आंब्याची बाग खूप छान आहे चांगल्या प्रकारे तिथल्या शेतकऱ्यांनी मेहनत करून ती बाग उभी केली आहे त्यांच्या मेहनतीला फळ व चांगल्या प्रकारे मालाला भाव भेटू इस प्रार्थना
पहिल्यांदा तुझे खूप खूप धन्यवाद व नमस्कार 🙏🙏🙏तुझ्या व्हिडिओ मुळे फळांचा राजा याला पाहता आले व पाहून मन आनंदित झाले व आलेल्या पाहुण्यांनी आंबा खरेदी केला खरच हे पाहून आनंद झाला सुरूवात छान झाली सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌🙏☺व इतक्या सुंदर फळासाठी मेहनत किती असते हे लक्षात घेतले पाहिजे तेंव्हा कुठे आपल्यावा इतके सुंदर फळ मिळते
देवगड हापुस 😍 आमचा हापुस ! लय भारी😄 मी देवगड मिठबाव ची आहे. माझी आजी पाठवायची तो हापुस खुप मोठा अगदी गडद केशरी असायचा. एकदम गोड लागयचा.छान विडियो. वेल डन अनिकेत
खुप छान एवढी मेहनत लागते , खरच आंबे घेताना आम्ही जास्त असेल तर ते कमी किंमत मध्ये घेतो पण त्या मागची मेहनत बघत नाही. आज तुमच्यामुळे बघुक मिळाले . Thank you 😊
Mi tar bitka ch lay khatay ✌️😍 lay bhari lagtat ...gharat latkun thevayche Ani kharch dada tu khari paristi thi dakhavli ...lokana vat t devgad hapus hevdha mhag ka vikta ... Pan tay magchi mehnat nahi disat...te sangitalay batadal Dhanyawad 🙏💐
अनिकेत दादा ह्याचं पुढचं गाव माझ्या मामाच गाव आहे मुटाट प्रभू वाडी सो लहान पणापासून मी पण अशे आंब्यांचं बाग बघून मोठा झालो आहे... आणि दारूम माझं गाव आहे.. खरंच खूप भारी आहे विडिओ 👍🏻👍🏻👍🏻♥️
अनिकेत तुला महाशिवरात्रीच्या हादिँक शुभेच्छा हर हर महादेव खुपच👏✊👍 छान विडिओ दाखवला देवगड हापूस आंब्याला जगात प्रसिद्ध आहे तोंडाला पाणी सुटले सगळ्यांनी आंब्याच्या बागेची छानच काळजी घेतली मेहनती चे फळ त्यांना मिळेलच अनिकेत खूप छान विडिओ बघायला मिळाला बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र
मित्रा सर्वप्रथम तुझे खूप खूप धन्यवाद, तुझ्यामुळे रोशन पलेकरशी सम्पर्क करून देवगड हापुस मागवता आला. व्हिडिओ खरंच खूप छान झाला आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अनिकेत.देव बरे करो...,
Today vedio is mind blowing...I like to much ...mangoes is my favourite fruit...so many mangoes like nice to se this mango farm live..good efforts brother Aniket
भाऊ तुझे अगोदर अभिनंदन💐, छान व्हिडीओ बनवतो व माहिती ही छान देतोस. तुझ्याकडून एक अपेक्षा आहे ती असी की ,कोकणातील मसाले व होलसेल मार्केट कोकणात कुठे आहे त्याची माहिती देशील.
Video khupach chaan. Amba mhanje saglyancha jivhalyacha vishaych asto. Privately ambe he Gujarat madhye pathvu shakat ka he tyana call karun mi vicharnar aahe. Gujarat madhye pan ambe miltat pan aaplya devgad hapooschi bat kahi nyarich aste. Mhanunach Marathi mansala hya ambychi khari taste pan mahit aste. Tu ji mahiti aata dilis ti khupach upyogachi aahe. Tuze khup aabhar Ya mahitimule mala jar devgad hapoos ambe gheta aale tar tula nakkich sangen. Asech video banav jyamule amchyasarkhya Mumbai baherchya mansana changli mahiti milte. Thank you so much again.
आंब्याची बाग खूप छान आहे चांगल्या प्रकारे तिथल्या शेतकऱ्यांनी मेहनत करून ती बाग उभी केली आहे त्यांच्या मेहनतीला फळ व चांगल्या प्रकारे मालाला भाव भेटू इस प्रार्थना
किती नम्र आहेस तू अनिकेत. खूप छान ब्लॉग. मी सुनंदा काळे,सातारा जिल्हा वडूज मधून तुझे चँनेल बघते.तू आमचाच आहे असे वाटतं.
