पालघरचा शुक्रवार आठवडी बाजार😊सासू सुनेची शॉपिंग😍 कपडे,मसाले,भाजीपाला,मासळी, सुकी मच्छी होलसेल बाजार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • पालघरचा शुक्रवार आठवडी बाजार हा कित्येक दशकांपासून चालू आहे. हा बाजार कपडे, मसाले, ताजा भाजीपाला, ताजी मासळी, सुकी मच्छी ह्या साठी खूप प्रसिद्ध आहे. गोरगरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व जण ह्या आठवडी बाजाराचा आनंद घेतात.
    शुक्रवार बाजार
    हुतात्मा चौक ते सत्तर गाळा,
    माहीम रोड, पालघर (पश्चिम)
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    स्वातीच्या लग्नात ओवीची धमाल😊
    • स्वातीच्या लग्नात ओवीच...
    मन की बात❤️ 100k Subscriber Special Video
    • मन की बात❤️ 100k Subsc...
    आईंचे साधेसोपे कोळंबीचे कालवण🦐पापलेट फ्राय🐟
    • आईंचे साधेसोपे कोळंबीच...
    महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि काठियावाडी हॉटेलात जेवण😋
    • महालक्ष्मी देवीचे दर्श...
    पाण्याचा थेंबही न टाकता बनवा वाल पापडीची भाजी😊 माझी मेहंदी आर्टिस्ट😍
    • पाण्याचा थेंबही न टाकत...
    जाऊया डबल सीट गं लांब लांब लांब 🚲 ओवीची धमाल💃
    • जाऊया डबल सीट गं लांब ...
    आईंचे साधेसोपे सुक्के चिकन🐓उमरोळीचा फेमस वडापाव
    • आईंचे साधेसोपे सुक्के ...
    ओवी चालली आजी आजोबांना भेटायला❤️ फीश करीच्या चवीचं शाकाहारी मालवणी टोमॅटो बटाटा सार • ओवी चालली आजी आजोबांना...
    माझ्या छोट्या Subscriber चा बर्थडे
    • सलोन मध्ये पिझ्झा पार्...
    रावसाचे कालवण,रावस फ्राय आणि अंडा पोळी
    • रावसाचे कालवण,रावस फ्र...
    कुरकुरीत पालक वडा,पौष्टिक पालक डाळ आणि चणा बटाटा भाजी
    • कुरकुरीत पालक वडा,पौष्...
    साधिसोपी खिचडी आणि मऊसूत कांदेपोहे
    • साधिसोपी खिचडी आणि मऊस...
    ओवीची मासे आणि भाजी खरेदी
    • ओवीची मासे आणि भाजी खर...
    सासरला ही बहीण निघाली
    • सासरला ही बहीण निघाली😔...
    अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी
    • अंड फोडून केलेला झटपट ...
    आजोबांचा आणि अस्मिचा वाढदिवस
    • आजोबांचा आणि अस्मिचा व...
    चिंचकढी, सुका बोंबील कांदा फ्राय,झणझणीत अंडा करी,मटन सुक्के
    • आमचे अभिजित राजे आणि आ...
    आमची पाणीपुरी पार्टी👭
    • आमची पाणीपुरी पार्टी👭 ...
    बहिणीसोबत बाजारात फेरफटका
    • बहिणीसोबत बाजारात फेरफ...
    मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे
    • मी चालली माहेरी😊दाढा म...
    लग्न कार्यातील प्रसिद्ध सुरण मटार शेंगदाणे आमटी
    • लग्न कार्यातील प्रसिद्...
    मऊसूत चौघड्या आणि झणझणीत मटण रस्सा🍗
    • मऊसूत चौघड्या आणि झणझण...
    ओवीला झाली सर्दी🤧आयुर्वेदिक रोगप्रतिकारक काढा रेसिपी🍵 • ओवीला झाली सर्दी🤧आयुर्...
    आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय
    • आंबट तिखट मुशीचे कालवण...
    माझ्या नवीन सलोन ची पूजा
    • माझ्या नवीन सलोन ची पू...
    लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
    • लग्नाच्या पंक्तीतील चम...
    गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
    • गावठी शेफच्या बार्बेक्...
    श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
    • श्वेता ताईंनी बर्थडेला...
    गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
    • गावचा पारंपारीक पाडवा ...
    ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
    • ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
    ओवीची छोटी बहीण
    • ओवीची छोटी बहीण👭 Befor...
    आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
    • आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
    • ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
    झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
    • झटपट चविष्ट ओल्या बोंब...
    दम आलू कोळंबी बिर्याणी
    • दम आलू कोळंबी बिर्याणी...
    ताजा ताजा म्हावरा वडराईचा
    • ताजा ताजा म्हावरा वडरा...
    गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
    • गावातील पिझ्झा पार्टी🍕...
    असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
    • असा करतात Bridal Photo...
    आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
    • आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
    गायीच्या चीक दुधाचा खरवस
    • गायीच्या चीक दुधाचा खर...
    अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
    • अशी बनवा आंबट तिखट डाळ...
    कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
    • Video
    आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
    • आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
    नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
    • नवऱ्याचं surprise गिफ्...
    जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
    • जंगलातील पिकनिक,ओवीची ...
    आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
    • आईंचा मुशी (Shark) चा ...
    Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
    • Celerio की सवारी चली क...
    ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
    • ओवी निघाली आजी आजोबांन...
    आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
    • आमच्या पाटील कुटुंबाचे...
    आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
    • आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
    गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
    • गावची हरतालिका पूजा आण...
    Ovee & Mumma TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #PalgharMarket #PalgharFridayBazar #FridayMarket #PalgharAttraction
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

