कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- नमस्कार !
या एप्रिल महिन्यात घरगुती कार्यक्रमानिमित्त पुण्यात कोथरूडमधे गेलो होतो. तेंव्हा तिथे रविवारी भरणाऱ्या 'शेतकरी आठवडी बाजाराला' भेट दिली. कोथरूडच्या गांधी भवन भागात हा बाजार आहे. खुप आधुनिक, शिस्तबद्ध आणि स्वच्छ असा हा बाजार वाटला. तिथे वेगवेगळ्या देशीविदेशी भाज्यांबरोबरच विविध खाद्यपदार्थांचे चांगले स्टाॅल होते. एकंदरीतच खुप वेगळा आणि चांगला अनुभव होता. तुम्हीपण रविवारी कधी पुण्यात गेला तर नक्की भेट द्या.
धन्यवाद !
सर दडपे पोहे व उकडीचे मोदक अप्रतिम आहेत तुमच्या मुळे अनेक पुणेकरांना माहिती होईल
मी खाल्ले नाही पण दिसत तरी खरच छान होते..धन्यवाद 🙏😊
@@AbhijitNavare पुढच्या वेळी अवश्य भेट द्या
आठवडी बाजाराची मजाच वेगळी
हो..तुम्ही सर्वच विषय छान हाताळले आहेत...धन्यवाद
Sir
Your videos r very nice. If possible pl record videos on Balumama from people who was with Mama.
🙏🙏
Thank you very much... I will definitely try ....
वा.... अभिजीत sir....majja Ali बघुन...आम्ही नेहमी जातो येथे...
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@@AbhijitNavare भेट झाली असती तर ....miss out great bhet....
Next Video कधी येणार आहेत 😊
धन्यवाद चौकशी बद्दल!...काही कारण होती....पुढील महिन्यापासून नक्की...
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketSirkokan
Yes...Thank you 😊
आपले कोल्हापूर आणि परिसराचे व्हिडिओ पुन्हा कधी येतील??? गेले चार पाच महिने वाट पाहात आहोत आम्ही.
कृपा करून सांगावे.
माफ करा ताई... बर्याच कारणांमुळे व्हिडिओ करण जमल नाही...पण आत्ता काहीना काही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन.... बघुया कस जमतय...मला नक्कीच वाईट वाटतय की ठरवल्याप्रमाणे मी माझ चॅनल पुढे नाही नेऊ शकलो....
Bharich ahe bazar ...
होय... नेहमीपेक्षा फारच वेगळा....
गणपती सण जवळ येत हा तर गणपती सजावट साठी लागणारी साहित्याचा व्हिडिओ बनवा मार्केट मधील
नक्की प्रयत्न करतो... धन्यवाद..
kafi asto bazar😊
फक्त रविवारी....
hooo...amhi jato nehmi....khup mast astat bhajya...thodya mahag ahet...pn tiktat khup divas...Quality changali aste👍
अरे वा customer feedback😀... खुप छान आहे सगळ....
महाग का चेष्टा🙆🏻🙆🏻🙆🏻
खूप मस्त आहे आठवडी बाजार 👌
हो..आणि आपल्या डोक्यातला कल्पनेपेक्षा खुपच वेगळा....
@@AbhijitNavare हो
New video
काही कारणाने नाही जमल...लवकरच करीन
आम्ही जवळच रहात असून अजूनही गेलेलो नाही.आता नक्की जाऊ😅
हो...जाऊन या आणि नाश्तापण करून या...खुप options आहेत....
Hiiiiiiiiiiiiiii
नमस्कार🙏
namaskar. halli barech divas aaple video disle nahit.
sarv kahi ok ahe na ?
नमस्कार🙏... एकच अस काही कारण नव्हत... लवकरच पुन्हा नव्याने सुरूवात करायची आहे...
New video please
लवकरच... धन्यवाद