Jyoti Waghmare Full Speech : अंधारेंना घेरलं, ठाकरेंना सुनावलं! वाघमारेंनी गाजवला शिंदेंचा मेळावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #cmeknathshinde #uddhavthackeray #Shivsena #DasaraMelava #dasaramelawa2023 #marathinews #maharashtrapolitics
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

ความคิดเห็น • 2.6K

  • @jayantatijare8987
    @jayantatijare8987 7 หลายเดือนก่อน +313

    याच टेंशन वाढलं आहे की सत्ता जास्त दिवस टिकणार नाही हे यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसत आहे..

    • @user-cy2kr8et2k
      @user-cy2kr8et2k 7 หลายเดือนก่อน +16

      कितीही केले तरी घरातले घरातच राहणार.

    • @jyotiahire4861
      @jyotiahire4861 7 หลายเดือนก่อน +13

      ABP माझ्याला धन्यवाद ठाकरे चा पुर्ण मेळावा लाईव्ह दाखवला🙏🙏🙏🙏

    • @rmore6994
      @rmore6994 7 หลายเดือนก่อน +10

      ​@@jyotiahire4861paid channel ahae ka Thakre cha

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 7 หลายเดือนก่อน +3

      आझाद शिवसैनिक महाराष्ट्र चा मुख्यमंत्री झाल्यापासून मी हे ऐकतय .
      अफवा पसरवू नका .

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 7 หลายเดือนก่อน +10

      Shinde Saheb ❤❤❤

  • @vishwanathsomgonde8637
    @vishwanathsomgonde8637 7 หลายเดือนก่อน +198

    ताई मर्दची भाषा ऐवढच कळतेतर आज शासकीय रुग्णालयात एवढे मृत्यू का होतात
    हे 18 तास काम करणारेचे लक्षण आहे का❓

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 7 หลายเดือนก่อน +4

      मग सुषमा अंधारे बाई बाळासाहेब ठाकरे ला थेरडा का म्हणाली ???

    • @vishwanathsomgonde8637
      @vishwanathsomgonde8637 7 หลายเดือนก่อน

      @@jaibheem5095 मी राजकारण वर बोललो नाही मी कोणचं नाव घेतले नाही. महाराष्ट्रातील प्रश्न वर बोललो

    • @arvindbondge832
      @arvindbondge832 หลายเดือนก่อน

      ​@jaibheem5095 ❤

    • @santoshmulaye8619
      @santoshmulaye8619 23 วันที่ผ่านมา

      ⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊⁰😊😊😊😊😊⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊⁰⁰⁰000000​@@arvindbondge832

  • @rajeshparkar7733
    @rajeshparkar7733 3 หลายเดือนก่อน +28

    ताई तुमच भाषण
    खरचं दर्जेदार आहे.
    शब्द रचना आणि मुध्देसुद बोलतात.
    Nice Speech..❤

  • @VishnuChavan-rx7tb
    @VishnuChavan-rx7tb 7 หลายเดือนก่อน +60

    ताई तूम्ही आंधारे चांगले सुनावलं ❤❤❤

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 7 หลายเดือนก่อน +379

    शेवटचाच मेळावा.

    • @VijayParase-mw4dv
      @VijayParase-mw4dv 7 หลายเดือนก่อน +9

      😂😂😂

    • @jayashreelakshminarayan5782
      @jayashreelakshminarayan5782 7 หลายเดือนก่อน +6

      Ekdam batober

    • @sach7405
      @sach7405 7 หลายเดือนก่อน +12

      Udhav shillak rahila ahe ka te bagh😂

    • @jayashreelakshminarayan5782
      @jayashreelakshminarayan5782 7 หลายเดือนก่อน +3

      @@sach7405 real shive Dainik n nishavant shivesainik udhave saheban barober rahanar, always we support udhave saheb real shivesena, ha gaddar Shinde cha ha shewatcha Melava ahe , ha gaddar manunuach olakh Amar janar sheets paryant

    • @jayashreelakshminarayan5782
      @jayashreelakshminarayan5782 7 หลายเดือนก่อน +1

      Shewat paryant

  • @gameplays5536
    @gameplays5536 7 หลายเดือนก่อน +310

    महाराष्ट्राचे दुर्दैव असे मुख्यमंत्री मिळाले ज्या ताटात खाल्ले तिथेच शेद केला आणि ज्या यांना मोठे केले त्यांच्या वर भुकायलां अजून एक आलं

    • @narayanjorwar1723
      @narayanjorwar1723 7 หลายเดือนก่อน +35

      उद्धव ने काय केले मुख्यमंत्री कसा झाला जनतेला धोका देऊन काँग्रेस बरोबर गेला

    • @shivamc4696
      @shivamc4696 7 หลายเดือนก่อน

      म्हणजे म्हणणं काय तुमचं सगळे कार्यकर्ते आहेत की कुत्रे.. तुम्हाला ताटात काय मिळतं..😅😅😅

    • @Sandeep_Chavan7
      @Sandeep_Chavan7 7 หลายเดือนก่อน +3

      Lakh pathine janteshai CHANGALE HOTE....he khoke sarkar aast tar aardha Maharshtra pan rahila nasta fadtus la kahi padlel nahi aahe Bala ya garib jantech...aani deleli script koni pan vachel

    • @kishanjaybhaye8666
      @kishanjaybhaye8666 7 หลายเดือนก่อน +5

      एका बरा निवडून येतो आणि खूची साठी दलबदून मुख्यमंत्री

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 7 หลายเดือนก่อน +2

      ​congress ne kay kele nahi ka. Zorawar bahutek jhila parishad school hospital tujya samajala aarakshan different cabinet mhanun kahi class che loka sarkari naukar ahe. Survey kar swatacha gawat 10 varshat kitti pragati