पहिल्यांदा तुझे खूप खूप धन्यवाद व नमस्कार 🙏🙏🙏तुझ्या व्हिडिओ मुळे फळांचा राजा याला पाहता आले व पाहून मन आनंदित झाले व आलेल्या पाहुण्यांनी आंबा खरेदी केला खरच हे पाहून आनंद झाला सुरूवात छान झाली सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌🙏☺व इतक्या सुंदर फळासाठी मेहनत किती असते हे लक्षात घेतले पाहिजे तेंव्हा कुठे आपल्यावा इतके सुंदर फळ मिळते
आमचा देवगड हापूस आंबा एक नंबर आहे आमची पण बाग आहे बिटकी खूप गोड असते चवीला दादा
देवगड हापुस 😍 आमचा हापुस ! लय भारी😄 मी देवगड मिठबाव ची आहे. माझी आजी पाठवायची तो हापुस खुप मोठा अगदी गडद केशरी असायचा. एकदम गोड लागयचा.छान विडियो. वेल डन अनिकेत
आजी आता पाठवत नाही का आंबे??
छान बाग आहे आंब्याची आवडली छान आंबा आलाय तुझ्यामुळे त्याचा श्री गणेशा झाला आवडला विडियो
खुप छान अनिकेत, त्यांच्या आंबा व्यवसायाची छान सुरुवात झाली.
माझा आंबा बागायतदार असाच थेट परदेशी विक्री करण्याच्या पात्रतेचा होवो , हीच प्रार्थना.
आंब्याची झाडं बघण्याची हौस भागली. मजा आली.
मस्त पहिल्यांदा आंबे बघायला भेटले ते पण एवढे
खूप छान व्हिडीयो आहे आंबे बघुन तोंडाला पाणी सुटले पण मेहनत खूप आहे
आबे बघून तोडांक पाणी सूटला अनिकेत मस्त वाटलं छान लयभारी
एकदम झकास . जुने गावातले दिवस आठवले. असाच पुढे जात रहा. शुभेच्छा.
Mast.athvan ali gavachya ambyachya baget firaychi😊😊
खुप छान एवढी मेहनत लागते , खरच आंबे घेताना आम्ही जास्त असेल तर ते कमी किंमत मध्ये घेतो पण त्या मागची मेहनत बघत नाही. आज तुमच्यामुळे बघुक मिळाले . Thank you 😊
Thanks 😊
आंब्याची बाग पाहून डोळ्याचं पारण. फिटल काय मस्त अंब्याची बाग वाव
अप्रतिम माहिती, वर्षातला पहिला हापूस आंबा आपल्या चॅनेलवर, मस्त👍, जबरदस्त
अनिकेत खुप छान व वेगळे आंबे दाखवलेस व लहान आबे गोड असतात छान मिसेस दिक्षीत
Mi tar bitka ch lay khatay ✌️😍 lay bhari lagtat ...gharat latkun thevayche
Ani kharch dada tu khari paristi thi dakhavli ...lokana vat t devgad hapus hevdha mhag ka vikta ... Pan tay magchi mehnat nahi disat...te sangitalay batadal Dhanyawad 🙏💐
महा शिव रात्री च्या हार्दिक शुभेच्छा. छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
अनिकेत दादा ह्याचं पुढचं गाव माझ्या मामाच गाव आहे मुटाट प्रभू वाडी सो लहान पणापासून मी पण अशे आंब्यांचं बाग बघून मोठा झालो आहे... आणि दारूम माझं गाव आहे.. खरंच खूप भारी आहे विडिओ 👍🏻👍🏻👍🏻♥️
देवगड चे हापूस आंबे एकदम मस्त..😍👌👍
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप मस्त विडिओ.
काय भारी हापूस आंबे आहेत एवढ्या लवकर आंबे बघायला तरी मिळाले❤️ 👌👌👍
खूप छान 😇❤️
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️🌼
हर हर महादेव, 🌼❤️
अनिकेत तुला महाशिवरात्रीच्या हादिँक शुभेच्छा हर हर महादेव खुपच👏✊👍 छान विडिओ दाखवला देवगड हापूस आंब्याला जगात प्रसिद्ध आहे तोंडाला पाणी सुटले सगळ्यांनी आंब्याच्या बागेची छानच काळजी घेतली मेहनती चे फळ त्यांना मिळेलच अनिकेत खूप छान विडिओ बघायला मिळाला बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र
खूप सुंदर आंबराई.
