Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them .
जे नावा साठी सत्ते साठी गेलेत त्यांना 10 वर्षा मध्ये कुत्र विचारणार नाही पण आदरणीय स्वर्गीय गणपत राव देशमुख साहेबांचं नाव हे महाराष्ट्र च्या राजकारण मधील एकनिष्ठ आमदार म्हणून पूढचे अनेक दशके, शतके ऐकायला पाहायला मिळेल 🙏🏾😍👍🏾👌🏾

माझ्याकडे असलेली माहिती येथे द्यायला आवडेल. उत्तमराव पाटील यांच्या मुलालाही राजकारणात आणण्याचा प्रयत्न झाला. पण वडिलांच्या विरोधात लढायला त्याने नकार दिला होता. अर्थात माझ्याकडे असलेली माहिती ऐकीव आहे. त्याच्या सत्यतेबद्दल सांगता येणार नाही. एक समाधान मात्र नक्की आहे, की या उत्तमराव पाटलांची नात माझी विद्यार्थिनी होती आणि सभोवताली स्वतःला फिल्मस्टार समजून अर्धवट कपड्यांवर वावरणाऱ्या अनेक मुली असताना आणि त्यांच्याबरोबर एकत्र शिकूनही या मुलीने आजोबांच्या नावाला बट्टा लागेल असे काहीही केले नाही. अत्यंत साधी आणि नम्र मुलगी होती. शेवटी संस्कार महत्त्वाचे असतात.
ईतक्या मोलाच्या माहितीवर प्रकाश टाकण्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. फारच अभ्यासू रितीने आपण विषय मांडता व त्यासाठी बरेच परिश्रम घेता. विषयांची निवडही अनन्य असते व जनमानसाच्या मनातीलच असते. 🙏🙏🙏☝️☝️☝️
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them .
गणपतराव देशमुख यांचा इतिहास खूप मोठा आहे. एकाच मतदारसंघातून अकरा वेळा आमदार झालेला हा व्यक्ती. या व्यक्तीला तीन पिढ्यांनी मतदान केले आहे. या व्यक्तीची महानता एवढी मोठी होती की या व्यक्तीने एखाद्या मोठ्या पक्षात प्रवेश केला असता तर या व्यक्तीने मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली असती. परंतु त्यांनी तसे केले नाही. कोणत्याही पदाची इच्छा मनात ठेवली नाही. सतत विरोधी बाकावर बसणारा हा व्यक्ती एक महान राजकारणी नेता होय. राज्याच्या व देशाच्या राजकारणात या व्यक्तीचे नाव सतत घेतले जाईल. कारण हे एक उत्तम व महान उदाहरण आहे.
खूप आवडली तुमची माहिती सत्ताधारी मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे अतिशय चांगली आणि वास्तवदर्शी माहिती तुम्ही बोल भिडू या चॅनेलच्या माध्यमातून आम्हा पर्यंत पोचवत असता बोल भिडू चॅनल हा सर्वसामान्यांचा आणि योग्य न्यायदान करणारा सध्याचा एकमेव चॅनल आहे
भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या विषयी थोडी माहिती घ्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सुध्दा वयाच्या 101 पर्यंत शेकापचा झेंडा खांद्यावर घेऊन कार्य केलेत ❤भाईंना जय क्रांती लाल सलाम
आपण माहिती खूप सुंदर दिली गणपतराव देशमुख पुन्हा होणे नाही त्यांच्या कार्याला सलाम १९७८ पासून पवार साहेबांनी दादांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून निष्ठा हा फ्कत शब्द राहिला आहे