  • @avadhootnivruttibhat
    @avadhootnivruttibhat 4 หลายเดือนก่อน +32

    ताई तुम्ही सुंदर भाषण केल.अभिनंदन 👍👍👍

  • @bhimrajgiri6600
    @bhimrajgiri6600 7 หลายเดือนก่อน +45

    अक्का पासून ते पेगणविन पऱयेतंचा प्रवास हा पूर्ण अभ्यास करून केलेला आहे त्यामुळे ताई तुम्हाला 100 वर्ष लाभो हीच अपेक्षा🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน

      ताई ला मंत्री करून टाका

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน +1

      मुख्यमंत्री झाले 24ला होऊन दाखवा

    • @vedahtRajsehkaramwarvedahtRajs
      @vedahtRajsehkaramwarvedahtRajs 2 หลายเดือนก่อน

      7u77u7uu.

    • @user-lf1se1qf3j
      @user-lf1se1qf3j 2 หลายเดือนก่อน

      Ok​@@MukundK-ci8dl

  • @jitendrakambale7340
    @jitendrakambale7340 7 หลายเดือนก่อน +235

    वाघमारेताई आपले bhshan ऐकून वाइट वाटले टिका करताना भरपुर अभ्यास असावा लागतो आपन बाबासाहेब ambedkar यांचे नाव घेण्याच्या लाय् कीच्या नाहित. वाइट वाटते

    • @sagarshinde4976
      @sagarshinde4976 7 หลายเดือนก่อน +11

      Tumhi makadani babasaheb aambedkar na eka jati madhe thevala aahe. Te bhararatn aahet aani sarv bharatiya Cha garv aahe pan tumhala fakt aamche aamache ka karata

    • @suklalvalvi7485
      @suklalvalvi7485 7 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर आहे

    • @jitendrakambale7340
      @jitendrakambale7340 7 หลายเดือนก่อน +1

      @@sagarshinde4976 आरे माकड़ा बाबासाहेब आम्बेडकर हे किती विद्वान् होते ते कोणतेही वक्तव्य अभ्यास केल्या शिवाय मांडत नसत . हे तुला कळत नाहीं का त्या vaghmre ताई यांची bhsha पहा यातच सगळे आले बाबासाहेब हे फक्क्त दलितांचे नसून साऱ्या विश्वाचे आहेत .

    • @gauravd1982
      @gauravd1982 7 หลายเดือนก่อน +3

      तूम्ही आंबेडकराचे विचार आचरणात आणले तर प्रगती होईल तुमची

  • @pdborkar1258
    @pdborkar1258 7 หลายเดือนก่อน +182

    काय बोलते ही बया तुझ्याच व्यासपीठावर सगळे पित्राचे कावळे जमलेत बया अक्कल येवु दे जरा

  • @DrDeepakT
    @DrDeepakT 4 หลายเดือนก่อน +15

    सुसाट च 👌👌👌वाघमारे मॅडम , खरी वाघीण च दिसतेय 👍👍👍

  • @KrushDundle
    @KrushDundle 4 หลายเดือนก่อน +15

    सलाम ताई तुला ❤
    वाघीणच आहे
    जय जिजाऊ ❤
    जय शिवराय ❤

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 7 หลายเดือนก่อน +289

    काय संवाद साधला पण सुषमा ताईची बरोबरी करू शकत नाही. काय बोलत होती तीच तिलाच कळत नव्हते. दुर्देव मेळाव्यात बोलायला दिले. काय हा थयथयाट. तमाशा बरा .जयमहाराष्ट्र.

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 7 หลายเดือนก่อน +1

      V true

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 7 หลายเดือนก่อน

      कुत्री भुंकत आहे😂😂😂😂😂

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 7 หลายเดือนก่อน

      सुषमा तर किती तोंड वाकडं करत होती, तिकडे तिचा नवरा चपटी मारून गटारात लोळतो आणि सुषमा इकडं भाषणं ठोकत होती 🙏

    • @user-sd2id8xw1y
      @user-sd2id8xw1y 7 หลายเดือนก่อน +4

      सत्य 😅

    • @dipakkamble3583
      @dipakkamble3583 7 หลายเดือนก่อน +19

      सुषमा भाई ही फालतू बाई आहे पदासाठी लाचार झालेली आणि आमच्या जिल्ह्यातली बाई आहे

  • @vilasgarudkar8168
    @vilasgarudkar8168 7 หลายเดือนก่อน +228

    मैडम खुप बोललात पण एक ही बात खरी नाही

  • @Shree79124
    @Shree79124 7 หลายเดือนก่อน +19

    त्या फालतू अंधार घुडुप बाई बोलल्या बद्दल धन्यवाद, नालायक अंधार घूडुप बाई माझ्या हिन्दू धर्माबद्दल खूप गरळ ओकली आहे तिला कधीच माफी नाही.
    जय श्रीराम ❤

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 7 หลายเดือนก่อน +19

    खरच ताई सलाम माझ्या मनातलं भाषणं केली वाघमारे ताई ऊधव वाकरे हा नाव मिळाल म्हणुन महाराष्ट्रात मान्य केले आहे फालतु संजीयाला जोडे मारा

  • @mahadevgawade06029
    @mahadevgawade06029 7 หลายเดือนก่อน +167

    वाघमारे बाई तुझी पण अवस्था तीच आहे तुम्ही पण खुर्चीसाठी सर्व काही केले

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 7 หลายเดือนก่อน +4

      आदरणीय ज्योतीताईंनी कधी हिंदु देवी देवतांवर टिका केली नाही,आदरणीय बाळासाहेबांवर कधी टिका केली नाही

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 7 หลายเดือนก่อน +169

    सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे.

