अपघातानेच यु ट्यूबवर सदर गाणे ऐकण्यात आले. मुळातच हे गाणे अप्रतिम आहे परंतु तुम्ही ज्या तन्मयतेने गायलात तसेच त्याचे केलेले सादरीकरण उत्तम अधीच सुमधुर गीते गात रहा आणि ऐकवा एव्हढीच या कानसेनाची माफक अपेक्षा . भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभकामना .
निकेता तुमचा आवाज छान, स्पश्ट आहे. एक सुचवावचे आहे. संवादिनी चा आवाज फार मोठा आणि कर्कश जाणवला. अशीच प्रगती करत रहा खुप खुप शुभेच्छा. थॅन्क्स आणि regards.
!! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !! बेटा! श्री ईश्वर तुझे कल्याण करो हीच त्याचे जवळ प्रार्थना करतो. गाणं चांगले म्हटलेस आणि पेटी ची साथ तुझी तू केलीस हे विशेष आहे. तुला हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.
हे गाण खुप सुंदर आहे आणि ऐकताना खुप भावूक होत मण बेटा आणि हार्मोनियम तर इतका सुंदर वाजवते खूप छान तुझ्या अंगात कला खूप छान आहे त्याशिवाय आवाजही सुंदर आहे
फार सुंदर ! हार्मोनिम तुझ्या बेटांची जादू फार सुंदर ! मुख्य गाण्यात ज्यांनी हे गाणं हार्मोनियम वाजवलं ! ते कै श्यामराव कांबळे हे माझ्या परिचयाचे होते ! सर्वांग सुंदर चित्रपट जगाच्या पाठीवर या चित्रपटात करिता स्वर्गीय बाबूजी नी त्यांना व प्रभाकर जोग यांना पार्श्वसंगीत करिता पहिल्यांदा बोलावलं ! त्या पूर्वी ते हिंदी चित्रपट साठी काम करत होते ! असो! 🎉
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा हे गीत शोधत असताना तुझं गीत समोर आलं, तुझी बरीच गीते ऐकल्यावर समजलं की खरंच अमृताहूनी गोड आवाज आहे तुझा ताई,,,,,,,,,, अतिशय गोडवा आहे तुझ्या आवाजात
Niketa. Your voice is very melodious. Marveless. Tu far chhan gates aani harmonium pan surekh vazvites. Really great. God bless you. Regards. Dr. Gaikwad.
बेटा ! तुला श्री भगवंताने सुंदर आवाजाची भेट दिली आहे. तुला भविष्यासाठी हार्दिक असंख्य शुभेच्छा आणि अनंत शुभाशिर्वाद. The GOD always bless you and all of you.
अपघातानेच यु ट्यूबवर सदर गाणे ऐकण्यात आले. मुळातच हे गाणे अप्रतिम आहे परंतु तुम्ही ज्या तन्मयतेने गायलात तसेच त्याचे केलेले सादरीकरण उत्तम अधीच सुमधुर गीते गात रहा आणि ऐकवा एव्हढीच या कानसेनाची माफक अपेक्षा . भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभकामना .
निकेता तुमचा आवाज छान, स्पश्ट आहे. एक सुचवावचे आहे. संवादिनी चा आवाज फार मोठा आणि कर्कश जाणवला. अशीच प्रगती करत रहा खुप खुप शुभेच्छा. थॅन्क्स आणि regards.
निकिता छान गातेस.
आवाजातील चढ उतार आणि शवासावरील नियंत्रण उत्तम. शास्त्रीय संगीत शिकलेले जाणवतेय.
hats off to you.
keep it up
Dr. Rajeev Sapre
मस्तच,आपण निवडलेली गाणी सुंदरच आहेत.
मुळात गाण्याचे शब्दच फार सुंदर, त्यात आपल गायन,वाः
खूप खूप छान.अवघड गाणंही अगदी सहजतेने म्हणण्याचा प्रयत्न आपल्याला साध्य झाला आहे.
!! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !!
बेटा!
श्री ईश्वर तुझे कल्याण करो हीच त्याचे जवळ प्रार्थना करतो.
गाणं चांगले म्हटलेस आणि पेटी ची साथ तुझी तू केलीस हे विशेष आहे.
तुला हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.
अतिशय सुंदर आवाज. गोडवा छान आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. हार्मोनियम कुठे मिळेल. मस्तच सर्व.
