ताई खरच, छान माहिती दिली आहे, धंदा सुरू करु म्हटले की आपण मराठी माणसाला असे होईल, तसे होईल नाना शंका कुशंका निर्माण करतो, मरायच्या आगोदर सरण रचतो, ताई खुप खुप धन्यवाद. रमेश चव्हाण नाशिक.
व्यवसायासाठी लागणा-या मशिन्सची फार उपयुक्त माहिती सांगितली आहे. पाॅपकाॅर्न बनवण्याचे मशीन खूपच आवडले. व त्याची किंमत ही परवडणारी आहे. पापड बनवण्याचे मशीन पायाने चालवायचे आहे. पण ते सहज प्रेस होते का. का त्याला कागदी प्लेट व बाऊल बनवण्याच्या मशिनसारखी मेहनत करावी लागते. व मशीनच्या साफसफाईबाबत व मेंटेनन्स बाबतीतही माहिती सांगितली जावी. तर व्हिडिओ अधिक लाभदायक ठरेल.
तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खरचं आजची छोटे छोटे उद्योग करून संसाराला हातभार लावतात गृहणी तुम्ही एकप्रकारे सेवाचं करत आहात अशिचं प्रगती होवो ....मला लालीपॉपची मशीन हवी आहे.
Khup chan mahiti.mepan mazya mulasathi eka businesschya shodhat ahe.khup chan business ahet.sarva machines khup chan ahet.popcorn ani buddhi ke bal ki machine khup avadali.thans for sharing madam.
सुंदर माहिती, चाळी मध्ये किंवा बैठया घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उत्कृष्ट व्यवसाय, एका वेळी दोन दोन व्यवसाय पण सहज करू शकतो घरबसल्या उत्तम कमाई होऊ शकते
Aap ke margdarshan se nari shakti cha bhavishya badal shakte he,aap ke sabhi machine ke uutpadalk rojh ke upyog me lagte he, to khub achha margdharsan he🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मॅडम आपण खुप सोप्या पद्धतीने हि माहिती दिली आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होतील बचतगटा माफॆत आणि प्रत्येक गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होतील याचा महिलांनाणी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा हि विनंती
Khoop chan mahiti dili 👌👌 saglyach machinari khoop chan ahet 👌👌mala kashya thali machin var subsidy milel ka ?? & mala loly pop machin havi ahe ❤💐💐🥳🥳 Thank you team & Samarth Industries 👍👍💐💐🤝🤝
Tai tumhini kharach khup chhan margdarshan dile business baddal majhi ji shankha hoti ti dur jhali I am proud of you Mla lolipop machine hava aahe mala lollipop cha business manane karaycha aahe mi Chandrapur district chi aahe
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही मला पण काही तरी बेझनेस करायचा आहे पण पैसे ची अडचण आहे तरी आपण मला काही मदत करू शकतात का?मला पीठाची व मसाला मशीन घेयच आहे.
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे त्या दादांचे पण धन्यवाद! आपण सर्व मशीनची छान माहिती दिली आहे, धन्यवाद. सबसिडी कशी मिळते किंवा लोन घेऊन आपण कसे काम सुरू करतो हे काम आपण घरातून करू शकतो का घरातील लाईट मीटर वर हे काम चालू शकते का दुसरा मीटर घ्यावा लागतो का जास्त फेज चा? लॉलीपॉप मशीन प्रोव्हाइड करत आहात मुंबईला मला मिळू शकते का? घरातून कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणता व्यवसाय सोप्या पद्धतीने चालू करता येऊ शकतो जरा सांगाल का प्लीज
माहिती खूप छान. पण फक्त एकाच व्यवसायाचे मशीन फ्री मध्ये देणार आहेत . आणि यातला कुठलाच व्यवसाय शून्य रुपयांत चालू करता येणार नाही कारण मशीनची किंमत तर मोजावीच लागणार. बचत गटामधून या सर्व मशीन्स सबासेडी व कमी व्याजदरात घेता येतात. यात आणखी एक मशीनचा समावेश करता येईल - पेपर प्लेटस, ग्लास आणि द्रोण बनवणारी मशीन. धन्यवाद
ताई खरच, छान माहिती दिली आहे, धंदा सुरू करु म्हटले की आपण मराठी माणसाला असे होईल, तसे होईल नाना शंका कुशंका निर्माण करतो, मरायच्या आगोदर सरण रचतो, ताई खुप खुप धन्यवाद. रमेश चव्हाण नाशिक.