एकदा तुम्हाला पत्ता लागू न देता नाकाखालून महा विकास आघाडी ची सत्ता फडणवीसांनी कशी पळवली ते जगाने पाहिले.तुमची अतिशय चतुर,सावध अशी प्रतिमा आणि तरीही तुम्हाला हे कळले कसे नाही याचे आश्चर्य वाटले त्यावेळी सर्वांना. पण आता तर अजित पवारांचा कंपू फोडून खुद्द तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फोडला आणि तुम्ही स्वतःचा पक्ष ही फुटण्यातून वाचवू शकला नाहीत म्हणजे कमालच झाली हो.मग तुम्ही कसले जाणते राजे हो?आता हसताहेत तुम्हाला सगळे. पण एका परीने झाले ते बरोबरच झाले.तुम्ही इतरांचे पक्ष फोडून माणसे जमवली होते आणि स्वतःचा पक्ष उभा केला होता ना?मग आता तुमचा पक्ष लोकांनी फोडला ते बरोबरच झाले की.पण दुसऱ्या कोणी न फोडता सख्ख्या पुतण्याने च फोडला ते मात्र जरा वाईट झाले.ते फारच लागले असेल तुम्हाला.एका विशिष्ट जातीतले लोक कसे दगाबाज वगैरे असतात हे स्वतःच्या पित्त्यामार्फत टीव्ही मालिकेतून दाखवता दाखवता वर्तमान काळातला सूर्याजी पिसाळ तर घरचाच निघाला की. हंसायचे.🤣
आज कालच्या राजकारणातील स्थिती पाहून एक कविता आठवली सर्व COMMENTS करणाऱ्यांनी एका तरी वाचावी 🙏🏽 👇🏾 _________________________ भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय.... भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय.... नेता रकतेचा नाही रे कुणी सगळे एकाच माळीचे मणी नेता रकतेचा नाही रे कुणी सगळे एकाच माळीचे मणी कधी पक्ष आणि तत्त्व बदलतील यांची देवाला नाहीरे हम्मी , कुंकू एकाच्या नावाच माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय.... भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय....
एकदा तुम्हाला पत्ता लागू न देता नाकाखालून महा विकास आघाडी ची सत्ता फडणवीसांनी कशी पळवली ते जगाने पाहिले.तुमची अतिशय चतुर,सावध अशी प्रतिमा आणि तरीही तुम्हाला हे कळले कसे नाही याचे आश्चर्य वाटले त्यावेळी सर्वांना. पण आता तर अजित पवारांचा कंपू फोडून खुद्द तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फोडला आणि तुम्ही स्वतःचा पक्ष ही फुटण्यातून वाचवू शकला नाहीत म्हणजे कमालच झाली हो.मग तुम्ही कसले जाणते राजे हो?आता हसताहेत तुम्हाला सगळे. पण एका परीने झाले ते बरोबरच झाले.तुम्ही इतरांचे पक्ष फोडून माणसे जमवली होते आणि स्वतःचा पक्ष उभा केला होता ना?मग आता तुमचा पक्ष लोकांनी फोडला ते बरोबरच झाले की.पण दुसऱ्या कोणी न फोडता सख्ख्या पुतण्याने च फोडला ते मात्र जरा वाईट झाले.ते फारच लागले असेल तुम्हाला.एका विशिष्ट जातीतले लोक कसे दगाबाज वगैरे असतात हे स्वतःच्या पित्त्यामार्फत टीव्ही मालिकेतून दाखवता दाखवता वर्तमान काळातला सूर्याजी पिसाळ तर घरचाच निघाला की. हंसायचे.🤣
निष्ठावंत कार्यकर्ता हा शब्दच आत्ता इतिहास जमा झाला आहे असा कार्यकर्ता शोधूनही सापडणार नाही फक्त फायदा असेल तरच बरोबर रहाणार नाहीतर दुसरे दार उघडे आहेच
लोकनेते दादा साहेब जधवराव ( पुरंधर) मा. कृषि व सैनिक कल्याण राज्य मंत्री……दैवत……कार्यकर्ता मोठा करने आणि कार्यकर्त्यला व्यवसाय चालू करुण देउन , पुरंधर मढ़े कार्यकर्ता तयार करण्यचा कारख़ाना ऊभा केला…..दैवत
पक्ष निष्ठा, पक्षाची तत्व शेवट पर्यंत जपणारी मानस आज दिसेनाशी झाली आहेत. त्या वेळेस एस टी ने मतदार संघात प्रवास करन आणि जनमानसात असन आज दुर्मिळ झाल आहे.
