वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा ॥धृ॥ निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा ॥१॥ परब्रम्ह हे भक्तासाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव जणू कि पुंडलिकाचा ॥२॥ हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदरचा हा परमात्मा पुरंदरचा हा परमात्मा वाली दामाजीचा ॥३॥
🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻 खूप अप्रतिम गायली आणि तबला सुद्धा छान वाजवला दादांनी 👌🏻👌🏻🚩🚩 🙏🏻🙏🏻शिवाजी महाराज यांचं एखाद गाणं किंवा पोवाडl सुद्धा म्हणा हीच विनंती 🙏🏻🙏🏻
छान मधुरा, बाळ संगीत क्षेत्र तुझ्या आवाजाने,कलागुणाने रंगून जावे.नावाप्रमाणे तुझा आवाज मधुर आहे . थोड्या त्रुटी जाणवतात परंतु तू लहान आहेस .अनुभवाने तू आत्मसात करशील असा आशीर्वाद. आम्ही श्रोते पुढील अभंगाची वाट पाहताहोत. तबला वादक सारंग चे वादन छान आहे . 👍👍👍
खुप खुप छान मधुरा छान गातेस सवयी ने आणखी ही छान गाऊ लागशील भावा ची पन तुला सुरेख साथ मिळाली आहे पूर्ण परिवार संगीताला वाहून घेतले आहे आमच्या खुप खुप शुभेच्छा तुला
zhambre sir tumhi khuup mottha kaam karat ahaatm.. khuup abhimaan vaat toy..apan sarva shivrayanchay sacchay mawlay...mulanna khuup shubheccha ani goad god papa
खुप छान आसच रियाज़ कर बळा एक दिवस खुप मोठ यश हाती येईल त्यासाठी तुला खुप छान शुभेच्छा तबलावादक तुम्ही खुप छान 👌👌 सर्वांच्या पाठिशी पांडुरंग उभा राहो आणि आशीच सेवा करुन घेवो हिच प्रार्थना🙌👏🙏🙇
पंढरपुर चा राजा विट्ठल खुश झाला राम कृष्ण हरि 🙏 🙏 🙏 माऊ ली 🌹🌹🌹👏👏👌👌👌👌
मधुरा ने छान अभंग गायला ,... अभिनंदन🌷🌷🌷
खुप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अत्यंत निष्पाप मधुर गोड स्वर आहे बाळा... असेच गात रहा....
खुप सुंदर
गायक व तबला वादक
आणि हो टाळवादक देखील.
सर्वांना खुप खुप शुभेच्छा!
Very good keep it up
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा
॥धृ॥
निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा ॥१॥
परब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणू कि पुंडलिकाचा
॥२॥
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा ॥३॥
🙏🙏💐
भजन लेखन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरि
@@babamahaahansjimaharaj4933 hkirtn
Ml
Mauli awaaz khoop khoop chaan aahe, God bless you
खूप छान एकच नंबर राम कृष्ण हरी बाळा खूप आवाज
गोड आहे
Kharokar sundar blesse you beta
समर्पण आणि भक्ती भावाचे उत्कृष्ट उदाहरण......! जय हरी माऊली
Khup chhan chhoti 😘😘😘
Wonderful, God bless you all from karnataka
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा.. खुप छान खुप मोठे व्हा 👏👏👏
धन्यवाद 🙏
खुप छान
या महाराष्ट् च्या लेकिला हार्दिक शुभेछ्या
Superb beta. God bless you.
छान मधुरा असे चांगले गात रहा
अस कुटूंब संगीतातील प्रावीण्य असलेलं पहिल्यांदाच बघितलं veri veri nise
खुप खुप धन्यवाद,🙏
Keep it up dear. Very nice.
मधूरा आणि सारंग खूप छान
अतिशय सुंदर.!!राम कृष्ण हरी!!
Nice Ek no
Thank you 😊
🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
खूप अप्रतिम गायली आणि तबला सुद्धा छान वाजवला दादांनी 👌🏻👌🏻🚩🚩
🙏🏻🙏🏻शिवाजी महाराज यांचं एखाद गाणं किंवा पोवाडl सुद्धा म्हणा हीच विनंती 🙏🏻🙏🏻
भगवान आपको बहुत आगे लेके जाए। आपकी हर मनोकामना पूरी हो। जय श्री राम। जय माता दी।
उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
खुप छान मधुरा नावा प्रमाणेच मधुर आवाज मन प्रसन्न झाले आहे
अप्रतिम गातेस बेटा. सुंदर . युट्यूब मुळे तुझा इतका सुंदर आवाज आमच्या पर्यंत पोहोचला. धन्यवाद
खुप सुंदर अशी मुले गंधर्व लोकातुन आलेली असतात यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या भगवंत आपल्याला काही कमी पडू देनार नाही
🙏🙏🙏💐
Tabala guy was nice 👍👍👍
Khup Sundar ....Ya wayat TH-cam Channel swatacha ... khup changli goshta aahe ....Thodasa hasra thewa gana gatana mala asa watat tyane aajun uttam disel...aamcha purna support aahe tumchya Gaynala..khup khup Naman n Dhanyawad ...Ashisch nav Navin gani n bhawgite TH-cam war ...
The best singing .It creats devotional feelings.
Seeing her smile gives good positive energy😊👌...Cute mol...(my daughter is also of this age)....All children are great...All
Vv.
