Shrikant Shinde | भाषणादरम्यान श्रीकांत शिंदे गहिवरले, CM Shinde यांच्यासह शिवसैनिकांना अश्रू अनावर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024
- #ShrikantShinde #CMEknathShinde #MaharashtraTimes
कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात श्रीकांत शिंदेंनी भाषण केलं.
यावेळी श्रीकांत शिंदेंनी वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा संघर्ष मांडला.
सुरुवातीच्या काळात घेतलेल्या मेहनतीच्या बळावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हणाले.
जेव्हा मला विचारतात की, वडीलांसोबतची आठवण सांगा तर मला ती सांगता येत नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
मी कायम एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांसोबतच पाहिले, आमच्यासोबत कधीही पाहिले नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
मी म्हणायचो आम्हाला कधी वेळ देणार पण ते देऊ शकले नाहीत, असं म्हणत श्रीकांत शिंदेंना अश्रू अनावर झाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांच्याही डोळ्यात पाणी आले.
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
शिवसेना वाचली ती एकमेव एकनाथ शिंदेमुळे 💥🚩
दिघे साहेबांचा वाघ 🐯 बाळासाहेबांचा सिंह 🦁 कट्टर शिवसैनिक नामदार एकनाथ शिंदे साहेब 🙏💥🚩
खरोखर शिंदे साहेब यांनी शिवसेनेसाठी खूप काम,कष्ट घेतले आहे.आणि शिंदे साहेब गोरगरीब,दलीत,शेतकरी,कष्टकरी,कामगार सर्व सामान्य जनतेचे मुख्यमंत्री आहेत.जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
शिंदे साहेब काय हे मानलं भावा
बहुत अच्छा भाषण देते हों सुनकर मन खुश हो जाता है हर बात का तोड़ आप बड़ी आसानी से दे देते हों अति सुन्दर जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉
मा. बाळासाहेब यांचे विचार म्हणजे च खरी शिवसेना
असा नेता कधी होऊ शकत नाही कुटुंब दुर ठेवून आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले आणि बाळासाहेबाचे विचार पुढे नेले खरोखर मनापासून आभार
तुम्हाला काय सहन कराव लागल असेल ते सर्व मी समजु शकते ❤❤❤ खुपच छानएकनाथ शिंदे 🎉😊❤❤❤❤
खुप छान आम्हाला कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली ❤❤
ज्यांची मुलं हुशार, मेहनती, देशप्रेमी असतात ते महान असतातच. आमचे मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र, आमच्यासाठी आदर्श आहेत.
जय श्रीराम.
जनसामान्यांचा आधार,स्वर्गीय श्री दिघे साहेबांचा ढाण्या वाघ, आता फक्त श्री एकनाथ शिंदे साहेब 🙏🏼
खूपच छान
मराठा आरक्षणाचे जनक नामदार मु. एकनाथ शिंदे 🚩
फक्त एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री
🎉❤❤❤❤😊😊
खुप छान आहेत c.m साहेब तुम्हाला 2014 पासून आम्ही वोट केल खुप आनंद झाला साहेब आमचं मत वाया गेले नाही
शिंदे साहेब ❤❤❤❤
मला खुप भेटायची इच्छा आहे साहेबाना त्या देवाचे सोबती आहे ते आनंद दिघे साहेब ह्याचा आदर्श आहे
सरकार हे देणार पाहिजे..
सरकार योजना काढून घेणार नाही पाहिजे.
पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच असणार.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
देह मिटतो.. विचार कधीच संपत नाही..
वारसा फक्त मतदानासाठी काम करतो..
आणि म्हणतो.
आलेल्या योजना सगळ्या बंद पाडणार आमच्या सरकार आल्यावर.
उद्धव ठाकरे साहेब सरकार देणार पाहिजे.
सरकार आलेल्या योजना बंद पाडणार नाही पाहिजे..
आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत नाही.
खरोखर श्रीकांत शिंदे साहेब तुमच्या वडिलांची बरोबरी उद्धव ठाकरे नाही करू शकत....
1ch साहेब शिंदे साहेब ❤❤❤❤
सामान्य माणसाला हवा हवासा वाटणारा मुख्यमंत्री शिंदे साहेब डोळे भरून आले श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे पुत्र आहात धन्य ते माता धन्य पिता तुम्हाला मनापासून सैलुट
लय भारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup छान
खूप कष्ट केले साहेबानी आणि आता मुख्य मंत्री
Ekch Dada Eknath Dada Cm Maharashtra punha tumhich
Ek no shrikant shide mantripad ghetal nahi shiv sainikala dil nahi tar ubatha bagha porala mantry kel hot
बढिया
Very nice ❤🎉
आजपर्यंत किती आले आणि स्वतःचेच वांगे भाजून ढेरपोटे झाले फक्त एकच ढाण्या वाघ जनतेपर्यंत पोचलेले आहेत ते म्हणजे शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🙏🙏
Great c m saheb ❤❤❤❤gbu Jay bhavani Jay Shivaji
👌👌
Jay bhvani jay shivaji jay maharatra
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी साहेब सर तुम्ही च कायम चा पद तुमच्या जवळ राहिले पाहिजे 🙏🙏🇮🇳
दादा अभिमान वाटतो आम्हाला
मी सातार कर वाई तालुक्यातील कल्याण पूर्वेतील रहिवाशी
🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉
जबरदस्तीने
जय श्री राम जय हनुमान शिंदे सरकार जिंदाबाद 🙏🌹❤️🙏
🎉❤❤❤❤
Quality ahe dada tuzat
Great person
❤🎉
❤️🤞🤞🤞❤️👍
Kharch bhau tumahi bhashan utam kale
खुप गहिवरून आलं हे ऐकून साहेबाचा त्याग अन् तुमचा संयम
🚩🚩🚩
कुठे आहे वर्षा बंगला
Uddhav Thakre Sahebanni kadhi hi jahir pane Maratha Arakshanala Support kela nahi yache dukkha ahe.
