सेंद्रिय खत कसे तयार करायचे | सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत | how to made Organic fertilizer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • सेंद्रिय खत कसे तयार करायचे | सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत | how to made Organic fertilizer
    स्लरी कशी बनवावी, कल्चर कोणतं वापरावं
    • सेंद्रिय खतासाठी कल्चर...
    #me_active_farmer
    #सेंद्रियखत
    #Organicfertilizer
    #सेंद्रियखतकसेतयारकरायचे
    #सेंद्रियखततयारकरण्याचीपद्धत
    #howtomadeOrganicfertilizer
    #सेंद्रीयखतमाहिती
    #घरच्याघरीसेंद्रियखततयारकरणे
    #sendriykhatkasetayarkarayche
    #sendriykhattayarkaranyachipaddhat
    #sendriykhatmahiti
    #gharachyagharisendriykhattayarkarane
    जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
    माझ्याशी येथें संपर्क करा
    collabration & paid pramotions
    ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
    इंस्टाग्राम - www.instagram....
    फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
    हे व्हिडीओ नक्की बघा
    कांदा पिक खत व्यवस्थापन
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    शेतकऱ्यांची दिशाभूल
    • पावसाळी कांदा|कांदा उत...
    नांगरणी कशी करावी
    • समपातळी नांगरणी | नांग...
    • नांगरणीची पूर्वतयारी |...
    • शेताच्या बांधाजवळ नांग...
    • नांगरणीच्या प्रश्नांना...
    • सरळ तास करणे | आडतास क...
    • नांगराची सेटिंग | समपा...
    खालील सर्व playlist बघा
    १. • कांदा रोप तयार करणे टप...
    २. • मका खत व्यवस्थापन टप्प...
    ३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
    ४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...

ความคิดเห็น • 33

  • @गोट्यापवार-य7फ
    @गोट्यापवार-य7फ 2 ปีที่แล้ว +5

    शेतकऱ्यांना लाख मोलाचा सल्ला दिला तुम्ही साहेब 🙏

  • @prashantreddy7999
    @prashantreddy7999 2 ปีที่แล้ว +1

    सर एक दम सुपर खत 🙏🙏🙏

  • @manikdhamode6157
    @manikdhamode6157 ปีที่แล้ว +2

    अर्धवट माहिती, काय काय घ्यायचे ते सांगा

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 2 ปีที่แล้ว

    Mast bhau

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 ปีที่แล้ว +2

    सर माहिती पुर्ण द्या कोणतं कसं अणि किती प्रमाण असावं

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      स्लरी बनवताना कोणतेही कल्चर हे २०० ली पाण्यात २ लिटर वापरतात

  • @firozkirana8745
    @firozkirana8745 ปีที่แล้ว +1

    🙏👍👌💐🇮🇳

  • @sanjaymadhawai7959
    @sanjaymadhawai7959 2 ปีที่แล้ว +1

    बेड किती दिवस ठेवा लागेल

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      1 महिन्यानंतर पलटी द्यायची, त्यानंतर साधारण 15 दिवसाच्या पुढे वापर करू शकतो

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 ปีที่แล้ว +1

    साहेब हे वापरायचे कसे.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      सेंद्रिय खत की स्लरी?

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 ปีที่แล้ว +1

    थोडक्यात माहिती. द्या. भाऊ. डोके. दुखणे. चे. काम

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      कदाचित तुम्ही मोबाईल जास्त बघत असावेत, महत्व महत्वाचे व्हिडिओ बघा

  • @sandipjadhav730
    @sandipjadhav730 2 ปีที่แล้ว

    कांदा पिकासाठी कधी वापरले पाहिजे. लागवडी आधी का लागवड झाल्यावर

  • @sonaliteli2043
    @sonaliteli2043 ปีที่แล้ว +2

    साहेब मोबाईल नंबर द्यायला लाज वाटते काय?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      मला का लाज वाटेल? ताईसाहेब तुम्ही न कॉमेंट करा मी कॉल करतो, मग काढा माझी लाज🙏

  • @MaheshKulkarni-gr2xs
    @MaheshKulkarni-gr2xs ปีที่แล้ว +1

    aapan he sendriy khat vikri karata ka karatasal tar 50kgchi 1bag ķitila milel.aapla mo.no.dene.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      मी माझ्या शेतीसाठी बनवतो, विक्री करत नाही

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ 2 ปีที่แล้ว

    हे खत शेतात कधी टाकता

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      विशेषत कांदा पिकास बेसल डोस करताना इतर अन्नद्रव्ये बरोबर देतो

  • @suryakantshinde1660
    @suryakantshinde1660 2 ปีที่แล้ว

    दादा शेतकरी आहात शेतकऱ्यांना मदत करायची आहे मग येवढा मान का . फोन नंबर ध्यायचा किंवा वेळ नसेल तर सविस्तर माहिती सांगितले तर काय झाले असते .

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      Insta किंवा फेसबुक सेम पेज
      तिथे संपर्क करा

    • @sonaliteli2043
      @sonaliteli2043 ปีที่แล้ว +1

      साहेब मोबाईल नंबर द्यायला लाज वाटते काय ❓

    • @KrushnaMahalle-m3c
      @KrushnaMahalle-m3c หลายเดือนก่อน

      😂​@@sonaliteli2043

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 2 ปีที่แล้ว

    चुकीची माहिती दिली जाते . तुम्ही सु .डोमोनास + ट्रयकोडर्मा एकत्र सांगितले आहे . हेदोन्ही एकत्र कोणात मिसळत नाही यांचा ग्रुप वेगळा आहे . हे प्रत्येकी वेगळे खलवा तसेच १० दिवसांपर्यंतच स्टॉक सोल्युशन वापरा नंतर त्यात वेगळी संरचना होत जाते . कृपया मार्गदर्शन व्यवस्थित करा🙏

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว +1

      Ok
      तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला कलचरचा फोटो शेअर करतो, मग ठरवा माझी चूक आहे किंवा नाही
      उगीच पूर्वणुग्रह करून समोरच्याला चुकीचे ठरवणे ही सगळ्यात मोठी चूक असते
      आणि तुम्ही युट्यूबवर इतरत्र शोध घेऊन खात्री करा

    • @ganeshhande7999
      @ganeshhande7999 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही याचा अर्थ जैविक अभ्यास कमी आहे . कल्चर डोळ्यांनी दिसत नाही त्या साठी मायक्रोस्कोप लागतो . ट्रायको हा अॅक्तीव . फंगस आहे तो कोणातही एकत्र मत्तीप्लाय करण्यास टाकत नाही . तो आणी सुडोमोनास हे स्वतंत्रपणे मस्तीप्लाय करावे लागतात जमिनीत सोड ताणी एकत्र सोडू शकता पण एकत्र मल्टीपलाय नाही एकत्र करू शकत . चुकीची माहिती नका देवु अभ्यास पूर्ण माहिती द्या मी अॅग्रीकचर शिक्षण पूर्ण केले आहे . २०० 2 ला 🙏 9657568290

  • @mohammedmujahedurrehman5056
    @mohammedmujahedurrehman5056 11 หลายเดือนก่อน +1

    Sir tumcha mobile no. share kara

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  11 หลายเดือนก่อน

      Email वरती संपर्क करा

  • @nareshjitpure5752
    @nareshjitpure5752 2 ปีที่แล้ว

    Aap ka mobail n. Do sr

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      Same name page on Facebook or instagram