ताई तुझ्या रेसिपी खूप खूप छान असतं यावर्षी मी तुझ्या रेसिपी बघून त्यात तयार करून विकल्या या वर्षी पहिल्यांदा मी दिवाळीचा फराळ केला व 40 हजार रुपये कमावले मी तुझी खुप खुप आभारी आहे आज मी तुझ्यामुळे माझी ओळख तयार करू शकली आहे परत एकदा खूप खूप आभार तुझे❤
सरिता ताई, तुझ्या सगळ्याच recepis खरंच खुप छान असतात, आवर्जून सांगण्याची अशी एक गोष्ट कि माझे याच वर्षी लग्न झाले आणि दिवाळी च्या फराळाचा काही फारसा अनुभव न्हवता, पण मी तुमच्या दिवाळी फराळाच्या सर्व recepis बघून फराळ बनवले, आणि सगळ्यांनी माझ्या फराळ च कौतुक केल, विशेषतः चकली.... अचूक मोजमाप आणि काही टिप्स..... खरंच thank you ताई....
Namaste mam mi nagaland madhe rahate tumche recipe bghun mi pav bhaji keli atishay sundar zali hoti... Mi mazya other state chya friend la pn.. dile tyana hi avdali ...... Thank you 👍😊 mam
Sarita mi tuzi khup khup fan ahe...agadi prambadd ni achuk asat...mazya sagalya recipe chann zalya je pan pi Sarita's kitchen follow kel te......you are the Best...only keep doing you work, cooking as your art..you are the best.. solution for every women
रेसिपी मस्त आहे असं आता सांगायची काहीच गरज नाही कारण तुझ्या सगळ्याच रेसिपी superb असतात आज रेसिपी बघताना तोंडाला एवढं पाणी सुटलं ना की बास, येत्या रविवारी चिकन लॉलीपॉप घरी बनवायचं नक्कीच करून टाकलं 😊👍🏻
Tai kharach tujhya recipe mala khup avdtat 🙏🏻❤️mala सगळ्या रेसिपी येतात तरीही तुझे व्हिडिओ मला बघायला खूप मज्जा येते... Tujha आवाज, तुझी पदार्थ कसा बनवायचा.. हे समजावून सांगणं मला खूप आवडत ❤
वाव शेजवान सॉस घरच्या घरी बनवायचा, छान छान थँक्यू, कारण हा तर कधी घरी बनवलाच नाही ना, बरं केलंस सरिता ताई शेजवान सॉस ची रेसिपी पण दिलीस, खरंच मनकवडी आहेस ग ❤❤ तुला खूप सारे हार्ट द्यावेसे वाटतात,
खरंच सरिता,तुझ्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात.मी रोज नवीन vdo ची वाट पाहत असते.आणि मी vdo सुरवातीला बघत अस्ताना मला पण वाटले की white dress आहे आणि sauce चे डाग पडनार थोडे तरी😅😅
अरे वा छान रेसिपी थँक्यू सो मच❤ मी पण करते ही रेसिपी, पण सरिता ताई तुझी तर छान असेल रेसिपी, माझ्या मुलाला आणि मुलीला आवडतं म्हणून मी करते, पण आता मला काही टिप्स मिळतील❤❤❤
मस्त गार गार थँडीचे दिवस आणि त्यात लालचुटुक लॉलीपॉप, तू तर मेजवानीच दिली ग सरिता❤❤😂तुझ्या साधेपणामुळेच तुझा रेसिपी शो पुन्हा पुन्हा बघावसा वाटतो,कुठलाच आव नाही की दिखावा सुध्दा नाही, जे आहे ते अगदी मनमोकळं😂❤❤❤
अरे व्वा..सरिता..मला शिकायचेच होते चिकन लॉलीपॉप आणि शेजवान चटणी आणि तितक्यात तुझा व्हिडिओ आला सुद्धा..😊 आज मला हि रेसिपी मिळाली आणि मला खूप हायसे वाटले..😊 सरिता मी या दिवाळीत तु सांगितल्याप्रमाणे चिरोटे बनविले होते खूप मस्त झाले होते अजिबात बिघडले नाही तुझे खूप धन्यवाद..😊🙏♥️
तू आज परफेक्ट रेसिपी सांगितली ताई, नक्की करून पाहणार, या आधी दुसरे व्हिडिओ पाहून केले होते, पण हॉटेल सारखे न्हवते झाले, धन्यवाद ताई.🙏 आणि एक विनंती आहे चिकन लॉलीपॉपला लावण्यासाठी मसाला मिळतो तो कसा करायचा तो पण सांग ना pls.