निकिता खुप छान गायन. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जुन्या काळातील गाण्याच्या तोलामोलाचे गायन केले आहे ❤
अतीशय सुमधुर जितका गोड आवाज तितकी गोड हार्मोनियम
हे गाण खुप सुंदर आहे आणि ऐकताना खुप भावूक होत मण बेटा आणि हार्मोनियम तर इतका सुंदर वाजवते खूप छान तुझ्या अंगात कला खूप छान आहे त्याशिवाय आवाजही सुंदर आहे
अतिशय सुंदर. जुन्या भावगीताला पुनर जन्म देणाऱ्या ताई आहात तुम्ही.
किती सुंदर गाता तुम्ही साक्षात सरस्वती जिभेवर नांदते आणि पेटी तर खुप सुंदर बोलते
अतिशय सुंदर आणि गोड गावे वा मी आवर्जून ऐकतो
गाते
Wa Niketa, he gane aikun khup chhan vatale. Original gane jitake god ahe tevadhech tuhi god gayales.
Hn
फार सुंदर ! हार्मोनिम तुझ्या बेटांची जादू फार सुंदर ! मुख्य गाण्यात ज्यांनी हे गाणं हार्मोनियम वाजवलं ! ते कै श्यामराव कांबळे हे माझ्या परिचयाचे होते ! सर्वांग सुंदर चित्रपट जगाच्या पाठीवर या चित्रपटात करिता स्वर्गीय बाबूजी नी त्यांना व प्रभाकर जोग यांना पार्श्वसंगीत करिता पहिल्यांदा बोलावलं ! त्या पूर्वी ते हिंदी चित्रपट साठी काम करत होते ! असो! 🎉
सुमधूर आवाज खूप छान ऐकतच रहाव अस वाटत.
वा मॅडम फार छान आवाज अप्रतिम काळजाला भिडल गाणं हार्मोनिअम अप्रतिम वाजवता❤❤❤
छान निकेता..अवघड आहे हे गाण...खूप सुरेख सादर केलेस...
वा निकेता, उत्तम गायलीस. --विकास फडके, ठाणे
काय छान गातेस...वा !
Very Nice
गोड गाताय. भविष्यासाठी सर्व शुभेच्छा
खूप सुरेल निकेता..
माझे आवडते गीत.
God bless you..
Girish Subhedar
Bank of India.
किती सहज आणि गोड गाताय. छानच .
Nice, छान हार्मोनियम वादन nice.
जय हरी विठ्ठल.
खूप सुंदर 👌 सुमधुर आवाज सुरेख गायन 👌 लाजवाब 👌
खुप छान 👍 धन्यवाद 💐 मावली अतिशय 👌 गोड असाआवज ऐकत राहावे 🥰
शब्बास निकेता, खूपच सुंदर! तुझ्या गाण्याला दहापैकी नऊ मार्क.
खूप छान!
गाणे अतिशय छान गायले आहे!
पेटी वादनही सुरेख आहे!
अतिशय संदर गायन ☝️छान
गायन, वादन दोन्हीही अप्रतिम. आवज खूपच गोङ. अशीच जुनी गाणी गात रहा.
an exllent ,kanitkars doughter.
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा हे गीत शोधत असताना तुझं गीत समोर आलं, तुझी बरीच गीते ऐकल्यावर समजलं की खरंच अमृताहूनी गोड आवाज आहे तुझा ताई,,,,,,,,,, अतिशय गोडवा आहे तुझ्या आवाजात
छान खूप खूप खूप छान बेटा . तुला शुभेच्छा
वा ,ताई खुपचं छान.हार्मोनियम सुद्धा सुंदर वाजवता.खुप खुप धन्यवाद.🙏🙏
किती आतून गाता तुम्ही! अतिशय छान... किती छान हे गाणे शोधलेत ! आणि ती पेटी तर काय बोलावी !..🙏
अप्रतिम गायन, वादन आणि आवाजही गोड आहे. छान👌
जगाच्या पाठीवर या सिनेमातील हे गीत आहे अप्रतिम गायन केले ताई
खूपच सुंदर निकिता कधी कधी आम्हांला ही म्हणायला आवडेल तुझ्या बरोबर म्हणून तू नोटेशन देत जा सर्व गाण्यांचे 👌💐💐👍
Niketa. Your voice is very melodious. Marveless. Tu far chhan gates aani harmonium pan surekh vazvites. Really great.
God bless you.
Regards.
Dr. Gaikwad.
Wah, farach chhan gaayalis Niketa tu. May God bless u.
सुंदर च गायल निकेता ताईं तुम्ही आणि हार्मोनियम पण सुंदर वाजवली
आशयघन गाणे आणि तितकेच उत्तम गायले 👌
अप्रतिम सादरीकरण.. गोड आवाज..👍🙏
सुरेख!फारच छान गायन केले आहे.
अतिशय सुरेल..आणि वादन ही उत्तम..!!💐
फारच सुंदर, छान आपण गातां!!! हार्मोनियम पण छानच वाजवताना!!!
