रूपाली ताई आपण सेंद्रिय शेती आजच्या काळाची गरज आहे हे उत्तम प्रकारे दाखवून दिले त्या बद्दल हार्दिक अभिनंदन व आपण शिकलेल्या असून सुद्धा शेतीकडे वळलात ही गोष्ट आभिमानास्पद आहे
रुपाली ताई आणि विजय सर यांचे प्रथम अभिनंदन 💐💐💐 तुम्ही साकारलेली सेंद्रिय शेती , सेंद्रिय खते आणि सेंद्रिय पदार्थ मी माझ्या वडिलांच्या मुले प्रथम पाहिले , आणि आम्ही ही तुमच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती साठी लागणाऱ्या गांडुळ खताची निर्मिती सुरू केली आणि आम्ही त्या मध्ये यशस्वी ही झालो . तुम्ही केलेल्या मार्गदर्शना बद्दल धन्यवाद ! तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा....!!!
रुपालीताई सेंद्रिय खत तयार करण व याची गोडी लोकांना लावण हे तुमच काम वारी सारखच आहे,शेती म्हणजे आई आहे तीची आरोग्याची काळजी घेतली तर पुढील पीढी सबळ निर्माण होईल.
खुप छान शुभेच्छा देशी गाईचे संगोपन करणारे शेतकरी पशुपालक काही आहेत . आता गरज आहे सर्वांनी शेतकरी यांनी पशुपालक यांनी हे करणे ही आताची आजची काळाची गरज आहे शेतीची आरोग्यता सुपीकता सांभाळण्यासाठी आपल्या भारत वासियांचे गावकऱ्यांचे परिवारांचे स्वतःचे कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्यासाठी धन्यकुमार राजमल पटवा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य
Please watch Amit Tyagi's interview published a few days back on India Farming Management TH-cam channel.He has explained everything in detail,very informative video.He has shared his 20+ years of experience
अभिनंदन रुपाली ताई आजकाल मुलींना शेती नको असते पण तुझ्यासारख्या सुशिक्षीत मुलीने समाजाला एक चांगला आदर्श दाखवुन दिला त्याबद्दल धन्यवाद
जेवण आणि
उपक्रम फारच छान आहे प्रत्येक गावात अशा महिला तयार व्हायला पाहिजे
रूपाली ताई आपण सेंद्रिय शेती आजच्या काळाची गरज आहे हे उत्तम प्रकारे दाखवून दिले त्या बद्दल हार्दिक अभिनंदन व आपण शिकलेल्या असून सुद्धा शेतीकडे वळलात ही गोष्ट आभिमानास्पद आहे
सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या बद्दल खूप छान बोललात ताई
रुपाली ताई आणि विजय सर यांचे प्रथम अभिनंदन 💐💐💐
तुम्ही साकारलेली सेंद्रिय शेती , सेंद्रिय खते आणि सेंद्रिय पदार्थ मी माझ्या वडिलांच्या मुले प्रथम पाहिले , आणि आम्ही ही तुमच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती साठी लागणाऱ्या गांडुळ खताची निर्मिती सुरू केली आणि आम्ही त्या मध्ये यशस्वी ही झालो . तुम्ही केलेल्या मार्गदर्शना बद्दल धन्यवाद ! तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा....!!!
खुप छान,रुपाली ताई, मार्गदर्शन
खूप छान, महिलांनी व सर्वच शेतकऱ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळणारा सुंदर व्हिडिओ आहे.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
छान रुपाली ताई ग्रेट
आजच्या मुलींना हेच समजवन्याची गरज आहे;
सत्यवाणाची सावत्री समजली पण महात्मा जोतिबा फुले ची सावित्री समजणार कधी.
खूपच छान मार्गदर्शन धन्यवाद
अभिनंदन ताई आपले खुप छान कामगिरी आणि महिला वर्गांना काम दिले आहे
, khup chan mahiti sangitli Rupali , tujya pudhchya vatchali sathi khup khup shubhechha,👌👌👍
खूपच छान माहिती दिली ताई
रुपालीताई सेंद्रिय खत तयार करण व याची गोडी लोकांना लावण हे तुमच काम वारी सारखच आहे,शेती म्हणजे आई आहे तीची आरोग्याची काळजी घेतली तर पुढील पीढी सबळ निर्माण होईल.
हा व्हिडीओ पाहून ताईंचा आणि विजय माळी साहेबांचा अभिमान वाटला♥️👍
🎉🎉 अभिनंदन 👍🎉🎉🎉🎉🎉
जय सावता खूप खूप अभिनंदन रूपाली ताई तुमच्या कार्याबद्दल
खुप छान शुभेच्छा देशी गाईचे संगोपन करणारे शेतकरी पशुपालक काही आहेत . आता गरज आहे सर्वांनी शेतकरी यांनी पशुपालक यांनी हे करणे ही आताची आजची काळाची गरज आहे शेतीची आरोग्यता सुपीकता सांभाळण्यासाठी आपल्या भारत वासियांचे गावकऱ्यांचे परिवारांचे स्वतःचे कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्यासाठी धन्यकुमार राजमल पटवा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य
उत्तम सेंद्रिय खत प्रकल्प
खुप खुप सुंदर सत्य ताई मी ही शेती करते मला अभिमान वाटतो 👍👍🙏🙏
अप्रतिम ताई.