ताई माझं नवीन लग्न झालेला😬 आणि स्वयंपाक तर काहीच येत नव्हता तू होतीस म्हणून😂😂 नाहीतर बोंब😛💗 मला तू का माहीत नाही माझ्या मोठ्या ताई सारखी वाटते किचन मध्ये काम करताना तुझा आवाज आपोआप कानावर येतो☺️ 🌸 आणि विश्वास नाही बसणार पण माझ्या download मध्ये फक्त तुझे vedio असतात.. And माझ्या नवऱ्याच्या पोटातून गेलेला रस्ता मी तुझ्या मुळे जिंकले💗☺️🌸 keep growing💗
सरिता ताई तुझ्या साबुदाणा वड्याची रेसिपी पाहून मी साबुदाणा वडे बनवले, माझ्याकडे पाहुणे आले होते, इतके छान मी प्रथमच बनवले ते पण इतकी सुंदर झाले, सर्वांना आवडले, थँक्यू थँक्यू ताई हा रेसिपीसाठी, ग्रेट आहेस तू सरिता खरंच ग्रेट आहेस
Khup chhan Tai, Hostel madhe rahnarya mulanna denya sathi kahi recipes dakhwan jene karun Dil don mahine aaramat tiktil aase. Aani butter chakli cha video pan banwa please 🙏
ताई तुझ्या रेसिपी खूप खूप छान असतं यावर्षी मी तुझ्या रेसिपी बघून त्यात तयार करून विकल्या या वर्षी पहिल्यांदा मी दिवाळीचा फराळ केला व 40 हजार रुपये कमावले मी तुझी खुप खुप आभारी आहे आज मी तुझ्यामुळे माझी ओळख तयार करू शकली आहे परत एकदा खूप खूप आभार तुझे❤
अरे वा !! क्या बात है. मनापासून अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभाशीर्वाद!!
👏👏👏👏👍🌿💐
Abhinandan 👍
Abhinandan 🎉
Khupch chan abhinandan
सरिता या रेसिपी ची खूप वाट बघत होते .thank u आणि तू सांगितलेली रेसिपी कधीच बिघडत नाही
मनापासून आभार 😊
Ho me pan wat baghat hote ya receipechi😊 Thank You Tai❤
हो खरंच रेसीपी कधीच बिघडत नाही..त्यामुळे मी यांचे व्हिडिओ बघून बनवते
Tai me pan tumacha racipe bagun banavlya khup chan hotat
Ho kharch 🎉🎉tu sangitaleli resipi kadhich bighadat nhi Diwali faral tuzya resipi baghunch banavalya 1 no zaltya😅😅
सरिता ताई, तुझ्या सगळ्याच recepis खरंच खुप छान असतात, आवर्जून सांगण्याची अशी एक गोष्ट कि माझे याच वर्षी लग्न झाले आणि दिवाळी च्या फराळाचा काही फारसा अनुभव न्हवता, पण मी तुमच्या दिवाळी फराळाच्या सर्व recepis बघून फराळ बनवले, आणि सगळ्यांनी माझ्या फराळ च कौतुक केल, विशेषतः चकली.... अचूक मोजमाप आणि काही टिप्स..... खरंच thank you ताई....