ความคิดเห็น • 1.1K

  • @sachinpai1517
    @sachinpai1517 3 ปีที่แล้ว +7

    कारण आई प्रेमळ आहे म्हणून सुनेची मुलगी झाली ❤️ God bless you ☺️

  • @smitakumavat4541
    @smitakumavat4541 3 ปีที่แล้ว +103

    मोठ्या मॉल्समधून खरेदी करण्यापेक्षा ही खरेदी खूप लोकांना मदत करणारी ठरते .👍👍

  • @md9554
    @md9554 3 ปีที่แล้ว +4

    ताई आज मात्र दोघीं सासू सून मस्त दिसत होत्या. आणि एक कळलं किं स्वतः बरोबर दुसऱ्याचा सुद्धा किती विचार करता तुम्ही दोघीं व्हिडीओ खुप छान 👌👌😊😊😊😍🥰🥰

  • @jyotimane9385
    @jyotimane9385 3 ปีที่แล้ว +4

    आज मला उशीर झाला व्हिडिओ पाहण्यासाठी..पण
    आजचा व्हिडिओ खूप खूप मस्तच होता..आई पण आता छान बोलत आहेत कॅमेरा समोर
    या सासू सुनेची जोडी पाहून आम्हाला असंच वाटतं Made for each other ❤️❤️❤️❤️

  • @dayasamant990
    @dayasamant990 3 ปีที่แล้ว +58

    रंजिता तुझ्या सासूबाई नशीबवान आहेत .एवढी प्रेमळ आणि काळजी घेणारी तुझ्यासारखी सून त्याना मिळाली.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 🤗❤️

    • @praneetagaikwad1766
      @praneetagaikwad1766 3 ปีที่แล้ว +1

      @@CrazyFoodyRanjita hi

    • @sachinpai1517
      @sachinpai1517 3 ปีที่แล้ว

      कारण आई प्रेमळ आहे म्हणून सुनेची मुलगी झाली ❤️ God bless you ☺️

    • @dayasamant990
      @dayasamant990 3 ปีที่แล้ว

      @@sachinpai1517 हो तेही खरच आहे.

  • @user-fo5uk4ch1v
    @user-fo5uk4ch1v 3 ปีที่แล้ว +3

    आईचा बाजार करण्याची पद्धत माझ्या मम्मी सारखी आहे sem मस्त खूप अप्रतिम

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 3 ปีที่แล้ว

    फारच छान आहे आठवडी बाजार लोकांना चांगला वस्तू मिळतात व दोन पैसे सुध्दा असाच बाजार डहाणू, वाणगाव, बोरडी चा सुध्दा विडीओ करून पाठवा.

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 2 ปีที่แล้ว

    व्वा मस्त असेच सासू व सूनेचे मैत्री पूर्ण नाते पाहीजे दोघींनी एकमेकींना समजून घेण्याची गरज आहे असेच ताई तुंम्ही आनंदीत रहा.