आपण संदर्भ दिलेल्या शे.का.प.च्या नेत्यांना साष्टांग नमस्कार.अशी निष्ठावंत मंडळी आज पहावयास मिळत नाहीत ही आजची शोकांतिका आहे.कालैय तस्मै नमः....रमेश शुक्ल
शिवसेने ने राष्ट्रवादी सोबत युती केली म्हणून हिदुत्व गेलं असा म्हणत शिंदे गट भाजप सोबत गेला. आता राष्ट्रवादी भाजप सोबत आली तर शिंदे गट हिंदुत्व बद्दल बोलत नाही. भाजप सर्व पक्षानं सोबत युती करते तर यात हिंदुत्व ला काहीच होत नाही कमाल आहे.
बोल भिडू, आपण करवीरचे माजी आमदार श्री. संपतराव पवार-पाटील(बापू) यांच्यावर एक व्हिडिओ बनवा. त्यांच्या कुटुंबाने 75 वर्ष आणि 3 पिढ्या एक पक्ष एक झेंडा असं मानून शेकाप पक्षाचे काम केले आहे. ते आजही शेकाप मध्येच आहेत. त्यांची माहिती द्या 🙏
आमचे दैवत ' आमचे एकनिष्ठ आमदार डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख 🙏
Communists पक्षाचे होते न ते
Shetakari kamgar pakshashe hote
आमचे दैवत आमचे एकनिष्ठ आमदार डॉ भाई गणपतराव देशमुख
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them .
THE BHOPAL GAS TRAGEDY (1984) Who was involved behind in this Conspiracy
Rahul Gandhi 🙏
आमच्या तालुक्याचे गौरव आदरणीय गणपतराव देशमुख साहेब ❤
आबासाहेब ❤
जे नावा साठी सत्ते साठी गेलेत त्यांना 10 वर्षा मध्ये कुत्र विचारणार नाही पण आदरणीय स्वर्गीय गणपत राव देशमुख साहेबांचं नाव हे महाराष्ट्र च्या राजकारण मधील एकनिष्ठ आमदार म्हणून पूढचे अनेक दशके, शतके ऐकायला पाहायला मिळेल 🙏🏾😍👍🏾👌🏾
उद्धवराव पाटील , गणपतराव देशमुख आणि दादा जाधवराव यांच्याविषयी आपण दिलेली माहिती आवडली . ही उदाहरणे राज्यातील राजकारणात खूप महत्त्वाची आहेत .
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them .
माझ्याकडे असलेली माहिती येथे द्यायला आवडेल. उत्तमराव पाटील यांच्या मुलालाही राजकारणात आणण्याचा प्रयत्न झाला. पण वडिलांच्या विरोधात लढायला त्याने नकार दिला होता. अर्थात माझ्याकडे असलेली माहिती ऐकीव आहे. त्याच्या सत्यतेबद्दल सांगता येणार नाही.
एक समाधान मात्र नक्की आहे, की या उत्तमराव पाटलांची नात माझी विद्यार्थिनी होती आणि सभोवताली स्वतःला फिल्मस्टार समजून अर्धवट कपड्यांवर वावरणाऱ्या अनेक मुली असताना आणि त्यांच्याबरोबर एकत्र शिकूनही या मुलीने आजोबांच्या नावाला बट्टा लागेल असे काहीही केले नाही. अत्यंत साधी आणि नम्र मुलगी होती. शेवटी संस्कार महत्त्वाचे असतात.
खुप छान माहिती. असे निष्ठावंत नेते आता होणे नाही. 😢😢
गणपत आबा देशमुख 55 वर्ष एकच पक्ष. स्वतःहून मुख्यमंत्री पद त्याग केला होता या राजकारण्यांनी गणपत आबा चा आदर्श घ्यावा.
निधी कमी नाही पडला... विरोधी पक्षात असुनही सांगोला तालुक्या चा विकास थांबला नाही..