    • @ashokbade99
      @ashokbade99 7 หลายเดือนก่อน +2

      हिंदूच आहे ना

    • @Marathipowersystem
      @Marathipowersystem 7 หลายเดือนก่อน

      ठोकायचे चे किती घेते...

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 7 หลายเดือนก่อน

      @@Marathipowersystem तु येणार का??? आमच्या घरातील संडास चोकअप झाला आहे.तेवढी ड्रेनेज लाईन साफ कर

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 7 หลายเดือนก่อน +4

      हिंदु धर्म आणि देवी देवतावर टीका कशी करावी यांचा अभ्यास करते वाटते.. डोक्यात अंधार भरलेली बाई.

    • @user-or7iu5qw1p
      @user-or7iu5qw1p 7 หลายเดือนก่อน

      केळं.

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m 2 หลายเดือนก่อน +4

    ताई छान भाषणातून मैदान गाजवलत. धन्यवाद 🙏🚩🚩🚩🚩सूपर डूपर सर्वांना च धूतलं छान😅😅😅😂😂

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 7 หลายเดือนก่อน +20

    सगळे शिंदे विरुद्ध कमेंट आहेत कस समजत नसेल यांना बाळा साहेब ठाकरे यांना धोका देऊन जोर जोरात ओरडत आहेत

    • @satyapednekar5267
      @satyapednekar5267 7 หลายเดือนก่อน

      मूर्ख लोक आहेत. काय बोलावं यांना

  • @bharatpatil716
    @bharatpatil716 7 หลายเดือนก่อน +306

    ताई आपण आपली लायकी नसताना एवढं बोलणं बरं नव्हं

    • @sunilnetke5594
      @sunilnetke5594 7 หลายเดือนก่อน

      तुझी लायकी काय

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 7 หลายเดือนก่อน +1

      सुषमा ची लायकी महाराष्ट्र ला माहिती आहे 🙏

    • @KolhapurkarMaratha
      @KolhapurkarMaratha 7 หลายเดือนก่อน +29

      🚩🚩🚩🚩Tya sushma andharechi layki aahe kay re

    • @surajshep77
      @surajshep77 7 หลายเดือนก่อน +15

      Uddhav Thakre chya sglya netya peksha jast ch aahe😂😂

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे... लायकी किती बोलते किती

  • @maheshsutar5964
    @maheshsutar5964 7 หลายเดือนก่อน +187

    काय बाई बोलतेय किती खोके घेतले विचार हिला जारा

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 7 หลายเดือนก่อน +1

      Khrr pchni padena vatay😂😂

    • @balusonawane7699
      @balusonawane7699 7 หลายเดือนก่อน +2

      मडायलेडं चे 100

    • @user-il6pv4fh8m
      @user-il6pv4fh8m 7 หลายเดือนก่อน +1

      भावा हिला कुठले खोके १०००घेऊन बोलते

    • @sonubhalerao5174
      @sonubhalerao5174 7 หลายเดือนก่อน +1

      50 ko ke ekadam ok 🤔🤣🤣🤫

    • @pravinBoss2309
      @pravinBoss2309 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @aadeshpawar1715
    @aadeshpawar1715 7 หลายเดือนก่อน +56

    बाईंना विचारा किती खोके घेतले भाषणा साठी 😶 ..याच्या अगोदर काय दिसली नाही केव्हा

    • @rajeshgavit4047
      @rajeshgavit4047 7 หลายเดือนก่อน

      ✅✅

    • @achalmagadum7019
      @achalmagadum7019 7 หลายเดือนก่อน

      40 rupai

    • @samidhakeluskar840
      @samidhakeluskar840 7 หลายเดือนก่อน +3

      अरे ठाकरे नेच अशांना पुढे यायला दिले नाही

    • @aadeshpawar1715
      @aadeshpawar1715 7 หลายเดือนก่อน +1

      @@samidhakeluskar840 🙏🚩

    • @PravinPatil-wi2ky
      @PravinPatil-wi2ky 7 หลายเดือนก่อน

      ​@@achalmagadum7019m c lo ok ok 😅 i am not 😮Kobo ki lom

  • @villy655
    @villy655 7 หลายเดือนก่อน +16

    Kadak 👌👌❤❤

  • @rajendranikalje7768
    @rajendranikalje7768 7 หลายเดือนก่อน +152

    जे पळून जातात तेच खरे मर्द
    आज कळलं धन्यवाद ताई

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 7 หลายเดือนก่อน +2

      Shelpatlelya ani meglat uddhav cha netrutva peksha palun gelel brrr😂

    • @GY67PN
      @GY67PN 7 หลายเดือนก่อน

      बर झाल 40 जणांनी त्या नालायकांना लाथ मारली.

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 7 หลายเดือนก่อน +6

      गणीमी कावा म्हणतात त्याला , टांगा पलटी केला.

    • @ArjunZanje-pz8ig
      @ArjunZanje-pz8ig 7 หลายเดือนก่อน

      ​@@Nil-hq5rm1qq 3:37

    • @narendralanje4339
      @narendralanje4339 7 หลายเดือนก่อน

      ताई तुम्हि खर बोले ,आपणास मनापासुन धन्यवाद🙏👍

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 7 หลายเดือนก่อน +123

    किती पण बोला पण सूषमा ताई अंधारे 👑🚩💪 खूप अभ्यासू वेक्तीमहत्त्व नक्कीच 👍👑🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 7 หลายเดือนก่อน +12

      माहित आहे किती अंधार भरला तिच्या डोक्यात 😂

    • @abhiabhi1057
      @abhiabhi1057 7 หลายเดือนก่อน +2

      @@marathitimes7130 तिच्या डोक्यात नाही पण तुझ्या डोक्यात नक्कीच अंधार पडायला सुरुवात झालीय 😂😂