बघून मन प्रसन्न झाले.
Very Very thanks.
मित्रा सर्वप्रथम तुझे खूप खूप धन्यवाद, तुझ्यामुळे रोशन पलेकरशी सम्पर्क करून देवगड हापुस मागवता आला. व्हिडिओ खरंच खूप छान झाला आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अनिकेत.देव बरे करो...,
Hi can you forward me Roshan Palekar number as I want to order mangoes
खूप छान वाटले.. आंबेच आंबे...खुपचं मेहनतीचे काम आहे....
Pahila youtuber ,jo apan हक्काने बोलू शकतो आपला आहे आपला मराठी आहे ,असाच vlogs banvat raha dada thanks for entertainment 🤝🏻🤝🏻
अनिकेत हे काका कोणती फवारणी करतात.ते जरा माहीती सांग.
Tumha namber patva ordr dyehi ahe
Jastit jasat kharedi vyavhar aplya Marathi mansan kdun Kara ek mekans sahayy karu avghe dharu supanth
खूप छान वाटले वाटले आंब्यांची बागेची सफर तुझ्या बरोबर करून
Bharich Aniket Aambyachi Bag Super 👌
व्हिडिओ छान बनवला आहेस आवडला.
Wa khup sunder rajacha darshan ghadla vilobhaniya
Aniket mahashivratri chya hardik subhhechhya ani ambyachi baag baghu khup chhan vatala
आंबा बाग बघून आबा खाल्या सारे वाटले मस्त वीडियो 👌👌👌👍👍
tu khupach chan karto ahes .tuzyamule yancha business hoil as watatay .saglyana tuzyamule mahit zale ahet
Khup chan Nisarg ahe koknatil
यंदा आंबे 🥭 बरे धरले आसात आणि मेहनत पण बरी केली असा बागायत कारणी 👌👌 खूप छान व्हिडिओ अनिकेत 👌👌👍👍
Thanks
देवगड आबा हा जगात भारी. पण चांगला मीळू दे अशी देवा कडे प्रार्थना करूया.
नमस्कार.कोकणकर शिवरात्रीच्या शुभेच्छा 💐💐💐💐
Hapus amba 1 no.an to aply devgadcha mast . Aaji kasi ahe ata chinu aai baba an laxman bharat
अनिकेत भाऊ तुला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक
आहा...1 no...😋 तुझ्यामुळे आणखी भर पडेल त्यांच्या business मध्ये...हीच खरी...🙂 गोष्ट कोकणातली... अस वाटल आज...
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आंब्याची बाग खूप छान 🙏
tuzi madat karnyachi dhadpad mala khup awadate. tu saglyanch bhal whav yasathi kam kartos .kharach tula khup khup yash milo
अनिकेत तूला आणि तूझ्या टीमला महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 👍
Khup Chan video Bappa bless you 😍 mahashivratrichya khup sunder shubhecha
शिवरात्रीच्या शुभेच्छा 👌🌹❤️ व्हिडिओ मस्त
Today vedio is mind blowing...I like to much ...mangoes is my favourite fruit...so many mangoes like nice to se this mango farm live..good efforts brother Aniket
मस्त आंब्याची bag👌🏻👍🏻
आंब्याची बाग खुपचं सुंदर 👌 पण मेहनत खुप करावी लागते .औषध कोणतं वापरतात याची माहिती देणे धन्यवाद अनिकेत २०२२चा पहिला आंबा दाखवल्या बद्दल 🙏🙏
ॐ त्रियम्बकं यजामहे,☘️
सुगन्धिं पुष्टिवर्धनं !☘️
उर्वारुकमिव बन्धनान्☘️
मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!☘️
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !☘️🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम माहिती मिळाली. खुप धन्यवाद💕
Om namah shivay. Khup mast mahiti
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
👏👏👏👌khupach chan kamkelas, tandalacha kai shree swami samarth jai jai swami samarth 🙏
😍 आमच्या देवगड चे हापूस आंबे 😍 बिटक्या खूप छान लागतात. Nice vlog.
Khup chan vdo hota..aambe bghun tr majjach aali...ek request plz roj vdo takat ja......Patya shet missing......
