सर्वात जास्त पाणी दाखवणारी नविन पध्दत |bore vihir,pani kase pahave|how to find groundwater,mobile

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • सर्वात जास्त पाणी दाखवणारी नविन पध्दत |bore vihir,pani kase pahave|how to find groundwater,mobile
    जमिनीतील पाणी कसे शोधावे|how to find groundwater for borewell|जमिनीतील भूजलाचा शोध कसा घ्यावा।।
    #नारळाच्या साह्याने जमिनीखालील पाणी कसे शोधावे , #पाणी , #झाड , #या झाडाखाली हमखास पाण्याचा झरा असतो , #जमिनीखालील पाणी कसे पहावं , #जमिनीखालील पाणी कसे शोधावं , #जमिनीखालील पाणी कसे शोधावे , #पानाडी , #जलसिंचन , #जमिनीखालील भूजलाचा शोध कसा घ्यावा , #भूजल , #how to find groundwater for bore wel , #finding groundwater , #groundwater , #borewel drilling , #massive borewel drilling , #medecinal plant , #divine plant , #रुईच्या झाडावरून पाण्याचा शोध , #rui , #औषधी वनस्पती , #रुईच्या झाडाचे औषधी गुणधर्म ,
    जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground ?
    how to find water in ground , underground water , Groundwater , Bore water , boring water , well , water resources , natural water sources , farmer in india , farming , agriculture , land , satbara extract , Mahabhulekh , village , water level indicator , talathi , grampanchayat , tehsil office , government of india , bharat sarkar , gram vikas yojana , gramsevak , agriculture land , coconut water , egg , Science and technology , maharashtra , irrigation department maharashtra , borewell , vihir , water pump ,
    बोरवेल करवाने से पहले जरूर देखें यह वीडियो l tubel के लिए पानी देखने के तरीके। Pani kaise dekhe
    बोरवेल करवाने से पहले जरूर देखें यह वीडियो , जमीन के अंदर पानी कैसे ढूंढते हैं , पानी ढूंढने के उपाय , नारियल से पानी कैसे ढूंढते हैं , Bore well point , पानी ढूंढने का तरीका , भूमि में पानी देखने की विधि , ट्यूबवेल करवाने से पहले जानिए की जमीन में कहां और कितना पानी है , जमिनीतील पाणी कसे पाहावे , बोर घेण्यापूर्वी पहा हा व्हिडिओ , पाणी कसे पहावे , Pani kaise dhunde , Zameen ke andar Pani kaise dhunde , जमिनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पहावे , नारळाच्या मदतीने पाणी शोधणे ,
    ट्यूबवेल कराने से पहले जानिए की जमीन के अंदर कहाँ और कितना पानी है [Check Underground Water Level]
    नारियल से पता करे जमीं के अंदर पानी , नारियल से पता करे टूबवेल के लिए बोर खा करे , जमीन के अंदर पानी पता करने का तरीका , भूमि के अंदर पानी पता करने का तरीका , orthodox ways to find underground water , पुराने तरीके जमीन के अंदर पानी ढूंढ़ने के , पुराने तरीके जमीन के अंदर पानी पता करने के , check underground waterlevel , अंडे से जमीन के अंदर पानी पता करने का तरीका , कैसे पता करे जमीन के नीचे पानी का , आसान तरीका जमीन के अंदर पानी पता करने का , coconut water test , coconut water level test ,
    borwell water increase full information indianagritechguruji , borwell में पानी बढ़ाने का सबसे शानदार तरीका , borwell में पानी बढ़ाने के उपाय बोरवेल में पानी देखने का तरीका ,
    how to find water in ground,underground water,Groundwater,Bore water,boring water,well,water resources,natural water sources,farming,village,water level indicator,agriculture land,egg,maharashtra,borewell,vihir,water pump,जमिनीतील पाणी कसे पाहावे,बोर घेण्यापूर्वी पहा हा व्हिडिओ,पाणी कसे पहावे,Pani kaise dhunde,Zameen ke andar Pani kaise dhunde,जमिनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पहावे,नारळाच्या मदतीने पाणी शोधणे,Pani kase pahave,Coconut,Ground water by mobile
    बोरवेल में पानी बढ़ाने का सबसे आसान तरीका। बिना कोइ ख़र्च के बोरवेल में पानी बढ़ाए। indian Agritech
    borwell water increase new formula , borwell water increase new trick , borwell में पानी बढ़ाने का आसान तरीका , borwell में पानी कैसे बढ़ाएं , बोरवेल में पानी बढ़ाए बिना किसी ख़र्च के , borwell water increase without investment , बोरवेल में पानी बढ़ाने का नया आइडिया ,
    कोरड्या बोरमध्ये केला ब्लास्ट आणि भयानक पाणी लागले
    jaminitil pani paha , jaminitil pani kase pahuche , ghari jaminitil pani kase pahave , पाणी शोधण्याची सोपी पद्धत , घरी जमिनीतील पाणी कसे पहायचे , पानाडी , पाणी शोधण्याचं app , पावसाळी कांदा , कांद्याचे रोप , पावसाळी कांदा कोणत्या महिन्यात करावा , हलिव कांदा , ऊसातील तणनाशक गवत मारणे , उसाची वाढ कशी करावी , कोरड्या बोरला सुद्धा लागणार पाणी , टोमॅटो , दोन रुपयात घरातील घुस घालवा ,सगळ्यात जास्त पाणी अचुक दाखवणारी नविन पध्दत|bore vihir,pani kase pahave,|how to find ground

