खरच desert व ice cream babat अजुनी आपल्या देशात जास्त माहिती नाही पण मला वाटते हे घरी केलेले कधीही छानच without preservative भले थोडे बर्फाचे chunk लागु दे सुपर ice cream tai 👌👌😋
तुमच्या खूप टिप्स मी follow केल्या आहेत. खूपच फायदेशीर आहेत त्या. तुमच्या बऱ्याच रेसिपीज try सुध्दा केल्या आहेत. अतिशय सुरेख झाले पदार्थ माझे. तुमच्या प्रामाणिक आणि सुटसुटीत टिप्स ला hats off 🎉. मँगो मलाई आइस्क्रीम रेसिपी अतिशय सुरेख 🎉
Thank you tai tuzya recipe khupch chan asta Kal me icecream chi recipe karun baghital khup chan icecream chan zali khup khup thank you tai mazi ovi khup khush zali mla mhante kashi aai tu graet ahes mag tila sangital ki mazyahi peksha sarita tai grate ahe❤
Sarita tai aapala kanda lasun masala mi amazon Varun ghetla. Khupch chavishta aahe. Bhajila khup chaan chav yete. Tikhat aahe masala pan jaljalit nahi hot padarth. I am so satisfied
Aare wa Mastach zaly ice cream Saru mi ud dache papad karun bagitle Mastach zalet Fakt mi pav chamcha soda ghatla Half glass pani made sagle jinnas ghalun tyat pit malun ghetle Khup chan zalet papad Thanks
मार्केटच्या आईसक्रीमबद्दल माहिती दिली बरंं झालं आणि फार घट्ट दूध आटवण्याचं काम नसल्यामुळे करायला सोपी रेसिपी आहे नक्की करून बघू ताई खूप छान मँगो आईसक्रीम
ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहे आमच्या घरातले वयस्कर मध्यम वयाच्या बायका असे म्हणतात. ही किती मोठी नोकरी आहे घरच्यांना बाहेरच्यांना सर्वांना खाऊ घालने सांगणे सुना मुली अशा असाव्यात सुगरणी तुमच्या घरच्यांना किती छान वाटत असेल मिस्टरांना मुलांना घरच्यांना रोज काही ना काही तरी वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले जाते.
मी आॅस्र्टेलिया सिडने येथून तुझ्या रेसीपीची वाट बघत असते.इकडे टाईम झोनमुळे मला झोपायच्या अगोदर रेसिपी पहायला मिळते.तरीही छान वाटते.खर तर मी सोलापूरची... रेसीपी छानच आहे.पण इकडे सध्या पाऊस पण आहे,थंडी पण खूप आहे.माझी नातवंडे लहान आहेत.त्यामुळे मला करुन बघता येणार नाही,पण पुण्याला आयेईन तेव्हा नक्कीच करुन तुला कळवते,
Tai ashech ajun kahi flavours shikval tai mala mango, orange, sitafhal gajar halwa, gulabjamun chocolate gulkand pista paan, mawa flavours kulfi shikaychi ahe aka kulfi base pasun kase banvayche yachi kulfi. Series karal lavakarch karal
@@saritaskitchen भरवते पण म्हणतात ना, पण चारते ??😅 असो, मराठी वेगवेगळ्या पद्धतीने बोलावी पण चुकीची बोलू नये. पदार्थ खाऊ घालतात घास भरवतात चारा-गवत चारतात👍 (माहिती साठी 😀)
मी पण तुझी रेसिपी बघितली नाही अजुन पण लाईक केलें कारण मी ही मेस चे काम करते दिवसभर कुठलीही तडजोड न करता. आणि कीती मेहनत असते ते मला चांगले महिती म्हणुन तुझं कौतुक एका स्त्री ने नक्किच एका दुसऱ्या स्री चे कौतुक करावे तिला प्रेरणा द्यावी. म्हणजे तिचा उत्साह आणि आनंद वेगळाच असतो
खरच desert व ice cream babat अजुनी आपल्या देशात जास्त माहिती नाही पण मला वाटते हे घरी केलेले कधीही छानच without preservative भले थोडे बर्फाचे chunk लागु दे सुपर ice cream tai 👌👌😋
Absolutely true!!