Durga maa bless you more...😘😘😘😇😇😇😇😇😇😍😍😍😍
वा खुपच छान
सुंदर. आवडले मला
Khup khup sundar bala sarv kutumbas salam
Choti Madura khup niragas aahe, khup khup subhechha
Chan madhura 👌🏻👌🏻👌🏻😊
तबला वादक पण अफोर्टलेस वाजवत आहे
अप्रतिम. खूप पूढे जाणार 👍
Khup chhan,go ahead.
खूप छान मधुरा बाळा तुझा आवाज तुझ्या नावाप्रमाणेच मधुर आहे खुपच सुंदर मलातरी खूप छान वाटले 🙏
Waa bahut badhia.ekdam zakaas.
खुपच छान रामकृष्णहरि
छान मधुरा,
बाळ संगीत क्षेत्र तुझ्या आवाजाने,कलागुणाने रंगून जावे.नावाप्रमाणे तुझा आवाज मधुर आहे .
थोड्या त्रुटी जाणवतात परंतु तू लहान आहेस .अनुभवाने तू आत्मसात करशील असा आशीर्वाद.
आम्ही श्रोते पुढील अभंगाची वाट पाहताहोत.
तबला वादक सारंग चे वादन छान आहे .
👍👍👍
🙏🙏🙏💐
Amhi tumha sarva bal kalakaranche fan aahot👍👌👌👌
छान मधुरा अभिनंदन तुझे
Khup chhan👌👌
Tabla pan khup chhan 👌👌
God bless both of u 👌👌
खुप छान आवाज मधुरा
Very nice beta.
अप्रतिम माऊली
Khup sundar
Khupach chhan
खूपच सुंदर भजन आणि आवाजही
Thanks 😊
Khupch chan bebi mala tuza aavaj farch aavdla .....
Beautiful combo 😍
खूपच मस्त खूप भाग्यवान आहेत मधुरा सारंग धन्य ते माता पिता 🍫🍫🍫🍫👍👍
Khup Chan
Super I likeed
स्वतः हार्मोनियम वाजवून खूप छान गायले.
Vaa kya baat, Thanks
Happy susanskrut n smart family All the best !!!
Super ji
खुप खुप छान मधु बेटा तुझ्या आवाजाने देव सुद्धा खूप खुश होऊन नाचत असेल वर
Khup chan👍👌💐
Khupach chaan beta.go ahed people with u...frm.singaoore
वाह क्या सुरीली कंठ सुदर
Khup chan...Keep it up !!💐
अतिशय सुंदर वाटला आवाज
छान, खूपच छान भजन
रामकृष्णहरी
🙏🙏रामकृष्ण हरी
Blessed with beautiful voice. Her confidence is appreciable.
खुप खुप छान मधुरा छान गातेस सवयी ने आणखी ही छान गाऊ लागशील भावा ची पन तुला सुरेख साथ मिळाली आहे पूर्ण परिवार संगीताला वाहून घेतले आहे
आमच्या खुप खुप शुभेच्छा तुला
मधुराच्या मधूर आवाजात तबला वाजला ठेक्यात टाळ बोले बाळानो आशिर्वाद व साद तुमच्या अप्रतिम अभंगाला भविष्य व आयुष्य आतीशय सुंदर आहे या मुलांचे
Asch chalu tev bal far pudh chan mhnyala shikshil karan hach tr first step ahe ghabru nkos amhi ahot tujya patishi 👏🏻👏🏻
छान खुप छान
मुझे मराठी नही आती पर तुमको सुनकर अच्छा लगा बिटिया, जीती रहो
zhambre sir tumhi khuup mottha kaam karat ahaatm.. khuup abhimaan vaat toy..apan sarva shivrayanchay sacchay mawlay...mulanna khuup shubheccha ani goad god papa
रामकृष्ण हरी माऊली ...💐
खूपच सुंदर आवाज छोटया ताईचा व हार्मोनियम वादन . सर्व कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा .
धन्यवाद
खूप आशिर्वाद बेटा दोघांना ही
खूप सुंदर गाणं गाता तुम्ही
खूप छान बेटा 👌👌
खूप सुंदर ! ....... भविष्यकाळ खूप मोठा असेल !!
खरंच या मुलीचा आवाज खूप चांगला आहे
Superb
Very nice. Your family have great future 😄🙏
अप्रतिम दीदी आणि भाऊ .
Kupach sundar 💐💐💐🍫🍫👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice khupch छान
छोटा पॅकेट बडा धमाका....👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥💥💥
Proud of our culture 👍
बहुत ही सुंदर
अप्रतिम आवाज
Really very very good
खुप खुप शुभेच्छा मधुरा..
MST dhogha Bhau bahin . gayan vadan
मधुरा तुझा आवाज खूप छान आहे फक्त क्लासिकल वर भर दे,अजून प्रगती होईल,,god bless you
purv janmach fal ani aai ....vadilachi krupa..nice
khup mote va
Ram Krishna hari
खुप छान आसच रियाज़ कर बळा
एक दिवस खुप मोठ यश हाती येईल त्यासाठी तुला खुप छान शुभेच्छा
तबलावादक तुम्ही खुप छान 👌👌
सर्वांच्या पाठिशी पांडुरंग उभा राहो आणि आशीच सेवा करुन घेवो हिच प्रार्थना🙌👏🙏🙇
Chan beta jai hari vittal
Aap ka Vittal bhjan sun kar man khush huwa Vittal bhjan gana aur age badte rahna
खुप छान सुंदर आवाज
खूप ज छान
आशिर्वाद