ความคิดเห็น • 86

  • @sushantrajebhosale1834
    @sushantrajebhosale1834 9 หลายเดือนก่อน +26

    काय राजा काय माहिती सांगतोस... खरी वाटेल अस सांग, अन् मोबाईल अॅप वरून जर पाणी कळायला लागलं तर येऊन काढून दाखव

  • @pratapkhabale1259
    @pratapkhabale1259 ปีที่แล้ว +21

    जमिनीत पाणी तयार होत नाही
    इथून पुढे जमिनीत पाणी भरावे लागेल त्यावेळी तुम्हाला पाणी उपसायला मिळेल
    आत्ता निसर्गात होणारे बदल पहा
    उनाची तीव्रता,वाऱ्याचा वेग, मान्सूनचे बदल पहा
    तुम्ही तुमच्या पुढील पिढीला जे देणार आहे. ते फार भयानक असेल .
    वेळीच सावध व्हा देव तुमच्या पुढील
    पिढीला चांगले आयुष्य देवो. व तुम्हाला सद्बुद्धी देवो

  • @vishwanathhangirgekar2095
    @vishwanathhangirgekar2095 9 หลายเดือนก่อน +11

    2 इंच पाणी खूप झाले तुम्ही तर भाऊ 50 ते 100 इंच पाणी सांगता तर एक शर्यत आहे आमच्या शेतात 200 फीट चे 2, बोर झाले आता सगळ्यावर विश्वास उडाला तुम्ही येऊन पाणी दाखवा जर पाणी लागले तर तुमची फीस देऊ जर पाणी लागणा जर गेलं तर बोर गाडी चे पैसे तुम्हालाच द्यावं लागणार😅😅😅😂

    • @SopanThorave
      @SopanThorave 6 หลายเดือนก่อน

      Tumhen 6 paise bhara 2:59

  • @VijayJale-x2e
    @VijayJale-x2e 8 หลายเดือนก่อน +6

    काय सांगता सर ,,,
    आमच्या कड़े बांबू चे झाड़ आणि रुई चा पण झाड़ आहे, त्याचा जवाल ३०फूट विहिर खोदलेला आहे परंतु त्यात थेंब ही पाणी नहीं।

  • @balasahebdabhade3275
    @balasahebdabhade3275 ปีที่แล้ว +30

    याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहच करायची वेळ आली

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 9 หลายเดือนก่อน

    Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.