55 वर्षे आमदार, गिनीज बुक मध्ये नोंद असलेले मा. गणपतरावजी देशमुख साहेब, एकच पक्ष मुखमंत्रिपद नाकारलेला देवमाणूस
एकदा करुणानिधी बद्दल माहिती वाचून घेतली असती तर बर झालं असत - 13 वेळा आमदार आणि 18 वर्ष मुख्यमंत्री
एक साहेब आबा साहेब...काळीज गणपतराव देशमुख❤
ईतक्या मोलाच्या माहितीवर प्रकाश टाकण्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. फारच अभ्यासू रितीने आपण विषय मांडता व त्यासाठी बरेच परिश्रम घेता. विषयांची निवडही अनन्य असते व जनमानसाच्या मनातीलच असते. 🙏🙏🙏☝️☝️☝️
👍👍👍
Watching what is happening in france ,sweden ,whole europe and India 🇮🇳 and violence bcz of islamic radicals Its imp to stand with hindutva 🚩 rather than thinking about regionalism .Shivsena became congress after balasaheb so will support BJP untill they realize why people is not supporting them .
❤
Good
आजकालचे नेते मेले कि संपले म्हणून समजा परत यांचं नाव कोणी घेणार नाही... परंतु असे निष्ठावंत नेते कायम लक्षात राहतील आणि जनतेच्या मनावर राज्य करतील 🙏
गणपतराव देशमुख यांचा इतिहास खूप मोठा आहे. एकाच मतदारसंघातून अकरा वेळा आमदार झालेला हा व्यक्ती. या व्यक्तीला तीन पिढ्यांनी मतदान केले आहे. या व्यक्तीची महानता एवढी मोठी होती की या व्यक्तीने एखाद्या मोठ्या पक्षात प्रवेश केला असता तर या व्यक्तीने मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली असती. परंतु त्यांनी तसे केले नाही. कोणत्याही पदाची इच्छा मनात ठेवली नाही. सतत विरोधी बाकावर बसणारा हा व्यक्ती एक महान राजकारणी नेता होय. राज्याच्या व देशाच्या राजकारणात या व्यक्तीचे नाव सतत घेतले जाईल. कारण हे एक उत्तम व महान उदाहरण आहे.
देवमाणूस गणपत आबा देशमुख.....🚩🙏
फक्त आबासाहेब देशमुख ❤️🇮🇳💪
Surprising. These were personalities which many people not knowing. Thanks.
P yyootittt other totoirirriötttttottwowowowowowowooowwwoowowowowooll through my mind and heart are the only one that is a great day and
दैवत आमचे आबासाहेब देशमुख 🙏🚩💛
खूप आवडली तुमची माहिती सत्ताधारी मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे अतिशय चांगली आणि वास्तवदर्शी माहिती तुम्ही बोल भिडू या चॅनेलच्या माध्यमातून आम्हा पर्यंत पोचवत असता बोल भिडू चॅनल हा सर्वसामान्यांचा आणि योग्य न्यायदान करणारा सध्याचा एकमेव चॅनल आहे
लोकनेते भाई गणपतरावजी देशमुख साहेब
भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या विषयी थोडी माहिती घ्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सुध्दा वयाच्या 101 पर्यंत शेकापचा झेंडा खांद्यावर घेऊन कार्य केलेत ❤भाईंना जय क्रांती लाल सलाम
आपण माहिती खूप सुंदर दिली गणपतराव देशमुख पुन्हा होणे नाही त्यांच्या कार्याला सलाम
१९७८ पासून पवार साहेबांनी दादांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून निष्ठा हा फ्कत शब्द राहिला आहे
एकदा तुम्हाला पत्ता लागू न देता नाकाखालून महा विकास आघाडी ची सत्ता फडणवीसांनी कशी पळवली ते जगाने पाहिले.तुमची अतिशय चतुर,सावध अशी प्रतिमा आणि तरीही तुम्हाला हे कळले कसे नाही याचे आश्चर्य वाटले त्यावेळी सर्वांना.
पण आता तर अजित पवारांचा कंपू फोडून खुद्द तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फोडला आणि तुम्ही स्वतःचा पक्ष ही फुटण्यातून वाचवू शकला नाहीत म्हणजे कमालच झाली हो.मग तुम्ही कसले जाणते राजे हो?आता हसताहेत तुम्हाला सगळे.
