गांडूळ खत निर्मीती व्यवसाय | 15 दिवसात खत तयार होण्याची सोप्पी पद्धत | गावाकडच्या गोष्टी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- गांडूळ खत निर्मीती व्यवसाय | 15 दिवसात खत तयार होण्याची सोप्पी पद्धत | गावाकडच्या गोष्टी
राजु भिलारे यांनी गांडूळ खत निर्मीती करण्याचा व्यवसाय 2020 ला सुरू केला. संपुर्ण पणे गायीच्या शेणखताचा वापर ते गांडूळ खत निर्मीती साठी करत आहेत. 15 दिवसात खत तयार होण्याची सोप्पी पद्धत आपल्या सोबत शेअर केली.
अजुन माहीती साठी Contact करा
राजु भिलारे
9821434478
हा Video नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे Comment करुन नक्की सांगा. SUBSCRIBE पण करा 😀
#gandul #gandulkhat #gavakadchyagosti
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
Follow, like, share and more
My Instagram: / nikhilpophalevlogs
-----------------------------------------------------
Action Camera (GoPro 9): amzn.to/2Y71iRE
Gorila Tripod - amzn.to/2WCyzUn
Main Camera Mobile (Samsung M31) - amzn.to/3jrzteZ
Vlogging Tripod - amzn.to/3h1CAsD
Monopod - amzn.to/3gIctXe
Memory Card - amzn.to/3jmmZFn
Laptop - amzn.to/3gKXThE
Music
BenSound - www.bensound.c....
See You Nick | See You Nick Vlogs | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Satarakar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Satara Vlog
खूप सुंदर तसेच नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणारे असे आहे.एक प्रामाणिक प्रयत्न आहे मस्त 👍👌
आभारी आहोत...आपल्या चॅनेल मधून कोणाला तरी छोटा फायदा व्हावा हाच प्रयत्न 🙏❤
@@NikhilPophaleVlogs 5545
मुंगी साठी किती उपाय योजना केल्या आहेत
Best video 🌱
Thank you 😀
खुप खुप धन्यवाद सर गांडुळ खताचे नियोजन, फायदे,सांगितल.
Thank you 😊
खूप छान माहिती दादा,,, खूप उपयोगपूर्ण माहिती आहे
Thank you 😊
Hi
मी शरद पोफळे
M.Sc. Agriculture
ता. लोणार जि. बुलडाना
खूप छान माहिती दिलेली आहे तुम्ही आणी व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असतात तुमचे...
विशेष म्हणजे तुमचे आणी माझे आडनाव एकच आहे... त्यामुळे मला खूप आनंद झाला... या नात्याने आपले भावाचे नाते जुळाले... अशीच प्रगती करत रहा .. धन्यवाद
Thank you दादा 🙏
M@@NikhilPophaleVlogs Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Show all Veepasana Centers of INDIA U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast Use Wind Water Steam Solar Energy Collect Seed When U Eat Fruits or anytime Throw Them Near Water Sources Gobar Gas Plant Lava 📢🤠💦✍️
खुप चांगली माहिती दिली साहेब आपण धन्यवाद
धन्यवाद
Very informative
Thank you 🙏
Khupach chaan malahi gandulkhat prakalp chalu karayach ahe.
Nakki kara...kahi help hawi asel tr sanga !
Hindi me bhi vedio banao
Yes..next time
मस्त माहिती
Thank you!
पुर्ण पत्ता व नंबर पाठवा
भाऊ नमस्कार आपले कार्य फारच छान आहे,मला गांडूळ खताची सुरवात करायची आहे तरि आपली मदत मिळाली तर फार बंर होईल ,जय भोले
हो नक्की
Thank you
मित्रा खूप छान माहिती दिलीस तू आज..खूप धन्यवाद
आभारी आहोत दादा 🙏
गांडुळ कल्चर कूठे मिळेल
Valuth, Tal - Jawali, Dist - Satara
छान माहिती दिलीत
शेतकरी मित्राचे अभिनंदन
Thank You dada 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली दादा
Thank you
छान
प्रेरणादायी
Thank you 😀
पावसाळी खुर खत कसे तयार करावे ?