  • @madhukardesai9503
    @madhukardesai9503 ปีที่แล้ว +75

    जमिनीमध्ये पाणी तयार होत नाही साठवले जाते जल पुनर्भरण करण्याचे सांगून लोकांना जागृत करावे

    • @RameshwarHucche
      @RameshwarHucche 10 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊ंं😊

    • @RameshwarHucche
      @RameshwarHucche 10 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊ंं😊

    • @divatemahesh9676
      @divatemahesh9676 9 หลายเดือนก่อน +1

      जल पुनर्भरण करण्यासाठी जल कुठून आणायचे भाऊ

    • @saurabhroy724
      @saurabhroy724 7 หลายเดือนก่อน

      आहो भाऊ पटबंधरे, तलाव आनी काही वेगड जल पुनर्भरण पाध्यत आहे

    • @Dhanajiwaghamare
      @Dhanajiwaghamare 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @rajendrapatil7107
    @rajendrapatil7107 ปีที่แล้ว +2

    Best information ahe Ani khari ahe

  • @santoshdeshmane2282
    @santoshdeshmane2282 6 หลายเดือนก่อน +3

    झाडे लावा तोडू नका ज्या शेतात झाडे आहेत ते शेत कसे फुलून दिसते आणि जिथं झाडे नाहि तेथ शेत असून डोंगर दिसतो

  • @KalyanKedar0721
    @KalyanKedar0721 6 หลายเดือนก่อน +3

    बांबू याच्यासाठी वापरला पाहिजे...

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 7 หลายเดือนก่อน +2

    किती फुटा वर आहे वाटर डिटेक्टर सांगतेका

  • @pandurangnandyalkar8107
    @pandurangnandyalkar8107 ปีที่แล้ว +5

    ५० इंच म्हणजे किती लिटर एका मिनिटाला? (LPM) liters per minute? कृपया माहिती सांगा!

  • @yashkurrey
    @yashkurrey 10 หลายเดือนก่อน

    Thank you so much for using my videos

  • @ThePrahant
    @ThePrahant 4 หลายเดือนก่อน

    App chi link dyayla hawi na. Play store la app nahi

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 7 หลายเดือนก่อน +2

    मोबाईल बाबतची खोटी व चुकीची माहीती आहे .
    तुम्हाला पन्नास इंच पाणी म्हणजे किती हे कळते का?

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 6 หลายเดือนก่อน +1

    4:51 skip till

  • @Jayant-d3w
    @Jayant-d3w ปีที่แล้ว +1

    Changla naaral mhanje konta?
    Ola ki sukha?

  • @Girish-m5v
    @Girish-m5v 6 หลายเดือนก่อน

    Aap che name kay ahe sanga dada

  • @SantoshAaba-g4s
    @SantoshAaba-g4s 7 หลายเดือนก่อน

    Anda uchalanyache Karan shang

  • @virpakshjangam6066
    @virpakshjangam6066 ปีที่แล้ว +12

    100 इंच पाणी म्हणजे नदी की

  • @sunilpatil2547
    @sunilpatil2547 ปีที่แล้ว +2

    Bol bacchan,,,,,,,,,,,khup God bolta.......

