MadhuPraveen's Kitchen
MadhuPraveen's Kitchen
  • 84
  • 4 804 508
गुऱ्हाळावर पारंपरिक पद्धतीने दर्जेदार गुळ बनविण्याची पद्धत ,गुऱ्हाळघर,गुळ कसा तयार होतो?
नमस्कार सर्वांना,
आज मी तुम्हाला थेट गुऱ्हाळावर घेऊनजाणार आहे,जिथे अगदी दर्जेदार गुळ तयार होतो.बरेचदा मोठ्या शहरात राहणाऱ्यांना गुळ कसा बनवला जातो हे ठाऊक नसतं.शाळकरी मुलेही फक्त पुस्तकातच गुऱ्हाळाची माहिती वाचतात तीही परीक्षेत प्रश्न विचारले जातात म्हणून.प्रत्यक्षात मात्र त्यांनी गुऱ्हाळ पाहिलेलं नसत.तर हा विडिओ खास ह्या शाळकरी मुलांसाठी आहे.ह्यामध्ये त्यांना गुळ तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया पाहावयास मिळणार आहे .मला वाटतंय हा विडिओ सर्वाना खूप आवडले कारण तुम्हाला यातून नक्कीच चांगली माहिती मिळणार आहे.विडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा ,लाईक करा आणि तुमच्या परिचयातील सर्वांशी शेअर करा.धन्यवाद
माझ्या काही रेसिपीस ची लिंक मी खाली देत आहे.उन्हाळ्यात या रेसिपीज तुम्ही जरूर करून बघा आणितुमच्या प्रतिकिया मला जरूर कळवा
वर्षभर टिकणारं कैरीचं पन्ह
th-cam.com/video/h4s4GtK2V6I/w-d-xo.html
वर्षभर टिकणारं लिंबू सिरप
th-cam.com/video/ljnMqU0HU8I/w-d-xo.html
मँगो फ्रुटी
th-cam.com/video/WDKaNRn7kxQ/w-d-xo.html
ग्रीन स्मूदी
th-cam.com/video/AI3XUvraA_/w-d-xo.htmlउ
कढीपत्ता चटणी
youtu.be/qyIa9LE_मल४
स्वीट कॉर्न सूप
youtu.be/iI4-अशजफ्६व
चिंच खजूर चटणी
th-cam.com/video/YpulquTPOcg/w-d-xo.html
कैरीची आमटी
th-cam.com/video/BBnXwy9iBWs/w-d-xo.html
มุมมอง: 263