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 7 หลายเดือนก่อน

      @@abhiabhi1057 तूझ्या डोक्यात अगोदर च अंधार भरलेला दिसतोय 😂

    • @prathamkakadepatil3337
      @prathamkakadepatil3337 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @rnt1126
      @rnt1126 7 หลายเดือนก่อน +4

      बाळासाहेबांना शिव्या देणारे आता तुम्हाला चांगले वाटू लागले..काय दिवस आलेत राव तुमच्यावर 😂😂

  • @SurajSURAJ-hm9kb
    @SurajSURAJ-hm9kb 2 หลายเดือนก่อน +16

    अगदी बरोबर आहे ताई तुमचं बोलण

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 7 หลายเดือนก่อน +9

    3 राजनीतिक पार्टियां हैं-A, B, C
    A कहती है कि B और C भ्रष्ट है
    B कहती है कि A और C भ्रष्ट है
    C कहती है कि A और B भ्रष्ट है
    लेकिन
    इनमें से कोई भी कालाधन बेनामी संपत्ति आय से अधिक संपत्ति 100% जब्त कर भ्रष्टाचारियों को आजीवन कारावास देने के लिए कानून बनाने की मांग नहीं करती है🤔

  • @aditikamble7181
    @aditikamble7181 7 หลายเดือนก่อน +66

    सुषमा अंधारे ची बरोबरी नका करू त्यांचे व्यक्तीमत्व खूप अभ्यास पूर्ण आहे. आणि त्या बाबासाहेब ची लेक शोभतात

    • @user-mz1xr4ni5v
      @user-mz1xr4ni5v 7 หลายเดือนก่อน +3

      म्हणून कोणाला काहीही बोलते का , अभ्यास करून , हाच अभ्यास आहे का ?

    • @pravinthombre4699
      @pravinthombre4699 7 หลายเดือนก่อน +1

      घंटा,😆

    • @pravinthombre4699
      @pravinthombre4699 7 หลายเดือนก่อน +2

      काय बोलते नीट ऐक लेकरा...

    • @gunvantubhale5750
      @gunvantubhale5750 หลายเดือนก่อน

      😂

  • @aniltalekar8926
    @aniltalekar8926 7 หลายเดือนก่อน +115

    शेवटचा दसरा मेळावा किती खोटं बोलतेय ही बाई

    • @sanjaymaste2616
      @sanjaymaste2616 7 หลายเดือนก่อน

      5:32

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 7 หลายเดือนก่อน

      Brr😂😂😂😂

  • @advitabidgarredio4945
    @advitabidgarredio4945 7 หลายเดือนก่อน +67

    सुपर भाषण सर्व मुद्दे एकदम बरोबर मांडले आहेत जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब टाकरे जय आनंद दिघे साहेब 🔥🔥🔥

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई खुप छान..माझ्या मनातील सगळ्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे दिली..माझ्या संत ज्ञानेश्वर महाराज वर टीका केली या शुषमा आंधरे नी..ठाकरे हिंदू च आहेत ना..लाज वाटते आम्हाला इतके कसे ठाकरे बदलेले.. 🚩

  • @bhauraoRahane-wj8vj
    @bhauraoRahane-wj8vj 7 หลายเดือนก่อน +182

    हिच्यापेक्षा सुषमा अंधारे च भाषण उत्कृष्ट आणि अभ्यास पूर्ण

    • @sureshkadam4895
      @sureshkadam4895 7 หลายเดือนก่อน +14

      मग,अंधारे मावशीचं राष्ट्रवादीत असतानाचे बाळासाहेब व शिवसेनेवर केलेली टीका काढा. पुन्हापुन्हा पुन्हापुन्हा ऐका.

    • @user-or7iu5qw1p
      @user-or7iu5qw1p 7 หลายเดือนก่อน +6

      केळाचं अभ्यास पूर्ण शुपर्णखा आहे.

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 7 หลายเดือนก่อน

      ​@@user-or7iu5qw1pअंड भक्त

    • @Vsy221
      @Vsy221 2 หลายเดือนก่อน +1

      अंधारात ..,.हातात काय येईल ते सांगता येत नाही 😂. तेव्हाच अंधारे नाव चर्चेत आले

  • @akshaysalve3184
    @akshaysalve3184 7 หลายเดือนก่อน +172

    उद्धव ठाकरे यांची सभा सर्वात रेकॉर्ड ब्रेक झाली कालची

    • @sach7405
      @sach7405 7 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 7 หลายเดือนก่อน +5

      @@santoshmanevlogs1361 आझाद मैदान आला असतास तर स्वप्नात पण आझाद मैदान आझाद मैदान
      ओरडत बसला असतास

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 7 หลายเดือนก่อน +4

      @@sudhirpatil6015 बाळासाहेब असते तर नक्कीच आलो असतो . ज्या लोकांनी बाळासाहेब चे विचार धुळीला मिळवले त्या कोणत्याही सभे ला मी जाणार नाही.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 7 หลายเดือนก่อน +4

      @@santoshmanevlogs1361 बरोबर तुमची जागा
      आता हिरवे निळे भरत आहेत

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 7 หลายเดือนก่อน +32

    कडक बोलल्या... अंधारे बाईंनी नवरात्री बद्दल जी गरळ ओकून ठेवली आहे त्याचा योग्य समाचार घेतला

    • @satyapednekar5267
      @satyapednekar5267 7 หลายเดือนก่อน

      मूर्ख लोकांना अजून काय हवं असत

  • @dattatrayajoshi1906
    @dattatrayajoshi1906 หลายเดือนก่อน +1

    वाह हि खरी खऱ्याखुऱ्या शिवसेनेची रणरागिणी मुर्दाड उद्धव ठाकरे आणि गंजडी संजय राऊत त्या वाकड थोबाड लाळ गाळ्या नरसाळ्या शरद पोबाऱ्याया खऱ्याखुऱ्या शिंदे शिवसेनेची मावळत शोभते आशा रणरागिणीला मानाचा मुजरा धन्यवाद शिवसेनेची रणरागिणी