पण एका परीने झाले ते बरोबरच झाले.तुम्ही इतरांचे पक्ष फोडून माणसे जमवली होते आणि स्वतःचा पक्ष उभा केला होता ना?मग आता तुमचा पक्ष लोकांनी फोडला ते बरोबरच झाले की.पण दुसऱ्या कोणी न फोडता सख्ख्या पुतण्याने च फोडला ते मात्र जरा वाईट झाले.ते फारच लागले असेल तुम्हाला.एका विशिष्ट जातीतले लोक कसे दगाबाज वगैरे असतात हे स्वतःच्या पित्त्यामार्फत टीव्ही मालिकेतून दाखवता दाखवता वर्तमान काळातला सूर्याजी पिसाळ तर घरचाच निघाला की.
हंसायचे.🤣
शेतकरी आणि सामान्य माणसांची जाण ठेवणारे पुरंदरचे आमचे एकनिष्ठ लोकनेते माननीय आमदार दादा साहेब जाधवराव ( आम्ही पुरंदरकर )🙏🙏
35 वर्षे आमदार एक वेळेस खासदार केशवराव धोंडगे नांदेड जिल्हातील शेकापचे एकनिष्ठ म्हणतात इंदीरांजीकडून त्यांना खासदारकीची ऑफर होती पण त्यांनी ती नाकारली
लाल बावट्याची जादूच तशी आहे . लाल सलाम
धनगराचा अभिमान भाई गणपतराव देशमुख.
सगळे जण मतदान करत होते त्यांना धनगरांच्या जीवावर नाही आले ते निवडुन
@@Rahul-mt1dybarobar
Aale ka jativer me pan dhangar aahe tya vidan sabhet fakt dhangar navte baki sarv hote na me matdan kele sahebana na tumhi ....
मी पण १०८ कुळी धनगर आहे. पण तुमची कॉमेंट आवडली नाही मला. गणपतराव देशमुख एका जातीचे नेते नव्हते तर लोकनेते होते.
धन्य ते भाईउध्दवराव वगणपतराव देशमुख
भाई उद्धवराव पाटील भाई गणपतराव देशमुख भाई जाधवराव 🙏🙏🪷🪷🌺🌺🪷
मी पाहिलेले आदर्श आमदार गणपतराव देशमुख
Bhai Ganpatrao Deshmukh❤
आमचे आबा साहेब..... आमच्या सांगोलची शान
सलाम त्या थोर नेत्यांना. असे निष्ठावंत नेते पुन्हा होणार नाहीत.
नक्कीच होतात आणि आहेत सुद्धा. फक्त सलाम पेक्षा लाल सलाम देण्याची गरज आहे.
निष्ठा या शब्दा चा अर्थ सन्मांनिय श्री गणपत जी देशमुख
खुप सुंदर माहिती दीलीत. ह्या सर्वच निष्ठावंताना मानाचे मुजरा.
बोल भिडू चा हा प्रवास आपण असाच चालू ठेवा, आमच्या शुभकामना आहेत तुम्हास
लोकनेते ना. दादा जाधवराव , माजी कृषी आणि सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य…!!! पुरंदर , सासवड 🙏🏻🙏🏻🔥🔥🔥
आज कालच्या राजकारणातील स्थिती पाहून एक कविता आठवली सर्व COMMENTS करणाऱ्यांनी एका तरी वाचावी 🙏🏽 👇🏾
_________________________
भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय....
भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय....
नेता रकतेचा नाही रे कुणी सगळे एकाच माळीचे मणी
नेता रकतेचा नाही रे कुणी सगळे एकाच माळीचे मणी
कधी पक्ष आणि तत्त्व बदलतील यांची देवाला नाहीरे हम्मी , कुंकू एकाच्या नावाच माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय
भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय....
भोंगा वाजलाय.... नेता गाजलाय....
कमालीची निष्ठा .....आनि तत्वनिष्ठ माणसे ..... सलामच करावा लागेल ..... CM पद सोडताय म्हणजे ... काय निष्ठा म्हणावी......
BolBhidu you should add chapters according to the various time stamps
Only Bhai Ganpatrao ❤
भ्रष्टाचार नंतर ED , CBI ची भीती ह्या सगळ्या गोष्टीमुळे एकनिष्टता संपुष्टात आली...
