अतिशय पौष्टिक रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविणारे अळीवाचे लाडू,वेटलॉसाठी गुणकारीअपचनावर उपयुक्त

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • अळीवाचे लाडू
    अळीवाचे लाडू मराठी रेसिपी
    अतिशय पौष्टिक भरपूर प्रमाणात लोहाचे प्रमाण असणारे अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणारआहोत .
    ह्यासाठी लागणारे साहित्य :
    अळीव : १/२ कप,
    गुळ १ कप,
    ओला नारळ १.५ कप,
    दूध १ कप,
    ड्रायफ्रुट्स,वेलची पुड

ความคิดเห็น • 3