असेल जे काही सर, एक कलाकार जेव्हा स्वताच्या कलेत गर्क आहे, स्वता च्या कलेत रमतो ,रूजतो तेव्हा असे काही आरोप खूप जिव्हारी लागतात. खूप मिळू शकतात त्यांना फिल्म इंडस्ट्री तील लोक करायला
तू तेव्हाच बोलायला पाहिजे होतं जेव्हा कोरोना मुंडे बोलत होती तुझ्याबद्दल विषय वाढला नसता सगळं वाहून गेल्यावर तू प्रेस कॉन्फरन्स घेतलीस हे चुकते तुझं प्राजू
रानबाजार
हि बाई कशी आहे हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे. रानबाजार फिल्म बघितलावर लक्षात येते.
असेल जे काही सर, एक कलाकार जेव्हा स्वताच्या कलेत गर्क आहे, स्वता च्या कलेत रमतो ,रूजतो तेव्हा असे काही आरोप खूप जिव्हारी लागतात. खूप मिळू शकतात त्यांना फिल्म इंडस्ट्री तील लोक करायला
तू तेव्हाच बोलायला पाहिजे होतं जेव्हा कोरोना मुंडे बोलत होती तुझ्याबद्दल विषय वाढला नसता सगळं वाहून गेल्यावर तू प्रेस कॉन्फरन्स घेतलीस हे चुकते तुझं प्राजू
तुझच नाव का घेतल जात.तुझ नाव करुणा मुंडेने घेतल.तेव्हा का नाही घेतली पत्रकार परिषद
Barobar bolte prajakta mali
Tuzya baddal karuna tai bolli.dhas saheb tula kahich bolle nahi.te faqt event management baddal bolle.
कुठ जा दस च काही होत nahi
Prajakta tujyakadun hi apeksha nhavti.deshmukh la nyay milvun denyasathi pudhe aalelya maansala vinakaaran ghernyasathi tuza vaapar tu karu det aahet hi faar chukichi bhumika aahe.swatahun angavar odvun ghet aahe toh maanus kahihi tujya ekti baddal bolla nastana.dhanya sathi kahipan.
धस यांनी काही चुकीचे नाही बोलले
😊
Ja tai ja curtat ja Dhas saheb kahi wait बोलले नाही
सत्यवानला वाचवण्यासाठी सावित्री आली 😂😂😂😂 करुणा मुंडे बोलली तेव्हा झोपी गेली होती का? आताच कशी आली समोर 😂😂😂
सर, तिने ते क्लिअर केलं या प्रेस मध्ये की तेव्हा का बोलली नाही
@ त्या काही दिवसा नंतर बोलल्या असत्या तर बर झाल असतं. सध्या काय वातावरण आहे DM च्या विरोधात