  • @jyotijadhav6657
    @jyotijadhav6657 3 ปีที่แล้ว +5

    सासु सुन कमी वाटत आहे ,तुमी दोघ आई मुलगी वाटत आहे असेच नेहमी खुश रहा😘😍

  • @sapanahile2468
    @sapanahile2468 3 ปีที่แล้ว +4

    किती छान बाजार भरतो......पालघर ला😍

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 ปีที่แล้ว

    रंजीता तू खूप नशीबवान आहेस तुला इतकी चांगली सासू मिळाली व सून म्हणून हे त्यांच्यावर खूप छान राहतेस अगदी मुलीसारखी शॉपिंग करताना खूप आनंद वाटला बघून अशाच आनंदित रहा नाती जपा

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 3 ปีที่แล้ว

    खूप छान बाजार पालघरचा आहे खूप छान शॉपिंग केली सासु सुनेची जोडी छान 👌 👌👌👌 मज्जा आली बघायला सगळ्यांसाठी शॉपिंग खूप छान

  • @ranjanavaze8769
    @ranjanavaze8769 3 ปีที่แล้ว +3

    मी पण पालघरची आहे आणि शुक्रवार चा बाजार माझा आवडता आहे खूप महिने झाले बाजारात गेली नाही. विडीओ बघून आनंद झाला

  • @dadajihepat2078
    @dadajihepat2078 3 ปีที่แล้ว +3

    चंद्रपूर वरून खुपच छान चित्रीकरण केलं रंजीता वहिनी असेच छान छान किडीओ पाठवा . धन्यवाद !

  • @shaikhgulab2295
    @shaikhgulab2295 3 ปีที่แล้ว +1

    बाजारात शॅॉपींग केल्याने गरीब दुकानदारांच्या फॅमिली चा आशिर्वाद मिळतो thanks and i like

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 ปีที่แล้ว

    ताई अति सूंदर अप्रतिम बाजारातील खरेदी करताना खूप छान व्हीडीओ बनवलात तूम्ही बरे वाटले बघून .आणि तूमची सासू सुनेची जोडी सूध्दा १ नंबर आहे.

  • @RainbowApron
    @RainbowApron 3 ปีที่แล้ว +3

    वाह मज्जा आली तुमची शॉपिंग पाहून, खूपच छान आहे पालघरचा बाजार , पाहून लगेच यायची इच्छा होते. अश्या लोकल बाजारातले विक्रेते पण एकदम दिलखुलास असतात, तशी मजा मॉल मधे कधीच येत नाही, मॉल म्हणजे फक्त व्यवहार! आईंनी आज भरपूर सुक्की मासोळी घेतलीय, आता आम्ही रेसिपी ची वाट पाहू 😊☺️ आणि आईं आज खास रेसिपी साठी सुके मासे आणायला स्वतः बाजारात गेल्या ते पाहून खरंच भरून आले , अनोळखी लोकांना एवढा जीव लावणारी व्यक्ती अशी एखादीच असते , तश्या तुम्ही आहात आई ☺️

  • @seemajadhav442
    @seemajadhav442 3 ปีที่แล้ว +3

    खुप आवडला तुमचा बाजार आनी विडीयो पन खुप मस्त आमी तीन ते चार तास फिरत असतो..
    Ovee miss you so much

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 ปีที่แล้ว +2

    मस्त सासू सुनेने जाम shopping enjoy केली आहे... मॉल पेक्षा अशी शॉपिंग मस्त भारी वाटते..

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 3 ปีที่แล้ว +1

    जी मजा आपल्या भारतातील आठवडे बाजार ला आहे ती अमेरिकेतील बाजार नक्कीच नाही. छान 👌
    आम्ही अमेरिकेतला आठवडी बाजार Video अपलोड केलाय आमच्या चॅनल वर. परंतु हा video अप्रतिम आहे 👌

  • @suchitaparab6863
    @suchitaparab6863 3 ปีที่แล้ว +8

    Nice video Ranjita, it's like our Friday mapusa Goa bazar. Every thing we get there. Your mom in law very kind hearted lady. You are very lucky to have such lady as your mom in law. God bless you.