तुमच्या खूप टिप्स मी follow केल्या आहेत. खूपच फायदेशीर आहेत त्या. तुमच्या बऱ्याच रेसिपीज try सुध्दा केल्या आहेत. अतिशय सुरेख झाले पदार्थ माझे. तुमच्या प्रामाणिक आणि सुटसुटीत टिप्स ला hats off 🎉. मँगो मलाई आइस्क्रीम रेसिपी अतिशय सुरेख 🎉
आपला व्हिडिओ पाहून आंबा मलाई आईस्क्रीम बनवले.खूप छान झाले.
Mi तुमच्या प्रमाणे मँगो आइस्क्रीम करून बघितले खूप सुंदर झाले चविष्ट
Thank you tai tuzya recipe khupch chan asta
Kal me icecream chi recipe karun baghital khup chan icecream chan zali khup khup thank you tai mazi ovi khup khush zali mla mhante kashi aai tu graet ahes mag tila sangital ki mazyahi peksha sarita tai grate ahe❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार 😊😊😊🙏🏻
खूप मस्त नेहमीप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने सांगितल ताई धन्यवाद❤
मनापासून धन्यवाद
Khoop chhan recipe, baghun bare vatate, tumhi chhan mahiti deep madhe sangata ,Thanks Tai
You are most welcome 🤗
Really nice ❤❤
Tai tumchi आईसक्रीम ची reciepee खुच aavdli nakki karun baghen dhnyvad
🌹🌹🌹 .
Suprabhat 🌞
We all Like 👍👍👍 and appreciated 🤗🤗🤗 this Lovely Foody Video 👌👌👌 !!
🇮🇳🙏💐
Nice रेसिपी 👌👌किती भारी रेसिपी करता आम्ही करायला गेलं तर जमत नाही
Jamel jamel
मॅगो मलाई आईस्क्रीम मस्तच रोज कामाला जायचे असल्यामुळे रविवारी नक्कीच मॅगो आईस्क्रीम करणार खरंच खूपच सोपी रेसिपी आहे धन्यवाद सरिता
नक्की करुन पहा
Sarita tai aapala kanda lasun masala mi amazon Varun ghetla. Khupch chavishta aahe. Bhajila khup chaan chav yete. Tikhat aahe masala pan jaljalit nahi hot padarth. I am so satisfied
glad to hear that !! Thank you very much for ur feedback
@@saritaskitchen
Hi Sarita tai. Kasha aahat tumhi??
Mi tumch mango malai icecream ghari kel pn thod patal jhal hota, taste khup chan aali hoti
Mla tumhala contact v reply kraychay pn mla achanak comments karta yet nahiye tumhala
Kahi problem jhalay ka??
Pl help me. Mla tumchya sarvch recipes v tips, tumch bolna khupch aavdta v mla pn recipes try Krayla khupch aavdta
मला तुमचे पदार्थ तुम्ही सांगता ही छान मी. परवा राज भोग आइस्क्रीम बनवले छान झाले
Recipe Mast tai ❤
Ani parth pan khup God ahe ....
Thank you
सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. तसे तर कोणत्याच रेसिपीला पापड पसारा नसतोच अगदी सहज करता येईल असे.❤
धन्यवाद
तुमची रेसिपी छान आणि सोप्पी आहे.icecream मध्ये stabilizer घालतात ना, ते कोणते घेयाचे आणि किती घेयचे
Aare wa
Mastach zaly ice cream
Saru mi ud dache papad karun bagitle
Mastach zalet
Fakt mi pav chamcha soda ghatla
Half glass pani made sagle jinnas ghalun tyat pit malun ghetle
Khup chan zalet papad
Thanks
Are waa!! Chan 🤗
खुपच छान❤🎉😊
खूपच छान रेसिपी तुझा मुलगा पार्थ खूपच गोड आहे तुम्हा दोघांना अनेक आशीर्वाद
मनापासून धन्यवाद
खूप छान mango आईस्क्रीम.
Thank you so much mi khup divsapasun thambliyehe krnya sathi
नक्की करुन पहा
Khup Chan.
मार्केटच्या आईसक्रीमबद्दल माहिती दिली बरंं झालं आणि फार घट्ट दूध आटवण्याचं काम नसल्यामुळे करायला सोपी रेसिपी आहे नक्की करून बघू ताई खूप छान मँगो आईसक्रीम
हो नक्की करुन बघा
Khup chan mahiti dili ice 🍨 cream palm dalda te taktathe
Hi Sarita, ardha litre dudhsathi milk powder,cream ani mango pulp cha praman kay ghyaycha.