  • @ShankarDhawle-ym4pb
    @ShankarDhawle-ym4pb 7 หลายเดือนก่อน +1

    App's नांव काय आहे

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या

    फुकट बोर केलं राव 😂

  • @manojkalhapure5499
    @manojkalhapure5499 6 หลายเดือนก่อน +1

    टाईमपास करताय

  • @bandupagar-rx5ob
    @bandupagar-rx5ob ปีที่แล้ว +5

    १०० इच पाणी कधी लागतेका इथे लोकांना । /2 इच पाणी लागत नाही

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 ปีที่แล้ว +8

    सुपर अंधश्रद्धा...कशाला काढताय 500' पावर पाणी ... आपल्या नातवंडांना भविष्यात पाणी ठेवणार आहात का नाही...!!!????
    @ आसे नारळं फीरवणार शेकडो पाहीलेत मी स्वतः..असाच नारळ वाला..5 ची मोटर चालेल म्हणाला..मशीन येताच येतो 2000 ठरले होते...200' गेलं..टीपका नाही..अजून 100 घ्या आलोच 10 मी टात...आलाच नाही..(मशिन वाल्याकडून कमिशन होतं ते मी ऐकलं....मी 25 हजाराला बुडालो...आसे फालतु व्हिडीओ बंद करा...मोठं पाप लागेल पानाडया प्रमाणेच तुम्हाला पण...एकाही पानाडयाच्या शेतात बोअरला पाणी नाही....बोरीच्या बुडाला बोर तेही फेल गेलंय...फसवू नका कुणाला..सगळं सुपर फालतू...नशिबाचा खेळ सगळा जमिनीतील पाणी संपलय...संपवलय याच नालायकांनी!!!!..एकाला लागलं चूकून. तर तोच पानांडया शेजाऱ्याला घे म्हणतो..!!😂😂😂😂😂😂

  • @NagkumarDoshi
    @NagkumarDoshi 24 วันที่ผ่านมา

    Nodi.ahet.ka.rajistar.pahawe

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 5 หลายเดือนก่อน

    मोबाईल मध्ये शेटाचा एप आहे

  • @sunilatanimbkar7638
    @sunilatanimbkar7638 6 หลายเดือนก่อน

    साहेब, आपल्याला 'ण' हे अक्षर बोलता येत नाही का? आपण पुढारी होतात का? सारखं सारखं 'या ठिकाणी' हा शब्द का बोलता?

  • @shashikantbhusavare4633
    @shashikantbhusavare4633 7 หลายเดือนก่อน +2

    यांचे व्हिडिओ कोणीही पाहू नका. यांना काहीच माहीती नसते. बोअरची गाडी येते तेव्हा कोणीच येत नाही हे. मी स्वतः बोअर केला तेव्हा पानाडीने मोबाईल स्विच आफ करुन घेतला होता. हे फक्त ५०० /१००० उपटण्याचे काम करतात. शेतकरी बांधवांनो फसू नका

  • @Dineshbhai-gq2lp
    @Dineshbhai-gq2lp 7 หลายเดือนก่อน

    Pani tapas karnar Bhai ka moble no. Bhej do Bhai ko bulana he.

  • @deepaksawant5237
    @deepaksawant5237 4 หลายเดือนก่อน

    यालाच कोणीतरी 90 डीग्रित फिरवा

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 6 หลายเดือนก่อน

    ह्यो आभाळ हेपल्या आसल आभाळ हेपल व्हिडीयो बनवत आस्तो.😂😂😂

  • @BaburaoJogdand-l3j
    @BaburaoJogdand-l3j 7 หลายเดือนก่อน

    अंदाजे पंचे दहाओ दरूशे सगळा भृम आहे पूर्ण खेळ आहे नशिबाचा कोणत्याही पाणाड्यास १ रूपाया देऊ नका नका जगात अशि कोणतीही टेक्नॉलॉजी अजून तरी नाही लबाड्या पासून सावधान