วีดีโอ

पश्चिम महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला वर्षभरात आता केव्हांही बनवा घरच्या घरी Kanda lasun masala
มุมมอง 8546 หลายเดือนก่อน
नमस्कार सर्वांना , आता उन्हाळ्याची वाट पाहावी लागणार नाही वर्षभराचा कांदा लसूण मसाला करायला .घरच्या घरीच करा झणझणीत महाराष्ट्रीयन कांदा लसूण मिसळलेली लाल मिरच्यांची चटणी.पश्चिम महाराष्ट्रात हि वर्षभराची चटणी उन्हाळ्यात प्रत्येक घरात बनवली जाते .पण नोकरी करणाऱ्या गृहिणींना हा सारा व्याप जमत नाही म्हणून हि खास साधी सोपी पद्धत .मिरची पूड वापरून घरच्या घरीच हा कांदा लसूण मसाला कसा करायचा हे आजच्या ...
हिवाळ्यात तन- मन दोन्हीची शक्ती वाढवणारे च्यवनप्राश घरीच बनवा कमी किमतीत आणि तेही अगदी निर्भेळ शुद्ध
มุมมอง 3117 หลายเดือนก่อน
नमस्कार, आज खास तुमच्या आग्रहास्तव स्पेशल आवळा च्यवनप्राशची रेसिपी दाखवणार आहे.मार्केटमध्ये च्यवनप्राश सहज मिळत पण त्याच्या शुद्धतेची काहीच गॅरेंटी नसते .आपण हेच च्यवनप्राश घरीच बनवू शकतो अगदी कमी खर्चात आणि शुद्ध स्वरूपात.च्यवनप्राशचे गुणधर्म आपणास माहितीच आहेत.हिवाळ्यात तर याची खूपच गरज असते .घरी बनवत असताना कृती सोपीच आहे पण थोडा वेळ द्यावा लागतो.आता आपल्याच आरोग्यासाठी वेळ तर द्यायलाच हवा.ह...
स्वीटकॉर्न भेळ आणि चटपटीत गरमागरम जीरा स्वीटकॉर्न Sweetcorn 2 delicious recipies
มุมมอง 3279 หลายเดือนก่อน
Hello Viewers, How are you all? After a long time I am posting a recipe here,sorry for that.Today I am sharing here two delicious recipies of sweetcorn.one is sweetcorn bhel and another is delicious chatpata jeera sweetcorn.I am sure you ll definitely try it and enjoy it and make your evening happy,heathy and enjoyable. i have already posted some sweet corn recipies on my channel i e sweet corn...
कैरीचे पन्हे ,वर्षभर टिकणारं चटपटीत चवीचं मुखशुद्धी करणारं कैरीचं पन्ह तुळस आणि पुदिना युक्त
มุมมอง 409ปีที่แล้ว
नमस्कार सर्वांना , आज मी तुम्हाला माऊथ रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्ह कसं बनवायचं त दाखवणार आहे .कैरी उकडून गूळ घालून केलेलं पारंपरिक कैरीचं पन्ह तुम्ही केलं असेल पण हे पुदिना आणि तुळस घातलेलं चटपटीत चवीचं हे वर्षभर टिकणारं कैरीचं पन्ह चवीला अतिशय छान लागतं.हे पन्ह वर्षभर कसं साठवायचं हे सुद्धा सांगणार आहे म्हणजे कैरीचा सिझन संपला तरी या पन्ह्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो .पुदिन्याचा स्वाद आणि सोबत तुळश...
खास महाराष्ट्राची रेसिपी शाही पुरणपोळीआणि चिंच गूळ घालून केलेली कटाची आमटी Maharashtrian puranpoli
มุมมอง 967ปีที่แล้ว
नमस्कार सर्वांना , जगभरात महाराष्ट्राची खास रेसिपी म्हणून पुरणपोळीची ओळ आहे.आपल्याकडे बऱ्याच सणांना केला जाणारा हा पदार्थ खूप पारंपरिक आहे आणि विशेष म्हणजे सर्वांच्या आवडीचा आहे .पण आज मी तुम्हाला शाही पद्धतीची पुरणपोळी कशी करायची हे दाखवणार आहे.शाही पदार्थ म्हणजे नक्कीच सुकामेवा-खवा घातलेले खास चवीचे असतात.या शाही पुरणपोळी सोबतच मी तुम्हाला इथे चिंच गूळ घालून केलेली कटाची आमटी कशी करायची हे दा...