खूप छान महिती मीळाली 👌👌👍👍🙏🙏
पावसाळ्यात खूर खत बनवण्यासाठी थोडा त्रास होतो पण आपण सावली(जिथे पाऊस पडणारं नाही) मध्ये दोन तीन दिवसाचे सेन थोडे सुकवून वापरू शकतो
Bhai thoda dhire dhire bolo
छान माहिती मिळाली भाऊ 👌
Thank you 😀
देशी गाय पालन यशोगाथा व्हिडिओ बनवा
साहेब माझ्या देशी गायीचं आहेत सर्वजण बोलतात देशी गायी पालन परवडत नाही पण देशी गायी च्या फक्त दुधावर अवलंबून न रहाता तिच्या शेणापासून व गोमूत्रा पासून असे काहीतरी केले तर खूपच परवडते देशी गायी पालन करायला
@@rajubhilare5518
Mobile no dya उद्या सकाळी बोलतो
👌👌👌👍
बांधकाम किती वर्षा पासुन आहे. सध्याचे हिशेबात खर्च खुपच कमी सांगितलाय
5 वर्षे पासून आहे
1 bag la cha kharch kiti ahe ani tya madhun kiti profit bhetel???
छान आहे
Thank you
Tumhi jara slow bola mhnje nemk smjel
Mast
Thank you 😀
Nice
Thank you 😀
👍nice video
Thank you 😀
Are 15 divsat kasa tayar hota
Eisenia fotida या प्रजाती ची गांडूळे online विकत मिळतात? ती wormicomposting साठी योग्य असतातं?
हो
Do you make Compost beds ?
मॅडम आपण बेड बनवत नाही पण तुम्हांला मार्केट मध्ये रेडिमेड बेड भेटतील
छान
Tumchi 15 divasachi technik far avdali
Thank you 😀 😊 💓
लई स्पीड ने बोलतात हे
काही प्रश्न असतील तर इथे विचारू शकता
Hindi mee bhi banao pl
कोंबड्या ची विष्ठा गांडूळ खत निर्मितीसाठी अडथळा असतो, इथं कसं शक्य झाले!
ते त्या खतातून गांधुल कसे वेगळे करतात ते दाखवा
पाटील साहेब आपण जे गांडूळखत चाळतो ते चाळून झाल्यावर जो चाळ उरतो त्याच्यामध्ये गांडूळ व त्यांची बारीक पिल्ले असतात ते पुन्हा दुसऱ्या बेड मध्ये टाकावे
@@rajubhilare5518 दादा तुमच्या शेडची साईज किती आहे.
Very nice.
Thank you
Tumcha gav kontay
Valuth..
@@NikhilPophaleVlogs me vivar
@@NikhilPophaleVlogs kup mitre ahet maze tity
Ok bhava...nakki bhet
After 6 month yours earthworm become 6x that's way your vermicompst comes in 15days
खताचा दर किती ??
10 रु kg जागेवर
Hindi me bhi vedio banao sir
Yes..next time banate hai
Gandhul konte aahe
Normal ch ahet....pn adhik mahiti sati description mde contact number dila ahe
आर्सेनिया फेटीदा
कारण भरपूर जन तेच दाखवत नाही
15 दिवसात गांडूळ खत तयार करणाराचे नाव, पत्ता ,फोन नं पाठवा.
Raju Bhilare - 9821434478
खुप छान साहेब
जर्सी नाही, देशी गाई आहेत त्या 😊😊😊
दादा आम्हाला या दादाचा संपर्क मिळेल का
Raju Bhilare - 9821434478
मला राजू दादाचा नबंर पाढवा साहेब मला चालू करायचं आहे
9821434478 या नंबरवर call करा 😃
👍👍🙏
😀😀😀
गांडूळ खत प्रकल्प पूर्ण माहिती मिळाली धन्य वाद सर
Thank you 😀
Thanks for the information sir 👍👍👍
Thank you sir 🙏
Please
साहेब फोन करा
Address ani phone number pahije
At Post Valuth, Tal - Jawali, Dist- Satara
राजु भिलारे
- 9821434478