  • @sambhajikokare9941
    @sambhajikokare9941 7 หลายเดือนก่อน +161

    पैसे देऊन भूकणारी कुत्री आणले

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 7 หลายเดือนก่อน +4

      True

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 7 หลายเดือนก่อน +14

      सुषमा पण तशी आहे

    • @jadhav6419
      @jadhav6419 7 หลายเดือนก่อน +7

      Sushmabai la dusra kay deun anlay ka mg

    • @ganeshchavan-ug6pc
      @ganeshchavan-ug6pc 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@jadhav6419 sushma tai chi barobar kar to hya Bai chi

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 7 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣

  • @mohanshirsath3633
    @mohanshirsath3633 7 หลายเดือนก่อน +145

    राजकारण आहे.... जिकडे गूळ तिकडे माश्या

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 7 หลายเดือนก่อน +2

      Gu Thithe Kide

    • @SJDenver
      @SJDenver 7 หลายเดือนก่อน

      Ti gu aahe

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 7 หลายเดือนก่อน +1

    अंधारे ताई कुठे आणी ही कुठे उंची किती हात कुठे लावायचा प्रयत्न करते

  • @anitapotdar9525
    @anitapotdar9525 7 หลายเดือนก่อน +12

    ही कसली रणरागिणी, ही खोकेवाली 😂😂😂😂😂

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 7 หลายเดือนก่อน +135

    खरी वाघीन सुषमा अंधारेच आहे,

    • @jadhav6419
      @jadhav6419 7 หลายเดือนก่อน +7

      Chaat mg tichi jaun

    • @shivamdeshmukh4465
      @shivamdeshmukh4465 7 หลายเดือนก่อน +4

      ​@@jadhav6419 kay dada tuze bhasha

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 7 หลายเดือนก่อน +1

      🍌

    • @shivamdeshmukh4465
      @shivamdeshmukh4465 7 หลายเดือนก่อน

      @@sarveshdhavale9487 kha mg

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 7 หลายเดือนก่อน +6

      तीनी नवरा विकला

  • @user-qo4dv3zn1z
    @user-qo4dv3zn1z 7 หลายเดือนก่อน +79

    या ताईंना भाषणाची तयारी करावी लागेल यांना भाषण जमत नाही. काय बोलावे तेच यांना कळत नाही.

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 7 หลายเดือนก่อน +1

      Baroabr ugg 4 lakh view alet 😂😂 nai kaa

  • @user-qr6lx3lt6m
    @user-qr6lx3lt6m 7 หลายเดือนก่อน +19

    दसरा मेळाव्याला जेवढे लोक गोळा केले तेवढे लोक घेऊन दिल्लीला मराठा आरक्षणासाठी गेले असते तर मराठा समाजासाठी काहीतरी काम केले असं वाटलं असतं जय जिजाऊ जय शिवराय

  • @chandrakantpotdar8865
    @chandrakantpotdar8865 7 หลายเดือนก่อน +10

    क्या बात है. मस्त keep it up

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 7 หลายเดือนก่อน +98

    मर्द म्हणायचं गुवाहाटीला गपचूप पळून जाणारे मर्द नाही ना मर्द आहे ते❤ जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤ शिवसेना जिंदाबाद ❤❤❤

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 7 หลายเดือนก่อน

      मर्द असे करतात का? युती मध्ये निवडून यायचे आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची साठी लाचार होऊन काॅग्रेस बरोबर सलगी करुन बाळासाहेब ठाकरे यांचे नाव धुळीस मिळवले.

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 7 หลายเดือนก่อน +60

    ताई तू काय बोलते 🤣...... आपणास सुषमा ताई सारख नाही जमणार, राहू दे.... स्वतःच भाषण आधी नीट मांड

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 7 หลายเดือนก่อน +1

      ती ही नंदु विरोधी बाई

    • @gauravd1982
      @gauravd1982 7 หลายเดือนก่อน

      फालतू आहे ती अंधारे बाई

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 7 หลายเดือนก่อน +1

    तुफान फटकेबाजी,पल्लेदार शब्दफेक,टराटरा उबाठा शिवसेनीची वस्त्र फाडणारी तुम्ही वाघीण आहात.अभिनंदन जोती ताई ,सलाम तुम्हाला.

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n 7 หลายเดือนก่อน +120

    टिका करता आली पाहिजे ,मांडणी योग्य करता आली नाही

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 7 หลายเดือนก่อน

      ही बाई भाडेतत्त्वावर घेऊन आले कि काय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेसाहेब याचे शिवसैनिक कधीच भाडेतत्त्वावर घेऊन येत नव्हते ही पहिली दिसते जशी काय याच बाई ने शिवसेना मिदे गट तयार केलाय फालतूगिरीच चाललीय आज सभ्य सुशिक्षित संस्कार संस्कृत महाराष्ट्रातील जनता कधीच हे लोक होऊच शकत नाहीत सुपारी बहादूर लोक आहेत हे त्याच्याकडून काय आपेक्षित असणार आहेत

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 7 หลายเดือนก่อน +102

    बाईला जास्तच भेटले वाटत

  • @pravinBoss2309
    @pravinBoss2309 7 หลายเดือนก่อน +2

    भाषणांत दम नाही,ताई तुम्ही Ok आहात, पण चुकीच्या गटात आहात

  • @sanjayayachit7602
    @sanjayayachit7602 7 หลายเดือนก่อน +1

    खाल्लयाताटात घाण करून त्यांच्या वरच भुंंकायला लाज वाटत नाही का?????

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 7 หลายเดือนก่อน +82

    सुषमा ताई चा अभ्यास खुप आहे.... वैचारिक बोल

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 7 หลายเดือนก่อน +57

    खरी शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा खरा दसरा मेळावा आणि तेच खरे शिवसैनिक लाखोंच्या जनसमुदयाचे दर्शन.

    • @shivamc4696
      @shivamc4696 7 หลายเดือนก่อน +4

      आणि अबू आझमी खरा शिवसैनिक 😅😅😅

    • @user-jm5sb6uw3j
      @user-jm5sb6uw3j 7 หลายเดือนก่อน +2

      real Shivsena belongs to Shindeji.

    • @bandukhardikar6561
      @bandukhardikar6561 7 หลายเดือนก่อน

      नुसता आलुचा फदफदा 🐕🐕

  • @vaishaliwaghmare1200
    @vaishaliwaghmare1200 7 หลายเดือนก่อน +1

    दुसर्‍याचा पक्ष, दुसर्‍याच्या बापाचे नाव कशाला सांगताय

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 7 หลายเดือนก่อน +1

    अंधारात ल्या अवलादींचा फडसाच पाडला जोती ताई ने

  • @vilaschandanshive2153
    @vilaschandanshive2153 7 หลายเดือนก่อน +53

    उद्धव ठाकरे यांचा विजय असो

  • @sujatasave284
    @sujatasave284 7 หลายเดือนก่อน +25

    नुसत्या बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगाते. पण लोकं हुशार आहेत हे हिला कोण सांगणार.😅

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 7 หลายเดือนก่อน

      मग तुला काय वाटते एकटी सुस्मी हुशार आहे का रे बावळट

  • @kgpranav8935
    @kgpranav8935 7 หลายเดือนก่อน +1

    वाघमारे बाई तुम्ही भाषण देत असतांना रक्षयेशीन दिसता तुम्ही पहिले वाचन करा तुम्हाला इतिहांस काहीच माहित नाही जयभीम जय भारत जय संविधान

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब, फडणवीस साहेब
    महाराष्ट्रा ला तुम्हीच वाचू शकता
    जय विदर्भ, जय महाराष्ट्र

  • @saradchaudhari8202
    @saradchaudhari8202 7 หลายเดือนก่อน +50

    ताई पाठीमागील पन्नास खोके देऊन विकत आणलेले नामर्द बसले आहेत.

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym 7 หลายเดือนก่อน +48

    कोठून आणल हिला आंबेडकरी चळवळीत काम केलं म्हणते कधी हीच नाव सुद्धा ऐकल नाही हिला भाषणाची मांडणी करता येत नाही

    • @jitendrabaviskar9958
      @jitendrabaviskar9958 7 หลายเดือนก่อน

      भेटले असतील काहीतरी

  • @user-mo8xo7gp4b
    @user-mo8xo7gp4b 7 หลายเดือนก่อน +1

    ज्योती वाघमारे. ताई तुमचे भाषण छान एकाद्या कवी ला पण लाजवेल तुमच्या भाषणात यमक छान अशाच भाषण करत रहा तुम्हाला या तडफदार भाषणातून मार्ग मिळेल अभिनंदन.

  • @babajadhav5579
    @babajadhav5579 7 หลายเดือนก่อน +29

    कोण कावळे आणि कोण मावळे हे लोकांना चांगले माहीत आहे

  • @tejeshpatil7071
    @tejeshpatil7071 7 หลายเดือนก่อน +52

    कोण खुर्ची साठी लाचार आहेत ते मिनदेणा जाऊन विचार

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 7 หลายเดือนก่อน +218

    शेवटचा मेळावा 💐

    • @sach7405
      @sach7405 7 หลายเดือนก่อน +10

      Udhavacha bajar uthala😂

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 7 หลายเดือนก่อน +4

      शिवतिर्थ वरचा.

    • @vishumhatre82
      @vishumhatre82 7 หลายเดือนก่อน

      Minde cha 😂😂

    • @nileshtonde7359
      @nileshtonde7359 7 หลายเดือนก่อน

      Agdi barobar shevat cha melawa laachar maansacha kaay honar ya laachar maansache bala sahebanche vichar sodun congress che vicharane chalto khurshi saathi wah wah ganesh shinde sir tumhi pan 😮

  • @RohanChavan-zl9tm
    @RohanChavan-zl9tm 7 หลายเดือนก่อน +24

    😮मला एवढेच वाटत आहे की सत्तेसाठीच
    सारे चालले आहे.जे खरे मावळे आहेत.
    त्याना कावळ्यांची उपमा दिली गेली आहे. जे कावळे आहेत त्याना मावळ्याची उपमा दिली आहे.शेवटी काय जी कडे गूळ तिकडे डोंगळे सर्जेराव जाधव

  • @vishnumaykar1440
    @vishnumaykar1440 7 หลายเดือนก่อน +56

    आपल भाषण ऐकून आंगावर काटा आला
    .. खूपच छान

    • @user-il6pv4fh8m
      @user-il6pv4fh8m 7 หลายเดือนก่อน

      नक्की काट आला की......टा उभा राहिला

  • @GaneshDafal-yb7jb
    @GaneshDafal-yb7jb 7 หลายเดือนก่อน +68

    बाईला बराच माल मिळालेला दिसतोय

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 7 หลายเดือนก่อน

      तुम्हाला पण पाहिजे का

    • @GaneshDafal-yb7jb
      @GaneshDafal-yb7jb 7 หลายเดือนก่อน

      @@sanjaygawade8079 nko aamhi tasle nahit

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 7 หลายเดือนก่อน +66

    बाई ,बेइमानी लोकांपेक्षा मूठभर ईमानदार कधीही चांगले. सुषमा अंधारे ताईची बरोबरी करायला तुम्हाला अजून खूप वेळ लागेल.