अस्सल महाराष्ट्रीयन कढी - खिचडी,खास बॅचलर्ससाठी साधी सोपी कढी-खिचडी रेसिपी,पारंपरिक कढी-खिचडी मराठी
มุมมอง 3.6Kปีที่แล้ว
नमस्कार सर्वांना , आज आपण आपली पारंपरिक अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कढी -खिचडी .खिचडी हि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते .पण आपल्या मराठमोळ्या या कढी खिचडीची चवच अगदी न्यारी आहे .आपल्यामध्ये ताकाची कढी केली जाते.खिचडी करताना मुगडाळ वापरली जाते कधी सालासकट मुगडाळ तर कधी अशीच .या खिचडीसोबत उडीद पापड आणि लिंबाचं गोड लोणच म्हणजे अगदी मेजवानीच.हॉटेलमधले कितीही...
पारंपरिक महाराष्ट्रीयन सुरळीची वडी,प्रेशर कुकरमध्ये बनवा सुरळीची वडी,खांडवी रेसिपी Suralichi vadi,
มุมมอง 929ปีที่แล้ว
पारंपरिक महाराष्ट्रीयन सुरळीची वडी प्रेशर कुकरमध्ये बनवा सुरळीची वडी खांडवी रेसिपी मराठी Suralichi vadi
मटार साठवणे झाले अगदी सोपे ,हवा तितका साठवा अगदी वर्षभरासाठी Very easy method to store Green peas
มุมมอง 498ปีที่แล้ว
ओला वाटाणा वर्षभरासाठी कसा साठवायचा? Easy Method to store Green peas Frozen green peas हॅलो फ्रेंड्स .... आता वर्षभर तुम्हाला फ्रोझन मटार विकत आणावा लागणार नाही .आता मार्केटमध्ये ओल्या वाटाण्याच्या शेंगा भरपूर आहेत.आजच्या विडिओ मध्ये हा ओला वाटाणा अगदी सोप्या पद्धतीने कसा साठवायचा हे दाखवलंय,ओला हिरवागार मटार वर्षभर अगदी जसाच्या तसा टिकतो.याअगोदरही मी आणखी एका वेगळ्या पद्धतीने मटार कसा वर्षभरास...
खास दहीभात व दडपे पोह्यांची लज्जत वाढवणारी भरली मसाला मिरची , महाराष्ट्रीयन तोंडी लावण्याचा पदार्थ
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
Traditional Maharashtrian recipe - stuffed Masala mirachi महाराष्ट्रीयन तोंडी लावण्याचा पदार्थ -मसाला मिरची खास दहीभात व दडपे पोह्यांची लज्जत वाढवणारी भरली मसाला मिरची वर्षभर टिकणारी सांडगी मिरची नमस्कार मंडळी , कसे आहात?मजेत ना ? आज मी तुमच्यासाठी एक अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक तोंडी लावण्याचा एक पदार्थ घेऊन आले आहे ,तो म्हणजे वर्षभर टिकणारी भरली मसाला मिरची.हि मिरची तळून खातात तसेच दहिभातावर...
वर्षभर टिकणारे लिंबू सिरप आणि लिंबाचे इंस्टंट चटकदार चवीचे आंबट-गोड लोणचे lemon syrup & lemon pickle
มุมมอง 732ปีที่แล้ว
Lemon syrup & lemon pickle लिंबू सिरप आणि लिंबाचे आंबट-गोड लोणचे Hello Friends, मी तुम्हाला नेहमीच साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज दाखवते.आजची रेसिपी आहे लिंबाचे वर्षभर टिकणारे सिरप आणि त्याच लिंबांच्या सालीपासुन बनवलेलं आंबट -गोड चवीचं लिंबाचं लोणच.हे लोणचं तुम्ही चपाती ,पराठ्यांसोबत खाऊ शकता.ही झटपट होणारी रेसिपी आहे.तुम्ही नक्की करुन बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. माझ्या रेसिपी तुम...
चटपटीत आवळा लोणचे ,थंडीत वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती, amla pickle Marathi recipe ,आवळ्याचे पदार्थ