  • @Nutan85
    @Nutan85 3 ปีที่แล้ว +7

    मस्त👌, इथे गोव्यात बसल्या बसल्या तुमच्या निमित्ताने पालघर च्या बाजारचा फेरफटका झाला 👍😃

  • @lalitakalkatte499
    @lalitakalkatte499 3 ปีที่แล้ว +2

    मस्त, खुपच सुंदर आमच्या नाशिकमध्ये बुधवार बाजार भरतो, या कधी तरी वेळ काढून आमच्या नाशिक ला,

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 ปีที่แล้ว +1

    सासू आणि सून मिळून बाजाराला खरेदी करायला जाताना कमी दिसतात सासू सुनेचा प्रेम बगून खूप भारी वाटले

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 3 ปีที่แล้ว +3

    जी मजा आठवडी बाजारात खरेदी करून येते ती माॅलमधे येत नाही..त्यामुळे गरीब विक्रेता ला मदत होते

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 3 ปีที่แล้ว +11

    एकदा आजी आणि नाथीची म्हणजे ओवीसोबत बाजारहाट करताना पाहायला आवडेल

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 ปีที่แล้ว +2

    सासूसुनेचा बाजारातला भान हरपुन केलेला फेरफटका छान मजा आणणारा सगळी खरेदी पेण मस्त विशेष म्हणजे घरात काम करणार्या बाईसाठी पण आवर्जुन खरेदी केलेले कानातले गळ्यातले पाहुन ताईंविषयी वाटणारा आदर द्विगुणित झाला. ज्योती गुप्ते

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान पालघरचा बाजार मला आता असे वाटते की कोकणात येऊन रहावे मला फार आवडते कोकण ताई मी पपुचे, आईचे सर्व व्हिडिओ पहा ते मला कधी बोलवणार कोकणात मला फार आवडते तुमची फॅमिली ममी जास्त आवडते thanks again Meera Tai pune

  • @sunilprabhu9839
    @sunilprabhu9839 3 ปีที่แล้ว +6

    I liked this vedio specially, for seeing both of yours relation maintained as Daughter & mother, and not in law ,keep this bonding till end,this is living & Loving example next generation to follow,keep it up..! Regards..by heart..

    • @latadaiv3198
      @latadaiv3198 3 ปีที่แล้ว +1

      Sasusuna khup chan आहात...

  • @gaurikabadge5917
    @gaurikabadge5917 3 ปีที่แล้ว +6

    Best bonding between u & urs sasubai👌

  • @aryanmh24vlogger.13
    @aryanmh24vlogger.13 3 ปีที่แล้ว +2

    खरंच खुप छान 😊😊मला तर लई आवडत आसंल बाजार पन ईकडे नाही लागंत ईकडे दरोज मिळत ताई 😊मस्त 😊

  • @vinayvlogs6273
    @vinayvlogs6273 3 ปีที่แล้ว +1

    मस्त शॉपिंग मला माझ्या सासू ची आठवण आली त्या गावी असतात त्या- आले की आम्ही असेच शॉपिंग करतो

  • @komalkolekarkomu5958
    @komalkolekarkomu5958 3 ปีที่แล้ว +11

    मार्गशीर्ष नाही का पाळत तुम्ही.....just vicharl राग नको मानु

  • @swabogam
    @swabogam 3 ปีที่แล้ว +6

    Each family member is lucky for each other. ❤️

  • @shubhangipendam84
    @shubhangipendam84 3 ปีที่แล้ว

    खूप छान बाजार आहे पहिल्यांदाच बघितला असा बाजार 👍

  • @poojapawar7433
    @poojapawar7433 3 ปีที่แล้ว +2

    सासू सुनेची लयभारी जोडी आहे . अशीच हसत रहा. नशीब खुप चागले आहे की तुम्हाला मुली सारखी सून मिळाली आणि तुला आई सारखी सासू मिळाली I love you 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 ओवी आई ranjita

    • @kirtismarathirecipe6879
      @kirtismarathirecipe6879 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/okaEF7hY4SA/w-d-xo.html hi please maj pan channel subscribe kra🙏🏻

  • @abeerjasnaik6199
    @abeerjasnaik6199 3 ปีที่แล้ว +5

    I start watching your videos last couple of days I like your all videos and now I m waiting for your next videos.👍🏻😊

  • @pradeepmorajkar3947
    @pradeepmorajkar3947 3 ปีที่แล้ว +4

    रंजिता मस्त व्हीडिओ, पालघर बाजार घरबसल्या फिरलो. मासे कसे मिळाले? नाही कळलं.