  • @pramoddhakane2161
    @pramoddhakane2161 7 หลายเดือนก่อน +1

    चांगलं धुतल अंधारे बाई ला,
    नीचाड बाई आहे अंधारे बाई

  • @user-vn2gl5js8j
    @user-vn2gl5js8j 7 หลายเดือนก่อน +1

    बाई तुम्हाला शाहू फूले आंबेडकर यांच्ये विचार तुमच्या जवळ नाही त कारण बाळासाहेब ठाकरे यांच्ये विचार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कोणीही होऊच शकत नाहीत वाघमारे ताई चूकीचे उत्तर देतात
    जय महाराष्ट्र जय भीम जय लहुजी जय भारत

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y 7 หลายเดือนก่อน +54

    हे बर केल.....! शींदे साहेबामनी.....मर्द तपासनारी बाई आनली...... ह्या बाईला मर्द कोण...हे चांगल कळत...... बुधवार पेठेतुन आणल वाटते बाईला सुपारी देवुन....😜😝😜

    • @sanjaybabar3700
      @sanjaybabar3700 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @vasantkubal5552
      @vasantkubal5552 7 หลายเดือนก่อน +3

      खरी मर्दानी

    • @vasantkubal5552
      @vasantkubal5552 7 หลายเดือนก่อน +1

      अब मजा आयेगा

    • @vasantkubal5552
      @vasantkubal5552 7 หลายเดือนก่อน +2

      हिरकणी

    • @vasantkubal5552
      @vasantkubal5552 7 หลายเดือนก่อน +2

      सगळ्याची एकदाच बिन पाण्याची करुन टाकली

  • @sandipgavali9089
    @sandipgavali9089 7 หลายเดือนก่อน +69

    ताई 2024ला सिनेमा दाखवू

  • @yogidaware3357
    @yogidaware3357 7 หลายเดือนก่อน +7

    स्टेजवरील नेत्यांना प्रश्न पडला असेल ही बाई नक्की बोलते कुणाला 😄

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 หลายเดือนก่อน +1

    मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?
    कै. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ४० लाख झोपडवासीयांना दिलेले वचनाचं काय झालं ? की फक्त मुख्यमंत्री बनण्याचे वचन तेवढेच लक्षात आहे.
    उबाठा शिवसेना मराठी माणसासाठी खूप काही करू शकली असती. पण केले काहीच नाही, मराठी लोकांना मुंबई महाराष्टापासून तोडणार अशी भीती दाखवून मत लुटायची आणि नंतर मराठी लोकांना फाट्यावर मारायचे.

  • @MadhukarTambe-jc9qy
    @MadhukarTambe-jc9qy 7 หลายเดือนก่อน +80

    संपूर्ण भाषण प्रेक्षक वर्गातून किती प्रतिसाद आला तो बघा ,शुष्मा ताई ची बरोबर करणे आजुन तुम्हाला बराच अभ्यास करावा लागेल शुषमा ताई वकील आहेत ,तेव्हा पुढे विचार करून बोलत जा मॅडम

    • @prdp4555
      @prdp4555 7 หลายเดือนก่อน +7

      सुषमा ताई ने जनतेच्या पैशातून AC बसवला हे काय जनतेचे भले करणार... स्वतःचे घर भरणे एवढाच काय तो राशन कार्यक्रम

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 7 หลายเดือนก่อน +2

      या ताईंना अंधारे सारखं हिंदु धर्म आणि देवी देवतावर खालच्या भाषेत कसं बोलावं.. हे शिकायला पाहिजे.. असं तुला म्हणायचं आहे का.

    • @chhayapatil3279
      @chhayapatil3279 7 หลายเดือนก่อน +1

      तरीच ही वकील बाई थेरडा बोललेल चालत

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 7 หลายเดือนก่อน +2

      तू किती शिकली ग बाय ? सुषमा अंधारे मॅडम ह्या वकील आहेत .त्यांची बरोबरी तू करू नकोस .तेवढी तुजी लायकी नाही ग बाय .

    • @abhipatil9207
      @abhipatil9207 7 หลายเดือนก่อน

      ​@@asmitaakerkar8300A sushama andhare chya Aai chya bhok Amchya Devan badal vaet bolti kutri ti🤬

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 7 หลายเดือนก่อน +33

    कुठून आणली हीला उचलून जमना बाई

  • @shankarrathod1541
    @shankarrathod1541 6 หลายเดือนก่อน +1

    पळपुटेपणा साठी समर्थन करणारी वाघमारे बाई तुझ दुकान जास्त दिवस चालणार नाही गप बस येडी कुठली

  • @rajendradangle1133
    @rajendradangle1133 7 หลายเดือนก่อน

    वाघमारे तुला स्टेजवर बोलायला दिले आहे.आमच्या बाप मुळे खुप खुप लय बोलू लागली आहे.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 7 หลายเดือนก่อน +122

    वक्ता हा लेडीज असो किंवा जेंट्स ,, कोणाच्याही सानिध्यात राहण्या अगोदर शंभर वेळा विचार करावा,, डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज, हे नाव घेणं कोणालाही सहजासहजी सोबत नाही.. त्याचं कारण. बोलणाऱ्या पेक्षा ऐकणारे फार सुज्ञ झाले आहेत.
    जय संविधान 💐🪔🪔

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 7 หลายเดือนก่อน +3

      Ho barobar fakata radnarya udhavlach shobhate raj Thackeray mukhyamantri grihmantri shivay ajun etar koni... Hyana nahi shobahat barobar😂

    • @annaghorpade9666
      @annaghorpade9666 7 หลายเดือนก่อน +3

      शिवसेना वाचवली की मिंधेगिरी आहे याचे उत्तर 24 च मिळेल.