มุมมอง 131Kปีที่แล้ว
चटपटीत आवळा लोणचे ,स्वादिष्ट आणि पौष्टिक आवळा लोणचे, थंडीत वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती आवळ्याचे पदार्थ आयुर्वेदात सांगितलंय कि रोज एक आवळा खा म्हणजे आरोग्य चांगले राहते .यापूर्वी मी तुम्हाला आवळा कँडी कशी बनवायची ते दाखवले आहे.आज आपण आवळ्याची आणखी एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे आवळ्याचे चटपटीत लोणचे .बहुगुणी आवळ्याच्या रेसिपी तुम्ही नक्की करून पहा .हे लोणचे अतिशय स्वादिष्ट चटपटीत होते . माझ्...
अतिशय पौष्टिक रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविणारे अळीवाचे लाडू,वेटलॉसाठी गुणकारीअपचनावर उपयुक्त
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
अळीवाचे लाडू अळीवाचे लाडू मराठी रेसिपी अतिशय पौष्टिक भरपूर प्रमाणात लोहाचे प्रमाण असणारे अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणारआहोत . ह्यासाठी लागणारे साहित्य : अळीव : १/२ कप, गुळ १ कप, ओला नारळ १.५ कप, दूध १ कप, ड्रायफ्रुट्स,वेलची पुड
प्रोटीन पावडर मराठी,Homemade Pure & Nutritious Protein powder, घरीच बनवा शुद्ध प्रोटीन पावडर मराठी
มุมมอง 134Kปีที่แล้ว
Hello Friends, Till now I shared many healthy and variety of food items like vareity of chutneys, Diwali faral, Raw Mango recipes, sweet deserts,etc. But today I am going to share Healthy and rich in nutrients recipe with you. Yes today I am going to share a nutritious, proteinious Protein powder with you.This protein powder will help you in muscle developing, weight loss and it will help you t...
अनोख्या चवीचे दडपे पोहे, दडपे पोहे खायचे आहेत पण ओला नारळ नाही,काय करावे बरं ? Dadpe pohe .
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
In Maharashtra pohe is very popular and loved breakfast recipe. There are variety of methods to prepare pohas. So today I am going to share a breakfast recipe Dadpe Pohe recipe. Dadpe pohe is authentic, traditional, breakfast of Kokani people. It is made from thin pohas and freshly greated coconut which is available in abandunt quantity in Kokan region. Traditionally these pohas are soaked in c...
परफेक्ट प्रमाणासह काला जामुन मराठी रेसिपी How to make Kala Jamun at home simple recipe in Marathhi
มุมมอง 843ปีที่แล้ว
परफेक्ट प्रमाणासह काला जामुन मराठी रेसिपी How to make Kala Jamun at home simple recipe in Marathhi
गणपती बाप्पांच्या आवडीचे पंचखाद्य ,Panchkhadya
มุมมอง 524ปีที่แล้ว
गणपती बाप्पांच्या आवडीचे पंचखाद्य ,Panchkhadya
रसगुल्ला पारंपारिक बंगाली मिठाई सर्व टीप्स सहित सोप्या पद्धतीने घरीच बनवाSoft Spongy Rasgulla Recipe
มุมมอง 463ปีที่แล้ว
रसगुल्ला पारंपारिक बंगाली मिठाई सर्व टीप्स सहित सोप्या पद्धतीने घरीच बनवाSoft Spongy Rasgulla Recipe
ढोकळ्यासाठी खास चटणी, ढोकळा चटणी, Dhokla Chutney.