गोपीनाथ मुंडे साहेबजी 😢😢
Nitin Gadkari... Prithviraj Chavan... Kailas Gorantyal... Girish Bapat... few more examples ✌
Kailas gorantyal is real congressi
Thank you for such wonderful information
2024 ला आपण फक्त नोटा मोजायच्या 😅😅
माझे आजोबा, माझे वडील, मी स्वतः आणि माझा मुलगा( दुसऱ्या सख्या दोन भावांच्या चार मुलांनी )अशा चार पिढ्यानी अभिमानाने आणि स्वाभिमानाने मतदान केलंय
आमच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दादा जाधवराव ❤❤
✨❣️💯
धाराशिव चे मुकुटमणी भाई उद्धवराव पाटील 💪⚡💪 MH 25
bhai ganapat rao deshmukh ❤️❤️
मी काय म्हणतोय ज्या प्रमाणे भ्रष्टाचारचा आरोपाने आरोपी असलेले नेते स्वीकारलेत भाजपा ने मग भाजपाला महाविकास आघाडी म्हणायला हवे 😂😂😂
एकदा तुम्हाला पत्ता लागू न देता नाकाखालून महा विकास आघाडी ची सत्ता फडणवीसांनी कशी पळवली ते जगाने पाहिले.तुमची अतिशय चतुर,सावध अशी प्रतिमा आणि तरीही तुम्हाला हे कळले कसे नाही याचे आश्चर्य वाटले त्यावेळी सर्वांना.
पण आता तर अजित पवारांचा कंपू फोडून खुद्द तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फोडला आणि तुम्ही स्वतःचा पक्ष ही फुटण्यातून वाचवू शकला नाहीत म्हणजे कमालच झाली हो.मग तुम्ही कसले जाणते राजे हो?आता हसताहेत तुम्हाला सगळे.
पण एका परीने झाले ते बरोबरच झाले.तुम्ही इतरांचे पक्ष फोडून माणसे जमवली होते आणि स्वतःचा पक्ष उभा केला होता ना?मग आता तुमचा पक्ष लोकांनी फोडला ते बरोबरच झाले की.पण दुसऱ्या कोणी न फोडता सख्ख्या पुतण्याने च फोडला ते मात्र जरा वाईट झाले.ते फारच लागले असेल तुम्हाला.एका विशिष्ट जातीतले लोक कसे दगाबाज वगैरे असतात हे स्वतःच्या पित्त्यामार्फत टीव्ही मालिकेतून दाखवता दाखवता वर्तमान काळातला सूर्याजी पिसाळ तर घरचाच निघाला की.
हंसायचे.🤣
😂🤣🤣नाकाखाली नका वर 😅😂😂मग भ्रष्टाचारी भाजपा आहे म्हणावं लागेल अनुभवी लोक घेतलीत म्हटल्यावर 😜🤪😝😂
खर राजकारण काय असते हे संपूर्ण महाराष्ट्र राज्या ला दाखवणारे नेत्यांना मनापासून सलाम
Atachya nich rajkarnyani ya junya lokancha abhyas karava 👌👌👍 Bol bhidu
आबासाहेब सलाम तुम्हांला .येथे कर माझे जुळती .
जनतेने आदरणीय उध्दवराव दादा,आदरणीय गणपतराव देशमुख ,आ.एन.डी.पाटील यांचा आदर्श समोर ठेवून मतदान करावे.
जय महाराष्ट्र साहेब
निष्ठावंत कार्यकर्ता हा शब्दच आत्ता इतिहास जमा झाला आहे असा कार्यकर्ता शोधूनही सापडणार नाही फक्त फायदा असेल तरच बरोबर रहाणार नाहीतर दुसरे दार उघडे आहेच
एकनिष्ठ सतरंज्या उचले कार्यकर्ते भरपूर मिळतील , एकनिष्ठ नेते सापडणार नाहीत 😂😂😂
आमच्या पेण तालुका मध्ये मा. भाई मोहनराव पाटील ही होते
पक्षासाठी निष्ठावंत नेते व जनतेच्या भावना समजून राजकारण करणारे नेते यापुढे महाराष्ट्रातील जनतेला मिळणे कठीणच दिसतय.