  • @Shravani_Gangarde
    @Shravani_Gangarde ปีที่แล้ว +3

    App name please

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 ปีที่แล้ว +1

    Mobile madhil yap konate aahe

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 7 หลายเดือนก่อน +1

    पोपट

  • @siddhumalage177
    @siddhumalage177 ปีที่แล้ว +1

    चुकीचं ॲप आहे लोहा जवळ गेला की ते सेन्सर ची वाड होते 😅

    • @aniketdeshmukh2452
      @aniketdeshmukh2452 10 หลายเดือนก่อน

      Barobr

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 10 หลายเดือนก่อน

      मी पण चेक केलाय लोहा जवळ गेले कि पॉईंट वाढतात

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 ปีที่แล้ว +2

    तुमच स्वागत शेणात बुडावलेल्या मोजड्यांनी करायला पाहिजे.
    😂😂😂

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 10 หลายเดือนก่อน

    मला बोर पडायचा आहे

  • @onkarwamannagapure
    @onkarwamannagapure ปีที่แล้ว +3

    Borla pani lagal tr paise deto fel gela tr tu paise de

  • @satishgaikwad7027
    @satishgaikwad7027 10 หลายเดือนก่อน

    1वेळा तुझा चेहरा दाखव

  • @SwapnilSapate-d1v
    @SwapnilSapate-d1v 7 หลายเดือนก่อน

    As video najo

  • @uttamraut1567
    @uttamraut1567 6 หลายเดือนก่อน

    नेट चा खराबा

  • @KrishanakumarJanwale
    @KrishanakumarJanwale 6 หลายเดือนก่อน

    Ha hamesha fek mahiti sangato haychi konihi ayku naye

  • @NK-co5tq
    @NK-co5tq ปีที่แล้ว

    बोगस.....वक्तव्य
    जमीनीमध्ये..... पाणी दिसत नाही
    व नरळ घेउन पाणी कळत नाही

  • @tukarammisal6401
    @tukarammisal6401 4 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांना फसवायचे काम बंद करा कृपया

  • @pramoddhonde3317
    @pramoddhonde3317 7 หลายเดือนก่อน

    😂

  • @SantoshAaba-g4s
    @SantoshAaba-g4s 7 หลายเดือนก่อน

    Chori karnyachi Navin paddhat

  • @vijaygaikwad3445
    @vijaygaikwad3445 ปีที่แล้ว +5

    चुकीची माहिती देवू नका

  • @dashrathpatil4368
    @dashrathpatil4368 6 หลายเดือนก่อน

    फोन नंबर पाठवा

  • @dhananjaypatil3702
    @dhananjaypatil3702 ปีที่แล้ว +7

    फेकूराम

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 ปีที่แล้ว +1

    Bhu modiche chote bhau ahe aapna kam banta bhosdet jaye shetkari 😀 aasa bhanta ahe ha video view's sathi kay pan mahiti sangat sutla ahe 🙏 shetkari mitrani aaple budhicha vapar karun kontehi goshticha vapar va vishvas karave manje apnala fatka basnar nahi 🙏

  • @uddhavchoure7732
    @uddhavchoure7732 ปีที่แล้ว +8

    फेकालोज्यी करत जाऊ नका राव

  • @gajanannagre3167
    @gajanannagre3167 10 หลายเดือนก่อน

    याची माहिती देऊ नको ना

  • @GaneshKurkute-jf2pv
    @GaneshKurkute-jf2pv 5 หลายเดือนก่อน

    हे माहिती बोगस आहे

  • @santoshwaghmare5744
    @santoshwaghmare5744 6 หลายเดือนก่อน

    Fake aahe

  • @giridhargurnule8170
    @giridhargurnule8170 ปีที่แล้ว

    Lokana pagal banu naka

  • @ganpatkakad944
    @ganpatkakad944 8 หลายเดือนก่อน

    फेक

  • @Emcatahejsb
    @Emcatahejsb ปีที่แล้ว +1

    Fake

  • @TrishaRajput-u5l
    @TrishaRajput-u5l 10 หลายเดือนก่อน

    Feka

  • @yogeshmahure3050
    @yogeshmahure3050 ปีที่แล้ว

    कुतू. कुतू सांगू नका.

  • @sanketadsod6003
    @sanketadsod6003 ปีที่แล้ว

    Chivtya giri aahe😅

  • @tejashrimatole7278
    @tejashrimatole7278 11 หลายเดือนก่อน

    काहीतरी चुकीची माहिती देऊ नका

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 8 หลายเดือนก่อน

    फेक व्हिडिओ आहे तुमचा वेळ घालू नका

  • @ravibkatkade
    @ravibkatkade 8 หลายเดือนก่อน

    गप्पा नको

  • @BapusahebSaid-t6r
    @BapusahebSaid-t6r 10 หลายเดือนก่อน

    😂

  • @shankarkarpe6648
    @shankarkarpe6648 ปีที่แล้ว +1

    फेक

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 ปีที่แล้ว

    😂