มุมมอง 9692 ปีที่แล้ว
ढोकळ्यासाठी खास चटणी, ढोकळा चटणी, Dhokla Chutney.
घरीच बनवा फ्रेश सांबार मसाला आणी मस्त उडपी सांबार खास इडली,डोसा,इडियप्पम आणि वडयासाठी .Sambar
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
घरीच बनवा फ्रेश सांबार मसाला आणी मस्त उडपी सांबार खास इडली,डोसा,इडियप्पम आणि वडयासाठी .Sambar
इडली ,डोसा असो वा वडा, इडियप्पम ,सोबत ओल्या नारळाची चटणी हवीच , coconut chutney for idli,dosa,vada
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
इडली ,डोसा असो वा वडा, इडियप्पम ,सोबत ओल्या नारळाची चटणी हवीच , coconut chutney for idli,dosa,vada
इडियप्पम-ना इडली ना आप्पे झटपट बनवा प्लेट भरुन इडियप्पम दक्षिण भारतीय प्रसिद्ध स्ट्रीट फूड Idiyappam
มุมมอง 4.5K2 ปีที่แล้ว
इडियप्पम-ना इडली ना आप्पे झटपट बनवा प्लेट भरुन इडियप्पम दक्षिण भारतीय प्रसिद्ध स्ट्रीट फूड Idiyappam
मॅंगो फ्रुटी ,घरीच बनवा अगदी फ्रेश आणि हेल्दी ड्रिंक , Mango frooti मॅंगो फ्रुटी मराठी रेसिपी
มุมมอง 4152 ปีที่แล้ว
मॅंगो फ्रुटी ,घरीच बनवा अगदी फ्रेश आणि हेल्दी ड्रिंक , Mango frooti मॅंगो फ्रुटी मराठी रेसिपी
शीरखुर्मा, रमझान ईदसाठी खास रेसिपी शीरखुर्मा, Sheerkhurma Marathi Recipe,Special recipe for Eid
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
शीरखुर्मा, रमझान ईदसाठी खास रेसिपी शीरखुर्मा, Sheerkhurma Marathi Recipe,Special recipe for Eid
टी टाईम स्पेशल खुसखुशीत नमकीन मठरी ,मोठ्या सहलींसाठीही बनवून नेऊ शकता.महिनाभर टिकते.
มุมมอง 8932 ปีที่แล้ว
टी टाईम स्पेशल खुसखुशीत नमकीन मठरी ,मोठ्या सहलींसाठीही बनवून नेऊ शकता.महिनाभर टिकते.
परफेक्ट आवळा कँडी -व्हिटामिन 'सी'चा उत्तम स्त्रोत,केस,त्वचा तसेच पित्तावर गुणकारीAmla candy marathi
มุมมอง 7682 ปีที่แล้ว
परफेक्ट आवळा कँडी -व्हिटामिन 'सी'चा उत्तम स्त्रोत,केस,त्वचा तसेच पित्तावर गुणकारीAmla candy marathi
घरच्या घरी बनवा कोकोनट कुकीज, माइक्रोवेव्ह ओव्हन हॉट ब्लास्ट मोड कसा वापरावा?Coconut Cookies Recipe
มุมมอง 9232 ปีที่แล้ว
घरच्या घरी बनवा कोकोनट कुकीज, माइक्रोवेव्ह ओव्हन हॉट ब्लास्ट मोड कसा वापरावा?Coconut Cookies Recipe
लाल भोपळ्याचं रायतं,अप्रतिम चवीचं हे अतिशय पौष्टिक रायतं झटपट करा माइक्रोवेव्हमधे,Red Pumpkin Recipe
มุมมอง 7352 ปีที่แล้ว
लाल भोपळ्याचं रायतं,अप्रतिम चवीचं हे अतिशय पौष्टिक रायतं झटपट करा माइक्रोवेव्हमधे,Red Pumpkin Recipe
माइक्रोवेव्हमधे करा झटपट होणारा जाळीदार,हलका,स्वादिष्ट ढोकळा,ना रवा,ना दही फकत ७ मिनीटात ढोकळा तयार
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
माइक्रोवेव्हमधे करा झटपट होणारा जाळीदार,हलका,स्वादिष्ट ढोकळा,ना रवा,ना दही फकत ७ मिनीटात ढोकळा तयार
माइक्रोवेव्हची संपूर्ण माहिती भाग- २ ,माइक्रोवेव्हचा वापर रोजच्या स्वयंपाकासाठी कसा करावा? microwave
มุมมอง 15K2 ปีที่แล้ว
माइक्रोवेव्हची संपूर्ण माहिती भाग- २ ,माइक्रोवेव्हचा वापर रोजच्या स्वयंपाकासाठी कसा करावा? microwave