Ho aamchya eethe ahet malvan la
मेहेनत खुफ आहे बघुन छान वाठले
ड्रोन शॉट मुळे विडिओ आणखीनच सुंदर बनला आहे धन्यवाद
आबे बगुन तोंडाला पाणी सुटल 😋😋😋आणि व्हिडीओ मस्त 🙏🙏🙏
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान व्हिडिओ
खुप छान.... असाच कोकणातला वैभव दाखवत जा....👍👍
अनिकेत बिटकि आंबा खुप म्हणजे गोड असतो आणि चवीला खुप छान मी खाल्ला आहे तो पण देवगडचा
मी देवांश खेडेकर
माझे आजोळ फणसगाव
छान माहिती
बाग खूप छान होती...
भाऊ तुझे अगोदर अभिनंदन💐, छान व्हिडीओ बनवतो व माहिती ही छान देतोस. तुझ्याकडून एक अपेक्षा आहे ती असी की ,कोकणातील मसाले व होलसेल मार्केट कोकणात कुठे आहे त्याची माहिती देशील.
खुप छान लागतो बीटका आंबा
Haapus maagvayche aslyaas kaai karave lagel.? Mumbaihoon.
Chhan video..keep it up Aniket
Khup mst vatle ambe baghun
Zabardast aaliye baug
Waghotan madhe mazya bachyache pn baag aahe, nd devgad hapus mhanje 1 number
आमराई एकदम मस्त. 👍👍
अनिकेत दादा तू आमच्या साठी वेळातवेळ काढून आलास आणि आमच्या वर हा vlog बनवलास त्यासाठी तुझे मनापासून आभारी आहोत..
😘😘😘❤️❤️❤️😍😍😍
#सिंधुदुर्गlife
Aamba bag. Khup chhan. Abhinandan
@@jyotinagpurkar6053 धन्यवाद मॅडम
Zabbardast bhawki nice video....🥭🥭🥭😋😋😋
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏हापूस आंबा मस्तच 👌👌✌️✌️
*महाशिवरात्रीच्या* हार्दिक शुभेच्छा...!_
*_#हर__ ❤️❤️ हर महादेव...🔱🕉🚩_*❤️❤️💚💚
अनिकेत तु एक चांगला मुलगा आहे स तुझ्या सारखा मुलगा सगळ्या मिळो अशीच प्रगती होवूदे तुला बघुन मला खुप आनंद होतो तु एकदा तरी मला भेट
Khoop chan video 👌👌 ani mahashivratri chya hardik shubheccha
बिटके आंबे खूप छान 👌 चव छान असते
🙏🌹 Shree Gurudev Datta, Shree Swami Samarth 🌹🙏! SHETAKARI RAJA SUKHI BHAV! Mahashivratrichya Hardik Hardik Shubhechcha !!! Ambyachi bag 👌👍🏻👍🏻
अनिकेत मस्त👏👏👏👏👏👏
एक नंबर👌👌👌भाई👍
Khup chhan vlog tondala pani sutale
Ek 1 Vlog... अनिकेत
अनिकेत महाशिवरात्रीचा खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
Anikeat dada asech vlog banwat ja bara watay aapla marathi manues kahi tari banwtoy aani pudhe jatoy ha khara shetkari aahe mitranu
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹👍👌
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत भाऊ
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छां 🙏 विडिओ मस्त आहे
Video khupach chaan. Amba mhanje saglyancha jivhalyacha vishaych asto. Privately ambe he Gujarat madhye pathvu shakat ka he tyana call karun mi vicharnar aahe. Gujarat madhye pan ambe miltat pan aaplya devgad hapooschi bat kahi nyarich aste. Mhanunach Marathi mansala hya ambychi khari taste pan mahit aste.
Tu ji mahiti aata dilis ti khupach upyogachi aahe. Tuze khup aabhar
Ya mahitimule mala jar devgad hapoos ambe gheta aale tar tula nakkich sangen.
Asech video banav jyamule amchyasarkhya Mumbai baherchya mansana changli mahiti milte.
Thank you so much again.
Mastch ambe 👌👌
Palekarwadichya bajula majhe pombhurle gauv aahe. Bitkicha amba bhari lagto.amchya ithe pn dharto.gavi gelyavar hapus ambya pekshya bitkicha amba khato.
Khupach Bhari aniket
Khupch chan video.
bhau lay bhari ahe log ahe maze daji rajapur che ahet nice
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे
छान आहे व्हिडिओ
नमस्कार अनिकेत महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा