हा video तुम्हाला तुमचा Business सुरु करायला भाग पाडेल - MARATHI MOTIVATIONAL SPEECH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @rajkhandagale01
    @rajkhandagale01 6 ปีที่แล้ว +31

    "जय शिवराय"" जय भीम" फक्त मराठा समाजात नाही तर, प्रत्यक मराठी घरात हिच परिस्तिती आहे. Lots of knowledge Gain Through This Video. Thnx.

    • @vikranttuljapurkar8703
      @vikranttuljapurkar8703 4 ปีที่แล้ว +4

      Barobar boltoys bhava tu apan jati patti chya pudhe jaun apan maharashtriy marathi ahot

  • @chandangawade3104
    @chandangawade3104 5 ปีที่แล้ว +20

    मला पण गर्व आहे की मी पण जॉब ना करता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय आणि आज माझ्या डोळयातून पाणी आलं जेव्हा मी कोणाला तरी पगार देतो खरच तुमच्या सारख guidence भेट हे आपल्या मराठी पोरांचा भाग्य आहे माझा पण हे मत आहे की आपल्या मराठी पोरांनी जॉब ना करता व्यवसाय करावा ।।।

    • @PradeepTupare
      @PradeepTupare 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1y8r1YYUZXg/w-d-xo.html

  • @anilnile201
    @anilnile201 4 ปีที่แล้ว +3

    ग्रेट वीडियो मराठी नक्की जागृत होणार

  • @adityakhade7768
    @adityakhade7768 2 ปีที่แล้ว +3

    सर आपला आदर्श घेऊन मी स्वतः चा business चालू केला आहे धन्यवाद सर

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 6 ปีที่แล้ว +8

    शिवाजी महाराज सारख सुंदर व बळकट भाषण , कमजोर लोकांनी रोज एकल तरी ताकद येयील

  • @satishmangale3781
    @satishmangale3781 7 ปีที่แล้ว +31

    सर तुमचा उदयोजक वरील भाषण खूप छान झालं असेच व्हिडिओ बनवत रहा.जय जिजाऊ जय शिवराय

  • @thetopmelody
    @thetopmelody 4 ปีที่แล้ว +3

    हा कुठे तरी बदल होणे गरजेचे आहे. नाही तर, पिढ्या न पिढ्या बरबाद होतील. खरच सर्व मराठी माणसानं काहीतरी उद्योग सुरू करावा. कृपा करून महापुरुषाचे राजकारण थांबवा. त्यांचे आचार विचार घ्या. अमलात आणा. कट्टर भक्त हे सर्व थांबवा. ही भक्ती आपल्या उद्योगात दाखवा. तरच,महापुरुषाचे विचारांना ही एक खरी मानवंदना ठरेल.

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 4 ปีที่แล้ว +2

    अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही समजावले आहे.

  • @sammerbhostekar846
    @sammerbhostekar846 5 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान मागदशन करतात तुम्ही मराठी युवा पिढीला

  • @santosshirsat5236
    @santosshirsat5236 6 ปีที่แล้ว +7

    नोकरी शोधणा-या करिता अमूल्य मार्गदर्शन सर

  • @shaileshwaydande4588
    @shaileshwaydande4588 5 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खुप छान मार्गदर्शन करता

  • @swapnilpatil4994
    @swapnilpatil4994 5 ปีที่แล้ว +4

    मी अनेक कमेंट पाहिल्या... अनेक छान भाषण सर भारी सर .. त्यापेक्षा विङीयो पाहीलानंतर तुम्ही कोणता उद्योग सुरू केला त्याची माहिती कमेंट करा त्यानाही छान वाटेल

  • @pallavis7565
    @pallavis7565 5 ปีที่แล้ว +3

    सर खुप छान बोलता. हिम्मत येते तुमचं बोलणं ऐकून. धन्यवाद

  • @Akashalugade
    @Akashalugade 7 ปีที่แล้ว +152

    मराठी माणूस राजा आहे आणि त्याने राजासारखंच जगावं....
    म्हणूनच त्याने नोकरी करण्यापेक्षा उद्योग करावा .................

    • @nikhilugalkar2905
      @nikhilugalkar2905 7 ปีที่แล้ว +1

      Mi krnarch sir

    • @saaddharmraj2410
      @saaddharmraj2410 7 ปีที่แล้ว +1

      Akash Alugade tu kr adhi

    • @dattapatil719
      @dattapatil719 6 ปีที่แล้ว +2

      mala dekhil swtacha business karayacha aahe....karan business maddhe je aahe nokari maddhe nahi aahe......

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 5 ปีที่แล้ว +1

      @@dattapatil719 mi cya chi tapri taknar aahe...

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 5 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @nikhilzatale5678
    @nikhilzatale5678 7 ปีที่แล้ว +12

    मार्ग दर्शन खुप सुंदर आहे सर मी खुप तुमचा आभारी आहे

  • @DesignTechCentre
    @DesignTechCentre 7 ปีที่แล้ว +66

    सर आमचे हे भाग्य आहे की आज तुम्ही मराठी युवकांना उद्योजक बनवण्याचा ध्यास घेतला आहे. उद्योजक शिवाजी महाराज आम्हाला अजून समजून घायचे आहे आणि आम्ही पुढे जाऊन दाखवूच. जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vikrantkadam9217
    @vikrantkadam9217 2 ปีที่แล้ว +1

    Ek number bhashan aahe...jae tumhi sangata tae fact aahe...tumhi bharpur deeply sangitala...

  • @amolbhosle6350
    @amolbhosle6350 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माहिती साहेब

  • @sasodekar
    @sasodekar 7 ปีที่แล้ว +4

    Manager, Leader, Entrepreneur...What a nice analysis Jadhav saheb...

  • @S50vlog
    @S50vlog 7 ปีที่แล้ว +3

    मराठी युवकांना चांगला मार्ग दखवात आहे..

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 6 ปีที่แล้ว +4

    खरंच उद्योग सुरू केला पाहिजे कारण मी पण उद्योग सुरू केला आहे

    • @madhavkiagya
      @madhavkiagya 3 ปีที่แล้ว +1

      Ata kasa suru ahe dada?

  • @ajaydighe8489
    @ajaydighe8489 7 ปีที่แล้ว +2

    Great! abhiman vatla apla maratha manus yevdhe changla samaj sudharna kartoy ani 💯 % khara aha tumcha

  • @krishnakainge9522
    @krishnakainge9522 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @nitinkhillare4645
    @nitinkhillare4645 6 ปีที่แล้ว +2

    सर उद्योजक होन्यासाठी खुप छान प्रोत्साहित करता।।

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 ปีที่แล้ว

    सुंदर मार्गदर्शन पुर्ण भाषण! जबरदस्त 👍👍👍👍🙏

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 6 ปีที่แล้ว +2

    वास्तविकतेवरचं एक प्रभावी भाषण
    खुपच छान सर

  • @sanketpawar6156
    @sanketpawar6156 7 ปีที่แล้ว +9

    Tumchyamule aamhala khup fayda hoil sir khup Chan mahitee aahe

  • @rahuldeshmukh7349
    @rahuldeshmukh7349 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे व्हिडीओ

  • @ankushkadam4979
    @ankushkadam4979 2 ปีที่แล้ว

    एक नंबर आपण मार्गदर्शन केले

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 7 ปีที่แล้ว +19

    सर मी शेती करतोय आधुनिक पद्धतीने ,आपणास विंनती आहे आपण युवा शेतकरी बांधवां साठी प्रेरणा देणारा विडीयो तयार करा, जय जिजाऊ...जय शिवराय... जय शंभुराजे

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 ปีที่แล้ว

      सर तुमची मराठा समाजाला अत्यंत गरज आहे.लोकांना तुम्ही खुप छान मार्गदर्शन करताय मराठा मुलांनी तुमच सगळ ऐकल तर आता कुठल्या पंक्तीला बसतोय ते बघू.अस कुणाला म्हणण्याची वेळ येणार नाही.सर तुमच हे संभाषण कधी संपुच नये अस मला वाटत. धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राधे राधे श्याम बोलो सिता सिता राम बोलो

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 4 ปีที่แล้ว +1

    सर मी पण एक छोटा उद्योजक आहे, आपल्या मराठी माणसाचा दुश्मन दूसरा तीसरा कोणी नाही आपल्याच अजुबाजूला असणारे बांधव आहेत, एखाद्या चा उद्योग चांगला चालू झाला की हे टगे जागे होतात आणि याला कस खाली खेचून संपवता येईल याच नियोजन करतात

  • @छत्रपतीसेनामहाराष्ट्रराज्य्

    सुंदर भाऊ🙏
    जय शिवराय🚩🚩

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 ปีที่แล้ว

      सर मी एका प्राथमिक शिक्षकाची मुलगी आहे.माझे वडीलही तुमच्यासारखच सगळ सांगायचे सर एकदा अस झालं आमच्या घरी एक म्हातारा आणि एक तरूण आला होता.मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही दोघीच होतो.आमच्या घरातील सर्व माणसे बाहेर गेली होती.कडक उन्हातून आल्यामुळे आम्ही त्यांना लिंबाच सरबत प्यायला दिले.पण सर आमच्या घरात लिंबू नव्हतेच आम्ही दोघी बाहेर गेलो होतो तेव्हा आम्हाला लिंबाचे हळद कुंकू लावलेले दोन भाग सापडले.ते आम्ही घरी आणले स्वच्छ धुतले आणि मग सरबत केला आणि आधी मी थोडसं पिऊन बघितले कारण काय झाले तर मलाच व्हावे आणि मग पाहुण्यांना दिले.त्या पाहुण्यांनी विचारल की तुमच्या दोघींनपैकी मोठी कोण मी म्हटलं की मीच मोठी आहे.कारण आम्ही दोघी सारख्याच दिसत होतो ते पाहुणे मला बघायला आले होते.सर आता मी एकोणसाठ वर्षाची आहे. धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म

  • @ravindragaikwad2408
    @ravindragaikwad2408 6 ปีที่แล้ว +1

    1 No Sir . jay bahwani jay shivaji

  • @reshmashahane4348
    @reshmashahane4348 5 ปีที่แล้ว +2

    Kharch sir hat's of

  • @rudranshelectronic9070
    @rudranshelectronic9070 6 ปีที่แล้ว

    Sir. . . . . . Amhi chuklo amhi ata parynt itihasatun chukiche bodh ghet hoto. . . . Pn tumhi amhal barobar disha dili. . . .
    Thankyou sir. . . . .

  • @ahersagar50
    @ahersagar50 6 ปีที่แล้ว +1

    Nice guidance for Marathi people's
    ....Great sir...

  • @vikings1264
    @vikings1264 6 ปีที่แล้ว +2

    khup chaan ...hats off sir...

  • @miteshchavan2018
    @miteshchavan2018 7 ปีที่แล้ว +1

    Supperb, supperb sir...tumchi phar garaj aahe samajala

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 7 ปีที่แล้ว +3

    खुप छान स्पीच आहे सर

  • @anthonydsouza5776
    @anthonydsouza5776 6 ปีที่แล้ว +2

    Saaheb, tumhi ek number......

  • @rohitdonkar
    @rohitdonkar 7 ปีที่แล้ว +7

    Very much inspiring
    I’ll be an Entrepreneur & Restaurateur
    I’m a MARATHA And I’ll be doin’ business sir.
    Very much thank you 🤟🏻🔥

  • @jyotinikalje9527
    @jyotinikalje9527 6 ปีที่แล้ว +3

    nyc speech sir....

  • @rajesh-kt5fr
    @rajesh-kt5fr 7 ปีที่แล้ว +3

    you are brilliant man

  • @vikrantkadam9217
    @vikrantkadam9217 2 ปีที่แล้ว +1

    Hatts of sir...

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 2 ปีที่แล้ว +1

    😂👍👌 great 🙏

  • @pradippawara2560
    @pradippawara2560 5 ปีที่แล้ว +2

    Great sir

  • @alkapunjani5610
    @alkapunjani5610 6 ปีที่แล้ว +1

    Thank you sir for nice information

  • @shaileshwaydande4588
    @shaileshwaydande4588 6 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @SW-vf7gd
    @SW-vf7gd 7 ปีที่แล้ว +1

    lay bhari asa maka avdala

  • @devramhilim7800
    @devramhilim7800 6 ปีที่แล้ว +1

    Sir,khupch Saan bhasn aahe. Asech video banvat Raha.

  • @luckydambale7680
    @luckydambale7680 7 ปีที่แล้ว +2

    Very grateful sir

  • @arvindshinde6900
    @arvindshinde6900 7 ปีที่แล้ว +3

    Nice speech sir

  • @rameshwarwaghale3275
    @rameshwarwaghale3275 6 ปีที่แล้ว +1

    nice jadhav sir

  • @MsBhoge
    @MsBhoge 7 ปีที่แล้ว +5

    1no, jay shivaray

  • @tusharnaik1090
    @tusharnaik1090 6 ปีที่แล้ว +3

    Nice speech

  • @Right1167
    @Right1167 7 ปีที่แล้ว +6

    Just Great.

  • @sonalidarekar8943
    @sonalidarekar8943 6 ปีที่แล้ว +2

    thank you sir...you changed my mind...

    • @PradeepTupare
      @PradeepTupare 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1y8r1YYUZXg/w-d-xo.html

  • @ramdasbaravkar3382
    @ramdasbaravkar3382 6 ปีที่แล้ว

    Wa Sar wa Tumche garj ahe

  • @harishbhor5186
    @harishbhor5186 7 ปีที่แล้ว +2

    Nice sir....

  • @nanabhaupatil4484
    @nanabhaupatil4484 6 ปีที่แล้ว +1

    Sar hi chalal chalu Thewa jai maharastra

  • @munjafand3175
    @munjafand3175 7 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @vikkrantbhosale8171
    @vikkrantbhosale8171 6 ปีที่แล้ว +1

    super sir..
    ur speech gives motivation to me.

    • @PradeepTupare
      @PradeepTupare 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1y8r1YYUZXg/w-d-xo.html

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 7 ปีที่แล้ว +62

    नमस्ते सर
    आपणास एक विनंती आहे. आपण मराठा या शब्दाला एका जाती पर्यंत मर्यादित ठेवू नका. कारण महाराष्ट्राचा गर्व हा मराठा आहे, हीच आमची म्हणजेच मराठी माणसाची ओळख आहे.... याच नावाखाली प्रतेक मराठी माणूस लढला. आपण उत्तम वक्ते आहात त्यात दुमत नही. मात्र कधी कधी आपल्या बोलण्या तुण आपण विशिष्ट समजा बाबत बोलता आहेत अस जाणवत. प्रतेक मराठी बोलणारा म्हणजेच मराठा हीच जाणीव प्रतेका ला व्ह्यला हवी. कारण आपण ज्या विषय बद्दल बोलताय तो प्रतेक मराठी घरातला प्रॉब्लम आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलताच माझ्या ही अंगावर काटा उभा राहतो आणि रक्त सळसळत.
    माझ्या बोलण्याच वाईट वाटल तर माफ करा सर
    जय महाराष्ट्र

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  7 ปีที่แล้ว +19

      अजीबात वाईट वाटलेलं नाही परंतु हा विडिओ विशिष्ठ जातीसाठी नाहीये !! कदाचित ज्या व्यासपीठावर हे भाषण झालं त्याचीमर्यादा पाहता आपल्याला असं जाणवत असेल परंतु आपण आमचे कोणतेही पुस्तक वाचलेत तरीही आपल्याला आमचा मूळ हेतू समजून येईल !! Danyawad !!

    • @adityakhade7768
      @adityakhade7768 2 ปีที่แล้ว

      भाई मराठा म्हणजे फक्त जात नाहीं मराठा म्हणजे छत्रपतींचे मराठे मावळे आणि मराठे मावळ्यात सर्व जात पंत चे लोकं येतात

  • @pradipudgirkar4043
    @pradipudgirkar4043 7 ปีที่แล้ว +3

    sir khup chan

  • @santoshwaiphalkar4848
    @santoshwaiphalkar4848 7 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर जय शिवराय

  • @nanatodekar8522
    @nanatodekar8522 6 ปีที่แล้ว +1

    Mast very interesting

  • @vishalbansod5564
    @vishalbansod5564 6 ปีที่แล้ว +2

    Lai bhari

  • @vilaschivade7001
    @vilaschivade7001 6 ปีที่แล้ว +1

    Mast sar

  • @niksnikhil7
    @niksnikhil7 7 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @ashokpawarapanebahutisahib600
    @ashokpawarapanebahutisahib600 6 ปีที่แล้ว

    शिवराय हे उद्योजक होते ही बाब अपणाकडून समजल़़. आपला सखेाल अभ्यास आहे फारच छान!
    आपलं कार्य पुढं जाव ही अपेक्षा
    शक्य होईल तितकं सहकार्य करण्याचा प्रयत्न असेल
    अशेाक पवार ९९२३८२०५८४

  • @anitakedarkedar9059
    @anitakedarkedar9059 6 ปีที่แล้ว +2

    nise sir

  • @adv-poojamane493
    @adv-poojamane493 6 ปีที่แล้ว

    khup chhan...☺👍👏👏👏

  • @sunilkatre5962
    @sunilkatre5962 7 ปีที่แล้ว +3

    Very inspiring

  • @deepakvarma6417
    @deepakvarma6417 7 ปีที่แล้ว +1

    Mast bhau jay maharastr

  • @hodbe-mt9oq
    @hodbe-mt9oq 6 ปีที่แล้ว +1

    Ward. S number one video. Sirla ekhada purskar bhetayla pahije

    • @PradeepTupare
      @PradeepTupare 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1y8r1YYUZXg/w-d-xo.html

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 6 ปีที่แล้ว +3

    I had started Spices business

  • @vijayavetal1616
    @vijayavetal1616 7 ปีที่แล้ว +2

    Osammm👌👌👌

  • @mahadevsurung7153
    @mahadevsurung7153 6 ปีที่แล้ว +1

    good sir

  • @vaibhavshirsath1782
    @vaibhavshirsath1782 6 ปีที่แล้ว +1

    1no. Sir

  • @MSDian1109
    @MSDian1109 7 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @prakashnarharisswant4074
    @prakashnarharisswant4074 4 ปีที่แล้ว

    He spech aykun me samajlo danda kasa karaycha thanks sarji 🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @shitelkasab445
    @shitelkasab445 5 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @pundlikpartale8811
    @pundlikpartale8811 4 ปีที่แล้ว +2

    सर नामदेवराव साबळे यांची एक मुलाखत घ्या शेळी पालनाची

  • @maulitoke2410
    @maulitoke2410 7 ปีที่แล้ว +4

    आधुनिक शेतकरी विषयक video बनवा हार्दिक शुभेच्छा

  • @SAJAGNAGRIKTIMES
    @SAJAGNAGRIKTIMES 6 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @marathitoon4753
    @marathitoon4753 7 ปีที่แล้ว +1