EKNATH Shinde Saheb kahihi kalji karu naka khara Maval Tumchya Sobat ahet. Bole Taisa chale asa ha neta ahe Maratha Samaj ani etar Samajala pan sobat gheun chalnara asa ha neta ahe tyamule lokanni Bhul Thappanna bhulun jau naye.
Jai Shivrai
Jai Manoj Dada Jarange Patil Saheb
Jai Ekanath Shinde Saheb
शिंदे साहेब चांगलं काम करतात....
पण पिंपरी चिंचवड विभागात पूराचे पैसे वाटप तलाठ्यांकडून व्यवस्थित झालेले नाही.... माझ्या भावाच्या घरात पाणी गेलं सगळं नुकसान झालं फाॅर्म आणि कागदपत्रे घेतले पण तरीही पैसे दिले नाहीत.... काही लोकांना दिले काहींना दिलेच नाही.... त्यामुळे यावेळी मतदानच करणार नाही आमचं कुटूंब... आणि तिथले जेवढे लोक आहेत तिथले लोक ज्यांना मदत नाही मिळाली ते सुद्धा मतदान करणार नाही....
Real Hindutva 😮😮😮
shrikant saheb,PUT SAPUT to kya dhansanchay hi ukti tumhi khari kelit,shubhashirwad aapnas
Khrokhrach bhau shinde sahebache karav tevade. Kautuk kamich ahe apalya lokansathi jo ladto tyana parivarachi chinta naste
Karan tyana satat aplya parivarapeksh jantechi kalji aste jay hind jay maharatra jay ho modisarkar ki
Devolopment only not past
ठाकरे चा जीवावर मोठे झाले आहे
मेहत करून मोठं आव्हान दिले आहेत
@@ManojPawar-s1eGaddarichi mehnat😂
Good Cm
खुप कंष्ठ केलय म्हणून 😮खुप मोठे झालेत ठाकरे बिकरे यानीच मोठे केले
😂
Atta sagala visale sahebani
अनाथांचा नाथ एकनाथ
साहेब
भाषणामध्ये याठीकाणी याठीकाणी जास्त होतेय ते कमी व्हावे
बाकी भाषणशैली उत्तमच
या ठीकाणी त्याठीकाणी प्रयोग जास्त होतोय
जय महाराष्ट्र
तुमच्यावर जर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य माणूस साधा एखाद्या कारणाला पण तर किती त्रास होत असेल याचा विचार करा कारण असं तुम्हाला वाटत नाही का कायदा आपला अजून स्ट्रॉंग झाला पाहिजे
Fakt Uddhav Thackeray saheb 💯🙌🏻🙌🏻🙌🏻
Sreekant dada tumche bhasan aikun dolyat pani ale
आसा बिन डोक्याचा परत मुख्यमंत्री होणे नाही
लोकांचा नाथ
Ghanta sangarsh malai khata dila hota maja Marat hota nantar khoke ghevun Sena phodali
Uddhav thakre yani kele te kay hote
@@ameyakulkarni8991 COVID made ktiit Kam Keli udyog dhande Maharashtra made anale tumhi te Gujarat la nehla minde chya kalat
बापाला साहेब बोलतो.
Bapane gadari kele ho dada
Aata paryant shivasene chya navavar kiti paise chhaple tepan sang
Setakaryasati Ani garibasati ky kele saheb
काय नाही सोंग आहे सगळ... आम्ही कसे बरोबर आहे हा सांगणारा केवीलवाना प्रयत्न..
हारणार आहे निवडणुक ...#पळपुटे..
एकच king 👑🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 💪👑🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
King होते आता सेनापती झालेत
किंग हाहाहा शरद पावर चे सेनापती झाली
swatachya porala khasdar kela
Are atta radat ch basa .... lokasabha nivadnuk hoepreient Kara majja .....50 khokhe ekdam Ok.
तरीपण लोकांना उद्धव ठाकरे च आवडतो बाळा
नाही मला शिंदे साहेब च आवडतात जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप रडवला रे आज श्रीकांत तू मी खूप रडले tujhe भाषण ऐकून .
Setkari kastakari manusala ky kele saheb Mota jalyavar visaraleka
मलिदा खाल्ला,हेही सांगुण टाका ,
तू बोलतोय तेच तुझा बाप विसरून गेला म्हणून त्यांची ही शेवटची निवडणूक असेल !
Tumhi boltay mala aaj hee aathawatey sola wya washi satrawya arshi maajhya pappana s
Bogus😂
गद्दारी करून मोठा पराक्रम केला का 🙄
😂😂😂😂😂😂 वाह क्या अक्टिंग करता है
ज्यांनी तुम्हाला दुध पाजले.तुम्ही त्यांनाच डसले . हाराम खोरांनो.
गप रे
tuzya अकॉउंट च नाव काय ते बरोबर लिहि पहिले माग बोल
😂😢😢😢😅😂😂😂😂
😂😂😂
Gap re😂😂
Gaddr
Jay bhvani jay shivaji jay maharatra