    • @vishumhatre82
      @vishumhatre82 7 หลายเดือนก่อน

      ​@@annaghorpade9666sahi jawab 👍

    • @satyapednekar5267
      @satyapednekar5267 7 หลายเดือนก่อน

      भाऊ तिला बोलता येते का अगोदर , काय बोलतेस भान राख टिका करा पण शब्द राखून करा स्टेज मिळाला याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलत सुटाल भाड्याने आणल्या सारखे

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 7 หลายเดือนก่อน

      @@annaghorpade9666 तुम्ही गंधे आहात.

  • @sujendrabhoir798
    @sujendrabhoir798 7 หลายเดือนก่อน +54

    हा शेवटचा मेळावा असेल😅😅😅

  • @kailaskhadke4589
    @kailaskhadke4589 7 หลายเดือนก่อน +1

    मनुवादाचा स्वीकार करणाऱ्या विचारा सोबत आंबेडकर चळवळीमधिक लोकं कधी जाऊ शकत नाही. हिला मनुवाद समजला नाही. विकाऊ विचार आहेत हे

  • @vinudada2439
    @vinudada2439 7 หลายเดือนก่อน +7

    Very Good ❤

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 7 หลายเดือนก่อน +67

    बसा बाई जरा किती बडबड करून ऊर्जा वाया घालवू नका 18नाही 8 तास म्हणा खोके संपत आला आहे

  • @dattudeore550
    @dattudeore550 7 หลายเดือนก่อน +25

    सुशमाताईंच्या तळपायाची पण कींमत नाहि तावडे तुला.
    अण आमची आक्का वाघीण आहेत.वाघीण.तूझ भाषण महाराष्ट्राला आवडल असल तर या पोस्ट बघा ताईसाहेब.
    जय महाराष्ट्र

    • @madhukarPatil223
      @madhukarPatil223 7 หลายเดือนก่อน +1

      अरे ही तिची मावस बहीण आहे

  • @kailashpatil5648
    @kailashpatil5648 7 หลายเดือนก่อน +6

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 7 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांचं नाव घेवू नकाा लायकी नाही
    मिंधेनी ठाणे मेंटल हॉस्पीटल मधुन आणली वाटतं हिला सुषमाताईं समोर एकदा उभेे करा हीची बोलती बंद होईल
    जयभिम जय भारत

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 7 หลายเดือนก่อน +43

    स्वतः निट ऐका स्वतःचे बोलणे
    म समजेल काय बोललो

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym 7 หลายเดือนก่อน +43

    बाई भाषणात नापास झाली भाषणातून लोकांची मने जिंकता आली पाहीजे ओ

  • @user-cd1fm7bs7m
    @user-cd1fm7bs7m 7 หลายเดือนก่อน +14

    ताई, पुढच्या वर्षी भाषण व्यवस्थित पाठ करून यावे..!
    महापुरुषांची कार्य व नावे घ्यायला मनापासून अभ्यास लागतो...😊

  • @satyapednekar5267
    @satyapednekar5267 7 หลายเดือนก่อน +1

    भाष्या नीट वापरा, एका बाइला हे शोभत नाही.

  • @pradeepmahadik6560
    @pradeepmahadik6560 7 หลายเดือนก่อน +27

    सुषमा ताईचा अभ्यास खूप आहे पण या ताई आहेत तरी कोण

    • @madhukarPatil223
      @madhukarPatil223 7 หลายเดือนก่อน +2

      अरे तिची मावस बहीण आहे

  • @gorakhkarche4896
    @gorakhkarche4896 7 หลายเดือนก่อน +37

    सुषमा ताई ग्रेट खूप अभ्यासू भाषण आहे....

    • @hbhoir99636
      @hbhoir99636 7 หลายเดือนก่อน +2

      तुझा घरी घेऊन जा कोण सुषमा

    • @girishchavan8348
      @girishchavan8348 7 หลายเดือนก่อน

      Sushma tai murkha ahet kasla abhyas 10 paksha firun alelya tai kay boltay dada

  • @prakashgujar7731
    @prakashgujar7731 24 วันที่ผ่านมา

    खूपच प्रभावी भाषण आहे, ज्योतीताई "अभिनंदन "

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 7 หลายเดือนก่อน +1

    श्री. एकनाथराव
    हे एका स्वातंत्र्य सैनिक कुटुंबीयांना न्याय देवू शकले नाहीत ताई ........
    दरे गावात आत्मदहन करण्याची वेळ आली तरीही कागदपत्रे हालली नाहीत..... तुम्ही काय सांगता

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 4 หลายเดือนก่อน +1

    ताई आपलं अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 7 หลายเดือนก่อน +46

    भाषण करायची हौस पूर्ण करून घ्या,शेवटचा मेळावा

    • @PrashantShimpi-gu1em
      @PrashantShimpi-gu1em 7 หลายเดือนก่อน +1

      Tu kai uddhav cha poraga aahe ka Zatu

    • @nitinravkar9649
      @nitinravkar9649 7 หลายเดือนก่อน

      नाही तुझ्या आईला विचार तू माझा पोरगा आहेस मागून घालून काढलेला

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563 7 หลายเดือนก่อน +9

    सुषमा ताईंचा नादच खुळा

  • @PrakashLomte-cn5bb
    @PrakashLomte-cn5bb 7 หลายเดือนก่อน +1

    मैळावा,गाजवनारे,वमेळावा,ऐकणारे,सगळे,भाडेकरु,भाडे,मेळावा,

  • @Kismat.6
    @Kismat.6 7 หลายเดือนก่อน +1

    तुझ्या नेत्याचे 31 डिसेंबरला विसर्जन होणार मग तु काय करणार 😂😂