I just love your singing, dear Niketa.May God bless you and may you continue to delight us all with your music.Your voice is so melodious, diction is so clear and it's a heavenly experience
Good morning …दिवाळी चा आनंद आज तुझ गाण ऐकताना मिळाला…. खूप छान आवाज आणि गाण्यातील अभ्यासही छान… असच छान छान गा आणि आम्हाला ऐकव…. खूप शुभेच्छा…क्रुपया फोन नंबर पाठवावा🙏🙏🙏💐💐💐
Niketa, utkrushta gayli aahes Shantabainche (Shelke) he gane. Pandit Hridaynath Mangeshkar yanche sangeet aphalatun aahe. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ! जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगासी लिंपुनी राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी विरागी, की म्हणू भोगी ? शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
अत्यंत छान, दमदार गायकी.. गायन आवडलं.. म्हणूनच जे भावलं ते व्यक्त करीत आहे.. चांगला कमावलेला आवाज आहे हे पहिल्या क्षणी जाणवलं . पण आशा भोसले कुठे दिसेनात.. अगदी जटाजुट माथ्यावरी सुरू झालं आणि तिथे कुठे तरी आशाताईंचा फील आला.. हे पूर्ण कडवं छान गायलं ! पण चिताभस्म पहिल्यांदा जेंव्हा येतं तिथे पॉज खटकला आणि पुढे "मस्तकी" वगैरे उच्चार जरा वेगळे वाटले.. प्रत्येक कडव्यात फिनिशिंग आलाप (विरागी की, सर्प माळ वगैरेच्या आधीचा आलाप) जे आहेत ते फारच सुरेख घेतले त्यामुळे शेवटी "देव", "माझा" याला जो आशाताईंचा ट्रेडमार्क आलाप आहे जो अगदी दृत आणि फिरता आहे त्याची वाट पाहत होतो पण तो पूर्ण टाळला आहे.. तुम्ही नक्कीच तो चांगला घेऊ शकता.. मला वाटतं पेटी न वाजवता फक्त गायलात आणि ओरिजनल गाण्याबरोबर गाऊन प्रॅक्टिस केलीत तर ओरिजनल चाल तशीच राहील आणि फारच उच्च दर्जाचं होईल.. आताही चांगलंच आहे.. पण ओरिजनल गाणं इतकं मनात घर करून आहे की जरा इकडं तिकडं झालं तरी मनाला खटकतं.. फारच छान ! अप्रतिम ! आहे असं सुद्धा ! 🙏
नुसता मागे पुढे नाही तर तुझ्या गळ्यात सुध्दा मंगेश आहे.अप्रतिम निकिता, सुंदर.
फार अप्रतिम गाता... भविष्यकाल उज्ज्वल आहे !!
अप्रतिम निकेता.तू खूप सुरेल आहेस.मी तूझी सगळी गाणी ऐकते पण कधीही कुठेच तूझ्या सूर हललेला नाही.आणि ताना पण अगदी clear असतात
such a beautiful, strong and open voice....listening to you sing brings so much joy....please sing and post more songs....
Sakshaat Shri Mangesh aale dolyasamor, kaay aawaz aahe sundar, shabdach nahit mazyakade, bharavun gelo 🙏
खूप छान गायला आपन...
प्रथमच ऐकलं.... 👌👌🙏🏻🙏🏻
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
Khupach Amazing👍
Khup chan niketa ashich chan chaan gaani sadar karat jaa....
सर्व गाणी छान गायली आहेस. आवडली.
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
खुपच छान ताई, परमेश्वर आपल्या प्रयत्नांना यश देवो🙏
Khoop khoop chaan 👌👌
खुपच छान. ओरिजिनल गान तर छान आहेच परंतु तुमच गाणही उत्तम झाल आहे. आवाज छान आहे. टायमिंग, हरकती खुप छान घेतल्या
Very very nice....🆗 अफलातून
I just love your singing, dear Niketa.May God bless you and may you continue to delight us all with your music.Your voice is so melodious, diction is so clear and it's a heavenly experience
अप्रतिम❤
Sunder awaz 👌
Khupach sumadhr Yogita kandalkar
Very nice 👍 अप्रतिम
You are very melodious, clear voice ,perfect pronunciation and a real pleasure to hear
अप्रतिम हा तुझा ओरिजनल आवा़ज आहे, कॉपी नाही.
खूपच सुंदर 💌.
खूप खूप खूप छान 👌👌
Apratim gayan
👍khoop Sunder......
