खूपच छान गायलं आहे मॅडम तुम्ही गाणं, आणि मुख्य कौशल्य ह्यात आहे की तुम्ही गाणं गाताना पेटी सुद्धा वाजवून गाणं गात आहात, त्यातून अजून मोठं कौशल्य की पेटी न बघता अगदी अजूक वाजवत आहात, खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन तुमचे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे ही, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
जय जगदं ब
खूपच छान गायलं आहे मॅडम तुम्ही गाणं, आणि मुख्य कौशल्य ह्यात आहे की तुम्ही गाणं गाताना पेटी सुद्धा वाजवून गाणं गात आहात, त्यातून अजून मोठं कौशल्य की पेटी न बघता अगदी अजूक वाजवत आहात, खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन तुमचे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे ही, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
अप्रतिम 👌👌 सुंदर हार्मोनियम वाजवून एक एक शब्द अगदी शुद्ध स्पष्ट उच्चार सह गोड मधुर गायले भजन.. जय अंबे जगदंबे 🙏🙏
खूप सुंदर गायले आहे...धन्यवाद... माहुरमाता माझे कुलदैवत आहे..... धन्यवाद.
निकिता तु गायलेले गाणे अभंग तसेच हार्मोनियम वादन नेहमीच आवडते. खरंच तुझ्या आवाजात व बोटांमध्ये वेगळीच जादू आहे.
सुंदर ! तुमच्या सर्वांच्या मी प्रत्येक आरती श्रवण करतो ! सर्व आरत्या अशाच सर्व संगीत बद्घ स्वर बध्द करा
तुझ गाणं नेहमीच अतिशय आवडते. किती सहज गाते व हार्मोनियम वाजविते निकिता तुझ भविष्य फारच उज्ज्वल आहे
खुप छान आवाज ,गायन ,वादन सुरेख मन प्रसन्न झालं .सर्व तुझी गाणी खुप गोड वाटतात ऐकायला. तुला शुभेच्छा
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम , वातावरण आणि मन प्रसन्न झाले.जगदंबेचा आशीर्वाद आहे तूला.
वाह अतिशय सुरेल भक्ती रसपूर्ण गायन..... धन्यवाद
वा खूप सुंदर झालं गाणं.मन प्रसन्न झालं.खूप शुभेच्छा निकीता तुला.
खूप सुंदर आवाज आहे. अप्रतिम
Vaa khup chan apratim🙏🌹😊
Apratim Awaaz 👌
1 जय माँ वजरेश्रबरी
जय माँ नयना देवी ।
मन प्रसन्न झाले.
Sunder ani bhaktipoorn prastuti 👍
अप्रतिम ,...काय बोलावे सुचत नाही तुझी सगळीच गाणी मी बघते , ऐकते खुपच छान
गाणं ऐकुन, प्रसन्न वाटले.👌👌.
Very nice rendition
Navsrstrichi surel bhet avadali..
जय माँ ब्रजेशबरी ।
निकीता खुप सुंदर गायल
जय माँ ज्बालामुखी ।
खुप सूंदर
आवाज खुपच छान आहे
नोटेशन पाठवाल
का
राग कोणता आहे
नवरात्रीला नवरूपे तू ...खूपच सुंदर niketa 👌👍👍
Awaz khup sundar .
जय माँ चामुण्डा ।
शारदीय नवरात्रौत्सवात खूपच सुंदर प्रस्तुती...... अप्रतीम सादरीकरण....
खूप छान म्हणटात
आवाज सुंदर आहे म्हणण्याची पध्दत चालीवर छान आहे👌👌👍👍
Excellent performance.......
Madam please notation dya na
फारच छान
Apratim
Khoop khoop sundar
खुप सुंदर
छान आवाज.!
Konta rag ahe madam
Faarach chaan......
Mastch
आपण कधी सा रे ग मा मध्ये नाही गेलात का..?? ग्रँड फिनाले विनर होण्याची क्षमता आहे तुमच्यात.. खूप शुभेच्छां
जय माँ बाला सुँदरी ।
फारच छान
खुप सुंदर
खूप छान