लोकनेते दादा साहेब जधवराव ( पुरंधर) मा. कृषि व सैनिक कल्याण राज्य मंत्री……दैवत……कार्यकर्ता मोठा करने आणि कार्यकर्त्यला व्यवसाय चालू करुण देउन , पुरंधर मढ़े कार्यकर्ता तयार करण्यचा कारख़ाना ऊभा केला…..दैवत
पक्ष निष्ठा, पक्षाची तत्व शेवट पर्यंत जपणारी मानस आज दिसेनाशी झाली आहेत. त्या वेळेस एस टी ने मतदार संघात प्रवास करन आणि जनमानसात असन आज दुर्मिळ झाल आहे.
तिरते ती निष्ठा , आणी डुबते ती विष्टा ...
गणपत आबा देशमुख ❤️❤️❤️❤️
कै.कॉ. दत्ता देशमुख (संगमनेर ) सुध्दा ह्याचें सारखेच ऊदा. आहे .क्रूपया माहीती घ्यावी
Ko datta dasmouk yancvar ak vido nanva
Aabasaheb❤
Vittalrao Naik
kalmnuri MLA
Information kadha
धन्य होती ती माणसे आणि त्यांची निष्ठा 🙏
आता पक्ष निष्ठेला म्युझियम मध्ये ठेवून आजच्या पिठीला दाखवायची आणि सांगायचे दिवस आले आहेत
दादा जाधवराव यांचे फोटो आता BJP च्या पोस्टर वर दिसतात
आमच्या मतदार संघाचे दादा जाधवराव हे आमदार होते
News Channel पेक्षा जास्त माहिती तर बोल भिडू वर मिळते❤
✨❣️💯
विलासरावजी देशमुख,गोपीनाथरावजी मुंडे आणि शिवसेनेचे मनोहर जोशी हे सुद्धा यामध्ये येतात..❤❤❤
यामध्ये आमचे पण आमदार आहेत हो भाई केशवराव धोंडगे साहेब हे पण निष्ठावंत होते हो त्यांनी पण पक्ष सोडला नाही हो ते पण शेकाप मध्येच होते
एकमेव...भाई गणपतरावजी देशमुख.आबासाहेब🙏🙏👍
शरद पवार , नारायण राणे , छगन भुजबळ , सुषमा अंधारे , गोपीचंद पडळकर , भास्कर जाधव , राधाकृष्ण विखे पाटील , सचिन अहिर , दिपक केसरकर सध्यातरी महाराष्ट्रात ह्या नेत्यांईतके पक्षनिष्ठ कोणीही नाहीत 😂😂😂😂
Wahh... Kya Baat 🙌🙏...🇮🇳
Kut Ti mahan lok an kut atachi hi swatcha swarth pahanari Mansa 📢*
आमच्या पण रक्तात काँगेस आहे माझ्या आजोबा पासून ❤
पुरंदर कधी पडला नाही..
पुरंदर दगा देऊन पाडला गेला..!!
पण लढवय्ये कधी बदलले नाही..
फक्त नाव हीच ओळख..दादा जाधवराव..!!
Anchor Madam
Tumhi khup chaan vishleshan kartat ... agadi spast uchhar aani shuddh Marathi bhashetun sushravya aawajat vivechan kartat
😊
लोकनेते गणपतरावजी देशमुख साहेब ❤
Please make a video about all the CMs of Maharashtra and their policies
सच्चा शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत शिलेदार आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🙏 जय महाराष्ट्र !
लोकनेते आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखे स्वाभिमानी व एकनिष्ठ नेते सध्या राजकारणात नाहीत
भाई उद्धवराव पाटील हे मराठवाड्याची शान होते उस्मानाबाद ला विद्यापीठ मंजूर झाल्यावर त्यांचेच नाव लागणार आहे
Majhe chulet ajoba ahet uddhavrao dada
स्व. विलासकाका पाटील उंडाळकर कराड दक्षिण मधून सलग 35 वर्षे काँग्रेस पक्षाकडून आमदार होते.