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว

    छान खरेदी रत्नागिरीला पण भरतो असा आठवडा बाजार आई पण किती छान खरेदी करतात सुकी मच्छी दाखवा आवडेल बघायला आई आणि नारळ पाणी छानच ऊन पण आहे ना जरा गारवा पाण्याचा मस्त होता व्हिडीयो
    😘

  • @arunkambleratnagiri9912
    @arunkambleratnagiri9912 3 ปีที่แล้ว +1

    सूनबाई तुम्हाला सलाम.... तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही... जीवनाचे सूत्र तुम्हाला कळले आहे..

  • @vaibhavhavldar4139
    @vaibhavhavldar4139 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटले बाजार पाहून

  • @deepakbhalerao3946
    @deepakbhalerao3946 3 ปีที่แล้ว +3

    अशी सून सर्वांना मिळाली तर सगळ्या घरात गोकुळ होईल आई किती नशीबवान आहेत

    • @pallavi.shinde
      @pallavi.shinde 3 ปีที่แล้ว +1

      Sasu pn chan ani sun pn chan

  • @chandrashekharpatil4667
    @chandrashekharpatil4667 3 ปีที่แล้ว +1

    छान खरेदी खासकरून सुकी मासळी.
    माझं गाव पालघरच मीही अशीच खरेदी करतो.
    आपला व्हिडीओ मला खूप आवडला. तुम्हांला खूप खूप धन्यवाद.
    --- शेखर पाटील, अल्ल्याळी.

  • @swatishetye5222
    @swatishetye5222 3 ปีที่แล้ว +1

    छान केला आहे व्हिडिओ.बाजारातून फेरफटका मारला,आनंद झाला.

  • @vaibhavhavldar4139
    @vaibhavhavldar4139 3 ปีที่แล้ว +4

    पालघर चा बाजार खूप छान आहे ताई

  • @sanchetamalve4173
    @sanchetamalve4173 3 ปีที่แล้ว +7

    Hi Ranjuta,A humble request to you - please dont bargain with the street vendors.
    Otherwise vlog is good and also your other videos are good.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 3 ปีที่แล้ว +1

    किती छान बाजार आहे मला तर काय घेऊ आणि काय नको आस झाले आसते 👌😀

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 ปีที่แล้ว +1

    असं सर्व सासू सुनाना वागायला शिकवा. विडीओ भारी आहेच. पण तुमची जोडी लय भारी.

  • @DeshiVideshi
    @DeshiVideshi 3 ปีที่แล้ว +4

    Masta shopping keli👌

  • @swaminiwadkar2055
    @swaminiwadkar2055 3 ปีที่แล้ว +4

    Video mast
    Kalyani and pratik wedding video tak please
    ☺☺☺☺👍👌💐💐

  • @payalunhale5154
    @payalunhale5154 3 ปีที่แล้ว

    बाजार खूप छान होता पण सासवा सुना त्याच्यावर अप्रतिम

  • @mangalteke8931
    @mangalteke8931 3 ปีที่แล้ว

    खूप छान बाजार आणि खुप छान सासू सुन जोडी किसींकी नजर ना लगे👌

  • @9833309464
    @9833309464 3 ปีที่แล้ว +5

    Love you Ranjita Tai & Aai❤️❤️❤️

  • @saharakumbhar204
    @saharakumbhar204 3 ปีที่แล้ว +3

    Your Friday market was beautiful and nice🤗👌👌

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 3 ปีที่แล้ว +2

    पालघर चा आठवडा बाजार दाखवल्या बद्दल आभार, मासळी चे भाव व्हिडिओ वर दाखवले असते तर आणखीन लोक पालघर ला अली अस्ती पण Simply Nice Palghar येते गुजरात विरार वसई आणि २०० km radius मधून लोक येतात

  • @neelambachhav8370
    @neelambachhav8370 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan sasu sunech naat ahe... Khupach lucky ahes tu. Saglyana ashi sasu nahi milat.. 😍😍😍