मधुरा रेसिपी पेक्षा तुझ्या रेसिपी छान आहेत
Wow tondala paani ch sutle yarr ....🤤nakki try karnar
Namaste mam mi nagaland madhe rahate tumche recipe bghun mi pav bhaji keli atishay sundar zali hoti... Mi mazya other state chya friend la pn.. dile tyana hi avdali ...... Thank you 👍😊 mam
Sarita mi tuzi khup khup fan ahe...agadi prambadd ni achuk asat...mazya sagalya recipe chann zalya je pan pi Sarita's kitchen follow kel te......you are the Best...only keep doing you work, cooking as your art..you are the best.. solution for every women
Thank you very much ❤️❤️
रेसिपी मस्त आहे असं आता सांगायची काहीच गरज नाही कारण तुझ्या सगळ्याच रेसिपी superb असतात
आज रेसिपी बघताना तोंडाला एवढं पाणी सुटलं ना की बास, येत्या रविवारी चिकन लॉलीपॉप घरी बनवायचं नक्कीच करून टाकलं 😊👍🏻
नक्की करून पहा.👍🏻आणि सांगा कशी झाली डिश.😊
Tai kharach tujhya recipe mala khup avdtat 🙏🏻❤️mala सगळ्या रेसिपी येतात तरीही तुझे व्हिडिओ मला बघायला खूप मज्जा येते... Tujha आवाज, तुझी पदार्थ कसा बनवायचा.. हे समजावून सांगणं मला खूप आवडत ❤
मनापासून धन्यवाद 😊
मी आज केले चिकन lolipop खुप मस्त झाले होते thank you Sarita taii❤
सुंदर चिकन loly pop रेसिपी दाखवली मी नक्की try करीं. कृती आवडली dhanyawad
वाव शेजवान सॉस घरच्या घरी बनवायचा, छान छान थँक्यू, कारण हा तर कधी घरी बनवलाच नाही ना, बरं केलंस सरिता ताई शेजवान सॉस ची रेसिपी पण दिलीस, खरंच मनकवडी आहेस ग ❤❤ तुला खूप सारे हार्ट द्यावेसे वाटतात,
मनापासून धन्यवाद 😊
खरंच सरिता,तुझ्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात.मी रोज नवीन vdo ची वाट पाहत असते.आणि मी vdo सुरवातीला बघत अस्ताना मला पण वाटले की white dress आहे आणि sauce चे डाग पडनार थोडे तरी😅😅
Recipe Khup chaan… thank you🤗… pan Sarita tu friyar chy recipe pan sang pls
नक्की प्रयत्न करेन
एक नंबर 😋 👍❤ संडे स्पेशल
ताई मी काल पेढे बनवले छान झाले होते अगदी तेच प्रमाण वापरुन बनवले ❤
अरे वा !! मस्त
मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटले.एक नंबर
अरे वा छान रेसिपी थँक्यू सो मच❤ मी पण करते ही रेसिपी, पण सरिता ताई तुझी तर छान असेल रेसिपी, माझ्या मुलाला आणि मुलीला आवडतं म्हणून मी करते, पण आता मला काही टिप्स मिळतील❤❤❤
Ekdum yummy recripe chicken lolly pop Sarita ji wah tumche manapasun dhanyavad
धन्यवाद 😊
Wow tondala pani sutle a apratim bnvlet khupch 👌❤ 🙏
thank you
खूप छान सुंदर रेसिपी आहे
Thanks..I will definitely try it out bcz my kids love Chicken lollipop alot..😋😋😋
ताई खूप खूप म्हस्ट लॉलीपॉप बनवलं तोंडाला आणि पाणी आले तुम्ही खूप खूप धन्य वाढदिवसाच
धन्यवाद!
Khup chan recipi ni khup chan bolata tumi
ताई खूप खूप मस्तच लॉलीपॉप बनवले मी पण तुमची प्रत्येक रेसिपी मी करते तुम्ही खूप समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी❤😊👌
मनापासून धन्यवाद ताई!😊
धन्यवाद सरिता मला पण ही रेसिपी शिकायची होती खूप छान 👌🏻
नक्की करून बघा
कुरकुरीत रेसिपी 👌👌😋😋 बघून तोंडाला पाणी सुटले.
नक्की करून बघा
मी नक्की करून बघेल ह।😊👍👌
Hi sarita mala tar he recipe khup avadali chicken 65 asach same kel tar chalel kay
धन्यवाद सरिता मला पण ही रेसीपी शिकायची होती खूप छान
नक्की करून बघा
Kya bat he chikan lolipop,khup bhari ,maza mulila khup awedat,mi nehami banvte khup chan hotat,chan zali tumchi recepi pn 😊😊❤
Thank you so much 😊
1 कच नंबर मला खुप खुप आवडतात 🙏🙏😊 असेच Chinese पदार्थ दाखव 🙏 थँक्स सरिता 🙏🙏😊🌹
नक्की :) धन्यवाद
Khup Chan recipe tai majya mulila Lollipop khup avdatat nakki karin❤❤
खूप छान, माझ्या मुलांना खूप आवडतात चिकन लॉलीपॉप मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
👌❤
नक्की करून पहा. thanks
Aaj me paat vadi rassa kela khup apratim chavicha jhala kharch khup chan tumchya recipe jitkya sadhya simple astat titkach tumcha sadha simple bolna ani karnya chi padhat khup cha chan wata baghaila ❤😊
Thank you very much 😊
मस्त गार गार थँडीचे दिवस आणि त्यात लालचुटुक लॉलीपॉप, तू तर मेजवानीच दिली ग सरिता❤❤😂तुझ्या साधेपणामुळेच तुझा रेसिपी शो पुन्हा पुन्हा बघावसा वाटतो,कुठलाच आव नाही की दिखावा सुध्दा नाही, जे आहे ते अगदी मनमोकळं😂❤❤❤
मनापासून धन्यवाद 😊🤗
Tai tu kiti god ahes g tujya recipe kiti mst astat ❤me tuje recipe bgun krte ani khup mst hotat😊
Thank you so much 😊
Amazing kup chan me nakki karun baghel❤😊
*F A N T A S T I C* !! ❤😊
Lovely, looks delicious and yummy, surely try karnaar
Love your simplicity.
