पुत्रच आहात ना तुम्ही पण..

  • @suyogkorgavkar5462
    @suyogkorgavkar5462 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ खूप मस्त बनवला आहे पण मशीनची किंमत किती आहे

  • @sahilkabdule2005
    @sahilkabdule2005 ปีที่แล้ว +3

    रत्नागिरी जिल्ह्यातील नादखुळा साऊंड.... डावा साऊंड 🤞

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 ปีที่แล้ว +1

    नागरणी वखर वपेरणिसाठी पाँवर टिलर मध्ये कोणती मशिन चांगली व किंमतकिति ?

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍 भाच्या... व्हिडीओ छान झाला आहे...अलीकडे तुझे व्हिडिओ खूप कमी येतात...सध्या गावात बैल सांभाळणं सोप्प राहिलं नाही.. म्हणून मशीन बरी पडते.. काम झालं की व्यवस्थित ठेवून देता येते.. बैलांचं काम झालं तरी त्यांना वर्षभर सांभाळावं लागते...

  • @VishalKamble-sv7dv
    @VishalKamble-sv7dv ปีที่แล้ว +1

    गावाकड गाव चा ऍड्रेस काय आहे

  • @dipakgavture9737
    @dipakgavture9737 ปีที่แล้ว

    Power tiller कोणत्या कंपनीचं होय व किती किमतीमध्ये खरेदी केले,ते नाही सांगितलं , तू सांगितलेली माहिती पूर्णपणे खरी आहे ते आम्हाला कस समजणार ऋषभ

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय ❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว

    ऋषभ खुपच छान माहिती दिली आहे आधुनिक शेतीच्या कामासाठी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍

  • @baliramwatode7026

    आम्ही परभणि चे आहोत तुमचे ईकडे शोरूम आहे कामराठवाडा मधे येते ईकडे मेन्टन स कसे करायच

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti rushabha

  • @meghajuvatkar1011
    @meghajuvatkar1011 ปีที่แล้ว

    Babu ,khup cchan aani upyukt mahitipar vlog ha . Tu nehmi vegveglya content ver vedeo aantas . Tyecho baryapaiki lokank upyog hota hya vlogmadhun disun yeta . Hi tuzya alochakanver changlich chaprak ha . Tyamule asha lokanver durlaksh karun tuzi kamgiri suru thev . 👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 ปีที่แล้ว

    1 no video bhava ❤️👌

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 ปีที่แล้ว

    Good moderate farming

  • @zubernakhwa5367
    @zubernakhwa5367 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @pramodtodankar4969
    @pramodtodankar4969 ปีที่แล้ว

    Good work

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 ปีที่แล้ว

    मस्त भाचा

  • @joseagnelofernandes708
    @joseagnelofernandes708 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice thanks 👍

  • @ragini9663
    @ragini9663 ปีที่แล้ว

    Nice video

  • @ajaypalande
    @ajaypalande ปีที่แล้ว

    Thanks for information 🙏