  • @archanachaudhari9912
    @archanachaudhari9912 3 ปีที่แล้ว +4

    Tumhi khupach kami karta paise ti bichari lok tyachyavarch pot bharat.... Ani dile tyana 10 , 20 jyada tar aplya la thodi kami padnar he kadhi kadhi tyana pn khush kara.... 😊😊😊

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 3 ปีที่แล้ว

      Yes ur right. Me pan tech lihile ahead varati.these r poor people, they r doing for their daily bread but not to buy any property 🙏

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 3 ปีที่แล้ว +3

    Good shopping by your mom that I like most that you both r like sisters

  • @tanujadalvi8243
    @tanujadalvi8243 3 ปีที่แล้ว

    खूप मोठा आहे पालघर चा बाजार ,बरेच महिन्यांनी असा बाजार बघितला ,मस्त वाटलं

  • @jyotikande8817
    @jyotikande8817 3 ปีที่แล้ว

    ताई आजचा व्हिडीओ खूप खूप छान होता आणि तुम्ही टिकली च्या पाकीटाच्या इथे गेलात तेव्हा मी जी चंद्रकोर बघत होती तीच तुम्ही उचलून बघितलात खूप मजा आली व्हिडीओ मला खर तर वेळ भेटत नाही कारण माझ लहान बाळ आहे 5 महिन्याचे पण त्यातल्यात्यात वेळ काढून बघते .👌😊

  • @aditidesai373
    @aditidesai373 3 ปีที่แล้ว +3

    Beautiful ❤️🥰...keep going

  • @balaramjadhav9563
    @balaramjadhav9563 3 ปีที่แล้ว +6

    𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗲𝗿𝘆 𝗚𝗼𝗼𝗱 𝗺𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴🌞🌞

  • @arunaggarwal5455
    @arunaggarwal5455 3 ปีที่แล้ว

    बहुत अच्छी और लंबी वीडियो बनाई आपने
    ऐसी ही मुंबई के बाजारों की ओर भी वीडियो बनाती रहिएं 🙏🙏

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 3 ปีที่แล้ว +2

    छान छान.. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.. मी केनम शाळेत होते, शुक्रवारी शाळा सुटल्यावर आई सोबत बाजारात फिरायचे आणि हे घे ते घे करायचे 😂😀.. सुकी मासळी छान भावात देतात आमच्या कोळी बायका ❤️

  • @bhaktimorajkar5658
    @bhaktimorajkar5658 3 ปีที่แล้ว +4

    Wow👌👌👌❤️❤️❤️

  • @ankitajoshi1967
    @ankitajoshi1967 3 ปีที่แล้ว +4

    Mast tai

  • @tilotamagacche587
    @tilotamagacche587 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहेच मिळुन मिसळून राहणारी सुन खुप

  • @goawalivaishali
    @goawalivaishali 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान... आम्हाला पालघरचा बाजार दाखवला, thanks 👌👍

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 3 ปีที่แล้ว +3

    Aai kimat pan chan karetat vastu chi

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 3 ปีที่แล้ว +3

    Khoob chaan

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 3 ปีที่แล้ว

    Khup chan vatal दोघींना एकत्र बाजार करताना पाहून.वाटतच नाही की तुम्ही सासू सून आहात.

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 ปีที่แล้ว

    खुप छान सासू सूना खरेदी करताना big like 👍 ताई 😍

  • @ashagambhire-waje4320
    @ashagambhire-waje4320 3 ปีที่แล้ว +3

    सोड्याची भाजी दाखवा ताई

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 3 ปีที่แล้ว +4

    सासू सुना सारख्याच काय बाजार केला सासु वरचढ सून😂😂

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว +1

    बाजाराचा विडियो मस्तच किती स्वस्त आहे बाजार छान मला बाजार करायची आवड आहे

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 3 ปีที่แล้ว

    Baazar khupach awadale, jaasta awadale sasu sunechi masta jodi aani baazaar gappa. Khupach Chaan