खुपच सुंदर आहे छानच रेसेपी आहे नाशिक
धन्यवाद
Lai Mnje lai bhari 😋😋😋😋😋😋mango ice cream 🙏🙏1 no sugrn ahet tai tumi
thank you very much
खूपच छान बनवले मँगो आइसक्रीम सरिता ताई ❤❤
धन्यवाद
खूपच छान सरिता ताई 👌👌👌👌 छान आहे आंबा मलई icecream 😋
धन्यवाद
ताई खूपच मस्त बनवले मँगो आईस्क्रीम 👌👌❤❤
धन्यवाद
मस्त.....आजच करून baghel .Thank u
खूप छान
रेसिपी पाहणया आदी लाईक करत आहे कारण तेवडा विश्वासच आहे ताई
मनापासून धन्यवाद ❤️
Ho n
सेम
Mi pan
Majhi tr savyach ahe .........❤
Khup chhan recipe aahe 👌👌
Sarita tai ice-cream vr ice crystal yetat.tya vr solution sanga.😊
Mi banavli mast zali❤
Like before watch mouthwatering 😋😋😋
Thank you so much 😀
Pn tyta made milk powder ghtali nahi tr chle ka plz reply me
Looks so tempting …will try for sure …v easy to make tai❤
sure :)
खुप दिसांपासुन मी आईस्क्रीम बनवायचं चाललं होतं आता बनवते खूप छान रेसिपी बनवली आहे ताई तू 🙏👌😋😋😋
Thanks 🙏🏻🙏🏻
Very simple yet very nice recipe... Everyone must try this... Thanks for sharing 😊 Love from Alibag ❤
Hope you enjoy
पार्थ आणि मनस्वी नशिबवान आहेत...😊
🤗
❤❤ किती किती सुंदर आहे ❤❤
नक्की करुन पहा
Tai me karun pahile ice creme. Pan thode ice crystal lagtat. Kashane kahi sangu shakshil ka? Ani yavar ky karta yeil...
ताई खूप छान मलाई आईस्क्रीम 😋😋
खूपच छान, सोपी रेसिपी 👌👌😋
धन्यवाद
Didi without whip cream and milk powder icecream recipe share kara na pls
लाईक कंल आहै खूब छान आंबा आईसक्रीम बदल सागीतली धन्यवाद
Khup chan tai❤
Sarita mam you are great
thanks
mast ice cream.... Yummy
tai home made chocolate ice-cream and kulfi che variety dakhav na
नक्की
ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहे आमच्या घरातले वयस्कर मध्यम वयाच्या बायका असे म्हणतात. ही किती मोठी नोकरी आहे घरच्यांना बाहेरच्यांना सर्वांना खाऊ घालने सांगणे सुना मुली अशा असाव्यात सुगरणी तुमच्या घरच्यांना किती छान वाटत असेल मिस्टरांना मुलांना घरच्यांना रोज काही ना काही तरी वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले जाते.
मनापासून धन्यवाद
Khuuuup chhan...
धन्यवाद
तुमची रेसिपी खूप सहज सोपी असते ताई
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
धन्यवाद
Mast
Looking very delicious
Thanks 🤗
खूप छान❤❤
❤️❤️
खूप छान सरिता
धन्यवाद
मी आॅस्र्टेलिया सिडने येथून तुझ्या रेसीपीची वाट बघत असते.इकडे टाईम
झोनमुळे मला झोपायच्या अगोदर रेसिपी पहायला मिळते.तरीही छान वाटते.खर तर मी सोलापूरची... रेसीपी छानच आहे.पण इकडे सध्या पाऊस पण आहे,थंडी पण खूप आहे.माझी नातवंडे लहान आहेत.त्यामुळे मला करुन बघता येणार नाही,पण पुण्याला आयेईन तेव्हा
नक्कीच करुन तुला कळवते,
अरे वाह !! नंतर नक्की करुन पहा
Fresh cream konte ghyave
Chote pack milte ka?
Scoop..pp
मस्तच आहे रेसिपी
Thank you
What we can use instead of cling wrap?Is it optional??