ความคิดเห็น

  • @DIPAKSkate
    @DIPAKSkate 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤👌

  • @SNEHASHENVEKAR
    @SNEHASHENVEKAR วันที่ผ่านมา

    Kupch.chan.aha

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 วันที่ผ่านมา

    ताई खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @tropicalgamingisland649
    @tropicalgamingisland649 วันที่ผ่านมา

    Madam thod kami information bola karan video baghayela far motha hoto

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 2 วันที่ผ่านมา

    Chavanprash dakhva please

    • @MadhuPraveensKitchen2498
      @MadhuPraveensKitchen2498 2 วันที่ผ่านมา

      Chyawanprash cha vdo load kelela aahe channelwar...pahu shakta

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 2 วันที่ผ่านมา

    Very tasty nd yummy❤

  • @surekhakhatavkar8847
    @surekhakhatavkar8847 2 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @ShobhaMete-o5z
    @ShobhaMete-o5z 2 วันที่ผ่านมา

    छान माहीतूी सांगितली. धन्यवाद...

  • @shrirangkulkarni7828
    @shrirangkulkarni7828 2 วันที่ผ่านมา

    शुद्ध मराठी अशक्य आहे का?

  • @vinayapatil1348
    @vinayapatil1348 3 วันที่ผ่านมา

    वास न म्हणता सुवास म्हणाव . गुळ घातला तर जास्त पौष्टीक होतील.

    • @MadhuPraveensKitchen2498
      @MadhuPraveensKitchen2498 2 วันที่ผ่านมา

      हो....एकदम सहमत...धन्यवाद....🙏

  • @jyotitakale812
    @jyotitakale812 4 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे पावडर

  • @user-wz7nf6fh8b
    @user-wz7nf6fh8b 5 วันที่ผ่านมา

    भांड्यांच्या मशीनचा व्हिडिओ फार छान वाटला

  • @rahulvishwakarma-wq3iw
    @rahulvishwakarma-wq3iw 11 วันที่ผ่านมา

    Mouth watering nicee chutney love from Nashik😊😊

  • @pranaliamberkar224
    @pranaliamberkar224 12 วันที่ผ่านมา

    Hyat protein peksha jasta fats ahet

  • @vidyaraut7291
    @vidyaraut7291 12 วันที่ผ่านมา

    Khup chan Madam

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 14 วันที่ผ่านมา

    ( DOMBIVLI ) TAI ME punha aavlyache lonche tumcha method ne banavle. Amcha gharat sarwana aawadlte he lonche. TAI AATA chawan prash kase karayche recipe dakhawa.. DHANYAWAD.

  • @neelampokharkar5734
    @neelampokharkar5734 14 วันที่ผ่านมา

    दह्यात टाकून चालेल का?

  • @leenapuranik8598
    @leenapuranik8598 16 วันที่ผ่านมา

    बोलणं फार हळूहळू,नीट ऐकू येत नाही

  • @samarthgraphics1602
    @samarthgraphics1602 16 วันที่ผ่านมา

    किती खर्च लागेल.

  • @sunandasasane-xb3lk
    @sunandasasane-xb3lk 18 วันที่ผ่านมา

    मस्त् प्रोटीन पावडर बनवतात ताई घरीच,❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 23 วันที่ผ่านมา

    मखणा पण घ्यायचे त्यात भाजून

  • @ashwinichandratrey9376
    @ashwinichandratrey9376 23 วันที่ผ่านมา

    किंमत सांगा मॅडम

    • @MadhuPraveensKitchen2498
      @MadhuPraveensKitchen2498 23 วันที่ผ่านมา

      या माहितीसाठी दूसरा भाग पहा

  • @pramodrade7415
    @pramodrade7415 23 วันที่ผ่านมา

    मशीन कोणत्या कंपनीचे आहे ते आपण सांगितलेच नाही हो .