Your all recipes r so yummy and u explain everything so nicely thnk u so much mam stay blessed always
Thanks a lot😊 so nice of you.
Finally recipe ali 😊😊😊... thank you so much
My pleasure 😊
Bhari yummy yummy recipe with Schezwan sauce❤❤❤❤
Thank you 😊
Khup chan amhi ratrich khale pn baherun anl hot vikat ata ghurich banvta yail thanks 👌👌😋😋
नक्की करून बघा
Wow tai khoopch chan receipe❤❤
Udya banvaych plan hota majha ani aajch recipe ale.. Great thank you tai.
अरे वा ! नक्की करून बघा
खूपच छान रेसिपी ताई ..........🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान मी घरी tray करून बघेन ❤
Tai tuja kanda lasun masala khup bhari o bapry❤
खरच खुप छान सांगता खुप छान होतात पदार्थ
धन्यवाद
Madam ekda caramel bread pudding chi pn recipe share kara na
Khupch chan 👌👌😋😋😋
Wow, I always try your recepies , big thanks, I will try these.
My pleasure 😊
Chan recipe madam thanks
खूपच छान रेसिपी
अरे व्वा..सरिता..मला शिकायचेच होते चिकन लॉलीपॉप आणि शेजवान चटणी आणि तितक्यात तुझा व्हिडिओ आला सुद्धा..😊
आज मला हि रेसिपी मिळाली आणि मला खूप हायसे वाटले..😊
सरिता मी या दिवाळीत तु सांगितल्याप्रमाणे चिरोटे बनविले होते खूप मस्त झाले होते अजिबात बिघडले नाही तुझे खूप धन्यवाद..😊🙏♥️
अरे वा !! नक्कीच करून बघा 😊
खूप च छान. मी नक्की बनवून बघेन
धन्यवाद
एक नंबर झाले 😊😊😊😊😊खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍😊😊😊
धन्यवाद
👌👌👌majhya mulichi fav. Food ahe
अरे वा!! नक्की करूज बघा
सरिता रेसिपी अतिउत्तम 👌👌
Thank you 😊
खूपच छान अप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद
Thank you tai chicken lolipop chi recipe dakhavlis ❤❤
धन्यवाद!🤗
किती महिने झाले या रेसिपी ची वाट बघत होते शेवटी आलीच 😊👌👌👍👍 अंड घातल्या वर माझे लाँलिपाॅप नरम पडतात का बर
असे करून बघा होतील छान
Tai mi ya recipechi vat baghat hote
Tai borachi recipe dakhavana please 🙏
Mam tumchya recipe khup cchan asatat please ekda christmas sweets war video barnwal ka
धन्यवाद!नक्की प्रयत्न करते☺️
Thank you so much ❤❤
Khupch mast 👌👌
Thank youw
Too good sarita
Sarita tai ata tripal rise chi resipi pn hohun jaude ....
नक्की प्रयत्न करेन
Tumhi recipe evdhya god avjat sangta...tumhi ganycha class lava na khup god avj ahe ❤
Thank you 😊🙏🏻
@saritaskitchen ❤️❤️❤️
Khup chan tai .amchyakdy pit bhetat chikan 65 la lvtat ty baher .me anty bajaratun ani banvty khup chan hotat
मस्त!😊
तू आज परफेक्ट रेसिपी सांगितली ताई, नक्की करून पाहणार, या आधी दुसरे व्हिडिओ पाहून केले होते, पण हॉटेल सारखे न्हवते झाले, धन्यवाद ताई.🙏
आणि एक विनंती आहे चिकन लॉलीपॉपला लावण्यासाठी मसाला मिळतो तो कसा करायचा तो पण सांग ना pls.