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 3 ปีที่แล้ว +5

    Tu khup nashibvan ahes tula aai sarekhi sasu milali ahe

  • @yogeshpatil2958
    @yogeshpatil2958 3 ปีที่แล้ว +7

    Mast ☺☺☺☺

  • @santoshjadhav6667
    @santoshjadhav6667 3 ปีที่แล้ว +2

    प्रत्यक्ष पालघर फिरलो असे वाटले बाजार फिरताना🙏🙏🙏👍👍😀😀😀

  • @aniketpanchal8356
    @aniketpanchal8356 3 ปีที่แล้ว

    aai ekveera tumcha parivaar asach sukhat thevo aani sarvana asach hasat aanandi thevo.....hich prarthana .....🙏🏻kharach khup positive vatta tumche videos baghun ....thank u

  • @rockstargamerrk7117
    @rockstargamerrk7117 3 ปีที่แล้ว +5

    Super 👍👍

  • @Hovhhjj
    @Hovhhjj 3 ปีที่แล้ว +3

    I am missing like this market in USA

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 ปีที่แล้ว +1

    खरतर माझा जन्मच पालघरचा पन आम्ही पालघर सोडुन खुप दिवस झाली आता आम्ही पुण्याला राहतो
    हा बाजार लाहान पनी मी माझा आई सोबत फिरत येत होतो

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 3 ปีที่แล้ว +1

    Khupch mast,bazar tar mastch hota

  • @sandeshmauskar9396
    @sandeshmauskar9396 3 ปีที่แล้ว +5

    Nice ranjita

  • @19iidparagparit15
    @19iidparagparit15 3 ปีที่แล้ว +3

    आज माझा बर्थडे आहे

  • @supriyavg
    @supriyavg 3 ปีที่แล้ว +2

    काकू आज तुम्हाला पाहून आईची आठवण आली, तिला पण असा बाजार करायला आवडायचा. तीसुद्धा अगदी तुमच्यासारखी निगुतीने संसार करायची. आमच्याकडे बुधवार चा बाजार भरायचा. ती घरी आली की आम्ही पिशवीत शोधायचो आईने आमच्यासाठी काय काय आणलं ते पाहायला. आणि हो त्या माँ ल मध्ये खरेदी करायला अशी मज्जा येताच नाही.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटले बाजार भरतो तो बघायला

  • @shrutikapande8176
    @shrutikapande8176 3 ปีที่แล้ว +3

    Awesome video dii 🤩
    Love from Auckland, NZ 😘😘

  • @yosefaston584
    @yosefaston584 3 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @pratikshavishe1899
    @pratikshavishe1899 3 ปีที่แล้ว +1

    Amacha palghar cha market...friday market cha khup athvani aahet ... Thnx athavani tajya kelya... Lagana nantr khup mis karte palghar,market thanx alot.

  • @archanaholkar759
    @archanaholkar759 3 ปีที่แล้ว +1

    Bajar khup ch mast bharlay tumchi shoping pan chan zali

  • @unomaxgaming3385
    @unomaxgaming3385 3 ปีที่แล้ว +4

    Shubh sakal ovee and ranjita did.

  • @mpoojashinde7421
    @mpoojashinde7421 3 ปีที่แล้ว +3

    First view

  • @kajolghadi258
    @kajolghadi258 2 ปีที่แล้ว +1

    Aai chi bargain karaychi style mast ahe

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan bajar aahe palgharcha .....aai ekdum khush zalya.......

  • @sheetalvedak132
    @sheetalvedak132 3 ปีที่แล้ว +4

    Chick is a little while ago and now I know that I was going to the gym and then you can get the 💰 to pay my phone died and the Two Strings of the time to do it for you to be with me for a while ago but never function in the world and the kids to the 💪 now I'm not going out tonight and then I have no hi if you want to big of y

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ होता .असेच मस्त मस्त आम्हाला व्हिडिओ दाखवत जा खूप मस्त वाटत बघायला अस वाटत होत की मी फिरते आहे मार्केट खूप सुंदर मला बोबिल खूप आवडतात आई मला पोळे जमले खूप मस्त झाले होते .thanku आई 😘

  • @aparnamanjrekar6907
    @aparnamanjrekar6907 3 ปีที่แล้ว

    मस्त बाजारहाट चाललाय सासू सुनेचा ☺️ 👍असा बाजार बघायला मजा आली..गावी आल्यासारखं वाटलं..मस्त ग ! खूप आवडला व्हिडीओ

  • @sandhyaauti242
    @sandhyaauti242 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान बाजार सुखी मच्छी तर खूपच छान आमच्या कडे मिळत नाही कलवया मध्ये