खर च सुंदर ,आणि खूप च उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई !!🎉🎉
शून्य रुपयांमध्ये कसे काय मशीन फुकट मिळेल का
Shree Swami Samarth khup chan mahiti dili hi machin mala milel Ashi aasha aahe❤😊
स्वामी समर्थ मशीन
Khup chan mahiti
त्या बाई सोबत लगीन केलं की सगळच येईल हंड्यात
@@trimurtidedage1997 tu kar lagin bhadya chya baila
अतिशय उत्तम माहिती दिली. सुस्पष्ट उच्चार कोणत्याही व्यक्तीला सहजपणे समजेल असे सांगितले. धन्यवाद मॅडम!!! हे सर्व व्यवसाय उभे करण्यास किती खर्च येतो.
स्पष्ट आणी स्वच्छ ऊच्चार आज पर्यंत ऐकले नव्हते बहुत बहुत धन्यवाद।
मॅडम तुम्ही खरंच छान माहिती दिली सर्व प्रकारचे मशीन दाखवल्या तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले
धन्यवाद मॅडम
खूपच छान व्हीडीओ आहे, खूप उपयुक्त महिती शिकायला मिळाली thank you 🙏🏻
मला ही मशीन पाहिजे प्लीज
Nice प्रोडक्ट आहेत खरच खुप छान माहिती दिली.. खरच खुप उपयोगी माहिती आहे घरी बसल्या चांगले काम आहे... ताई कास्य थाली फुकट भेटेल का??
Pls mala avala vidio tari maladya
नमस्कार,मी जळगाव गणेश गुरव खुप छान मार्गदर्शन आपल्याकडून मिळाले व व्यवसाय सुरु करण्यासाठी comfortable मशीन आपलेकडे उपलब्ध आहेत
धन्यवाद सर
व्यवसायासाठी लागणा-या मशिन्सची फार उपयुक्त माहिती सांगितली आहे. पाॅपकाॅर्न बनवण्याचे मशीन खूपच आवडले. व त्याची किंमत ही परवडणारी आहे. पापड बनवण्याचे मशीन पायाने चालवायचे आहे. पण ते सहज प्रेस होते का. का त्याला कागदी प्लेट व बाऊल बनवण्याच्या मशिनसारखी मेहनत करावी लागते. व मशीनच्या साफसफाईबाबत व मेंटेनन्स बाबतीतही माहिती सांगितली जावी. तर व्हिडिओ अधिक लाभदायक ठरेल.
श्री स्वामी समर्थ मला कर्जमुक्त करा
खूप छान माहिती दिली ताई मी खूप छान उपक्रम चालू केला आहे खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙂
अतिशय उपयुक्त माहीती दिली मॅडम आपण, लॉलीपॉप मशीन व बुढढी के बाल की मशीन तसेच पाॅपकाॅन मशीन उपयुक्त आहे
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आणि खरोखरच गृहिणी घरबसल्या काहीतरी व्यवसाय करू शकतात मला सुद्धा तुमची मदत हवी आहे
Mumbai madhr madt milel ka
Khup chan Tal mala sudha kansya thali cha udyog suru karaycha aahe pan paise kami padtahet
Khoop Mast Ahe Ha vyvsay. Berojgaron Rojgar Midvnyasathi.
Khup chan madam ,thank you for this bussines information
Khuap chhan mhiti dili tai thank you
खरच खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही खरचं मी व्यवसाय शोधत होतो श्री स्वामी समर्थ ❤
तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खरचं आजची छोटे छोटे उद्योग करून संसाराला हातभार लावतात गृहणी तुम्ही एकप्रकारे सेवाचं करत आहात अशिचं प्रगती होवो ....मला लालीपॉपची मशीन हवी आहे.
मार्गदर्शन आणि मदतीबरोबरच समाजकार्य. धन्यवाद!
Khup chan mahiti.mepan mazya mulasathi eka businesschya shodhat ahe.khup chan business ahet.sarva machines khup chan ahet.popcorn ani buddhi ke bal ki machine khup avadali.thans for sharing madam.