वादन ,गायन दोन्ही सहजसुंदर!
खूप छान, तुझी चांगली तयारी केलेली जाणवते, पेटी पण तेवढीच छान वाजवतेस!👌👍keep it up!!
छान, तुम्ही प्रत्येल गाणे स्वतःच्या आवाजात गाता त्यामुळे छान वाटते गाणे,keep it up
खुपच गोड आणि सुंदर गायलंय
🙏 खूप सुरेल झाले गाणे.👌👌👌
अप्रतिम, शेवटच्या कडव्या आधी वाजविलेले म्यूजिक खूपच सुंदर. 👍
सुंदर गायन आणि संवादिनी वादन
Chan.
अप्रतीम सादरीकरण.....
हे गाणं तू ईतक छान गायलं आहेस
आणि हार्मोनियम पण छान वाजवलीस
खुप आवडल मला
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अतिशय सुंदर.. हार्मोनियम वर संपूर्ण गाणं वाजवून सादर करणं खूप अवघड असतं..
खूप छान आवाज..
Aaj hya ganyachya nayika seema Dev hyanche dukkhad nidhan zale aahe. Mala vatate hya ganyani tyana shraddhanjali tharel.
Khup sundar.
निकेता फारच मस्त. आवाज आणि पेटीवादनही.
छान आवाज आहे . खूप छान गायले आहे 🙏🙏🙏
Tai Kup Sunder Awaj ❤️🙏👍
Khup surel aavajat gayles Niketa.keep it up .
फारच सुंदर कर्णप्रिय 👍👍👍👌👌🙏
खूप सुंदर आवाज, पेटी पण छान वाजवता.
आवाजात माधुर्य आहे, खरंच.
खूप सुंदर झाले गाणे. धन्यवाद
अतिशय गोड गाता तूम्ही...तुमच्या आवाजात हे गाणं ऐकायला आवडेल...
बडा नटखट है ये....🙏🙏🙏
छान झाले गाणे.💐
विजय फडके, ठाणे ( पूर्व ).
बेटा ! तुला श्री भगवंताने सुंदर आवाजाची भेट दिली आहे.
तुला भविष्यासाठी हार्दिक असंख्य शुभेच्छा आणि अनंत शुभाशिर्वाद.
The GOD always bless you and all of you.
खूपच छान ताई...एकदम मन प्रसन्न झाले...
वा ...किती गोड आवाज निकिता...गायला तसं अवघड असलेलं हे गाणं , अगदी मोजक्याच साथसंगतीत किती भावपूर्ण गायलीस ...👌👌
खुप खुप शुभेच्छा..💐👍
Waa beta khoop chan....
Ingley sir,CR Sagdeo n co
Dhanyawad sir..kase aahat?
सारखे ऐेेकले तरी मन भरत नाही खरच खुपच छान आवाज
ताई खुपच छान
ATI sundar aawaj wah chhan asech Ga God bless you
Khup Sundar Gayle apratim god awaj🎉🎉
Very Nice, Bhavgeet....
Beautifully Sung...
गीत ऐेैकून दीवसभराचा थकवा नाहीसा झाला छान वाटले
अप्रतिम गायन आणि हार्मोनियम वादन!!
Nikita beta kiti sundar gates ? Tuze ekun ek gane mi roj aikayo.
Khup sundar Aaeaj, swaranvarachi kamand, khatke, murake sarvach kaahi mast badhiya.
khupach beautifuly Expression Nikitaji very nice ok
अतीशय गोड आवाज ताई.…गात रहा.…
खुप छान ताई आवाज अप्रतिम आवाज🙏🙏
अप्रतिम गायन आणि वादन👍
वा वा खरच छान
Very nice hare Krishna God bless you and your family
खूप छान गातेस पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
an exllent ,great,one day this singer wil be known by world ,In between take some musical alap on harmonium itself.
मी राेज तुमची गाणी एैकताे खुप समाधान वाटते
गोड गायले गाणे.पेटी वाजवून म्हणणे अवघडअसते
Khup chan.nice singing.
वा 👌👌👌🙏
तुम्ही प्रत्येक गाण्याची छान तयारी करुन सादर पण खुप छान करता खुप शुभेच्छा 🌹
अप्रतिम आणि मधुर स्वर निकिता मॅडम 🙏
Apratim Gayan Tai.
अप्रतिम गायन, अगदी गोड आवाज
खूप सुंदर खूप छान आवाज आहे आपला
सुंदर खुप खुप सुंदर निकिता आवाजाची आवड झाली सुंदर
Khhup sundar gaile aahe👍👌👌👌👌
Khup sundar
सुंदर.... आणि खुलं गायलंत... 💐