Very nice. Keep up
वा . काय गायलीस ग तू . फार छान ऐकत च २ हावेसे वाटते👍👍🙏
खूप छान अप्रतीम
खूप सुंदर ❤
खूपच छान गाता!👌
Aaaahhhhhaaa☺☺☺☺☺🎤🎤🎧🎧🎧
atishay sundar tai
फार छान अप्रतिम 👏👏
Pahiyla peksha jast Chan with emotion and sur, mhanje jevha tu competition madhe Gayali hotis na 6 years back 😍✨❤keep it up
सुरेल प्रस्तूती, खूप च्छान ।।
khupach surel, aprateem 👏👏
सुरुवातीला घेतलेल्या आलापी चे स्वर आणि जटाजुटच्या पूर्वी भरलेली गॅप यांचं नोटेशन सांगावे ही विनंती.
ताई नमस्कार अप्रतिम गायले शब्दात वर्णन केले जाणार नाही ताई आपल्या मोबाईल मध्ये तबला ऐप कुठली आहे सांगा बरं
सुरेख रचना सुंदर आवाज
अप्रतिम सादरीकरण !
Chan 👌
खुप छान
अप्रतिम.....🙏🙏
Good morning …दिवाळी चा आनंद आज तुझ गाण ऐकताना मिळाला…. खूप छान आवाज आणि गाण्यातील अभ्यासही छान… असच छान छान गा आणि आम्हाला ऐकव…. खूप शुभेच्छा…क्रुपया फोन नंबर पाठवावा🙏🙏🙏💐💐💐
Aati sunder awaz great tai
Khup sundar Tai....
अप्रतिमच !!!
Please taal chi माहिती दिली tr बरे hoil
Apratim
अप्रतीम सादरीकरण....
फार छान ... भावपूर्ण.
Khup chan gaata tumhi, phone warati tabla kasa chalu karata yachi mahiti deta yeil ka please
Mi iTablaPro he app vaparte...
Which taal is this?
Very nice
Khoopach chaan ......
Niketa, utkrushta gayli aahes Shantabainche (Shelke) he gane. Pandit Hridaynath Mangeshkar yanche sangeet aphalatun aahe.
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगासी लिंपुनी राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी ?
शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
हया गाण्याचे नोटेशन मिळेल का?
Khup sundar
🙏🏻👍
🙏🙏🙏👍
Uttam gayan kele Bhakti git
Very very good
अत्यंत छान, दमदार गायकी.. गायन आवडलं.. म्हणूनच जे भावलं ते व्यक्त करीत आहे..
चांगला कमावलेला आवाज आहे हे पहिल्या क्षणी जाणवलं . पण आशा भोसले कुठे दिसेनात.. अगदी जटाजुट माथ्यावरी सुरू झालं आणि तिथे कुठे तरी आशाताईंचा फील आला.. हे पूर्ण कडवं छान गायलं ! पण चिताभस्म पहिल्यांदा जेंव्हा येतं तिथे पॉज खटकला आणि पुढे "मस्तकी" वगैरे उच्चार जरा वेगळे वाटले.. प्रत्येक कडव्यात फिनिशिंग आलाप (विरागी की, सर्प माळ वगैरेच्या आधीचा आलाप) जे आहेत ते फारच सुरेख घेतले त्यामुळे शेवटी "देव", "माझा" याला जो आशाताईंचा ट्रेडमार्क आलाप आहे जो अगदी दृत आणि फिरता आहे त्याची वाट पाहत होतो पण तो पूर्ण टाळला आहे.. तुम्ही नक्कीच तो चांगला घेऊ शकता.. मला वाटतं पेटी न वाजवता फक्त गायलात आणि ओरिजनल गाण्याबरोबर गाऊन प्रॅक्टिस केलीत तर ओरिजनल चाल तशीच राहील आणि फारच उच्च दर्जाचं होईल.. आताही चांगलंच आहे.. पण ओरिजनल गाणं इतकं मनात घर करून आहे की जरा इकडं तिकडं झालं तरी मनाला खटकतं..
फारच छान ! अप्रतिम ! आहे असं सुद्धा !
🙏
सुंदर
Khoop chhan
❤️
Aawajala farach godi aahe manapasun dhannyawad
निकेता, आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुढे आपण या क्षेत्रात फार मोठं नाव कमावणार आहात. शुभेच्छा..
Superb Niketa ! Can understand the music very well this time 🙂 ! “एकदम अप्रतिम” !
He gane Manmoman aawadle tumachya aawajala
पण तुम्ही कोणालाही रिप्लाय देत नाही
Khup chan