मॅडम तुम्ही खुप छान व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली, महिला घर बसल्या चांगला उद्योग करू शकतात. , शिवाय काही मशिनला सपसिडी ही आहे .👍
खूप छान माहिती दिली मी पण काही तरी शोधत होते मला खूप आवडलं मी पण व्यवसाय करेल 👌🏻👌🏻🌹🌹
सुंदर माहिती, चाळी मध्ये किंवा बैठया घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उत्कृष्ट व्यवसाय, एका वेळी दोन दोन व्यवसाय पण सहज करू शकतो
घरबसल्या उत्तम कमाई होऊ शकते
Khup Chan ma hiti dili ahe machinche rate anisubshidi clear samgitali tar genyacha vichar ahe
खुप छान आहे ह्या व्यवसाय बदल माहिती दिली म्याडम खूप खूप आभार
खूप छान आहेत व्यवसाय ताई परंतु पैशामुळेच अडते मार्गदर्शन असेच लाभू द्यावे तुमची अधिक प्रगती हो सर्वांच्या शुभेच्छा मशिन मिळेल आशा आहे धन्यवाद
❤❤❤ खुपच छान सांगितला धन्यवाद मॅडम❤❤❤
❤🎉 धन्यवाद ताई खरंच खूप छान माहिती मिळाली आहे 🎉❤
Papad masin aani masale barik karai chi masin mala khup aavadli malahi bijness karai cha aahe malati 2 masin chi price kay asel sangusaktaka please
+917666911854 call करा
Aap ke margdarshan se nari shakti cha bhavishya badal shakte he,aap ke sabhi machine ke uutpadalk rojh ke upyog me lagte he, to khub achha margdharsan he🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan mahit dili aahe nirash asay lokana navi disha dakhavat aahe thanks mam ❤
मॅडम आपण खुप सोप्या पद्धतीने हि माहिती दिली आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होतील बचतगटा माफॆत आणि प्रत्येक गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होतील याचा महिलांनाणी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा हि विनंती
व्यवसाय करण्यासाठी मोटिव्हट केले. धन्यवाद ताई🎉
एवढ्या व्यवसायांची खूप छान माहिती दिली आवडलं ताई
Khup chan aahe v explain pn Chan sangitle va gov scim chi pn mahiti dili thanks
मला सुद्धा हा बेसनेस चालू कारायचा आहे।।।।। माझ्या कड़े भरपूर लेडीज आहेत।।। असे काम कारण्या करिता।।।।।
Khoop chan mahiti dili 👌👌 saglyach machinari khoop chan ahet 👌👌mala kashya thali machin var subsidy milel ka ?? & mala loly pop machin havi ahe ❤💐💐🥳🥳 Thank you team & Samarth Industries 👍👍💐💐🤝🤝
Tai khoop chan mathi dill tumhi manaa paasun dhanyavaad pani puri pirse kiti haye 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे मँडम
Khup chan information dada but yat +sarv machine chya किमान किम्मत सांगितली asatit tr khup help zali asati
Tai tumhini kharach khup chhan margdarshan dile business baddal majhi ji shankha hoti ti dur jhali I am proud of you
Mla lolipop machine hava aahe mala lollipop cha business manane karaycha aahe mi Chandrapur district chi aahe
छोटा उदयोग छान माहिती मला चिप्स मशीन मसाले पावडर मशीन आवङली
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
I am bihar state .My laungage is hindi. Thank you.
आपण ज्या मशीन दाखवल्या आहे त्या सर्व खुप सुंदर आहे मला खुप आवडल्या आहे
😮😮😢😊😢😮😮😮😊
Every one have good opportunity for business,all machinery are best
ताई आपण खूपच छान माहिती दिलीत व्यवसाय संबंधी
खूप छान माहिती दिलीत ताई 👍मला पण पॉपकॉर्न मशीन आणि शेवया मशीन घ्यायची आहे खूप खूप इच्छा आहे
खूप छान माहिती दिली आपले खूप खूप आभार. मला यातील पॉपकॉर्न ची मशीन घ्यावीशी वाटतेय
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन बोलते मला लोलीपोप मशीन हवी आहे
Lollipop देतील तुला काढून😅😅😅
Khup chan mahiti dili. Vefarse machine khupch chan ahe
खरंच खूप छान महत्त्वाची कामाची माहिती सांगितली
Amhala machine pahije ahe....tumhi khupch Chan mahiti dili... dhanyawad
Very nice information given for starting a new business. ☺☺
खूप छान माहिती मिळाली business संबधीत
Tai mala hi Lollipop machine paije mala hi chotasa bessness chalu karaych ahe
धन्यवाद ताई ताई माहिती छान आहे हा तयार झालेला माल नेणारी कंपनी आहे का यासाठी कचा माल पुरवणारी कंपनी आहे का ते सांगा
सर्व मशीन खूप छान आहेत मॅडम 👍👍👌👌🙏🙏 खूप छान सर्व मशीन ची माहिती दिल्यात सर्वच मशीन खूप छान आहेत
धन्यवाद साहेब
खुप सुंदर वेवसाय आहे खूपच सुंदर मशीन आहेत
खूप छान माहिती दिली ताई आपणास खूप खूप धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ताई....!
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही मला पण काही तरी बेझनेस करायचा आहे पण पैसे ची अडचण आहे तरी आपण मला काही मदत करू शकतात का?मला पीठाची व मसाला मशीन घेयच आहे.