असं केलं तरी पण चांगली चव येईल.तरी पण मी दाखवणयचा प्रयत्न करील.😊
Thank u tai ❤️
ताई माझं नवीन लग्न झालेला😬 आणि स्वयंपाक तर काहीच येत नव्हता तू होतीस म्हणून😂😂 नाहीतर बोंब😛💗 मला तू का माहीत नाही माझ्या मोठ्या ताई सारखी वाटते किचन मध्ये काम करताना तुझा आवाज आपोआप कानावर येतो☺️ 🌸 आणि विश्वास नाही बसणार पण माझ्या download मध्ये फक्त तुझे vedio असतात.. And माझ्या नवऱ्याच्या पोटातून गेलेला रस्ता मी तुझ्या मुळे जिंकले💗☺️🌸 keep growing💗
Mast 👌👌👌
सरिता ताई तुझ्या साबुदाणा वड्याची रेसिपी पाहून मी साबुदाणा वडे बनवले, माझ्याकडे पाहुणे आले होते, इतके छान मी प्रथमच बनवले ते पण इतकी सुंदर झाले, सर्वांना आवडले, थँक्यू थँक्यू ताई हा रेसिपीसाठी, ग्रेट आहेस तू सरिता खरंच ग्रेट आहेस
मनापासून आभार ताई ☺️
खूप छान मस्तच ताई ❤❤❤❤
Thank you 😊
Khupch mast 🙏 🙏👌👌
धन्यवाद
खूप मस्त रेसिपी.तांबडा पांढरा रस्सा रेसिपि शिकवाल का?
Tambda pandhara rasaa recipe -
th-cam.com/video/mTGwcO_HzAI/w-d-xo.htmlsi=DM7dEG5Q3vGmY1Un
@saritaskitchen खूप खूप धन्यवाद सरिता ताई
Mast zalet lollipop nakki try karnar❤❤
नक्की करून बघा!😊
वॉव खूप छान 👌🏻
वाॅव खूप छान 5:04
Tai mi madhuraj recipi kup vela try klya kdic jmlya nhi pn tumhi kup chan sangta lagec jmte recipi
धन्यवाद 😊
Simple and delicious
Khoop chan disat aahet me nakki karnar pan asech flower lolipop pan dhakava na
नक्की करून बघा:)
Thank you so much
This video
Fast like fast comment fast view ❤😍❤️
You are the best
@saritaskitchen Thanks Tai.... Baki tumcha recipe mule mi khup kahi shikle.... Khup jiv takun samjun sangta tumhi......❤
खूप मस्त ❤
Thank you 😊
मस्त 👌🏻👌🏻
धन्यवाद
Chana koliwada, chana garlik, chicken koliwada asha recipes pan dakhav na
I will try posting :) thank you ☺️
Tai tu khup bhari ahes ❤
thank you 😊☺️
Khup chan 😍 nakki karun baghnar ani kase zale te punha comment karun sangen 😊
Thank you 😊 नक्की सांगा.
सरिता मस्तच रेसिपी😊 नक्की बनवनार,, चिकन 65 रेसिपी दाखवा ना plz
नक्की
Limbu che lonche chi recipe upload kra na
पांढरा ड्रेस घालून काही मूर्खपणा केलेला नाही खूप छान दिसते आहे
एक नंबर चिकन लॉलीपॉप एक नंबर
😊😊
Khup chhan Tai, Hostel madhe rahnarya mulanna denya sathi kahi recipes dakhwan jene karun Dil don mahine aaramat tiktil aase. Aani butter chakli cha video pan banwa please 🙏
नक्की प्रयत्न करेन. th-cam.com/video/tdRFc-nAe04/w-d-xo.html butter chakli chi recipe प्लेलिस्ट बघून करा.आणि नक्की सांगा😊
Wow nice 👌
Tai tumhi nonveg chya receipe jast taka
Madhuras receipe madhe nonveg receipe jast nahit
खुप छान रेसीपी
धन्यवाद
सुंदर 😋😋🙏🙏💞💞💯💯
Thank you 😊
Mstch😋
Thanks 🤗
Amazing methad aahe hi mam😅
Micro oven madhe karu shkto ka tai
हो
खुपचं छान
धन्यवाद
👍👍👍