    • @MadhuPraveensKitchen2498
      @MadhuPraveensKitchen2498 23 วันที่ผ่านมา

      त्यासाठी दूसरा भाग पहा

  • @sanjaygadling7966
    @sanjaygadling7966 25 วันที่ผ่านมา

    Tai, khup chan protin power, yamule weight wadhel ka

  • @anitalondhe4996
    @anitalondhe4996 26 วันที่ผ่านมา

    Khup chan tai nakki karun pahate

  • @purnimamodi5769
    @purnimamodi5769 27 วันที่ผ่านมา

    I made this chatni and it tests very good

  • @pushpanarkar3809
    @pushpanarkar3809 27 วันที่ผ่านมา

    Chan

  • @haruninamdar5223
    @haruninamdar5223 28 วันที่ผ่านมา

    Meri maa 76years ki he unka weight 45kg he unko doodh ki elergy he to pani me kitne spoons powder lena he kitna pani lena he aur usko pakana he ya nahi ye bata do please.......

  • @kalpanagulhane88
    @kalpanagulhane88 หลายเดือนก่อน

    ...

  • @jayshreedhamankar6008
    @jayshreedhamankar6008 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @mohinidayama283
    @mohinidayama283 หลายเดือนก่อน

    Atmvandan tai farch chan proteen powder. 🙏🏻🍫

  • @vijaykumarpatil1075
    @vijaykumarpatil1075 หลายเดือนก่อน

    सब्जा बी सुद्धा भाजून घ्यायचे आहेत का?

  • @ranjanawalvekar1481
    @ranjanawalvekar1481 หลายเดือนก่อน

    Tai protin powder sarvana far benifits ahe

  • @NamitaKhaire-n4i
    @NamitaKhaire-n4i หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @damodarpapal5131
    @damodarpapal5131 หลายเดือนก่อน

    Kurkurychya बजेटमध्ये प्रौतीन पावडर तयार होईल

  • @nirmalanikumbh1762
    @nirmalanikumbh1762 หลายเดือนก่อน

    One year balala chalel ka

  • @nirmalanikumbh1762
    @nirmalanikumbh1762 หลายเดือนก่อน

    एक वर्ष बाळाला चालेल का

    • @MadhuPraveensKitchen2498
      @MadhuPraveensKitchen2498 หลายเดือนก่อน

      बाळाच्या प्रकृतीनुसार डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्या प्रमाणात देऊ शकता.

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 หลายเดือนก่อน

    Very good information

  • @dhirajdufare4442
    @dhirajdufare4442 หลายเดือนก่อน

    Very nice thanku🙏🙏🙏

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 หลายเดือนก่อน

    खुप छान उपयुक्त माहिती दिली ताई.धन्यवाद.❤🎉😊💐👌👍👏👏💖😊

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली ताई.

  • @rameshthorat5030
    @rameshthorat5030 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई

  • @tejalpatel9197
    @tejalpatel9197 หลายเดือนก่อน

    Mi karun bagate tai chhan mahiti dili thanks 🙏

  • @shraddhahirlekar378
    @shraddhahirlekar378 หลายเดือนก่อน

    Tyat mi shangadane waparat nahi. Makana waparate

  • @shraddhahirlekar378
    @shraddhahirlekar378 หลายเดือนก่อน

    Hi powder mi geli 10 te 12 varsha pasun banavate aahe, kharach hi khup healthy powder aahe, ti mi milk, kheer, Ani agadi modakachya saranat hi bharate, tumhi try kara, nakki awadel

  • @anuradhabahulekar385
    @anuradhabahulekar385 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती मिळाली ताई धन्यवाद 🙏

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 หลายเดือนก่อน

    Khupach chan healthy recipe

  • @taradarekar8579
    @taradarekar8579 หลายเดือนก่อน

    Aaroghayala aavashak protinchi chan mahiti sangitali thanks tai

  • @snehatalawdekar5704
    @snehatalawdekar5704 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @vinitamhaskar-lu5so
    @vinitamhaskar-lu5so หลายเดือนก่อน

    ताई रेसिपी मस्त आहे करुन बघते