सरिता,त्या आईस क्रीम बद्दल छान माहिती दिलीस,आता कुल्फी कुठली घ्यावी, त्यासाठी पण मार्गदर्शन कर ना प्लिज.आता इथून पुढे आम्ही अमूलच आईस क्रीमच घेऊ
Ice cream pahun tohdala pain suthle. 👌👌😋😋
🤗
Tumchi nariyal icecream keli khup chan zali 😊
😍 Apratim recipe 🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻.. n Manu chi gmmt bharich😜🤣🤣🤣..
हो ना 😅
Khup khup bhari waaw❤
thanks a lot
Ice cream freezer मध्ये ठेवताना फ्रिझर चे टेंपरेचर किती ठेवायचे ?
Tondala Pani sutlay👌👌👌👍
या पद्धतीने vanila ice cream बनवायचे असल्यास कसे बनवता येईल
Khup chan & khup sopi method
thank you
Mam thanku so much mam
most welcome 🩷
Ice Cream kupch chhn aahe me mango mastani krun pahile kupch chhn zale hote mulana kupch aavdl thank you 🙏
मनापासून धन्यवाद
आवडले.
Khupch chan mango ice cream ❤❤❤
Thanks
Khup chan tai
Tai ashech ajun kahi flavours shikval tai mala mango, orange, sitafhal gajar halwa, gulabjamun chocolate gulkand pista paan, mawa flavours kulfi shikaychi ahe aka kulfi base pasun kase banvayche yachi kulfi. Series karal lavakarch karal
Mi parat ekada kele pan ice cristal tayar zale Kay Karan asel please sanga tai
खूपच छान मॅगो आईस्क्रीम 👌👌
धन्यवाद
Milk powder kuthlya brand chi ghyaychi mam
चारते?? 😂😂😂 खाऊ घालते म्हणा. चरायला काय जनावर आहे का ते😂😂
असो, आईस्क्रीम साठी धन्यवाद. मस्त एकदम❤
आम्ही चारते किंवा भरवते असेच म्हणतो!! मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. त्यात एवढे दात दाखऊन हसण्यासारखे काहीच नाही !! 😂
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@@saritaskitchen भरवते पण म्हणतात ना, पण चारते ??😅
असो, मराठी वेगवेगळ्या पद्धतीने बोलावी पण चुकीची बोलू नये.
पदार्थ खाऊ घालतात
घास भरवतात
चारा-गवत चारतात👍
(माहिती साठी 😀)
@@saritaskitchen आणि हो, चिडू नका.
आवडतात तुमचे पदार्थ आम्हाला. Dont only accept appreciation, accept criticism too😀
निंदकाचे कमेंट असावे...........
खुप छान आहे करून बघते
नक्की
Tin ऐवजी प्लास्टिक daba चालेल का
Mala pahij asaleli RCP. Mouth watering 😁
नक्की करुन पहा
खूप छान रेसिपी ताई 🎉
धन्यवाद
Sadhya mixer chya bhandyat kel tar chalel ka
wow tai kay mastch ..jawab nahi ...lajawab
Thank you
Fresh cream nasel tar chalel ka tai tyajagi aapan kay use karu shakato
Sarita kiti mast distey😋😋😋😋😋👌👌👍
Thank you
ताई दुध पावडर च्या जागेवर कस्टर्ड पावडर वापरली तर चालेल का
looking wonderful....
Thank you! so much
खूप छान रेसिपी❤❤❤❤
धन्यवाद
मी पण तुझी रेसिपी बघितली नाही अजुन पण लाईक केलें कारण मी ही मेस चे काम करते दिवसभर कुठलीही तडजोड न करता.
आणि कीती मेहनत असते ते मला चांगले महिती म्हणुन तुझं कौतुक
एका स्त्री ने नक्किच एका दुसऱ्या स्री चे कौतुक करावे तिला प्रेरणा द्यावी. म्हणजे तिचा उत्साह आणि आनंद वेगळाच असतो
अगदी मनापासून धन्यवाद 🤗
एवढ्या व्यापातून वेळ काढून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या व्यवसाया साठी शुभेच्छा
Tai sugar free icecream Kara plese, ghari diabetics ahet plese recipies share kara
Khup chaan recipe
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद
एक नंबर मेंगो आईसक्रीम
Thanks
Khup khup mastaaa... 😋👌❤
thanks you
Can I use milk malai instead of milk powder ?
खूपच मस्त 😊
मनापासून धन्यवाद