    Nice guided

  • @INDIAN8189
    @INDIAN8189 7 ปีที่แล้ว +73

    *नावा पुढे शिवकन्या,शिवभक्त लावना-यां साठी खास"*
    शिवरायांची लाडकी पण हातात बांगड्या सुद्धा नाही किंवा कपाळाला साधी टिकली पण नसते ,
    एक शिवकन्या तर अशी बघितली कि अर्धवट कपडे घालून fb वर फोटो टाकते अन तिला त्याची जाणीव करून दिल्यावर तोंड वर करून म्हणते सुद्धा " मला माझे पतीदेव काही म्हणत नाहीत तेव्हा तू कोण मला सांगणारा " ?
    अरे काय भिकारचाळे लावलेत शिवभक्त अन शिवकन्या म्हणवून like ची भीक काय मागताय ..?
    भावा dp सोडलाय support कर ..! काही जन तर *कपाळी चंद्रकोर, गळ्यात महाराजांचे भल्ले मोठे लॉकेट.. आणि तोंडात गुटका, तंबाकु, रात्री दारु च्या आड्यावर..*
    *असले भिकारधंदे पाहून भयानक संताप येतो* , पण काय करणार आपलेच असतात म्हणून शांत बसायची वेळ येते ..
    आज पर्यंत छत्रपतींचं नाव घेऊन खूप राजकारण झालं आता त्यात आपलीच काही बावळट , बिनडोक पोर-पोरी राहिलेली कसर भरून काढताना दिसतायत ..
    लाज बाळगा रे थोडीतरी..
    तुम्हाला नसेल देव ,देश अन धर्मासाठी काही करायला जमत तर करू नका पण किमान आपल्या दैवताची बदनामी तरी करु नका ,
    *" शिवभक्ती हि तुमच्या आचरणातून , वागण्यातून , बोलण्यातून ,कर्तृत्वातून समाजाला दिसली पाहिजे "*
    *स्वयंघोषित शिवभक्त होण्यापेक्षा समाज घोषित शिवभक्त व्हा तेव्हा आपल्या छत्रपतींना पण बर वाटेल ...*
    मी सत्य बोलतोय त्यामुळे भरपूर जणांना मिरची लागणार यात काहीच शंका नाही , आणि लागली तरी मला काही फरक पडत नाही ..
    माझी पोस्ट वाचून एक जण जरी सुधारला तरी मला आनंद आहे ..
    बाकी आपण सुज्ञ आहात ..
    *!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !!*
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @shubhamvethekar4004
      @shubhamvethekar4004 7 ปีที่แล้ว +3

      sudam dige
      दादा तु बरोबर बोलला
      जय महाराष्ट्र

    • @adityalohar4344
      @adityalohar4344 6 ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय
      Mast re bhava

    • @thetopmelody
      @thetopmelody 4 ปีที่แล้ว +3

      हा कुठे तरी बदल होणे गरजेचे आहे. नाही तर, पिढ्या न पिढ्या बरबाद होतील. खरच सर्व मराठी माणसानं काहीतरी उद्योग सुरू करावा. कृपा करून महापुरुषाचे राजकारण थांबवा. त्यांचे आचार विचार घ्या. अमलात आणा. कट्टर भक्त हे सर्व थांबवा. ही भक्ती आपल्या उद्योगात दाखवा. तरच,महापुरुषाचे विचारांना ही एक खरी मानवंदना ठरेल.

  • @7b24abhishekcharde2
    @7b24abhishekcharde2 6 ปีที่แล้ว

    ass pahijet boln mansach Best,,sir... proud be.... chatrpati shivaji Maharaj

  • @risingcreation4050
    @risingcreation4050 7 ปีที่แล้ว

    सर खूप छान 👌

  • @Danny90809
    @Danny90809 7 ปีที่แล้ว +2

    1 no sir....

  • @CrosswordwithPraful
    @CrosswordwithPraful 7 ปีที่แล้ว +3

    barobar ahe ase video patava karan apala marathi manuns ekahi nokardar mhanun rahila nahi pahije tyane fkt dhanda ch kela ch pahije

  • @lifecool7585
    @lifecool7585 6 ปีที่แล้ว

    Salut sir ur great sir mla bhetyacha sir

  • @shankarkanade6845
    @shankarkanade6845 6 ปีที่แล้ว +2

    Kadakkk

  • @vaibhav5488
    @vaibhav5488 4 ปีที่แล้ว +2

    Saheb ha bajucha takla kala manus huskun dya

  • @ghanshyamrasekar2689
    @ghanshyamrasekar2689 7 ปีที่แล้ว +4

    very interesting

  • @tejukhade2821
    @tejukhade2821 7 ปีที่แล้ว +2

    Khup chan video Thanks👏👏

  • @santoshsonawne1222
    @santoshsonawne1222 2 ปีที่แล้ว

    Kdk

  • @ghanshyamrasekar2689
    @ghanshyamrasekar2689 7 ปีที่แล้ว +2

    very nice

  • @FitFamily24
    @FitFamily24 4 ปีที่แล้ว

    खूप छान
    #FitFamily24

  • @anthonydsouza5776
    @anthonydsouza5776 6 ปีที่แล้ว +2

    Saheb, now ur sound quality is much better