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad
Khup Sundar vyasayache mahiti dili thanks
खूपच छान व्यवासाय आहेत सर्व
Chan mahiti dili madam, masala chakki avadali👍 lolipop mashin milali tar mala anand hoil
🎉छान आहेत मशिन आणि वेवसाय पण खुप छान
Khup Chan video ahe khup changle वेवसाय आहेत
Khup chan mahiti aahe mahila sashakiti karna sathi Marathi paul asech pudhe padat raaho jay hind jay Maharashtra 🎉❤
Chan mahit dili mam aami vyavsay suru Karu sakto❤😊
खूपच छान. नवीन उद्योग करणाऱ्यांना सुवर्णसंधी.
सर्व व्यवसायांची माहिती छान सांगितली.
सर्व व्यवसायांची माहिती खुप छान सांगितली ताई तुम्ही
नमस्कार, मी विरार मुंबईहून बोलत आहे. आयुर्वेदिक मसाजर मशिन, मसाला दळणाची मशिन, धान्य दळण मशिन यांच्या किंयमती काय आहेत ? लाॕलीपाॕप मशिन मला पाहिजे.
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे त्या दादांचे पण धन्यवाद!
आपण सर्व मशीनची छान माहिती दिली आहे, धन्यवाद. सबसिडी कशी मिळते किंवा लोन घेऊन आपण कसे काम सुरू करतो हे काम आपण घरातून करू शकतो का घरातील लाईट मीटर वर हे काम चालू शकते का दुसरा मीटर घ्यावा लागतो का जास्त फेज चा?
लॉलीपॉप मशीन प्रोव्हाइड करत आहात मुंबईला मला मिळू शकते का?
घरातून कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणता व्यवसाय सोप्या पद्धतीने चालू करता येऊ शकतो जरा सांगाल का प्लीज
थँक्यू थँक्यू थँक्यू!
छान मार्गदर्शन.
👍🏻👌 खूपच छान आहेत सर्व व्यवसाय
खूप छान machinery आहेत. धणे पावडर मिरची पावडर मशीन छान आहे
Thanx
मॅम खुप छान माहिती दिली.समर्थ इंडस्ट्रि्ज चा पूर्ण पत्ता पटवा जळगाव महाराष्ट्र नारायण मोरे.
आपल्या बोलण्याची पद्धत आवडली त्याच बरोबर चिप्स सेटअप आवडला नक्की विचार करून सांगतो धन्यवाद ताईसाहेब
धन्यवाद साहेब
Sir mala khup garaj ahe maza vichar karava dhanyavad
खुप छान माहीती दिली म्याडम मला पण लालीपॉपची मशीन हवी आहे मी नांदेड जिल्ह्यातुन बोलत आहे.
माहिती खूप छान. पण फक्त एकाच व्यवसायाचे मशीन फ्री मध्ये देणार आहेत .
आणि यातला कुठलाच व्यवसाय शून्य रुपयांत चालू करता येणार नाही कारण मशीनची किंमत तर मोजावीच लागणार.
बचत गटामधून या सर्व मशीन्स सबासेडी व कमी व्याजदरात घेता येतात.
यात आणखी एक मशीनचा समावेश करता येईल - पेपर प्लेटस, ग्लास आणि द्रोण बनवणारी मशीन.
धन्यवाद
खूप उपयुक्त माहीती
We will be interested in doing the dry masala grinding machine,will it be useful in grinding turmeric🙏💐😊
Yes, definitely
खुपच सुंदर आशी माहिती दिली जय महाराष्ट्र
Khup chhan mahiti dhilya baddl dhanyawad
मॅडम खुप चांगली माहिती दिलीत 🙏🙏🙏q👌👌👌👌
Khup chaan mahiti diley mam amhi nkki share kru 👍🏻
Aapan mahiti dilele sarvch udyog changle aahet mahiti khup avadli
खूप छान माहिती होती मला. कास्या थाळी यवसाय चालू करायचं आहे माझे मिस्टर करतील टीची प्रिज आणि सब सिड की मिळेल हे सांगा गरतली मितर वर चालते का
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup chan vevsay aahe nice production
Sarve bijanes. Maritime changeling dili aahe tebadal dhanyavad
Tai ❤Dhanyawad Aapan mashini baddal atishay Sundar mahiti dilit ❤🎉🎉🎉🎉 Jai Bhim Namo Budhai ❤❤❤
khup chhan mahiti dileli ahe tai
मस्तच माहिती दिली धन्यवाद
Didi bahot bathiya baat kaamki baat atai apne mai bhi koi vyavsay mashin lena chahati hu
ताई तुम्ही दिलेली माहिती आगदी छान आहे
Mam आपले presentation खूप छान आहे