आबा दादा प्रमाणेच ,संजय राऊत निष्ठावंत कार्यकर्ते ,असा सच्चा कार्यकर्ता कुठेच भेटणार नाही.😮😮
फवारांनी
बैल म्हातारा झाला की बाजार दाखवावा लागतो
असे म्हटल्यावर
त्यावेळी जाधवांना काय वाटले असेल
आज हेच वाक्य
फवारांना फिट्ट बसणारे वाक्य आहे
पण
भाई केशवराव धोंडगे हे पण शेकापचे एकनिष्ठ नेते होते नांदेडचे
याच दादा जाधव राव यानी नंतर statement दिल होत की जनता दल संपले मनसेत चला
राजकरणातील *#देवमाणूस** **#भीष्माचार्य** **#भीष्म_पितामह** **#Adv** **#Dr** **#Bhai** **#GanpatraoDeshmukh** **#Aaba** **#आबासाहेब** **#11TERM** **#MLA** **#ExMinister** **#होळकरशाही** **#HolkarShahi** 💛👑🇮🇩 निष्ठा पण रक्तातच असावी लागते **#108कुळी** **#धनगर** **#108k** **#Dhangar*
तुम्ही जातियवादी धनगर सुधारणार नाहीत..म्हणून तर तुम्ही अजून माग आहात...
@@rohitdhayagude2083 *तुझी कशी जळाली, म्हणून तर 1 धनगर तब्बल 11 वेळा एकाच चिन्हावर एकाच मतदारसंघातून आमदार झाले* 💥🇮🇩
या तिघांचे आदर्श आताच्या राजकारण करणाऱ्या माणसांनी घेतले पाहिजे, आताचे राजकारणी वेश्याला ही लाजवतील असे वागत आहेत.
आमचे दैवत भाई गणपतरावजी देशमुख यांना लाल सलाम 🙏
आमचे दैवत डॉ आ. भाई गणपरावजी देशमुख साहेबांनी एकच प्रश्न एक झेंडा घेऊन राजकारण केले आहे ❤❤❤❤
देखणी तीजीवन जी प्रांजळाचीआरसे
गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे
सध्याचे काळात पक्ष निष्ठा राखणारे राजकारणी नेते शोधून सापडणार नाहीत
खुप छान
४० गद्दाराच्या नांग्या जर कोर्टाने तेव्हाच ठेचल्या असत्या तर आज बंडखोरी करण्याची हिंमत झाली नसती 😢 दुर्देव
आबा बेस्ट.सांगोला भूषण
शिवाजीराव देशमख & विलासकाका उंडाळकर
आपण संदर्भ दिलेल्या शे.का.प.च्या नेत्यांना साष्टांग नमस्कार.अशी निष्ठावंत मंडळी आज पहावयास मिळत नाहीत ही आजची शोकांतिका आहे.कालैय तस्मै नमः....रमेश शुक्ल
Thanks for giving such
शिवसेने ने राष्ट्रवादी सोबत युती केली म्हणून हिदुत्व गेलं असा म्हणत शिंदे गट भाजप सोबत गेला. आता राष्ट्रवादी भाजप सोबत आली तर शिंदे गट हिंदुत्व बद्दल बोलत नाही.
भाजप सर्व पक्षानं सोबत युती करते तर यात हिंदुत्व ला काहीच होत नाही कमाल आहे.
बोल भिडू
मा. आमदार व राज्य मंत्री भाई मोहनराव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे यांच्यावर एक विडिओ बनवा 🙏
Thanks for
अरे कोणीतरी जनतेशी निष्ठा ठेवा याच्यावर बोला.... जनतेची निष्ठा महत्वाची की पक्षनिष्ठा महत्वाची.
बोल भिडू, आपण करवीरचे माजी आमदार श्री. संपतराव पवार-पाटील(बापू) यांच्यावर एक व्हिडिओ बनवा. त्यांच्या कुटुंबाने 75 वर्ष आणि 3 पिढ्या एक पक्ष एक झेंडा असं मानून शेकाप पक्षाचे काम केले आहे. ते आजही शेकाप मध्येच आहेत. त्यांची माहिती द्या 🙏
ताई या वरून तूम्ही सांगा परिस्थिती कशामुळे आली
What a beautiful video. I will make sure I spread this one