ताई, आपणास सलाम, धन्यवाद आभार
जबरदस्त रुपाली ताई नारी तू नारायणी. मी बी सेंद्रिय शेती करतोय.
मी बी युट्यूबर आहे
घरचे कारभारी सरकारी नौकरी असताना रुपाली ताई सेंद्रिय शेती कामामध्ये यश संपादन करतात खरोखरच एक शेतकरी म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे
अभिनंदन रुपाली ताई 🎉
रूपाली ताईला आमचा सलाम
Rupalitai good job dhanyavad
तरुण भारत चा स्तुत्य 👌👌👌उपक्रम🙏🙏🙏
गेवराई तालुका जिल्हा बीड तुम्ही एक नंबर सेंद्रिय खत तयार केलंय
!! Abhinandan Rupali Tai..........Hatts off..........Keep it Up & Go Ahead for Bright & Successful Future Life !!
खूप छान माहिती दिली
Very good. Go ahead. Best of luck.
Very Nice 👌👌
Congratulations 💐💐💐💐
खुप छान रुपाली ताई....
अभिनंदन मँडम अती उत्तम
Very nice, congratulations.
Really inspiring!
khup chan rupali tai
Very good
रुपाली ताई तुम्ही खरच सावित्री ची लेक शोभताय,
Rupali Tai हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई साहेब
Tai khup Chan Kam ahe
Great 👍👍
छान अभिनंदन
खुप छान काम आहे मॅडम....👌👌👍💐💐
Abhinandan
Very nice we really proud of you Rupali tai. Kharach organic sheti baddal aslela jivhala, aamchya sathhi farch prerna dayi aahe.
Tai khup chaan aahet disyala pan
अभिनंदन रुपाली ताई
Very nice, proud of you
खूप छान अभिनंदन
खूप छान
खूप छान माहती दिली ताई
Very nice rupali Tai great work
Good
. Your. Efort
रुपाली यु आर great
Nice 😊
Congratulations...Rupali Tai ..
Great work
All the best Mali Tai.
चांगली माहिती सांगितले रूपालीताई अभिनंदन तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
👌👌👌
Khupch chan
ताई श्री संत सावता माळी यांच्या पुण्तिथीनिमित्त अरणलां या
Tai, abhinandan.👌💐💐🙏
Chan ahe amhi karnar ahot
रुपाली ताई खुप धन्यवाद आमाला गाडून ची कशी निर्मिती कशी कराची ते सांगा गाडूळा ला काय सामुग्री लागते ते सांगा सांगितले वर खूप धन्यवाद होईल 🙏🙏🙏
इतस्तत: पडणारा जैविक कचरा नफायोग्य खतात रुपांतरित करणारा हा उद्योग सामान्यांना प्रेरणा देवो हुच इच्छा !
Great job, Congratulations, keep it up
अभिनंदन ताई मलापंन हा वेवसाय करायचा आहे मला यचबदल जास्त माहिती देवु शकाल
अभिनंदन
ILikeit.sister
Me.kishor.Dhote
Kup chan
Abhinandan taii
नमस्कार विजय सर आपण गांडूळाचे बेड कशाची तयार केलेले आहेत कृपया ची माहिती दिली तर आम्ही ते करू गोविंदराव शिरसागर हंडरगुळी तालुका उदगीर
खूप छान ताई
Khuppach chhan🙏tai amhala gandul khat pahije aahe kase kilo milel ? Tumchya address pathava amhi khat gheun jau
Mala pan suru करायचा आहे शेन खत माझ्या शेता साठी
Tai tumch products jer magvaych asel ter kuthe Contact karayche.
Please watch Amit Tyagi's interview published a few days back on India Farming Management TH-cam channel.He has explained everything in detail,very informative video.He has shared his 20+ years of experience
मी मिरची लावली आहे रासायनिक खत टाकले आहे पन मिरची kalar नाही बाजारत घेत नाहित मी ठरवल आता
कृपया करके हिंदी भाषा में वीडियो बनाकर डालें यह भाषा हमारी समझ में नहीं आ रही
आपल्या प्रोजेक्टचा पूर्ण पत्ता व फोन नंबर मिळाला तर बरे होईल
🙏🙏👌👌👆👆
सेंद्रिय शेती काळाची गरज आहे मॅडम तुमचा नंबर पाठवा
Trenig kuthe milel
Congratulations Rupali didi
Danevad madam
आपल्याकडे गांडूळ खत विक्रीसाठी आहे काय
Madam mala hi ha vevsay karaycha ahe mala mahiti sangal ka phone number dyal ka
मँडम नंबर पाठवा प्लिज
सावता माळी ताई सावंता माळी नाही
I need earthworm
Tumchya address pathava
Contact number milel kay
ताई नबंर पाहिजे आहे मॅडम नंबर
कृपया सम्पर्क न द्या
आपला नंबर पाठवा
शेतकऱ्यांना लुटणारी टोळी तर तयार झाली नाही ना
Khoop chhan mahiti milalee, Khoop Abhinandan Rupali Tai . Tumcha contact number milel ka ? Tumchyakadun amhala ankhi thodi information ghyayachi ahe.
खूप छान माहिती दिली आहे ताई
Great job. Congratulations, keep it up
ङङङङङङ
👌👌👌